मुलाखत - श्री अरूण शिवकामत.

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 06. 2023
  • मुलाखत - श्री शिवबाबा कामत. बेळगांव

Komentáře • 133

  • @milindbhope7839
    @milindbhope7839 Před 2 měsíci +2

    🙏🙏🙏
    सद्गुरु माऊली, दयासिंधू महाराज

  • @suvarnasalunke9910
    @suvarnasalunke9910 Před měsícem +1

    🙏👌 Mulakhat Shri Ram Jay Ram Jay Jay Ram 🙏🙏🙏

  • @sachinkale6032
    @sachinkale6032 Před rokem +14

    *अतिशय छान मुलाखत,शिव कामात बाबा यांचे मनापासून आभार,तसेच आठल्ये काका चे पण आभार* नामाचे महत्त्व परत एकदा समजले, धन्यवाद

  • @vaishalisaraf9415
    @vaishalisaraf9415 Před rokem +3

    ओम नमः शिवाय

  • @suchetahardikar2687
    @suchetahardikar2687 Před rokem +5

    खूपच सुंदर मार्गदर्शन केले आहे. ह्या चॅनेलचे खूप आभार की आपण साधना पथावर खूप पुढे गेलेल्या मोठ्या व्यक्तींचे अनुभव व मार्गदर्शन इथे ऐकायला मिळते. हे ऐकून थोडी फार का होईना पण उपासना नियमित आपल्या हातून व्हावी अशी प्रेरणा मिळते. सर्वच आदरणीय व्यक्तींना शतशहा नमन 🙏🙏🙏

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 Před rokem +6

    आपणासह शिवबाबा आणि सर्वकुटुंबाला सादर प्रणाम. "नामरूपी कुपी श्री महाराज आपल्या नामसाधकांचे अंतःकरणात ठेवतात". सर्व कुटुंबाने नामस्मरणाचा संकल्प केला आणि श्री महाराजांनी तो पुर्णत्वास नेला! श्री शिवबाबांचा नामसाधनेचा सर्व प्रवास अद्भुत आहे. आपण सर्व धन्य आहात.

  • @satishdeshpande2470
    @satishdeshpande2470 Před rokem +4

    मोठी व दीर्घकालीन उपासना, प्रेरणादायी मुलाखत. 🙏

  • @neetadhopeshwarkar7336
    @neetadhopeshwarkar7336 Před rokem +4

    खूप छान. कुटुंबातील सदस्यांनी एकत्र नामस्मरण केलं. भाग्यवंत आहेत. प्रेरणा मिळते आमच्यासारख्या अनेकांना. सर्वांनाच मनापासून नमस्कार

  • @preetishivkamat
    @preetishivkamat Před rokem +3

    श्री राम जय राम, जय जय राम 🙏🙏🙏

  • @madhavdhawadekar5893
    @madhavdhawadekar5893 Před rokem +1

    श्री महाराजांचा मी अनुग्रहीत नाही..... तरीसुद्धा मार्गदर्शनाची तीव्रता निर्माण झाल्यास सर्वत्र एकच असणारं श्री सद्गुरु तत्व आपणहून,बोट धरून चालवतं!....याची प्रचिती आली. धन्यवाद श्री शिव कामत बाबा,व श्री आठल्ये सर.....❤

  • @sharvarikulkarni9513
    @sharvarikulkarni9513 Před rokem +4

    श्रीराम समर्थ 🙏 नमस्कार काका.नमस्कार श्री व सौ.शिवकामत काका.नमस्कार रास्ते काका
    आपल्या सर्वांचे खुप खुप धन्यवाद. ही मुलाखत ऐकताना खुप आनंद झाला. मी ही श्री मकरंद बुवा यांच्याकडून श्री शिवकामत काका यांचे नाव ऐकले होते. आज त्यांना भेटण्याचा योग आला. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांची सोपी श्रीराम नामाची शिकवण परत रामनामाकडे नेते तसेच श्री शिवकामत काकांच्या बोलण्यावरून श्री बाबा बेलसरे यांची आठवण होते. आपल्या सगळ्यांचे परत खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @suchetamarathe4778
    @suchetamarathe4778 Před rokem +1

