श्री स्वामी समर्थ भाग - १

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024

Komentáře • 148

  • @user-fs7jv5zn3s
    @user-fs7jv5zn3s Před 29 dny +1

    🙏🏻स्वामी माझी आई 🌹हृदया पासून धन्यवाद ताई 🌹

  • @rupeshchavan3710
    @rupeshchavan3710 Před měsícem +1

    🌹🌹🌹🙏

  • @rajkumarjoshi7822
    @rajkumarjoshi7822 Před rokem +6

    भरपूर भाग होऊ देत पण आम्हाला स्वामींबद्दल ऐकायचे आहे सतत
    आमचे कान तृप्त करा
    खुप खुप बोला ताई
    भरभरून बोला
    आम्हाला जाणून घ्यायचयं आमचे स्वामी काय होते आणि काय आहेत ते
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @nishantghodke3227
    @nishantghodke3227 Před rokem +20

    बाबा हे सगळं काय सुरू आहे..कुठली पुण्याई म्हणून हे सगळं कानावर पडत आहे..किती आभार तुमचे..या great ताईंचे..🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shubhammahale8820
    @shubhammahale8820 Před 8 měsíci +1

    🙏🌹Shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 🌹🙏

  • @shekharchavan5275
    @shekharchavan5275 Před 10 měsíci +2

    Shree Swami Samartha Maharaj ki Jai.

  • @dattaguru9133
    @dattaguru9133 Před rokem +47

    हवे तेवढे व्हिडिओ काढा पण ताई कडणं एक एक गोष्ट ऐकायची आहे. सगळे ऐकायचे आहे. ताई तुम्ही खुप खुप नशिबवान आहात स्वामीची कृपा प्राप्त झाली आहे तुमच्यावर. काका असे असे महान व्यक्ती आमचा समोर त्यांचे अनुभव कथन सादर करण्यासाठी आणत आहेत धन्यवाद 🙏🙏🙏

  • @videogaga5
    @videogaga5 Před rokem +4

    Mee aajach Swamina prarthana kela ki Namrata Tain cha tumchya baddal kahi navin video disava.. Aani mala ha video bhetle. Kharach a miracle!
    Swami tumchya aashirvaad aamchya sagalayaanvar nehmi asu de 🌸🙏🏻🌸
    🌸 II Shree Swami Samartha II 🌸
    🌸🙏🏻🌸

  • @funwithanuradha2241
    @funwithanuradha2241 Před rokem +4

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ ❤

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před rokem +2

    श्री.स्वा मी समथ॔ जय जय श्री स्वा मी समथ॔.

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 Před 3 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ ❤❤❤

  • @videogaga5
    @videogaga5 Před rokem +2

    🌸 II Shree Swami Samartha II 🌸
    🌸🙏🏻🌸

  • @nikitawagh7224
    @nikitawagh7224 Před rokem +1

    Shree swami samrth

  • @sadhanakhairnar3227
    @sadhanakhairnar3227 Před rokem +5

    श्री स्वामी समर्थ महाराज की जय 🙏🙏🙏

  • @meeraamin4310
    @meeraamin4310 Před rokem +3

    Shree gurudev datt...Shree swami samarth...Kiti sunder khol abhayas Tai tumche...Dhanya aahe...Uthlya Uthlya ek ati sunder kathan ikala milale...Pudhil bhag hi nakkich pahanar...Saglech chhan..Maharaj 25 varshe mumbait? Kadhich aikle navhate.... ...Manapasun dhanyawad doghana...

  • @dadachoidhar9663
    @dadachoidhar9663 Před rokem +1

    Shree swmi samrth

  • @neelampatil195
    @neelampatil195 Před rokem +13

    आदरणीय गुरुजी, व ताई आपण गहन अभ्यास करून स्वामी समर्थ महाराजांच्या आयुष्यातील वेगळी, सखोल माहिती मिळवलीत. हॅटस ऑफ ताई. खूप खूप धन्यवाद.
    श्री स्वामी समर्थ.

