जनावरांसाठी पशुखाद्याचे फायदे | श्रद्धा ढवण | Shraddha Farms

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 07. 2023
  • जनावरांसाठी पशुखाद्याचे फायदे | श्रद्धा ढवण | Shraddha Farms
    सर्व आधुनिक आणि प्रयोगशील शेतकरी बांधवांना मनापासून नमस्कार !
    Shraddha Farm या CZcams चॅनलच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय याबद्दलची माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळत राहणार आहे. प्रत्येक व्यवसायाची एक यशस्वी व्यवसाय पद्धती असते त्या व्यावसायिक पद्धतीची अभ्यासपूर्ण व अनुभव संपन्न माहिती तुम्हाला मिळत राहील. जैविक शेतीमधील वेगवेगळे प्रयोग, कृषी निविष्ठा स्वतः कशा पद्धतीने तयार कराव्यात, शेती आणि शेतीशी निगडित उद्योग व्यवसायाची माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील, तुम्हा सर्वांचे या चॅनलमध्ये स्वागत आहे.
    ___________________________________
    ऑनलाईन प्रशिक्षणासाठी येथे क्लिक करा 👇
    www.shraddhafarm.org/
    Contact श्रद्धा फार्म :- 8999910195
    तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास Comment नक्की करा...
    व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि चॅनलला Subscribe करू शकता 😊
    #गोठा #श्रद्धाढवण #shraddhafarm #dairyfarm
    #cow #buffaloes #पशुखाद्य #pashukhadya #fat #snf
    ___________________________________
    SOCIAL MEDIA :-
    Instagram : shraddha_farms?...
    Facebook : profile.php?...
    Official Link :
    www.shraddhafarm.org/
    ___________________________________
    [ Thanks For Watching This Video ]
    Shraddha Dhawan-Dhormale
    From :- Maharashtra (India)
    #shraddhadhawan
    #shraddhafarms
    DISCLAIMER :-
    This video for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.🇩🇪
  • Věda a technologie

Komentáře • 105

  • @rahulchavan-ii2yl
    @rahulchavan-ii2yl Před měsícem

    तुमचे मार्गदर्शन लाख मोलाचे आहे .मार्गदर्शन छान वाटलं. धन्यवाद...

  • @karbharighuge172
    @karbharighuge172 Před 11 měsíci +9

    छान माहिती दिली आहे,आपण उल्लेख केलेल्या सर्व खाद्याचे प्रति लिटर प्रमाण सांगितले तर नवीन पशुपालकांना खुप मदत होईल, कृपया तेवढा त्रास घेऊन सविस्तर माहिती सह व्हिडीओ बनवा, धन्यवाद ताई।

    • @matikranti2758
      @matikranti2758 Před 11 měsíci +2

      हो दादा नक्कीच

  • @user-kv2nm7ip8q
    @user-kv2nm7ip8q Před 11 měsíci +1

    योग्य आणि उपयुक्त माहिती

  • @sushilpatil918
    @sushilpatil918 Před 10 měsíci +3

    खूपच उपयुक्त माहिती दिली ताई, धन्यवाद.

  • @rameshbansode44
    @rameshbansode44 Před rokem +1

    खूप छान धन्यवाद

  • @marotikohare
    @marotikohare Před 11 měsíci +5

    अभिनंदन ताई माहिती दिल्याबद्दल

  • @riseandshine5953
    @riseandshine5953 Před 11 měsíci +1

    खूप छान तुमचा पहिला video ते तुमचा CZcams channel हा प्रवास मी पहिला आहे. मला एकदा तुमच्या फार्म ला भेट द्यायची आहे कारण माझे वडीलही हाच व्यवसाया करत आहेत भोर तालुक्यात