    आठले सर खूप छान मुलाखत. गुरु भेटीची आस असणाऱ्यांसाठी अतिशय उपयुक्त🙏

  • @dilipdeshmukh3508
    @dilipdeshmukh3508 Před rokem +2

    खूपच छान... वाणीरुपाणे महाराजांचे दर्शन झाल्याचा आनंद झाला. जय श्रीराम

  • @sanjaymaindargi8313
    @sanjaymaindargi8313 Před rokem +2

    अतिशय प्रसन्न वाटले, शिवबाबा कामत काकांचे व आठल्ये काका तुमचे आभार.🙏🙏🙏🙏

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 Před rokem +1

    ।।ॐ श्री स्वामी समर्थ।।
    ।।ॐ श्री भानु समर्थ।।
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @yuktaapte4449
    @yuktaapte4449 Před 5 měsíci +1

    खूप खूप नमस्कार नवबाग ब्रम्हानंद महाराज समाधी मंदिर येथे श्री शिवकामत यांची भेट झाली होती. त्यामुळे पुन्हा त्यांना पाहून खूप आनंद झाला

  • @anujajoshi3847
    @anujajoshi3847 Před rokem +1

    II श्रीराम जय राम जय जय राम II

  • @prakashdeshpande8798
    @prakashdeshpande8798 Před rokem +1

    ऐकून फार फार छान वाटल, आणि नामच किती श्रेष्ठ आहे हे परत एकदा एका महान व्यक्ती कडून ऐकायला मिळाल्या बद्दल तुम्हाला प्रणाम आणि धन्यवाद.

  • @muktakulkarni2776
    @muktakulkarni2776 Před rokem +2

    श्रीराम जय राम जय जय राम 🙏

  • @anildeshmukh6580
    @anildeshmukh6580 Před rokem +2

    नमस्कार करतो गुरुचरणी श्री स्वामी समर्थ चरणी. नमस्कार करतो गुरुसमान आपल्या सर्वांच्या चरणी.खुप सुंदर भेट आणि मार्गदर्शन. आपले आभार आणि धन्यवाद.

  • @arunathosar5263
    @arunathosar5263 Před rokem +2

    मुलाखत खूप छान झाली .शिवकामत काका यांच्या बोलण्यावर कँमेऱ्याचा फोकस क्लोज अप असता तर बर झाले असते ,प्रवचन ,भाष्य यात श्री महाराजांनी सांगितले ले नाम नसानसात भिनले आहे ,आपल्यामुळे हा योग घडवलात .।।श्रीराम समर्थ।।

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před rokem

      एकट्याने मुलाखत घेतली त्यामुळे कॅमेरा फिक्स ठेवावा लागला.

  • @archanadindore3334
    @archanadindore3334 Před rokem +3

    शिवकामत बाबांचे खूप खूप आभार वआठल्ये काकांचे आभार . श्री राम जय राम जय जय राम

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před 10 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @sujatakasbekar1949
    @sujatakasbekar1949 Před 7 měsíci +1

    श्रीरामजयरामजयजयराम

  • @ShubhangiThorat-oo7ug
    @ShubhangiThorat-oo7ug Před rokem +2

    श्री राम जयराम जय जय राम
    🙏🙏🙏

  • @meenakshipatode1344
    @meenakshipatode1344 Před rokem +1

    Shriram Jay Ram Jay Jay Ram.Thank you tumha sarvana.

  • @vidyakarambelkar9261
    @vidyakarambelkar9261 Před rokem +2

    ॥ श्री राम जय राम जय जय राम॥

  • @arunajagdale4661
    @arunajagdale4661 Před rokem +2

    श्रीराम जय राम जय जय राम 🙏🌺🌺

  • @vasantkarandikar1119
    @vasantkarandikar1119 Před rokem +2

    या सर्व गुरुतुल्य आदरणीय व्यक्तिमत्वना कोटी कोटी वंदन 👏👏👏

  • @sudhirsutavani8040
    @sudhirsutavani8040 Před rokem +2

    श्री राम जयराम जयजय राम 🙏🙏

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy Před rokem +3

    खूप छान मार्गदर्शन केले . ऐकून खुप प्रसन्न वाटलं . धन्यवाद 👋🙏🙏

  • @smitanerlekar6203
    @smitanerlekar6203 Před rokem +2

    खूप छान मार्गदर्शन मिळाले.श्री मकरंद बुवा यांचे कडून हे ऐकले होते, त्यांचे आज दर्शन झाले.खूप आनंद झाला.श्री राम जय राम जय जय राम

