मिरची वरील बोकड्या रोग नष्ट कसा करावा || mirchi khat niyojan || mirchi varil bokadyacha naynat

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 05. 2021
  • ‪@krushisalla‬
    नमस्कार शेतकरी बांधवांनो या व्हिडिओच्या माध्यमातून, मिरची पिकावरील बोकड्या रोगाचा नायनाट कसा करायचा व मिरचीचे उत्पादन भरगोस घेण्यासाठी खत व्यवस्थापन कसे करावे, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओतून दिली आहे. तर शेतकरी बंधूंना व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडीओजसाठी कृषी सल्ला यूट्यूब चैनल सबस्क्राईब करा, धन्यवाद!
    🌾🌾जय जवान जय किसान 🌾🌾
    __________________________________________
    ● Join our telegram channel
    telegram.me/krushisalla
    ●Follow our official instagram account 👇
    / krushi_salla
    __________________________________________
    For any business inquiry contact :-
    ● Email :- krushisallainfo@gmail.com
    __________________________________________
    #मिरचीलागवड#मिरचीबोकड्यानायनाट#मिरचीखतनियोजन#मिरचीरोगनियंत्रण#मिरचीशेती#mirchirogniyantran#krushi_salla#कृषी_सल्ला
    __________________________________________

Komentáře • 25

  • @bhaskarmore8046
    @bhaskarmore8046 Před 12 dny

    Khup changali mahiti

  • @govinddhanke9284
    @govinddhanke9284 Před 2 lety +2

    सूकष्म अन्नद्रव्य म्हणजे कशाची फवारणी करावी

  • @naganathcpatil8566
    @naganathcpatil8566 Před rokem

    Suksham anna dravya mahanje kay

  • @sudhakardhepale1300
    @sudhakardhepale1300 Před rokem +1

    सुक्ष्म अन्नद्रव्ये म्हणजे मायक्रोनुटन युक्त खते ते औषध दुकानांमध्ये आर्धा व एक किलो पॅकेज मध्ये उपलब्ध आहे.

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y Před 2 lety +1

    Dai back कोणते फवारणी करावी

  • @sudhakardhepale1300
    @sudhakardhepale1300 Před rokem +2

    परफेक्ट सुमोटुमो कंपनी चे प्रोडक्ट आहे.

  • @sanjivkhondemobilnambartri1387

    औषधी च नाव हो

  • @parshurammane1029
    @parshurammane1029 Před rokem +1

    परफेक्ट ची किंमत किती

  • @nishikantgangane7618
    @nishikantgangane7618 Před 2 lety +5

    सुकषम अन्न द्रव्य म्हणजे कोणती फवारणी

    • @vilasgore2891
      @vilasgore2891 Před rokem

      शुक्ष्म अन्नद्रव्य म्हणजे, झिंक, फेरस, कॅल्शिअम, मॅग्नेशियम, कॉपर ई

  • @aruntarse929
    @aruntarse929 Před 2 lety

    आमची मीरची पीक बोकड ल आहे तरी उपाय सांगावा

  • @yogeshpatil9557
    @yogeshpatil9557 Před 2 lety +1

    19,19,19 फवारणी केली तरी चालेल का

  • @balubhosle3260
    @balubhosle3260 Před rokem

    परफेक्ट मारले मिरची वायरल

  • @maheshsandhan2910
    @maheshsandhan2910 Před rokem +1

    परफेक्ट कोणत्या कंपनीचे आहे.

  • @dattanigde6131
    @dattanigde6131 Před 11 měsíci

    झिंगा पावडर वापरा, बोकडा एेनार नाही

    • @changdeodarade9966
      @changdeodarade9966 Před 4 měsíci

      सर ती कोणत्या कंपनी ची powder ahe

    • @kirankale7897
      @kirankale7897 Před měsícem

      झिंगा पावडर काय आहे

  • @yuvarajburungale8030
    @yuvarajburungale8030 Před 2 lety +1

    सर तुमचा नंबर दया