  • @shyamn1
    @shyamn1 Před 11 měsíci +3

    सुंदर माहिती

  • @vaijinathswami9659
    @vaijinathswami9659 Před 10 měsíci +3

    एक नंबर माहीती दीली धंनवाद 🙏🏻

  • @saritagoatfarm46
    @saritagoatfarm46 Před rokem +2

    💐👌💐👍💐 खूप छान धन्यवाद

  • @gosavisandeep6049
    @gosavisandeep6049 Před 11 měsíci +3

    👍 मस्त माहिती दिली

  • @sanjaykadam-on6wx
    @sanjaykadam-on6wx Před 11 měsíci +1

    Khup chan

  • @SureshDhavan-dp9hh
    @SureshDhavan-dp9hh Před 11 měsíci

    Khup Chan

  • @mahendrasutar8569
    @mahendrasutar8569 Před 7 měsíci +1

    खूप छान माहिती दिली धन्यवाद

  • @pawarsuresh1798
    @pawarsuresh1798 Před 8 měsíci

    खूपच छान माहिती आहे

  • @user-vd3bb2mr8m
    @user-vd3bb2mr8m Před 11 měsíci

    👌🏻👌🏻👌🏻👌🏻अप्रतिम ताई

  • @rajusolage6299
    @rajusolage6299 Před rokem +1

    Very very good video

  • @sagarmarathe4980
    @sagarmarathe4980 Před 4 měsíci

    Khupach w

  • @navanathavhad2099
    @navanathavhad2099 Před 11 měsíci

    Khup Chan tai

  • @harikaspate6286
    @harikaspate6286 Před 11 měsíci +1

    खूप छान ताई❤

  • @user-db7zt9ov2c
    @user-db7zt9ov2c Před 5 měsíci

    छान माहितीताई

  • @vaddarvilas4145
    @vaddarvilas4145 Před rokem +1

    Nice sister...

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 Před rokem +1

    👍👍👍

  • @mansurbargir862
    @mansurbargir862 Před 11 měsíci +1

    💯👌

  • @jubershaikh4244
    @jubershaikh4244 Před rokem

    Nice

  • @chetanvaidya7728
    @chetanvaidya7728 Před rokem +1

    Agdi saral bhashet sgdi uttar midalit aaj, thnk you shrdha tai ❤

  • @DnynashwarShinde-gg1bj
    @DnynashwarShinde-gg1bj Před 11 měsíci

    👍

  • @madhukarsanap8753
    @madhukarsanap8753 Před 5 měsíci

    Very. Nice. Sister❤🎉

  • @umeshkashikar5194
    @umeshkashikar5194 Před 11 měsíci +1

    🙏👌👍

  • @shiddheshwarjaid2316
    @shiddheshwarjaid2316 Před rokem +2

    💐👌💐👍💐 खूप छान धन्यवाद 🙏

  • @skagri2608
    @skagri2608 Před 11 měsíci

    1👍

  • @Abhishek_Gite
    @Abhishek_Gite Před 11 měsíci +3

    ताई आपल्या जाफराबादी म्हशी विकता का रेट वर सुध्दा एक व्हिडिओ बनवा

  • @kishorkanitkar4666
    @kishorkanitkar4666 Před 2 měsíci

    Pl explain about hrdrophonic feed

  • @amitmore481
    @amitmore481 Před rokem +1

    Madam SCT vaidik che milk charger he kiti fydyache aahe te sanga

  • @vaibhavigurav6457
    @vaibhavigurav6457 Před 10 měsíci +1

    नमस्कार ताई, मी धरी गीर गाय 15 महिने ची आणली आहे ,तर पालन व खाघ काय कसे दयावे त्या बद्दल माहिती देण्यास यावी

  • @user-xq6uu9cf7t
    @user-xq6uu9cf7t Před 6 měsíci +1

    बियर बाली दिली तर चलते का

  • @dhirajchougule107
    @dhirajchougule107 Před rokem +4

    Bypass fat कोणत्या कंपनीचे चांगले.

  • @madhukarsanap8753
    @madhukarsanap8753 Před 2 měsíci +1

    ❤16. Liter. Caw. Kete. Pshu. Share. Dela. Pahej❤

  • @hanzalabaig7088
    @hanzalabaig7088 Před 11 měsíci +1

    He sagd bhijun deyaych ka aani chara 2 time deyava ki stat tanchya smorch takava👏🙏🙏

  • @pratikdagadu3673
    @pratikdagadu3673 Před 3 měsíci

    Madam hirva chara nasel tar म्हैस palan karu shakto ka?

