Velikost videa: 1280 X 720853 X 480640 X 360
Zobrazit ovladače přehrávání
Automatické přehrávání
Přehrát
मेंढर मंजे धनगराची लक्ष्मी असती त्यांना जपल पाहिजे छान निवारा केला दादा
दादा भाषाशैली अतिशय अप्रतिम आहे। ऐकायला आवडतं। 🙏🙏👍👍👌👌
🙏🙏
सिधूभाऊ एकदा धनगरी पध्दतीच्या मटनाचा व्हिडीओ बनवा. धनगर समाजात मटन करण्याची पध्दत लयभारी आहे .
जय महाराष्ट्र भाऊ नीवारा चांगला आहे घायपात म्हणतात या बांबुना आमच्याकडे सिन्नर मधे
देव तुम्हाला खूप खूप शक्ती देवो तुमच्या कामात तुम्ही खूप कष्ट करता
बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻
खरच जीवन खडतर आहे.
छान आहे निवारा 👌जय मल्हार दादा 🙏
छान केला दादा निवारा तुमी खुप काळजी घेतात मेढराची
लय मेहनतीच काम आहे दादा 🙏
दादा एक नंबर आपल्या मेंढ्या छान सोय घेतां दादा
मस्त निवारा बनवला आहे.
खुपच छान दादा 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤
Khup chhan dada... Sundar vatavarn ahe...
निवारा छान बनवला आहे.
खुप कष्ट आहेत दादा 🙏🙏👌👌👌👌
Sidhabhau hake very nice video 📹👌👍
खूप छान
मला खूप आवडल दादा शिदा मोटे धनगरांचा वाघ आहे तुम्ही 😎😎
🙏
जय मल्हार सिदु भाऊ.
खूप भारी. मेढरा ना पाऊस नाही लागणार बाजूने पण काहीतरी लावा
धनगर म्हणजे धन.
मस्त निवारा👌
Khup Chhan👌
खुप छान दादा
मस्त दादा
एक नंबर दादा
छानच
God bless you dada ket kashyap gets tumi
व्हिडिओ 👌
छान आहे निवारा.
कोणत्या देवाच देऊळ आहे सिद्धू मामा
लय भारी दादा
खुप सुंदर
👌👌
Very nice
छान काम केल दादा
छान
लय भारी
भारी
मस्त दररोज volg पाठवा
धूळदेवाच्या नावान चांगभल जय मल्हार दादा
Lai sagharsha aahe dada tumcha
👌👌👌👌👌👌👌
दादा तुम्ही जेवण करताना विडीओ बनवा
Lai bhari video dada nice voice mastch
👌👌👌👍👍👍
पाऊस कमी असतो काय तरी पण वर पन बांधा साहेब
दादा एकर बर जमीन भेटली तर घ्या कि कायमचा प्रश्न सुटेल..
सहकारे कर दादा
Very nice and very beautiful 😍👌
छान निवारा आहे याला आमचाकडे पाल असे नाव आहे बीड ला
हो👍🙏🙏
👍👍👍
मुक्या प्राण्यांना निवारा केलात खूप आपणास पुण्य प्राप्त होईल
निवारा छान आहे पण वारा आल्यावर राहील काय
Very. Nice👌👌👌
GOKUL TAILOR TARDOLI BARAMATI
दादा मेंढरे ठसकतय सर्दी झाली काय केले पायजेन
मेढराचा भाव सांगा
Sagar kisan dadacha mulga aaheka
सुंभराने मांडलं ....देवाने हो ....
जय मल्हार. धनगरी जीवन
पावसाळ्यात तुम्ही घरी जाता कि नाही ?
निवारा भारी केला का भाऊ
तुम्ही तर गावी गेले होते आता हे ठिकाण कोणते आहे
👇🙏czcams.com/video/dAhinGP3fnI/video.html
जय malhr
कोठे आहे सध्या तळ
खोर गाव
तुम्ही खोर गावा पासून किती लांब आहे तूमचा वाडा
3 किमी
आजी आजोबा कोन आहे
वडिलांची मावशी 🙏
तुम्ही तुमच्या गावाला का नाही गेले भाऊ
🙏👇czcams.com/video/dAhinGP3fnI/video.html
सोबतीला आई वडील आलेत का?
वडीलांची मावशी
पावसाळी चाऱ्याला कुठे नेता मेंढरं
आता खोर गावी आहे
Aakhur mhanje kay re bhauuu?
czcams.com/video/PIRqGhZoK2w/video.html
किती खांड मेंढरे आहेत भाऊ
11
कुठे आहे
दौंड तालुक्यात खोर🙏
दादा वरून छत केलं तुम्ही पण बाजूने पावसाचे पाणी आलं तर भिजतील ना मेंढरं
दादा बकरी किती आहे
250
दादा मला वाटल की तुमच्या कडे 69 बकरी आहे
प्लास्टिक कागदावर पाणी साठल्यावर सगळा कागद खाली येऊ शकतो....
