एकटी बानाई गेली मेंढराकडं, आम्ही बनवला मेंढरांसाठी निवारा ! | dhangari jivan | sidu hake | niwara
Vložit
- čas přidán 15. 07. 2022
- एकटी बानाई गेली मेंढराकडं, आम्ही बनवला मेंढरांसाठी निवारा ! | dhangari jivan | sidu hake | niwara
#dhangarijivan
#siduhake
#निवारा#balumama
#dhangar #dhangarwada #dhangarwada #shepherd #धनगर #mendhipalan #siduhakevlog #mendhar
भाऊ तुमच्या विडिव्ह ची आम्ही खुप आतुरतेने वाट पाहत असतो तुमचे विडिव्ह खूप छान असतात.
सिद्धू भाऊ जे baanai ला पसंत ते आम्हाला ही पसंत एक नंबर निवारा आहे.
मंनदिर पनं बाजूला छान आहे सिनरी निसर्ग 🙏👌👌कमाल दादा वहिनी सर्वाणा शुभेच्छा
दादा ऊन, वारा, पाऊस या पासून किती त्रासाचे आहे. तुमचा video बघून खूप डोक्यात विचार येत असतो तुमचा Video बघून तुम्हाला किती त्रास होत असेल हे स्पष्ट दिसते खरच 🙏दादा, वहिनी एकमेकाला सात देता आपल्या पेक्षा मुक्या प्राण्यांना निवारणासाठी किती धडपड चाले हाच मोठा आशिर्वाद आहे. बाळू मामांचा 🙏🙏बाळू मामांच्या नावानं चांगभलं 🙏🙏
दादा खरच तुमचे व्हिडिओ नेहमी पाहत असतो तुमचे जिवन खुप कष्टाचे आहे सलाम तुम्हाला
दादा तुमचे व्हिडिओ अप्रतिम असतात खूप छान 👌👌👌👌👌
लहानपणी आम्ही कांद्याचे शेतात बसलेल्या मेंढ्यांचे वाड्यावर खेळायचो व आमचे गावातील पानसरे मामा मामी असतं वाघर बांधायला मदत करायचो पिल्लांना उचलुन घ्यायचो मज्जा करायचो तुमचे काम बघुन पानसरे मामा मामीची आठवण होते
धन्यवाद तुमचे व्हीडिओ आम्हाला खुप आवडतात हुन्नूर बिरोबा व महालिंगराया पुजारी कृष्णा मासाळ एक वेळ आवश्यक भेट देईन
चांगल केलत दादा,पाऊसापाण्याचा निवारा हवाच मेंढरांना 👍
मेंढरांना गावाला आल्यावर बर वाटत असेल त्यांना निवारा मीळतो, छान व्हिडिओ🎉🎉
नाना, तुम्ही तुमच्या खेडवळ भाषा वापरुन जे वर्णन करता ते खुप आवडते. तुमची पत्नी बना बाई खुप मेहनती आहेत. त्या खुप छान स्वयंपाक करतात. त्यांचा स्वयंपाक पाहताना तोंडाला पाणी सुटते. तुमचा असाच सुखी संसार रहावा. तुमचे राख गाव मी पाहिलेले आहे
खरच खूप छान वाटत तुमचे विडीओ बघायला छान केलाय निवारा,👌👌👌👌👌🌺🌺🌺🌺🌺🌺🌹🌹🌹🌹
दादा तुमचे जीवन खूप खडतर आहे तुमचे व्हिडिओ पाहून आम्हाला खूप प्रोत्साहन मीळते
वा भाऊ आति सुंदर खुप छान आनंद वाटतो
एक नंबर धनगरी निवारा केला आहे जय मल्हार
मस्त पैकी मेंढरासाठी निवारा झालं आहे😊
खूप छान निवारा केला तुम्ही मेंढ्या साठी ❤❤❤❤
💐💐💐मल्हार वाडी सोनियान दयावी भरून!!!माझी मल्हारी चरणी हिच मागणी. हाके दादा जय मल्हार. 💐💐💐💐
हाके साहेब खरंच सखी कुटूंब कष्टकरी जीवन धन्यवाद
जय भवानी जय शिवाजी
90k sathi khup khup abhinandan🔥💫❣
तुमचे व्हिडीओ खूप छान असतात भाऊ. पण रोज एक व्हिडीओ करत जा.