  • @shainepathan2680
    @shainepathan2680 Před 11 měsíci +2

    Snf वाढवने साठी काय करू

  • @sanjukhokale2841
    @sanjukhokale2841 Před 11 měsíci

    Hindustanchi हिरा कांडी सगलयत भारी

  • @riyajjamadar1921
    @riyajjamadar1921 Před 2 měsíci

    दोन महिने गाबन गाय दूध पाच लिटर आहे भरडा गोळी पेड भिजऊन घालावी कि सुकी टेवावी कमेंट मध्ये सागा

  • @balasahebpatil4530
    @balasahebpatil4530 Před 11 měsíci +2

    छान माहिती दिली,दूध देणाऱ्या म्हैस ला चारा किती द्यावा,

  • @varshadhage-shinde9694
    @varshadhage-shinde9694 Před 11 měsíci

    Tai tumala bhetnyachi iccha ahe bhetu shkto ka. Janavaranchya mahiti baddal

  • @shankargawali2514
    @shankargawali2514 Před 11 měsíci +1

    ताई आमच्या कडे जाफराबादी मैस आहे गाभण राहत नाही उपाय सांगा

  • @user-mm5fq3hr6l
    @user-mm5fq3hr6l Před 11 měsíci +1

    सरकी पेंड अवजी सरकी खुराक दिले तर चालेल का

  • @sahilbhauthakare7083
    @sahilbhauthakare7083 Před 7 měsíci

    Tai gay 2 liter dudh kami det ahy kay Karave

  • @shradgarad8796
    @shradgarad8796 Před 11 měsíci +1

    ता ई सरकी ला बदली सेगदना पेंड वापरली चालेल का

  • @navnathkasar2359
    @navnathkasar2359 Před 11 měsíci

    Online training kadhi aahe

  • @vinodrajput9380
    @vinodrajput9380 Před 6 měsíci

    आमची म्हशीचे दूध 4लिटर आहे एक वेगळंच तर खाद्य किती दीले पाहिजे 1दीवसाचे व चारा व्यवस्थापन पुर्ण दिवस भराचे ते सांगा

  • @rahuljoshi6197
    @rahuljoshi6197 Před 5 měsíci

    नमस्कार ताई
    दुध व्यवसाय करायचा आहे तर आम्ही सर्वात करतोय आमच्या कडे प्रशिक्षण असे काही नाही आहे , तर सुरुवात किती म्हैसी पासून केली पाहिजे जेणे करून ते आम्हाला possible होईल, तसेच त्यांना लागणारा चारा कुठल्या प्रकारचा असला पाहिजे , त्याची शेती कधी करावी .

