हा प्रयोग करा मिरचीवरील चुराडा मुरडा ,बोकडया,कोकड्या रोगावर विजय पहा mirchi kokada rog churda murda
Vložit
- čas přidán 16. 04. 2020
- हा प्रयोग केल्यावर मिरची पिकाला पाणी जास्त लागते
त्यामुळे पाण्याचे प्रमाण थोडे वाढवून द्या
एकरी 200 लिटर पाण्यात 10 किलो बारीक झिंग्याची पावडर
एक कपड्यात गाठूडे बांधून 2 दिवस ठेऊन द्या
हा प्रयोग दर महिन्यातुन एक वेळेस व पिकाच्या आयुष्यात फक्त तीन वेळेस करा
फवारणी साठी 16 लिटर पंपाला 100 मिली घेतले तरी चालते
ही सुद्धा महिन्यात एकच फवारणी घ्या
याचा वापर लगेच करायचा आहे साठवून ठेवता येत नाही
नंतर गथोड्यातील झिंगा हा मिरची पिकात विस्कटून त्या
व्हिडीओला नक्की लाईक,शेअर,सबसकराईब,करा
धन्यवाद🙏🙏 - Hry
खरच साहेब माजे आजोबा दांडाला पानी सोडतांना झिंघ्याचे गाठोडे ठेवायचे त्या वेळी वाटायचे का वैर्थ प्रयोग करतात आजोबा तुमचा वीडियो पाहुन आज मला कळले तरी की आजोबा जे करायचे ते फायद्या चे होते.मी विणाकरण आजोबाला काहि कळत नाहि आसे समजत होतो.माजा डाऊट नीघुन गेला याचा मला खुप आनंद आहे साहेब तुमच्यामुळे
आजोबा आहे कां गेला भाऊ
No dya na bhau maza no 9623628667
@@laxmanshinde2161 भाऊ तुम्ही काय लीहीले ते समजले नाहीं
0
Mo no pahije dada tumcha
खूप छान माहिती
Sir. Farach. Dhanyawad
❤
छान माहिती दिली भाऊ
एक लाईक आण्णा साहेबांच्या प्रेरणा दायी कार्यासाठी.
आण्णा भाऊ वांग्याच्या शेंडा आळी किड नियंत्रण करण्यासाठी व टॉनिक सांगा
छान👏👍
छान माहिती दिलीत नाना धन्यवाद
खूप छान अण्णासाहेब👌👌👌👌
जून ते सोनच छान माहिती धन्यवाद सर
खुप छान माहिती आण्णासाहेब
छान माहिती मिळाली.आन्ना साहेब.
खुप छान
छान माहिती दिली.
धन्यवाद भाऊ
छान माहिती
सुपर माहीती दीली सर
राम राम दादा मस्त माहिती सांगितली धन्यवाद
Mast Annasaheb khup Chan mahiti dili...
छान माहीती दिली भाऊ
खुपच छान माहिती दिली तुम्ही
एकदम मस्त
बहुत सुंदर जानकारी दी आपने अप्पा साहेब जी
खूप छान माहिती आहे साहेब
khup chan
Anna saheb khup chhan mahiti dilyabaddal Dhanyawad
खूप छान माहिती दिली सर👍👍
छान भाऊ
Good and best
शुभेच्छा सकाळ आण्णासाहेब.
सुपर
Mast mahiti dili rao
अमोल माहिति आहै धण्यवाद भाऊ
ऐकच नंबर
छान
श्री अण्णासाहेब, तुमचे खुप... धन्यवाद...
अतिशय. छान माहिती
Agdi Chan
मस्त
ऐकच नंबर भावा
Nice
Good
राम राम भाऊ मस्त माहिती सांगितली भाऊ
अण्णा साहेब नमस्ते फार सुंदर
Dhanyvad aana ❤❤❤
अतिशय उपयुक्त माहिती आहे धन्यवाद आण्णासाहेब
राम राम खूप छान मातीचा एक विडिओ बनवा खूप छान परिणाम जाणवतोय राम राम
Fine
Nice dada
खूप उपयुक्त आणि महत्वपूर्ण माहिती.