  • @kulkarnisuvarna5766
    @kulkarnisuvarna5766 Před rokem +1

    Khupch chan margdarshan khup khup Aabhari Aahe thumache Jay Shree Ram and Guru mauli🙏🙏🙏

  • @sunitazende5558
    @sunitazende5558 Před rokem +2

    खूपच छान tynche प्रवचन अतिशय सुंदर असते.🙏🙏🙏🌹

  • @smitajoglekar6643
    @smitajoglekar6643 Před rokem +1

    साष्टांग दंडवत काका,शिवबाबा, आणि काकू
    श्रीराम जय राम जय जय राम

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před 10 měsíci +1

    श्री राम जय राम जय जय राम

  • @hunermarbalmurtiartjaipur4767

    जय श्री राम

  • @madhusudanbasankar5921
    @madhusudanbasankar5921 Před 8 měsíci +1

    श्री राम जय राम जय जय राम.

  • @smitabarbhai2658
    @smitabarbhai2658 Před rokem +2

    साष्टांग नमस्कार काका आपल्याला आणि कामत काका काकू यांना... खूप छान मार्गदर्शन केलेत😊🙏🙏

  • @anantjoshilkar303
    @anantjoshilkar303 Před rokem +2

    भाऊ काका धन्यवाद, खूप सुंदर आणि प्रकट विचार. शिव बाबांचे शब्दोच्चार जणू बाबा बेलसरेंच्या प्रवचनाची आठवण करून देत होते. 🙏🙏

  • @suvarnavelankar7357
    @suvarnavelankar7357 Před rokem +2

    छान मार्गदर्शन 🙏 धन्यवाद 🙏

  • @pankajnarode3204
    @pankajnarode3204 Před 7 měsíci +1

    धन्यवाद सर....जय राम श्रीराम जय राम...खूप छान माहिती दिली

  • @bhagyashreewavikar4369
    @bhagyashreewavikar4369 Před rokem +1

    ज य श्री राम जय राम जय राम

  • @neetawange5831
    @neetawange5831 Před rokem +1

    श्रीराम जय राम जय जय राम

  • @madhurisavale916
    @madhurisavale916 Před 7 měsíci +1

    जय श्रीराम❤

  • @suchetam2698
    @suchetam2698 Před rokem +1

    काका नमस्कार. खूप छान,कित्ती सुंदर माहिती सांगितली.दोघांना प्रणाम

  • @shilpasarnobat5020
    @shilpasarnobat5020 Před rokem +1

    Sri Ram . Kaka and Aaee sashtang namaskar.Khup divasani darshanacha labh zala. Jai Jai Raghuveer Samarth.

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 Před rokem +1

    🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार

  • @patience513
    @patience513 Před rokem +1

    खूप छान. मन तृप्त झालं

  • @anunikulkarni239
    @anunikulkarni239 Před rokem +1

    खूप खूप धन्यवाद आपले. प्रेरक व्यक्तिमत्त्व भेटवले. पुनःश्च धन्यवाद🙏

  • @sanjayjoshi8363
    @sanjayjoshi8363 Před rokem +2

    Mast sundar

  • @sakshishastri6187
    @sakshishastri6187 Před rokem +1

    श्रीराम 🙏🏻🙏🏻

  • @sujatamali6300
    @sujatamali6300 Před rokem +1

    ,🙏🙏🙏🙏 shri Ram Jay Ram Jay Jay Ram🙏🙏🙏🙏

  • @varshapande8733
    @varshapande8733 Před rokem +1

    Il जय श्रीराम ll
    🕉️☀️🕉️☀️🕉️

  • @nirmalarathi9097
    @nirmalarathi9097 Před rokem +1

    Jai shree Radhekrishna

  • @rajashreegogate695
    @rajashreegogate695 Před rokem +6

    प .पू .काकांचा बेळगाव चा पत्ता कळेल का
    तसेच ते पुण्यात कुठे आहेत ते कळवाल का

  • @shekarmulay242
    @shekarmulay242 Před rokem +1

    नमस्कार श्रीराम जय राम जय जय राम 🙏

  • @nandkumarabhyankar6467
    @nandkumarabhyankar6467 Před 10 měsíci +1

    श्रीराम!

