Video není dostupné.
Omlouváme se.

Shraddha Farms Tour | Shraddha Dhawan | Shraddha Farms

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 12. 2023
  • Shraddha Farms Tour | Shraddha Dhawan | Shraddha Farms
    सर्व आधुनिक आणि प्रयोगशील शेतकरी बांधवांना मनापासून नमस्कार !
    Shraddha Farm या CZcams चॅनलच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय याबद्दलची माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळत राहणार आहे. प्रत्येक व्यवसायाची एक यशस्वी व्यवसाय पद्धती असते त्या व्यावसायिक पद्धतीची अभ्यासपूर्ण व अनुभव संपन्न माहिती तुम्हाला मिळत राहील. जैविक शेतीमधील वेगवेगळे प्रयोग, कृषी निविष्ठा स्वतः कशा पद्धतीने तयार कराव्यात, शेती आणि शेतीशी निगडित उद्योग व्यवसायाची माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील, तुम्हा सर्वांचे या चॅनलमध्ये स्वागत आहे.
    ___________________________________
    ऑनलाईन प्रशिक्षणासाठी येथे क्लिक करा 👇
    www.shraddhafa...
    Contact श्रद्धा फार्म :- 8999910195
    तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास Comment नक्की करा...
    व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि चॅनलला Subscribe करू शकता 😊
    #गोठा #श्रद्धाढवण #shraddhafarm #dairyfarm #shraddhafarmstour
    ___________________________________
    SOCIAL MEDIA :-
    Instagram : ....
    Facebook : www.facebook.c....
    Official Link :
    www.shraddhafa...
    ___________________________________
    [ Thanks For Watching This Video ]
    Shraddha Dhawan-Dhormale
    From :- Maharashtra (India)
    #shraddhadhawan
    #shraddhafarms
    DISCLAIMER :-
    This video for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.🇩🇪

Komentáře • 14

  • @SharadKakade-lo9fk
    @SharadKakade-lo9fk Před 4 měsíci

    श्रद्धा ताई तुमच्या कर्तृत्वाला प्रथमतः सलाम
    तुम्ही एक धाडसी आणि कर्तुत्ववान कन्यारत्न आहात.
    तुमच्या या व्यवसायाने आणि मार्गदर्शनाने अनेक तरुणांना नक्कीच प्रेरणा मिळेल.

  • @aniketpatil5671
    @aniketpatil5671 Před 8 měsíci +3

    खूप छान माहिती दिली ताई फक्त बाकीची माहिती राहिली आहे जसे की vermi compost plant , बायोगॅस प्लॅन्ट , वीज निर्मिती प्लेन्ट , स्लरी इत्यदी आशा आहे की तुम्ही यावर व्हिडिओ बनवाल जेनी करून महाराष्ट्रातील लोकांना याचा फायदा होईल

  • @ramharikadam6479
    @ramharikadam6479 Před 8 měsíci +1

    खूप छान माहिती दिल्याबद्दल श्रद्धा ताई तुमचे मनःपूर्वक आभार

  • @sriselvicattlefarm5797
    @sriselvicattlefarm5797 Před 2 měsíci

    Ji 🙏

  • @mspatil-ep5nk
    @mspatil-ep5nk Před 8 měsíci

    माहिती दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद ताई

  • @prakashraut529
    @prakashraut529 Před 8 měsíci

    छान माहिती मिळाली ताई 🙏🏻

  • @samadhanjagdale694
    @samadhanjagdale694 Před 8 měsíci

    Khup chan tai

  • @rutujamadavi7389
    @rutujamadavi7389 Před 8 měsíci +1

    Madam mla samor agriculture sarkrya fields madhe kam karaych ani agriculture madhe foreign technology introduction he shikayach tumchya sobat tumchya under kam karyach kas karyach???

  • @mspatil-ep5nk
    @mspatil-ep5nk Před 8 měsíci

    व्हिडिओ बनवल्याबद्दल धन्यवाद ताई तुमचा फॉर्म बघायचे ताई

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 Před 8 měsíci

    ❤❤❤

  • @ashwinbharad2008
    @ashwinbharad2008 Před 6 měsíci

    सुंदर माहिती देता..घरी वेट.डॉ आहे का?

  • @user-rj9pn8zq7t
    @user-rj9pn8zq7t Před 7 měsíci

    Tai mhais gabhan Astana moharic tel Ani Gul khayala dyav ki nay dyav

  • @Iamshiv...
    @Iamshiv... Před 7 měsíci

    Tai malahi kahirti krawe watat purn mahiti milel ka

  • @rutujamadavi7389
    @rutujamadavi7389 Před 8 měsíci

    Ani kas kay maharashtachya shetkaryla aadhar bnayacha kalwal ka thod???