पावसाळ्यात चाऱ्याची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या श्रद्धा ताई कडून | @Shraddhafarms

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 06. 2024
  • पावसाळ्यात चाऱ्याची काळजी कशी घ्यावी, जाणून घ्या श्रद्धा ताई कडून | @Shraddhafarms
    सर्व आधुनिक आणि प्रयोगशील शेतकरी बांधवांना मनापासून नमस्कार !
    Shraddha Farm या CZcams चॅनलच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय याबद्दलची माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळत राहणार आहे. प्रत्येक व्यवसायाची एक यशस्वी व्यवसाय पद्धती असते त्या व्यावसायिक पद्धतीची अभ्यासपूर्ण व अनुभव संपन्न माहिती तुम्हाला मिळत राहील. जैविक शेतीमधील वेगवेगळे प्रयोग, कृषी निविष्ठा स्वतः कशा पद्धतीने तयार कराव्यात, शेती आणि शेतीशी निगडित उद्योग व्यवसायाची माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील, तुम्हा सर्वांचे या चॅनलमध्ये स्वागत आहे.
    ___________________________________
    Contact श्रद्धा फार्म :- 8999910195
    तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास Comment नक्की करा...
    व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि चॅनलला Subscribe करू शकता 😊
    #गोठा #श्रद्धाढवण #shraddhafarm #dairyfarm
    #cow #buffalo
    ___________________________________
    SOCIAL MEDIA :-
    Instagram : ....
    Facebook : www.facebook.c....
    ___________________________________
    [ Thanks For Watching This Video ]
    Shraddha Dhawan-Dhormale
    From :- Maharashtra (India)
    #shraddhadhawan
    #shraddhafarm
    Tags :
    #जनावरांची_काळजी_कशी_घ्यावी #जनावरांच्या_चाऱ्याची_काळजी_कशी_घ्यावी #पावसाळ्यात_जनावर_कोठे_बांधावे #पावसाळ्यातजनावरांनाकसाआहारद्यावा #पावसात_जनावरांची_काळजी_कशी_घ्यावी #श्रद्धा_फार्म #शेतकरी #पावसाळा #शेती #शेतमाल #हमीभाव #शेतीची_औजारे #गांडूळ_खत #बायोगॅस #शेण #गोमूत्र #चारा #गाय #म्हैस #लागण #माज #रॉयलशेतकरी
    #पावसाळा
  • Věda a technologie

Komentáře • 5

  • @monisheditor791
    @monisheditor791 Před měsícem

    मुरघास बॅगचा उंदीर आणि घूस पासून कसा बजाव कराचा ताई ...?
    ताई याचा रिप्लाय नकी द्या

  • @atuluike828
    @atuluike828 Před měsícem +1

    एका जनावराला किती ऐकर चारा लगतो ३६५ दिवसा साठी

    • @india8670
      @india8670 Před měsícem

      3गुंठ्ठे मका. 2गुंठ्ठे नेपियर
      2टन सुका चारा

    • @atuluike828
      @atuluike828 Před měsícem

      @@india8670 5 गूंठ चारा 12 महीने पुरतो का भाऊ

    • @atulamle9362
      @atulamle9362 Před měsícem

      ​@@india8670suka chara madhe
      Kadval mega sweet cha kadba hoto ka ?