  • @balasahebk611
    @balasahebk611 Před rokem +2

    शत शत नमन!!
    🙏🙏

  • @nishantghodke3227
    @nishantghodke3227 Před rokem +2

    आदरणीय व गोड व्यक्तीमत्व..श्री राम समर्थ..🙏🏻🌹🙏🏻

  • @a1amolkajale
    @a1amolkajale Před rokem +1

    सुंदर मार्गदर्शन
    श्रीराम

  • @shubhangidhane7377
    @shubhangidhane7377 Před rokem +1

    Khup khup Namaskar 🙏🙏🙏🙏

  • @vipulawalimbe2862
    @vipulawalimbe2862 Před rokem +2

    खुप खुप धन्यवाद.शिव कामत आणि काकींचे दर्शन झाले.मुलाखत घेणारे रास्ते आणि आठल्ये यांना खुप खुप Thnks.आम्ही फार भाग्यवान आहोत की आम्हाला शिव कामत काकांचा सहवास लाभला.त्यांच्या प्रेरणेमुळे आम्ही गोंदवलेकर महाराजांचा अनुग्रह घेतला.अतिशय ओजस्वी वाणी आहे त्यांची.

    • @surajvjoshi1
      @surajvjoshi1 Před 7 měsíci

      Kuthe rahtat te belgaon madhe?
      Patta, fone number milel ka tyancha
      Thoda urgent pahije hota...

  • @shailajakhade184
    @shailajakhade184 Před rokem +1

    खूप खूप छान मार्गदर्शन

  • @pradeepwadelkar5246
    @pradeepwadelkar5246 Před rokem +1

    जय श्रीराम 🙏

  • @sunitatikekar12
    @sunitatikekar12 Před rokem +1

    खुप छान मार्गदर्शन 🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @alkakavishwar
    @alkakavishwar Před rokem +1

    Khup chaan kaka

  • @malini7639
    @malini7639 Před rokem +3

    आठल्येदादा तुम्ही हे चँनल बंद करायचे म्हणायचे खुप वाईट वाटले होते अपुर्ण काही तरी राहिले वाटायचं आता असे व्हिडीओ बघून वाटते दादानी चँनल चालू ठेवून खुप मोठे काम केले आमच्या प्रश्नाचे उत्तर सापडत आहेत . सर्वांना शतशः प्रणाम ,🙏🙏

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před rokem +3

      जमेल तेवढी सेवा नक्की करीन. इच्छा असते पण शरीर साथ देत नाही. खूप थकवा येतो. आता ७७ वय आहे

    • @rahulsakhawalkar
      @rahulsakhawalkar Před 11 měsíci

      कृपया आपला भ्रमणध्वनी मिळू शकेल का?

  • @vilaspendharkar5679
    @vilaspendharkar5679 Před rokem +1

    आपणा सर्व महानुभावांना साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏

  • @devdattasomvanshi1960
    @devdattasomvanshi1960 Před rokem +1

    Khup sundar mahiti....dhanyawad athalye kaka

  • @nandkumarkulkarni2212
    @nandkumarkulkarni2212 Před rokem +1

    जय जय श्रीराम.

  • @ashwinipandit5711
    @ashwinipandit5711 Před rokem +1

    Khup chhan kaka 🙏🙏🙏

  • @vidyaprabhu9251
    @vidyaprabhu9251 Před rokem +1

    Namaskar. Aamhi khoop bhagyawan.

  • @balkrishnanprabhudesai7181

    जय श्रीराम

  • @girishadharmadhikari8497

    फार छान 🙏🙏

  • @sejalsidhaye1339
    @sejalsidhaye1339 Před rokem +1

    Khup Khup Chan bodh

  • @sudhirbhatkhande1127
    @sudhirbhatkhande1127 Před 7 měsíci +1

    🙏

  • @pramodbhoi9393
    @pramodbhoi9393 Před rokem +1

    🙏🙏🙏👌👌

  • @mayakulkarni9731
    @mayakulkarni9731 Před rokem +1

    Shree Ram

  • @dipakmanerikar5982
    @dipakmanerikar5982 Před rokem +1

    🙏🙏🙏💐

  • @shraddhadighe2665
    @shraddhadighe2665 Před rokem +1

    Sashatang Namaskar Shri Ram Samarth

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 Před rokem +1

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐

  • @siddharamaynamahkadsiddhay6849

    Khup chan margadarshan ,shivbabana sashtang namaskar 🙏🙏🙏 ani athalye guruji tumhala pan sashtang namaskar 🙏🙏🙏 dhanyawad.

