50 गाईंचा गोठा संभाळणारी महिला/कमवत आहे महिना लाखों रूपये/उत्कृष्ट नियोजन/super woman dairy farm

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • नमस्कार मी संदीप बागल sandip bagal शेतकरी राजा shetkari Raja यूट्यूब चैनल वर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करत आहे.. शेतकरी बंधूंनो आज आपण असे एका गृहिणी ची मुलाखत घेणार आहे की घर सांभाळत 50 गाईंचा गोठा पण सांभाळत आहेत. अश्या सुपर वुमन शी आज आपण भेटणार आहोत. त्यांचं नाव श्री सौ माधुरी ताई सोमनाथ निंबाळकर Madhuri Tai Somnath nimbalkar. मु.पो.गार्डी तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर.
    श्री सोमनाथ भारत निंबाळकर Somnath Bharat nimbalkar यांच्या त्या पत्नी आहेत. श्री सोमनाथ भारत निंबाळकर हे गार्डी गावचे पोलीस पाटील असून ते बँक ऑफ इंडिया मध्ये बीसी म्हणून कार्यरत आहेत.
    अधिक माहितीसाठी संपर्क:
    श्री सोमनाथ भारत निंबाळकर
    +917875302288
    शंभू राजे दूध संकलन केंद्र गार्डी. मु.पो. गार्डी याचे चेअरमन
    डॉ. नवनाथ भाटेकर Navnath bhatekar
    श्री सोमनाथ निंबाळकर हे शंभू राजे दूध संकलन याचे सभासद आहेत.
    डॉ नवनाथ bahtekar यांनी दूध व्यवस्थापन सहकार्य, जातीने मार्गदर्शन व वेळोवेळी आर्थिक सहकार्य केले.
    शंभू राजे दूध संकलन केंद्र गार्डी, मू.पो. गार्डी. ता पंढरपूर
    तसेच,
    बँक ऑफ इंडिया, सोनके. ता पंढरपूर
    यांचे मोलाचे सहकार्य आहे.
    #dairy
    #dairyfarm
    #शेतकरीराजा

Komentáře • 167