मिरची चुरडा मुरडा बोकड्या रोगावर रासायनिक आणि जैविक फवारणी | मिरची व्हायरस Mirchi bokdya rog upay

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 07. 2022
  • #मिरची_चुरडा_मुरडा_रोग_उपाय
    #मिरची_वरील_बोकड्या_रोगावर_उपाय
    #मिरची_व्हायरस

Komentáře • 48

  • @Ganesh_Bari
    @Ganesh_Bari Před rokem +2

    Very nice

  • @OGomi
    @OGomi Před 4 měsíci

    Thanks ❤

  • @EknathGhdling-vs2rx
    @EknathGhdling-vs2rx Před 9 měsíci

    नंबर 1

  • @subhashmhetre6518
    @subhashmhetre6518 Před 2 lety +4

    छान माहिती धन्यवाद 🙏

  • @balkrishnapatil3165
    @balkrishnapatil3165 Před rokem

    🙏👍🏻

  • @girirajdeokar6095
    @girirajdeokar6095 Před 2 lety +5

    भाऊ तुमच्या नुसार माझा प्लॉट आहे . तुम्ही सांगितले तसेच नियोजन केले आहे. खूप चांगली मिर्ची आहे. 22 दिवसाचा झाला आहे . मी रासायनिक कमी आणि जैविक जास्त प्रमाणात वापरत आहे. फक्त पावसामुळे तणाचा प्रादुर्भाव रोखावा लागत आहे. असेच मार्गदर्शन करत रहा धन्यवाद

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 2 lety +3

      धन्यवाद दादा 🙏❤️
      असच सहकार्य राहुद्या 🙏🌱

  • @user-qz4ye3fe6f
    @user-qz4ye3fe6f Před 23 dny

    Hello sir aami pn 25 may mirachi lagvad keli aahe pn jadala futava nit hot nahiy. Tr mahiti dhy sir

  • @bhudeojawade4266
    @bhudeojawade4266 Před 7 měsíci

    Mala bokdyasathi jaivik aaushadh sanga

  • @satishshinde9147
    @satishshinde9147 Před 2 lety +2

    थ्रिप्स वरती उपाय सांगा

  • @technicalkahaniya6331
    @technicalkahaniya6331 Před 2 lety +2

    खुप अवशक्ता आहे

  • @AmarWarkad-sz6yb
    @AmarWarkad-sz6yb Před 10 měsíci

    Jaivik ka rasayanik doni paiki konti karaichi

  • @kiransalunke866
    @kiransalunke866 Před 2 lety +7

    भाऊ असे मिरचीचे झाडे उपटल्यावर त्याची मेन मधली मुळी बेंड झालेली दिसते आणि बाकीच्या मुळ्यांची वाढ थांबलेली दिसते

  • @APATIL0909
    @APATIL0909 Před 2 dny

    भाऊ तुमच्या नुसार माझा प्लॉट आहे. तुम्ही सांगितले तसेच नियोजन केले आहे. 45 दिवस झाले आहेत मात्र फुटवा. होत नाही

  • @s.jadhav8879
    @s.jadhav8879 Před 2 lety +4

    Hii

  • @imc_business_harbal.3092
    @imc_business_harbal.3092 Před 2 lety +5

    Imc company ne
    Mazi, mirchi la plot aahe
    Khu chan reasult ahe
    Imc boster ch,

  • @MadhuTayde-eq8dx
    @MadhuTayde-eq8dx Před 14 dny

    Tayde amthana

  • @danishsayyad2338
    @danishsayyad2338 Před rokem +1

    भाऊ 60 दिवसांचा प्लाट आय चालल का हे रिजेट गोल्ड अडमायर कवच हे मारल्यावर

  • @bhaskarmahadik4602
    @bhaskarmahadik4602 Před rokem

    सर पेट्रोल पंप कोणत्या कंपनीचा आहे

  • @sharadpawar7605
    @sharadpawar7605 Před 4 měsíci

    अव दादा आमचा तर फळ दोन वेळा बोकड्या मुळेच गेला आहे आता नवीन लागण केलेल्या नुकताच चालू यासाठी जालीम उपाय