  • @ashitoshmore644
    @ashitoshmore644 Před 9 měsíci +1

    सरकी पेंड गायीला देऊ शकतो का

  • @sadhguru9405
    @sadhguru9405 Před rokem

    Ma'am soyabin kasha padhatine dyala havi

    • @shraddhadhawan5252
      @shraddhadhawan5252 Před 11 měsíci

      दळून द्यावं...
      भाजून मग बारीक केलं तर त्यातील पौष्टिकता अजून वाढते

  • @bahubalipatil5597
    @bahubalipatil5597 Před 4 měsíci

    गोटाची माहीत मिळेल का

  • @bhagwatbhosale6720
    @bhagwatbhosale6720 Před 11 měsíci

    ताई बार्ली दिली तर चालते का याची निर्मिती अल्कोहोल फॅक्टरी मधून होते

  • @kiranphule5431
    @kiranphule5431 Před 4 měsíci

    ताई बार्ली व सरकी पेंड देवका

  • @dipakchaudhari2766
    @dipakchaudhari2766 Před 8 měsíci

    Doc म्हणजे काय

  • @chandrakanttambe5743
    @chandrakanttambe5743 Před 8 měsíci

    जनावर कपडा ,प्लास्टिक का खातात
    त्यावर उपाय आहे का

  • @akshaysatras8564
    @akshaysatras8564 Před 11 měsíci

    ताई सरकी पेक्षा शेंगदाणा पेंड वापरली तर चांगले आहे का, कोणती भारी आहे

    • @shraddhafarms
      @shraddhafarms  Před 11 měsíci

      शेंगदाणा पेंडीमध्ये सरकी पेंडीच्या तुलनेत तेलाचे प्रमाण कमी असतं मात्र प्रथिने जास्त असतात. ज्याचा परिणाम दुधाच्या फॅट वर होऊ शकतो, फॅट कमी लागू शकते. जर आपल्याला कच्च्या घाण्यातून बाहेर निघणारी शेंगदाणा पेंड वापरता आली तर ती जनावरांसाठी पोषक ठरते. महत्त्वाचं म्हणजे ही शेंगदाणा पेंड आपल्याला कमी रेट मध्ये बसायला हवी.
      सरकी सरकी पेंडमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असल्याकारणाने फॅट भरपूर लागते. दूधही चांगल्या प्रकारे निघतं.

  • @Mehatap_rajput
    @Mehatap_rajput Před 11 měsíci

    Hindi me video banao mem

  • @ashwinbharad2008
    @ashwinbharad2008 Před 5 měsíci

    सोया सुद्धा 2%पुरेसे

  • @swapnilbhujadi8577
    @swapnilbhujadi8577 Před 11 měsíci

    सोयाबीन एका दुध देणाऱ्या गाई साठी किती प्रमाणात द्यावे रोज आणि कष्या पद्धतीने द्यावे आणि दलावे कशे माहिती सांगा प्लीज

    • @shraddhafarms
      @shraddhafarms  Před 11 měsíci

      सोयाबीनचा भरडा करून दिला तरी चालेल आणि जमलंच जमलंच तर सोयाबीन भाजून घेतलं तर त्यामधील पौष्टिकता वाढते. मग त्याचा भरडा करून जनावरांना दिला तरी चालेल.

  • @yograjpatil4791
    @yograjpatil4791 Před 10 měsíci +1

    म्हैस गाबन राहत नाही तर उपाय

  • @avinashkoli2562
    @avinashkoli2562 Před 11 měsíci +1

    गाईसाठी गोळी पेंड वापरावी का की तुम्ही सागितलं फीड?

    • @shraddhafarms
      @shraddhafarms  Před 11 měsíci +1

      गोळी पेंड चालेल

  • @manoharnawal7019
    @manoharnawal7019 Před 11 měsíci +8

    सरकी पेंड सोबत म्हशीला दुसरे काय द्यावे जेणेकरून फॅट आणि दूध वाढेल

    • @nikhilpokale3004
      @nikhilpokale3004 Před 10 měsíci +2

      दादा सरकी जर म्हशीला टाकली तर दूध कमी होते आणि दुधाची फॅट वाढते

    • @mohanrokade4631
      @mohanrokade4631 Před 10 měsíci

      ताई तूमचं मार्गदर्शन अतिशय चांगले चांगले आहेत पण म्हैस ला कीती सरकी पेड दिली पाहिजे सकाळ सायंकाळ ताई

    • @mohanrokade4631
      @mohanrokade4631 Před 10 měsíci

      दूध जास्तीत जास्त वाढले पाहिजे ताई

  • @user-tt5ic1po1v
    @user-tt5ic1po1v Před rokem +1

    मैशीसाठी सरकी ऐवजी शेंगदाणा पेंड दिली तर चालेल का

    • @pankajjadhav2832
      @pankajjadhav2832 Před 11 měsíci +1

      75% सरकी द्या
      25% शेंगदाने पेंड द्या
      जेणे करून कॉस्ट परवडेल

    • @shraddhafarms
      @shraddhafarms  Před 11 měsíci

      शेंगदाणा पेंडीमध्ये सरकी पेंडीच्या तुलनेत तेलाचे प्रमाण कमी असतं मात्र प्रथिने जास्त असतात. ज्याचा परिणाम दुधाच्या फॅट वर होऊ शकतो, फॅट कमी लागू शकते. जर आपल्याला कच्च्या घाण्यातून बाहेर निघणारी शेंगदाणा पेंड वापरता आली तर ती जनावरांसाठी पोषक ठरते. महत्त्वाचं म्हणजे ही शेंगदाणा पेंड आपल्याला कमी रेट मध्ये बसायला हवी.
      सरकी सरकी पेंडमध्ये तेलाचे प्रमाण जास्त असल्याकारणाने फॅट भरपूर लागते. दूधही चांगल्या प्रकारे निघतं.

