मिरचीवरील व्हायरस व्यवस्थापन | chilli leaf curl virus treatment | मिरची वरील बोकड्या रोगाचे औषध

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 07. 2021
  • Namaskar, Welcome to BharatAgri.
    भारतॲग्री कडून आपल्या पिकासाठी कृषि उत्पाद आणि खते आर्डर करा (Free Delivery) - krushidukan.bharatagri.com/
    Download BharatAgri: bharatagriapp.onelink.me/ydvW...
    For any farming-related queries, please chat on BharatAgri App
    ============================================================
    🌶️ मिरचीवर येणारा व्हायरस हा कोकडा किंवा बोकड्या म्हणून ओळखला जातो. ह्यामध्ये शेंड्याकडील पाने गुंडाळली. जातात. अशा प्रादुर्भावित झाडांना फुले व फळे खूप कमी प्रमाणात लागतात. या व्हायरसचा प्रसार हा रस शोषक किडींच्या मार्फत होतो परंतु एकात्मिक व्यवस्थापनातून यांच्यावर आळा घालणे शक्य आहे...
    🌶️ चला तर पाहुयात काय आहेत एकात्मिक व्यवस्थापनाचे उपाय:
    ( ही माहिती आवडली तर ❤️ लाईक करा आणि तुमच्या मित्र परिवारासोबत शेअर देखील करा. 👍)
    1️⃣ मिरची लावल्यानंतर जमल्यास शेताच्या बाजू जुन्या साड्या किंवा शेडनेट वापरून बंद कराव्यात.
    2️⃣ प्रादुर्भावाची सुरुवातीच्या काळात प्रादुर्भाव झालेली. झाडे उपटून नष्ट करावीत.
    3️⃣ व्हायरसचा प्रसार रस शोषक किडींच्या मार्फत होतो त्यामुळे त्यांचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे. शेतामध्ये एकरी १०-१० निळे व पिवळे चिकट सापळे लावा.
    4️⃣ थ्रिप्सच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेन्झोएट १.५ % + फिप्रोनील ३.५ % एस सी (अपेक्स ५०- क्रिस्टल क्रॉप सायन्स) किंवा फ्लूबेंडामाइड १९.९२ % + थायक्लोप्रीड १९.९२ % (बेल्ट एक्स्पर्ट- बायर)- १०० मिली किंवा इंडोक्झाकार्ब १४.५% + एसीटामीप्रीड ७.७ % एस सी (काइट - घरडा केमिकल) २०० मिली किंवा थायमेथोक्झाम १२.६ % + लॅम्डा-सायहालोथ्रीन ९.५ % झेड सी (सिंजेंटा आलिका) १०० मिली प्रति २०० लि. पाणी या प्रमाणात फवारणी करा.
    🔰 या खरीप हंगामात भारतअ‍ॅग्री सुपर घ्या आणि सुपर स्मार्ट शेतकरी व्हा. 🌟 अधिक माहितीसाठी भारतअ‍ॅग्री अ‍ॅपमधील संवादवर क्लिक करून भारतअ‍ॅग्री कृषिडॉक्टरांशी थेट संपर्क साधा! 👍
    🌶️ mirachivar yeṇara vhayaras ha kokada kianva bokadya mhaṇun oḷakhala jato. Yamadhye sheandyakadil pane guandaḷali. Jatata. Asha pradurbhavit zadaanna fule v faḷe khup kami pramaṇat lagatata. Ya vhayarasacha prasar ha ras shoshak kidianchya marfat hoto parantu ekatmik vyavasthapanatun yaanchyavar aḷa ghalaṇe shakya ahe...
    🌶️ chala tar pahuyat kaya ahet ekatmik vyavasthapanche upaya:
    ( hi mahiti avadali tar ❤️ laik kara aṇi tumachya mitra parivarasobat shear dekhil kara. 👍)
    1️⃣ mirachi lavalyanantar jamalyas shetachya baju junya sadya kianva shedaneṭ vaparun banda karavyata.
    2️⃣ pradurbhavachi suruvatichya kaḷat pradurbhav zaleli. Zade upaṭun nashṭa karavita.
    3️⃣ vhayarasacha prasar ras shoshak kidianchya marfat hoto tyamuḷe tyaanche vyavasthapan karaṇe avashyak ahe. Shetamadhye ekari 10-10 niḷe v pivaḷe chikaṭ sapaḷe lava.
    4️⃣ thripsachya niyantraṇasaṭhi imamekṭin benzoeṭ 1.5 % + fipronil 3.5 % es si (apeksa 50- krisṭal kraॉp sayansa) kianva flubeandamaid 19.92 % + thayakloprid 19.92 % (belṭa eksparṭa- bayara)- 100 mili kianva iandokzakarba 14.5% + esiṭamiprid 7.7 % es si (kaiṭ - gharada kemikala) 200 mili kianva thayamethokzam 12.6 % + laॅmda-sayahalothrin 9.5 % zed si (sianjeanṭa alika) 100 mili prati 200 li. Paṇi ya pramaṇat favaraṇi kara.
    #मिरचीवरीलचुरडामुरडारोग
    #चुरडामुरडारोग
    मिरची लागवड, मिरची चुरडमुरडा रोग, चुरडामुरडा रोग, मिरची खत व्यवस्थापन, मिरची रोपवाटिका, मिरची कीट व रोग व्यवस्थापन, मिरची बोकड्या रोग, बोकड्या रोग, मिरची विरस, मिरची खत व्यवस्थापन, मिरची फवारणी, मिरची लागवड माहिती, मिरची वरील बोकड्या रोगाचे औषध, कोकड्यारोगावरउपाय, बोकड्यारोगावरउपाय, चुरडामुरडा, Mirchi lagwad, mirchi lagwad mahiti marathi, मिरची वरील रोग आणि उपाय, mirchi lagwad kashi karavi, mirchi rog, mirchi churda murda, mirchi bokdya virus