  • @kishorbhosale2894
    @kishorbhosale2894 Před 2 lety +1

    मुंबई मार्केट रेट रोजचा कसा बघायचा ज्वेलरी

  • @bapuraotonde8033
    @bapuraotonde8033 Před rokem +1

    सर आमचा शिमला मिरचीचा प्लॉट आहे त्याची पाणी आखडलेली आहेत प्लॉट बारा दिवसाचा आहे

  • @mahendrakamble9511
    @mahendrakamble9511 Před rokem

    खरबूज पिकावर व्हायरस आहे काय फवारणी करावी सर

  • @pallavimatte2073
    @pallavimatte2073 Před 7 měsíci

    दादा. तिन. महिने झाले मिरची. ला. चुरडा. आहे फवारणी सागा

  • @meghrajjagtap7881
    @meghrajjagtap7881 Před rokem +3

    मिलिंद सर तुमचज्याकडे मिरचीला काय भाव आहे किती रुपय किलीने विकत आहे आमच्या कडे तर -30 रूपये आहे

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      भाऊ आमच्या कडे पण 30 रु ते 35 रु किलो ला बाजारभाव आहे

  • @vishalgore5214
    @vishalgore5214 Před 11 měsíci

    Mirchi sukat ahe

  • @bhalchandrasonje9941
    @bhalchandrasonje9941 Před 11 měsíci

    mirchi madhe tan nashak konte marave

  • @pravinshirsath9168
    @pravinshirsath9168 Před rokem

    Cn na dy

  • @user-xx9nv8ds6b
    @user-xx9nv8ds6b Před 9 měsíci

    Daru foarni

  • @dnyneshwrghodake2326
    @dnyneshwrghodake2326 Před 9 měsíci

    सर तुमचा नंबर भेटेल का

  • @avinashjadhav58098
    @avinashjadhav58098 Před rokem +2

    ताक फवारणी केली तर चुराडा मुरडा थांबतो का?

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      विडिओ मध्ये जेवढे प्रयोग सांगितले आहेत तेवढे करा 🌱🙏❤️

  • @gopalwankhede7731
    @gopalwankhede7731 Před 6 měsíci +1

    तुमच्या वर विश्वास ठेवावा कि नाही ठेवाव चुर्डा मुर्त्या रोगवर एकदा सांगता बाहुबली टाका एकदा सांगता ताक अंडे टाका परत दुसरे औषध टाका कस विसवास ठेवायचे

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před 6 měsíci

      कस आहे दादा ज्या ज्या औषध चा रिझल्ट येईल ते नक्कीच आपल्या पिकाला वापरणं गरजेचे आहे

  • @shivajiwaghmare2660
    @shivajiwaghmare2660 Před 3 měsíci

    तुमचा नं द्या🙏

  • @ranheredits7073
    @ranheredits7073 Před rokem +1

    Bhau kahich hot nhi mi 2 yakar mirachi lavato

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      मी 5 वर्षे झाली मिरची लावतोय साहेब त्यातून फक्त 2 वर्ष च चांगले पैसे झाले आहेत
      एक ना एक दिवस आपला नक्की येईल भाऊ

    • @ranheredits7073
      @ranheredits7073 Před rokem

      @@MilindBhor maze vidali 15 varsa pasau. Lavatat mi tari 2 varsh zalo karyalo

    • @ranheredits7073
      @ranheredits7073 Před rokem

      @@MilindBhor bhau jinadgi geli amchi tari ky kokdaa gela nahi fakt trifas jato

    • @MilindBhor
      @MilindBhor  Před rokem

      @@ranheredits7073 एकदा ट्राय करून बघा

  • @pkpatil9223
    @pkpatil9223 Před 2 lety +5

    माझ्या मिर्चीला 90 % बोकड्या पडला आहे

  • @manojherwade1485
    @manojherwade1485 Před rokem +1

    सर तुमचा मोबाईल नंबर द्या