Video není dostupné.
Omlouváme se.

गोठ्यातल्या जाळ्या जनावरांसाठी उपयोगी | shraddha farms

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 02. 2024
  • गोठ्यातल्या जाळ्या जनावरांसाठी उपयोगी | shraddha farms
    Shraddha Farm या CZcams चॅनलच्या माध्यमातून शेती आणि शेतीपूरक उद्योग व्यवसाय याबद्दलची माहिती वेळोवेळी तुम्हाला मिळत राहणार आहे. प्रत्येक व्यवसायाची एक यशस्वी व्यवसाय पद्धती असते त्या व्यावसायिक पद्धतीची अभ्यासपूर्ण व अनुभव संपन्न माहिती तुम्हाला मिळत राहील. जैविक शेतीमधील वेगवेगळे प्रयोग, कृषी निविष्ठा स्वतः कशा पद्धतीने तयार कराव्यात, शेती आणि शेतीशी निगडित उद्योग व्यवसायाची माहिती तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील, तुम्हा सर्वांचे या चॅनलमध्ये स्वागत आहे.
    ___________________________________
    ऑनलाईन प्रशिक्षणासाठी येथे क्लिक करा 👇
    www.shraddhafa...
    Contact श्रद्धा फार्म :- 8999910195
    तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असल्यास Comment नक्की करा...
    व्हिडिओ आवडला असेल तर Like, Share आणि चॅनलला Subscribe करू शकता 😊
    #गोठा #श्रद्धाढवण #shraddhafarm #dairyfarm #shraddhafarmstour
    ___________________________________
    SOCIAL MEDIA :-
    Instagram : ....
    Facebook : www.facebook.c....
    Official Link :
    www.shraddhafa...
    ___________________________________
    [ Thanks For Watching This Video ]
    Shraddha Dhawan-Dhormale
    From :- Maharashtra (India)
    #shraddhadhawan
    #shraddhafarms
    DISCLAIMER :-
    This video for educational purposes only. Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational, or personal use tips the balance in favor of fair use.🇩🇪

Komentáře • 29

  • @atulappane4111
    @atulappane4111 Před 6 měsíci +4

    नंबर एकच भाषा आहे , पिवर मराठी बोलता तुम्ही , नाहीतर काहीजण फुगीर बाते हानतात मोठी मोठी

  • @rahulborse2224
    @rahulborse2224 Před 5 měsíci +1

    शेतकरी कन्या शेतकरी ब्रँड❤❤

  • @kailassagale5242
    @kailassagale5242 Před 5 měsíci

    खूप छान महिती

  • @motiramshindepatil9146
    @motiramshindepatil9146 Před 6 měsíci +2

    धन्यवाद ताई माहिती दिल्याबद्दल खूप छान माहिती देता तुम्ही ताई

  • @user-qr3mf1vm9s
    @user-qr3mf1vm9s Před 6 měsíci +1

    ताई ऐक मस्कीटो किलर म्हणून छोटस मशीन येत ते सुध्दा अतिशय छान आहे खुप डास आणि माशी मारण्याचे काम करते

  • @jayraj111
    @jayraj111 Před 5 měsíci

    गोबर गॅस पासून जनरेटर चालवून वीज कशी तयार केली जाते यावर संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ बनवा ताई शेतकरयांना खूप मदत होईल

  • @KanaharajNatarajan
    @KanaharajNatarajan Před 6 měsíci +1

    Hi shraddha ji.
    In our Village natural pesticide we use named NoChi tree leaves to decrease mosquito

  • @madhukarsanap8753
    @madhukarsanap8753 Před 5 měsíci

    ❤❤Thanks. Sister

  • @lataautade9733
    @lataautade9733 Před 6 měsíci

    खुप छान मार्गदर्शन धन्यवाद ❤❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏

  • @PramodSawwalakhe5978
    @PramodSawwalakhe5978 Před 4 měsíci

    माझ पन तर्क आहे ❤❤

  • @SnehalR.Deshmukh
    @SnehalR.Deshmukh Před 6 měsíci

    Thank u so much Tai....for this very nice information😊

  • @dayanandkonkeri2280
    @dayanandkonkeri2280 Před 6 měsíci

    Good

  • @NomadGhumakkadjigyasa
    @NomadGhumakkadjigyasa Před 6 měsíci

    Good morning all off you team shraddha farm.

  • @samadhanjagdale694
    @samadhanjagdale694 Před 6 měsíci

    👌👌👌

  • @sunilsawade1254
    @sunilsawade1254 Před 6 měsíci

    ❤❤

  • @pawanpande4074
    @pawanpande4074 Před 6 měsíci

    🙏🏻

  • @akshaysatras8564
    @akshaysatras8564 Před 6 měsíci

    Hi 👋

  • @motiramshindepatil9146
    @motiramshindepatil9146 Před 6 měsíci

    🙏🙏🌹🌹

  • @jadhavvaibhav8928
    @jadhavvaibhav8928 Před 6 měsíci +1

    मुरघास बनविताना व्हिडिओ बनवा ताई🙏

  • @GajananRupnar-vm3xy
    @GajananRupnar-vm3xy Před 6 měsíci

    ताई म्हैशी कुठून खरेदी केल्या आहेत.

  • @NomadGhumakkadjigyasa
    @NomadGhumakkadjigyasa Před 6 měsíci +1

    श्रद्धा जी, कृपया हिंदीतही बोला. कारण आम्हाला मराठी भाषा येत नव्हती. म्हणून कृपया मी तुम्हाला काही हिंदी मुख्य देखील जोडण्याची विनंती करतो. तुमचे व्यवसाय मॉड्यूल खूप चांगले आहे, धन्यवाद.

  • @amhishetakri1548
    @amhishetakri1548 Před 6 měsíci

    Didi 10 म्हशी साठी किती जमीन लागेल चारा साठी

    • @shraddhafarms
      @shraddhafarms  Před 6 měsíci +1

      50 gunthe

    • @amhishetakri1548
      @amhishetakri1548 Před 6 měsíci

      दीदी आपला वॉट्सअप ला ग्रुप आहे का मला ग्रुप मधें ऍड व्हायचं आहे प्लीज

  • @whitebloodcell_
    @whitebloodcell_ Před 6 měsíci

    Hey yo What's wrong with your eye brow