Komentáře • 45

  • @sidheshwarpandule303
    @sidheshwarpandule303 Před rokem +1

    खूप च छान माहिती सर

  • @siddharthdialani9282
    @siddharthdialani9282 Před rokem +3

    Nice video for chilli

  • @shrishailkadam2601
    @shrishailkadam2601 Před 9 měsíci

    मस्तच ❤

  • @santoshvarbade2867
    @santoshvarbade2867 Před 2 lety +2

    खूप छान माहिती दिली याबद्दल आभारी आहोत

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      आपके बहुमूल्य फीडबॅक के लिये धन्यवाद सर

  • @lahubiradar8528
    @lahubiradar8528 Před 2 lety

    खुप छान मार्गदर्शन

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      आपके बहुमूल्य फीडबॅक के लिये धन्यवाद सर

  • @bharatmaskar9027
    @bharatmaskar9027 Před 2 lety +4

    भारत आग्री धन्यवाद सर मस्त माहिती दिली..

  • @munnadesai588
    @munnadesai588 Před 7 měsíci

    Sar no viras aani areva kitknashak use kele aahe bokdya rogawar fayda hoyel kay

  • @user-fh8be1pc3t
    @user-fh8be1pc3t Před 4 měsíci

    Nice video for chilli,thanks sir

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 4 měsíci

      नमस्कार सर, भारतॲग्री मध्ये आपले स्वागत आहे. आपण आमच्यासाठी दिलेला अभिप्राय खूप महत्वाचा आहे .धन्यवाद सर!

  • @Ganesh_Bari
    @Ganesh_Bari Před 2 lety

    Super

  • @Ganesh_Bari
    @Ganesh_Bari Před 2 lety

    Nice

  • @user-kd7cw6rs5v
    @user-kd7cw6rs5v Před rokem

    बोकडाचे औषध सागा प्लिज रिप्ले

  • @shammali7147
    @shammali7147 Před 2 lety

    वांगी या पिकाचे नियोजन व्हिडिओ सादर करावा.

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      नक्कीच सर आम्ही पुढील वेळी वांगी पिकाचा विडिओ घेऊन येऊ. अधिक माहितीसाठी भारतऍग्री अप्लिकेशन मधील अनुवाद बटणाचा वापर करून आमच्या कृषी डॉक्टर सोबत चर्चा करावी.

