शिमला मिरची पिकात बोकड्या, व्हायरस व मर येण्याचं मुख्य कारण व असे होऊ नये यासाठी उपाय योजना

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 08. 2021
  • शिमला पीक नियोजन मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या चुका होत आहे.. त्यामुळे पाहिजे असे उत्पादन मिळत नाही आहे...
    *पीक व उत्पादन चांगले घेण्यासाठी व
    🤷‍♂️प्लॉट सक्सेस राहायला या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत👇
    1) चांगलं रोप
    2) चांगला व उंच बेड तयार करणे
    3)योग्य मल्चिंग वापरणे
    4)योग्य साईज साईज चे होल पाडणे
    3)योग्य पद्धतीने रोप लावणं
    4) सुरुवातीचे 10 दिवस योग्य पद्धतीने नियोजन करणे
    5) नंतर चे वेळेत नियोजन
    आजच उद्या करून चालत नाही ...उद्या आजची वेळ किंवा स्टेज नसते...*
    त्यासाठी सर्वाना विनंती शॉर्टकट मारू नका..नियोजन मध्ये शॉर्टकट चालत नाही...
    🙆🏻‍♂️जास्त वयाची रोप फुकट दिली तरी घेऊ नका..
    लावताना काळजी घ्या....
    आपली माध्यमे..👇.
    यु ट्युब चैनल.
    / शेतीचाडॉक्टर
    आपले फेसबुक पेज👇
    / shetichadoctor
    आपले इंस्टाग्राम पेज👇
    https sheticha_doctor_official?r=nametag
    नक्की भेट द्या...
    इतरांनाही शेअर करा....
    काही शंका असल्यास कॉमेंट करू शकता....
    👨🏻‍⚕️माफक फीस मध्ये शेतीविषयक सर्व माहिती उपलब्ध करून दिली जाईल..
    धन्यवाद

Komentáře • 26

  • @akashtembare3637
    @akashtembare3637 Před 3 lety +4

    योग्य रोप लागण कशी करायची तेचा video करा 🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @arvindhingwe8241
    @arvindhingwe8241 Před 2 lety +2

    खूप छान माहिती दिली

  • @shreyasgavand9477
    @shreyasgavand9477 Před 2 lety +1

    Khup chan dada
    Shimala mirchi a to z video indra segment lavakarat lavakar ali tar bar hoil...

  • @prathmeshaute8023
    @prathmeshaute8023 Před 3 lety +2

    खुप छान माहीती दिलीत सर
    खरा परोबलेम आज समजला
    नरसरी वाला दुकानदार दोगानी मला फसवल

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  Před 3 lety +1

      पुढील प्लॉट करताना तुम्ही वयक्तिक काळजी घ्या
      तुम्ही काळजी घेतली आगोदर हुशार राहिलात तर तुम्हाला कोणीही फसवू शकत नाही....

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  Před 3 lety

      पुढे आपले शेड्युल व्हिडिओ येणार आहेत त्याच्या नुसार नियोजन करू शकता...

  • @kisan-iz2dx
    @kisan-iz2dx Před 2 lety +2

    Sir Watermelon 🍉 abi1 myneme farming chalega kya

  • @kisan-iz2dx
    @kisan-iz2dx Před 2 lety +1

    🙏🙏

  • @user-zd2sj5fo9y
    @user-zd2sj5fo9y Před 2 lety +1

    सर नमस्कार
    मी मिरची लाऊन 15दिवस झाले 5531आहे
    तुम्ही म्हणता तसे मिरची ची मूळे वाढ होत नाही व रोपे बोकंड्या रोगा सारखी दिसतात काय करावे

  • @vikasmali7161
    @vikasmali7161 Před rokem +1

    व्हायरस साठी कोणते औषध आहे

  • @balajirajput4063
    @balajirajput4063 Před 3 lety +1

    काद्या वर एक व्हिडीओ बनवा

  • @sameerbhagwat873
    @sameerbhagwat873 Před 3 lety +1

    Same problem Mala mirchila jhala hota

  • @PRASAD0713
    @PRASAD0713 Před 2 lety

    तुम्ही मिरची चे जे Timetable सांगितले आहे ते वांग्यासाठी चालेल का

  • @kisan-iz2dx
    @kisan-iz2dx Před 2 lety +1

    Anna niramata canal

  • @tanajibhosale7124
    @tanajibhosale7124 Před 3 lety +3

    Vangi bi lagan kelela rijart dakhava🙏🙏👍👍

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  Před 3 lety +2

      माफ करा तो व्हिडिओ अपलोड होण्यास बराच वेळ लागतोय कारण..
      विश्वास ठेवा आपल्याला रिझल्ट खूप छान मिळाला होता..
      पण,
      ज्या डिव्हाईस मध्ये आपण प्रत्येक दिवसाची नोंद विडिओ च्या स्वरूपात स्टोअर केली होती ती डिव्हाईस खराब झाल्याने त्यातील डेटा ऐनवेळी उपलब्ध होत नव्हता... आपण ती डिव्हाईस रिपेरिंग साठी दिली आहे... रिपेअर झाली तर ती माहिती आपल्यासाठी उपलब्ध होईल ..
      अन्यथा नवीन विडिओ तयार करण्याचे नियोजन आहे...

    • @tanajibhosale7124
      @tanajibhosale7124 Před 3 lety

      Ok thank you Anil sir

  • @kisan-iz2dx
    @kisan-iz2dx Před 2 lety +1

    Anila sir jigan gold watermelon seeds kaysehai sir

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  Před 2 lety

      खूप चांगली व्हरायटी आहे
      लावू शकता....

  • @ManojM-777
    @ManojM-777 Před 2 lety +1

    Collar rot वर उपाय सांगा मिरची

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  Před 2 lety

      एलिएट किंवा रोको ची ड्रिंचीग घ्या

  • @shyamgaikar5118
    @shyamgaikar5118 Před rokem +1

    सर प्रोट्रे लहान साईज वापरल्यास रुट बायंडींग होत का?

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  Před rokem

      हो कारण मुळीचा विकास होन्यास जागा अपुरी पडते

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  Před rokem

      हो

  • @rahulgodbole688
    @rahulgodbole688 Před 3 lety +1

    Bhau milanj drip nahi milat

    • @Sheticha_Doctor
      @Sheticha_Doctor  Před 3 lety

      पूर्वा केमिकल कंपनी चे येत
      नाही मिळाले तर दुसरे वापरा