  • @ravindrachavare8904
    @ravindrachavare8904 Před 7 měsíci +1

    अतिशय आभार.

  • @shripadbhagawat730
    @shripadbhagawat730 Před rokem +1

    🙏🙏🙏

  • @shrikantayachit853
    @shrikantayachit853 Před 10 měsíci +1

    " केतकरांचा मठ " मुंबईत " मालाड" येथे " पश्चिमेला स्टेशनजवळ आहे.माझं बालपण तिथे गेलं." बाबा बेलसरे " त्या मठात राहातं असंत.व प्रवचने करीत असतं.मला त्यांचा चार वर्षे सहवास लाभला.मी तेंव्हा चौदा/ पंधरा वर्षांचा होतो.

  • @archanadindore3334
    @archanadindore3334 Před rokem +1

    शिवकार्य बाबांचे खूप खूप आभार .व त आभार 6:54

  • @navnitbendre1408
    @navnitbendre1408 Před 6 měsíci +1

    मुलाखत फारच छान. पण नाम काय घ्यावे ते सांगितले असते तर बरे झाले असते.

  • @veenasukerkar314
    @veenasukerkar314 Před rokem +1

    🙏🌹🙏

  • @radhikaghate9208
    @radhikaghate9208 Před rokem +1

    🙏🙏🙏🙏🙏

  • @anitarahalkar4865
    @anitarahalkar4865 Před rokem +1

    खूप छान

  • @aniketchavan3614
    @aniketchavan3614 Před rokem +2

    आभारी आहे..🙏

  • @adc12345100
    @adc12345100 Před rokem +2

    आठल्ये सर, तुमचे आभार कसे मानू तेच कळत नाही. तुमच्याच मुळे माझ्या सदगुरू क्या शिष्योत्तम यांची गाठ पडते. दृश्राव्य माध्यमातून. मला नेहमी प्रश्न पडायचा की मला संत दर्शन का होत नाहीत. तुमच्या मुळेच अनेक थोर अधिकारी पुरुष भेटतात, त्याची अमृतवाणी एकयला मिळते. हे माझे भाग्य समजतो. आपला ऋणी आहे

  • @dilipkeshkamat3483
    @dilipkeshkamat3483 Před 9 měsíci +1

    Mazhe Mama, atishay sunder mulakhat, dyanprabhodini.

    • @surajvjoshi1
      @surajvjoshi1 Před 7 měsíci

      Arun Shivkamat kakancha belgaon patta kalel ka
      Me aaj belgaon madhe aahe jamlyas bhetayche hote
      Thoda urgent hava hota krupaya pathava

    • @avengerw315
      @avengerw315 Před 15 dny

      @@surajvjoshi1 - Can you also share with me incase you have got it plz

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 Před 11 měsíci +1

    अतिशय सुंदर या u tube मुळे मी त्यांना प्रत्यक्ष भेटू शकलो दोन तास त्यांचा सहवास लाभला खूप बोलणे झाले. त्यांनी आपले खूप अनुभव सांगितले साधना कशी करावी हे त्यांनी उलगडून सांगितले. खूप आनंद झाला❤

    • @avengerw315
      @avengerw315 Před 15 dny +1

      Hey @rameshkulkarni8074 - Can you advice me how to get in touch with him , as i am also interested to meet him in Belgaum or pune/Mumbai. Is there any contact details which you can share plz

    • @rameshkulkarni8074
      @rameshkulkarni8074 Před 15 dny +1

      @@avengerw315 नमस्ते yes He is in belgaum near Goa ves saraf colony now he is around eighty two so he is in house only. Can't go out. Try to meet. Good iuck

  • @rameshkulkarni8074
    @rameshkulkarni8074 Před rokem +2

    श्री राम समर्थ. बेळगावला श्री कुठ असतात? पत्ता❤❤

  • @sugandhagurjar6090
    @sugandhagurjar6090 Před 8 měsíci +1

    Namaskar 🙏🙏

  • @sandhyajadhav8493
    @sandhyajadhav8493 Před rokem +1

    🙏🙏 Thank you Kaka.

  • @prashantvyas7656
    @prashantvyas7656 Před 8 měsíci +1

    Namaskar.

  • @veenakarkare813
    @veenakarkare813 Před rokem +3

    सर्व आदरणीय मंडळींना कोटी कोटी प्रणाम श्री स्वामी समर्थ