  • @sohelshaikh4896
    @sohelshaikh4896 Před 11 měsíci

    ताई हे सगळं किती प्रमाणात धयाच.

  • @pradeepredekar1044
    @pradeepredekar1044 Před 11 měsíci

    गायींना मिनरल मिक्स्चर देणे गरजेचे आहे काय

  • @mastermindDadabhai
    @mastermindDadabhai Před 11 měsíci

    दूध वाढीसाठी कोणता पशुखाद्य चांगला आहे गाय

  • @vinayakkhot2799
    @vinayakkhot2799 Před 11 měsíci

    ताई आमच्याकडे चार गाई आहेत भरवलं की सरकारी रिपीट होतात काय कारण असेल

    • @shraddhafarms
      @shraddhafarms  Před 11 měsíci

      Minerals chi kamtrata padte kadhi kadhi.. tyat cobalt, copper zinc... pishvi madhil infection ashi veg vegli karan astat..
      Tumhi 89999 10195 ya number var ekda call kra me tumhala ajun detailed madhe sangen

  • @anantnimbalkar3552
    @anantnimbalkar3552 Před 8 měsíci

    महिस खूराक खात नाही

  • @bahubalipatil5597
    @bahubalipatil5597 Před 4 měsíci

    आपला मो नबर मिळेल का

  • @user-mw6sm4qm6d
    @user-mw6sm4qm6d Před 10 měsíci

    ताई म्हैस पूर्ण दूध देत नाही
    1लिटर ने कमी देत आहे

    • @rajendrapawar3139
      @rajendrapawar3139 Před 9 měsíci

      Leptadina tab sakali 10/sandyakali10 khadyamadhun dya

  • @gosavisandeep6049
    @gosavisandeep6049 Před 11 měsíci

    Dole sarkhe band

  • @anilkilag7453
    @anilkilag7453 Před 11 měsíci

    ताई माझ्याकडे होस्टेन गाई 25-35 लि क्षमता असलेलया आहेत त्यांना पशुखादय कोणते द्यावे जेनेकरून fcr मेंटेन होईल

    • @shraddhafarms
      @shraddhafarms  Před 11 měsíci

      गाईंच्या वजनानुसार पशुखाद्य देणे गरजेचे आहे जर आपल्याकडे तीस लिटरची होस्टेन गाई असेल व तिचा वजन सरासरी 500 किलो असेल तर अशा गाईस जास्तीत जास्त बारा किलो पर्यंत पशुआहार देऊ शकतो. जर ही गाई चारा 25 किलो पेक्षा जास्त चारा खात असेल तर प्रत्येकी आठ किलो चाऱ्या मागे एक किलो पशुखाद्य आपल्याला कमी करता येईल. पशुखाद्याचा अतिवापर झाल्यास ऍसिडोसीस ऍसिडिक इंडायझेशन होण्याची शक्यता असते.
      अधिक माहितीसाठी 89999 10195 या नंबर वर संपर्क करा

  • @PradipKhaire-vp4hj
    @PradipKhaire-vp4hj Před 10 měsíci +3

    सरकी पेंड मुळे जनावर गाभण राहण्यास प्रॉबलेम येतात का?

    • @baliramkendre3429
      @baliramkendre3429 Před 2 měsíci

      हो येते सारखी पेंड मुले इंटर्नल भाग मधे चरबी ची वड्ड हते मानून गाब जाण्यास प्रोबल येते

    • @baliramkendre3429
      @baliramkendre3429 Před 2 měsíci

      कमी प्रमाणात द्यावे सारखी पेंड

    • @baliramkendre3429
      @baliramkendre3429 Před 2 měsíci

      कड धान्य द्या जास्त

  • @akashjadhav8260
    @akashjadhav8260 Před rokem +1

    ताई गाबन काळात किती खुराव देयचा सांगा

  • @ashwinbharad2008
    @ashwinbharad2008 Před 5 měsíci

    मकाचा भरडाच चांगला...पीठ नको