  • @darwantedarshan6069
    @darwantedarshan6069 Před 2 lety

    Sir simla mirchi pikache shendyakadil pane khalcha bajula vaklele aahe haa vhayaras aahe ka

  • @santoshthite5323
    @santoshthite5323 Před rokem +2

    आलवणी व फवारणी कशी करावी हे सुद्धा सांगावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      नमस्कार सर , आपण आलवणी कशी करावी या बद्दल एक व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करू , धन्यवाद सर !

  • @p.p.4192
    @p.p.4192 Před 2 lety +1

    Oberon cha result kasa ahe

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      भाऊ आपण घेऊ शकता. त्याचेही पिकावर होणारे परिणाम चांगले आहेत.

  • @p.p.4192
    @p.p.4192 Před 2 lety

    यापैकी सर्वोत्तम औषध कोणते

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      भाऊ आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभारी आहोत.अधिक माहितीसाठी भारत ऍग्री अँप मध्ये संवाद ह्या ठिकाणी जाऊन आजच कृषिडॉक्टरांना संपर्क करा आणि आपली अडचण दूर करा.

  • @satishbhalerao7972
    @satishbhalerao7972 Před 2 lety +1

    Sir tumcha nambear taka kii🙏🙏🙏

  • @GorkshaSarode-wc4id
    @GorkshaSarode-wc4id Před 4 měsíci

    सर सोलोमन किटकनाशक चांगले आहे का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 4 měsíci

      आपण विचारल्या प्रमाणे सोलोमन किटकनाशक चांगले आहे,धन्यवाद सर !

  • @SantoshRathod-kp3jz
    @SantoshRathod-kp3jz Před měsícem

    कारले मध्ये वायरस आहे उपाय सांगा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před měsícem

      किती प्रमाण आहे सर व्हायरस रोगाचे?

  • @santoshthite5323
    @santoshthite5323 Před rokem +2

    माझ्या मिरचीला मर लागले आहे मिरची फुलावर आली आहे उपाय काय करु

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      नमस्कार सर , आपण आळवणी करावी - वाफसा परिस्थिती मध्ये - मॅटको - (मॅंकोझेब +मेटलॅक्सिल ) @ ५०० ग्रॅम + कासू बी - (कासुगामायसिन) ३०० मिली @ २०० लिटर पाणी @एकर

  • @prasadkumbhar6962
    @prasadkumbhar6962 Před rokem +1

    Result aahi ka

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      नमस्कार सर , आपण प्रतिबंधात्मक उपाय केले तर रिझल्ट आहे . धन्यवाद सर !

  • @parshurammane1029
    @parshurammane1029 Před rokem

    ताक आणि अंडी फवारणीचा फायदा होतो का

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      होतो सर थोड्या फार प्रमाणात .

  • @vilasgaikwad1694
    @vilasgaikwad1694 Před 2 lety +3

    मिरची लागवड करुन बावीस दिवस झाले आहेत खत आणि औषधाचे वेळापत्रक पाठवा

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 2 lety

      वेळापत्रक मिळवण्यासाठी कृपया BharatAgri app ल भेट द्यावी

    • @Sagarpawar-ee2ky
      @Sagarpawar-ee2ky Před 2 lety

      @@bharatagrimarathi मला पण माहिती पाहिजे

  • @sagarkale9202
    @sagarkale9202 Před rokem +1

    जैविक मध्ये माहिती द्या

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před rokem

      आपण लवकरच जैविक विडियो देखील बनवत आहोत

  • @vk4755
    @vk4755 Před 5 měsíci

    मिरची लावली का बुरशी नाशक घयावे

    • @bharatagrimarathi
      @bharatagrimarathi  Před 5 měsíci

      नमस्कार सर, भारत ऍग्री मध्ये आपले स्वागत आहे. कृपया Bharat Agri एपद्वारे आमच्याशी चॅट करु शकता , तसेच कृषी दुकानात औषध पाहू शकता, व्हिडिओ कॉल करू शकता, चॅट करण्यासाठी किंवा एप्लिकेशन डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा - app.bharatagri.co/chat