Khupc chan mast vathla nivara
लय भारी भाऊ
मस्त निवारा केला भाऊ.
Nice 👌🙂🙂🙂
जय मल्हार
मस्तच निवारा केला आहे दादा
खूपच सुंदर
Mukya Jivachi Kalji Chan ,🙏🙏
खूपच छान 👌
Dada vahini tumhca kashta la Salam ahe
हे सगळ किती छान वाटत. खूपच सुंदर 👍👍
खूप छान.
खूप छान दादा
मस्त भारीच भाऊ निवारा
खुप छान 👌
हाके दादा तुमचे लवकर 100 kसबक्रायबर पुर्ण होईल त्या बद्दल अभिनंदन 🙏🙏🙏🚩🚩🚩जय मल्हार 🚩🚩खुपच छान व्हिडीओ आहेत
Mast 🙏👍🙏
जय मल्हार...🙏🙏🙏
हे सुंदर काम!🙏🙏🙏
Lay bhari 👌
खुप छान
दादा लय भारी काम केल मुक्या प्राणयासाठी
जय मल्हार दादा 👌
छान
👌 👌 👌 👌 👌 👌 बनवला निवारा दादा
खरंय मुक्या जनावरांची काळजी घेतली पाहिजे
दादा तुमच गाव कोणत ते सांगा आणि घोड्यांनविषयी पण काही माहीती सांगा त्यांच्या खोडी खाडी आम्हाला पण माहीती मिळेल
जय मल्हार भावा
Very nice 🙏🙏🙏🙏
खुप छान 👌🙏
Very nice
Very nice👍👍 Jay malhar
छान बनवला निवारा🎉
खूप छान व्हिडिओ
Mast kela bajune pan kagad banda
Kup chan
👌👌👌👌👌👌Khup chan
जय मल्हार मामा🔥
Nice
🙏🙏
Mast 👌👌
👌👍dada
Chan
👍👍❤️
👏🙏
खुप छान व्हिडिओ दादा काळजी घ्या ❤❤❤❤
रामराम
Jay malhar 🙏🙏
बानाई ताईचं माहेर इथून सुप्याजवळच आहे ना? मग सर्व रितीरिवाज पाळणा-या आणि त्यांना छान संस्कार देणा-या माहेरच्या माणसांची भेट घालून द्या आम्हाला. सर्वांना नमस्कार करायला आवडेल !
Tumacho khari lamxi Banai Tai ahet khupach madat kartat khari ardhangini ahe
बानाई मस्त नाव आहे
👌👌👌👌👌👌
Jay shivray 🙏🏻 kha p Chan dist aahe bhu 👌🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻👍🏻
👌👌
🙏🙏🙏
👌👌🙏🙏🙏
Very nice Dada
बिचुकले पाव्हुणे यांच्याही मेंढरांचा blog बनवा .
Jay Malhar
Balumamachyanavanchagbhal
👌👌👌👌🙏
❤❤❤❤
दादा तुम्ही बिचकूले मामांच्या घरापाशी एक आंब्याचे 🌳झाड लावले होते तुमच्या वाढदिवसाच्या निमित्त 🌳ते आंब्याचे झाड लावल होत मग ते झाड आत किती मोठ झाल आहे. ते नक्कि दाखवा 👍
Dada may mahinyatach karaych hota na ata mendhara Paar pavsat bhijun geli astil
केवढी ती मेहनत दादा तुमची
दादा खूप छान. मी तुमची नवीन subscriber.. 🙏
Congratulations dada 90k
Dada Jay Hari
ते बरोबर आहे पण साईट ला स्टे द्या तान मेका ठोकून मजी तग राहील दादा
नक्की सांगा
मी हे जिवंत जगलोय मला ह्यात लागणार कस्ट माहित आहे
Bhau pudhachyavarshi panvela yenar tevha mala lokar dya
धनगर राजा
दादा तुम्हाला भेटायला यायचं आहे.
कसं आणि कुठे यायचं सांगा ना
तुमच्या आखरा जवळ मंदिर नवीन बधलयकाय
Tumhi tumchya gavala kdhi janar dada
दादा दौंड पासून किती किलोमीटर आहे तुम्ही
🌹🌹👍👍👌👌👌👌👍👍🌹❣️