Video není dostupné.
Omlouváme se.

पावसाळा आलाय...तुमच्या जनावरांच्या चाऱ्याचे व्यवस्थापन कसे करायचे ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 07. 2024
  • पावसाळा आलाय...तुमच्या जनावरांच्या चाऱ्याचे व्यवस्थापन कसे करायचे ? ‎@shraddhafarms
    सर्व आधुनिक आणि प्रयोगशील शेतकरी बांधवांना मनापासून नमस्कार !
    Shraddha Farm या CZcams चॅनलच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय याबद्दलची माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळत राहणार आहे. प्रत्येक व्यवसायाची एक यशस्वी व्यवसाय पद्धती असते त्या व्यावसायिक पद्धतीची अभ्यासपूर्ण व अनुभव संपन्न माहिती तुम्हाला मिळत राहील. जैविक शेतीमधील वेगवेगळे प्रयोग, कृषी निविष्ठा स्वतः कशा पद्धतीने तयार कराव्यात, शेती आणि शेतीशी निगडित उद्योग व्यवसायाची माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील, तुम्हा सर्वांचे या चॅनलमध्ये स्वागत आहे.
    ___________________________________
    Contact श्रद्धा फार्म :- 8999910195
    तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास Comment नक्की करा...
    व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि चॅनलला Subscribe करू शकता 😊
    #गोठा #श्रद्धाढवण #shraddhafarm #dairyfarm
    #cow #buffalo
    ___________________________________
    SOCIAL MEDIA :-
    Instagram : ....
    Facebook : www.facebook.c....
    ___________________________________
    [ Thanks For Watching This Video ]
    Shraddha Dhawan-Dhormale
    From :- Maharashtra (India)
    #shraddhadhawan
    #shraddhafarm

Komentáře • 4

  • @motiramshindepatil9146

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई

  • @sunnypowar4432
    @sunnypowar4432 Před měsícem

    🤔

  • @vishaljadhav1361
    @vishaljadhav1361 Před 28 dny +1

    ताई तुमच्या दुमजली गोठ्याला किती खर्च आला आहे ?

  • @sachinmundhe1637
    @sachinmundhe1637 Před 20 dny

    ताई तुमचा नंबर मिलेल का मला पण असाच व्यवसाय चालू करायचा आहे