फारच छान आहे़.
तुम्हा ला गाव नाही का गावात घर नाही का
आहे
czcams.com/video/dAhinGP3fnI/video.html
खूपच छान
मेंढर मंजे धनगराची लक्ष्मी असती त्यांना जपल पाहिजे छान निवारा केला दादा
दादा भाषाशैली अतिशय अप्रतिम आहे।
ऐकायला आवडतं। 🙏🙏👍👍👌👌
🙏🙏
सिधूभाऊ एकदा धनगरी पध्दतीच्या मटनाचा व्हिडीओ बनवा. धनगर समाजात मटन करण्याची पध्दत लयभारी आहे .
जय महाराष्ट्र भाऊ नीवारा चांगला आहे घायपात म्हणतात या बांबुना आमच्याकडे सिन्नर मधे
देव तुम्हाला खूप खूप शक्ती देवो तुमच्या कामात तुम्ही खूप कष्ट करता
बाळू मामाच्या नावानं चांगभलं 🙏🏻🙏🏻🙏🏻
खरच जीवन खडतर आहे.
छान आहे निवारा 👌जय मल्हार दादा 🙏
छान केला दादा निवारा तुमी खुप काळजी घेतात मेढराची
लय मेहनतीच काम आहे दादा 🙏
दादा एक नंबर आपल्या मेंढ्या छान सोय घेतां दादा
मस्त निवारा बनवला आहे.
खुपच छान दादा 👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏❤❤❤❤❤
Khup chhan dada... Sundar vatavarn ahe...
निवारा छान बनवला आहे.
खुप कष्ट आहेत दादा 🙏🙏👌👌👌👌
Sidhabhau hake very nice video 📹👌👍
खूप छान
मला खूप आवडल दादा शिदा मोटे
धनगरांचा वाघ आहे तुम्ही 😎😎
🙏
जय मल्हार सिदु भाऊ.
खूप भारी. मेढरा ना पाऊस नाही लागणार बाजूने पण काहीतरी लावा
धनगर म्हणजे धन.
मस्त निवारा👌
Khup Chhan👌
खुप छान दादा
मस्त दादा
एक नंबर दादा
छानच
God bless you dada ket kashyap gets tumi
व्हिडिओ 👌
छान आहे निवारा.
कोणत्या देवाच देऊळ आहे सिद्धू मामा
लय भारी दादा
🙏
खुप सुंदर
👌👌
Very nice
छान काम केल दादा
🙏
छान
लय भारी
भारी
मस्त दररोज volg पाठवा
धूळदेवाच्या नावान चांगभल जय मल्हार दादा
Lai sagharsha aahe dada tumcha
🙏
👌👌👌👌👌👌👌
दादा तुम्ही जेवण करताना विडीओ बनवा
Lai bhari video dada nice voice mastch
🙏
👌👌👌👍👍👍
पाऊस कमी असतो काय तरी पण वर पन बांधा साहेब
दादा एकर बर जमीन भेटली तर घ्या कि कायमचा प्रश्न सुटेल..
सहकारे कर दादा
Very nice and very beautiful 😍👌
छान निवारा आहे याला आमचाकडे पाल असे नाव आहे बीड ला
हो👍🙏🙏
👍👍👍
🙏
मुक्या प्राण्यांना निवारा केलात खूप आपणास पुण्य प्राप्त होईल
निवारा छान आहे पण वारा आल्यावर राहील काय
Very. Nice👌👌👌
GOKUL TAILOR TARDOLI BARAMATI
🙏🙏
दादा मेंढरे ठसकतय सर्दी झाली काय केले पायजेन
मेढराचा भाव सांगा
Sagar kisan dadacha mulga aaheka
सुंभराने मांडलं ....देवाने हो ....
जय मल्हार. धनगरी जीवन
पावसाळ्यात तुम्ही घरी जाता कि नाही ?
निवारा भारी केला का भाऊ
तुम्ही तर गावी गेले होते आता हे ठिकाण कोणते आहे
👇🙏
czcams.com/video/dAhinGP3fnI/video.html
जय malhr
कोठे आहे सध्या तळ
खोर गाव
तुम्ही खोर गावा पासून किती लांब आहे तूमचा वाडा
3 किमी
आजी आजोबा कोन आहे
वडिलांची मावशी 🙏
तुम्ही तुमच्या गावाला का नाही गेले भाऊ
🙏👇