Papaya la sodle tar chalel ka sanga
खरच अण्णासाहेब आम्ही तुमचे व्हिडीओ ईथून पुढे कायम ऐकू, धन्यवाद
भाऊ no 1
धन्यवाद
Sir mi vapar kela mirchi la
खुप छान आणि महत्वाची माहिती दिली आण्णा धन्यवाद
खुपच छान माहिती दिली साहेब धन्यवाद
Annasaheb wangi pikabaddal aauahadhe sang a ek video banva
Khup mast mahiti aage....ashich mahiti det raha ..... Aani kidivar pn kahi asach asel tr nakki sanga
धन्यवाद
चांगली माहिती दिली सर.. प्रत्येक शेतकरी साठी उपयोगी आहे..
धन्यवाद
भाऊ खूप छान मार्गदर्शन आहे तुमचं वेस्ट डी कंपोजर वापरायला चांगले आहे का
Mirachichya Ropavar Kokada Yeta Ahe Sar Yachyavar Upay Lavakar aLavakar Sanga
याचाच वापर करा नक्कीच फायदा होईल, धन्यवाद
👍🙏
खूप छान माहिती दिलीत आण्णा भाऊ धन्यवाद हे भिंडी पिकासाठी चालेल काय
खुप छान मार्गदर्शन ....असेच विडिओ शेतकऱ्यांसाठी बनवत राहा ..अण्णाभाऊ
Vangi sathi shend ali
Saheb tumche sarv video pahilet pn tumcha swatacha plot baghaycha ahe🙏
Namskar dada mala yek saga pikawer fawarni karaychi kay drip madum dyaychi
धन्यवाद काका आपण चांगली माहिती सांगितल्याबद्दल
धन्यवाद
खूप छान माहिती मिळाली भाऊ तुमच्या कडून माहिती समजून सांगन्याची भाषा शैली पण खूप छान आहे धन्यवाद राम राम
राम राम
खूपच छान आणासाहेब
धन्यवाद भाऊ खुप माहिती व मार्गदर्शन केले
जबरदस्त आण्णासाहेब.....
नमस्कार सर
नेसर्गिक सिलिकॉन कसे बानाऊ शकतो याबद्दल आपण माहिती द्यावी
Mugavaril kokda upay sanga
👌👌👍
Thanks DaDa
👌👌💐💐🙏🙏👍
धन्यवाद
कृपया इसका शाकाहारी उपाय भी बताइये ।
Falli badal mahhiti dy aary vr yenysati jast Shega lgny sati
Tomato war ek video banwa sir
Annasaheb दादा वांगी फुले गळ वाढवे काय करावे
राम राम भाऊ
अण्णासाहेब नागअळी leaf miner वर कृपया एक video बनवावा 🙏
पपयी वरच्या virus साठी पण काही उपाय असेल सांगा हो काका🙏
आणि काका तुमचे videos मस्त असतात खूपच😊👌
Sir favarni karaychi kay drinchig karayechi yeka byarel madhun yeka 16 liter pumpala kiti
sundar mahiti ,bhajlele zingemilate te chaltil kay kinva kase
मी समजलो नाही सर🙏🙏
Miarchi mar var upayogita sanga
नमस्कार ,
तुम्ही खूप छान काम करीत आहात
कृपया S-9 Culture बद्दल माहिती द्यावी
धन्यवाद
Hii
Hj
Sir she'd net mahdhe Shimla mirachi aahe favarni chalel ka
खूप छान भाऊ
आण्णा साहेब मीरची ऊसामध्ये आहे त्याल फवारणी केली तर चालेल का
डाळिंबावर तेलकट डाग थांबवण्यासाठी सेंद्रिय उपाय सांगा
👍
Sr mungi yetatt zadavr full khatttt kay upay ahet tr sanga,k.nembacha panacha rsatun jat nahhee.
लवकर माहिती सांगत जा
वेलवर्गीय पीकासाठी सांगा
अण्णासाहेब बरोबर आहे हे आपण ट्राय केले भरपूर वेळा नारळासाठी तर खूपच फायदेशीर आहे नव्वद पंच्याण्णव टक्के रिझल्ट चांगला येतो फुलगळ थांबते रोगाला बळी पडत नाही खूप चांगली माहिती दिली
🙏🙏
Zinga manje Kay ji
Mast mahiti ahe aanasaheb
Mazya mirchivar khup kokda padlay aani burshi suddha padliy changla upay sanga plz.
Lagavadi nantar kiti divashavani dhayache Annasaheb
Papehyla chalelka
Ziga mhanje kay.video madhe dakavat chala
Bhau shimla mirchila chalel ka
आण्णासाहेब उसाचे वजन वाढवणे , उसावरील किड मरण्यासाठी उपाय सांगा.