Video není dostupné.
Omlouváme se.

गाभण जनावरांची शेवटच्या तीन महिन्यात काळजी कशी घ्यावी ? | श्रद्धा ढवण | Shraddha Farms

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 07. 2023
  • गाभण जनावरांची शेवटच्या तीन महिन्यात काळजी कशी घ्यावी ? | श्रद्धा ढवण | Shraddha Farms
    सर्व आधुनिक आणि प्रयोगशील शेतकरी बांधवांना मनापासून नमस्कार !
    Shraddha Farm या CZcams चॅनलच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय याबद्दलची माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळत राहणार आहे. प्रत्येक व्यवसायाची एक यशस्वी व्यवसाय पद्धती असते त्या व्यावसायिक पद्धतीची अभ्यासपूर्ण व अनुभव संपन्न माहिती तुम्हाला मिळत राहील. जैविक शेतीमधील वेगवेगळे प्रयोग, कृषी निविष्ठा स्वतः कशा पद्धतीने तयार कराव्यात, शेती आणि शेतीशी निगडित उद्योग व्यवसायाची माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील, तुम्हा सर्वांचे या चॅनलमध्ये स्वागत आहे.
    ___________________________________
    ऑनलाईन प्रशिक्षणासाठी येथे क्लिक करा 👇
    www.shraddhafa...
    Contact श्रद्धा फार्म :- 8999910195
    तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास Comment नक्की करा...
    व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि चॅनलला Subscribe करू शकता 😊
    #गोठा #श्रद्धाढवण #shraddhafarm #dairyfarm
    #cow #buffaloes #janawaranchikalji
    #जनावरांचीकाळजी
    ___________________________________
    SOCIAL MEDIA :-
    Instagram : ....
    Facebook : www.facebook.c....
    Official Link :
    www.shraddhafa...
    ___________________________________
    [ Thanks For Watching This Video ]
    Shraddha Dhawan-Dhormale
    From :- Maharashtra (India)
    #shraddhadhawan
    #shraddhafarms
    DISCLAIMER :-
    This video for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.🇩🇪

Komentáře • 31

  • @rajendrasable1889
    @rajendrasable1889 Před 6 měsíci

    खूप खूप छान माहिती दिली धन्यवाद.
    आमच्या खिलार गाईला भरुन आठ दिवस झालेत.काल रात्री गोमूत्र द्वारे आणि शेणा द्वारे घाण पडली.२६ जानेवारी ला सिमेन भरले आणि दुसरें दिवशी वळू दावला.
    तर आपण याविषयी सल्ला द्यावा ही विनंती.
    वंदे गो मातरम् गोमाता की जय.❤❤❤

  • @user-lf2ym4ux2k
    @user-lf2ym4ux2k Před 5 měsíci

    खुप मस्त ताई यां व्हिडिओ खुप शिकायला मिळाले

  • @user-lf2ym4ux2k
    @user-lf2ym4ux2k Před 5 měsíci

    Chan

  • @RakeshGhadi-lj9zi
    @RakeshGhadi-lj9zi Před měsícem

    🙏🙏

  • @Raut.SandipRaut
    @Raut.SandipRaut Před 16 dny

    ❤❤❤

  • @swapniltodmal8014
    @swapniltodmal8014 Před 10 měsíci +1

    खूप सुंदर माहिती दिली लय भारी धन्यवाद 🙏

  • @Raut.SandipRaut
    @Raut.SandipRaut Před 16 dny

    Ilu

  • @pravinkhillare5481
    @pravinkhillare5481 Před rokem +1

    खुप सुन्दर महिति दिली ताई धन्यवाद ❤,👏

  • @Goduniverse06
    @Goduniverse06 Před rokem +1

    खूप छान ☺️

  • @MrKhan-vg4wz
    @MrKhan-vg4wz Před rokem +1

    Khup chhan information dili sister

  • @sanjeevtambe4140
    @sanjeevtambe4140 Před 9 měsíci

    गाभण काळात गाईसाठी कोणता पशु आहार द्यावे

  • @user-xu2tm7uq8o
    @user-xu2tm7uq8o Před 11 měsíci

    Khupach knowledgeable hota video

  • @rahuladmapure4792
    @rahuladmapure4792 Před rokem +5

    संपूर्ण चारा विकटचा घेऊन व्यवसाय परवडतो काय परवडत असेल तर व्हिडीओ पाटवा

  • @shumeshbopche6028
    @shumeshbopche6028 Před rokem

    Khup chhagli information bili tai

  • @bhushankandekar4881
    @bhushankandekar4881 Před rokem

    Khup khup chan

  • @vaibhavdhormalepatil8822

    Khup chan

  • @omkarjaygude820
    @omkarjaygude820 Před rokem

    Thanks madom

  • @VishalDhengle-qt1vx
    @VishalDhengle-qt1vx Před měsícem

    ताई वगार लावलेला 15 दिवस झाले तिला मिनरल मिक्सर कोणते देवे

  • @prashantmengade2364
    @prashantmengade2364 Před rokem

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 Před rokem

    👍👍👍👍👍

  • @pradeepmale4381
    @pradeepmale4381 Před rokem

    मॅडम तुमच्या बायोगॅस प्रोजेक्टवर व्हिडिओओ बनवा

  • @rajuvihirakar9603
    @rajuvihirakar9603 Před rokem

    आपल्या कड़े 1 वर्ष्याची बच्चे मिलेल का माला है होते कितिही राहिले तरी चालेल

  • @meghnashelar9026
    @meghnashelar9026 Před rokem

    मॅडम माझ्या गाईचं अंग बाहेर आलो होतो त्याच्यावर काय करायला लागेल उपाय सांगा ना

    • @shraddhafarms
      @shraddhafarms  Před rokem

      Lavkarat lavakr tratment suru kra..
      उतारावर बांधु नका..

    • @rajaramsawant2768
      @rajaramsawant2768 Před rokem

      विक्की पणसरी सर्च करा योग्य उपाय मिळेल

  • @mspatil-ep5nk
    @mspatil-ep5nk Před rokem

    👌👌✌✌🌹🌹🌷🌷❤❤💕💕💪💪🙏🙏