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před rokem +6

    खूप छान वाटले की तुम्ही स्वतः स्वामी माऊलीची माहिती गेले ४०वर्ष भ्रमंती करून मिळवली आणि आता ते सर्व आम्हाला एकायला मिळणार .. श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @YouTuber_9000
    @YouTuber_9000 Před 5 měsíci +1

    🙏SHREE SWAMI SAMARTH🙏

  • @sandipdeshmukh2328
    @sandipdeshmukh2328 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ

  • @anuradharaut2946
    @anuradharaut2946 Před rokem +1

    Shri swami samrth 🙏

  • @marutichavan7676
    @marutichavan7676 Před rokem +2

    Khup sundar khup god mahieti sangietl Reshama chavan pune

  • @anuradhajadhav7007
    @anuradhajadhav7007 Před rokem +2

    🌸ll श्री स्वामी समर्थ ll 🌸🙏🙏

  • @madhurideshpande6332
    @madhurideshpande6332 Před rokem +8

    ति. काका आणि भट काकू साष्टांग नमस्कार . आपल्या स्वामी समर्थ या मालिकेतून श्रीमती भट काकूंकडून स्वामींचा त्यांनी केलेल्या कार्याचा उलगडा होतो आहे. आम्ही धन्य आहोत हे बसल्या बसल्या ऐकायला मिळते. आपल्याला शतशः नमन. 🙏🙏🌹🌹

  • @manojpatil6582
    @manojpatil6582 Před rokem +2

    गुरू माऊलीचे आभार. त्यांना साष्टांग दंडवत,नमस्कार .

  • @archanavairat3855
    @archanavairat3855 Před rokem +1

    Khup. Khup. Sunder. Mahiti. Dile. Kaku. Tumhi. Bere. Vatle. Yelun

  • @kailasmahajan985
    @kailasmahajan985 Před rokem +2

    नम्रता ताईंबद्दल खूप आदर वाटतो, त्यांनी प्रचंड अभ्यास केला आहे मात्र स्वामी सिद्ध होते, त्यांना महासिद्ध व्हायचे होते; ते योगी होते, त्यांना महायोगी व्हायचे होते, त्यांनी कायाकल्प केला होता ही विधाने पटली नाहीत

  • @smitabarbhai2658
    @smitabarbhai2658 Před rokem +6

    नमस्कार गुरुवर्य🙏
    मी ही स्वामींची चरित्र वाचली परंतु ही जी माहिती ताईंनी दिलेली आहे, ती पूर्ण संशोधन करून दिलेली असल्यामुळे जास्त विश्वासार्ह आहे. मला ही असे संशोधन करावे असे सतत वाटत असते. ताईंचे संशोधन कार्य अजूनही सुरू असेल तर मला नक्कीच त्यांच्या संशोधन कार्यात सहभागी व्हायला आवडेल. ताईंना भेटण्याची आणि त्यांच्याकडून ज्ञानार्जन करण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली आहे. ताईंचा यापूर्वी एक व्हिडिओ पहिला होता सुंदराबाई काडगावकर यांचेबाबत.तेव्हापासून ताईंना भेटावे असे सतत वाटत होते. आज या व्हिडिओ मुळे ही इच्छा थोडी पूर्ण झाली. आपले मनापासून आभार🙏 ताईंना आणि गुरुवर्य आपल्याला कोटी कोटी प्रणाम🙏 ताईंचा पत्ता किंवा नंबर मिळाल्यास खूप बरे होईल 🙏
    श्री स्वामी समर्थ 🙏

    • @shubhadarajguru779
      @shubhadarajguru779 Před rokem +1

      धन्य आहे,नम्रता ताईंची आणि भाग्यवान सुद्धा . आपणा उभयतांचे चरणी शतश: नमन

  • @santoshpangradkar7868
    @santoshpangradkar7868 Před 6 měsíci +1

    श्रीस्वामीसमर्थ!!!

  • @sushamapuralkar6074
    @sushamapuralkar6074 Před rokem +2

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @supriyaghosalkar3231
    @supriyaghosalkar3231 Před rokem +2

    Khup khup sunder mahiti sangitali swaminchi amhala .asech video banava pls amhala sagli mahiti samju de swamin vishayii.shree Swami Samarth

  • @sunilredij1544
    @sunilredij1544 Před rokem +3

    Shri Swami Samarth 🙏🙏🙏

  • @a.t.shimpi6842
    @a.t.shimpi6842 Před rokem +1

    Shree Swami Samarth.

  • @vrundajoshi7655
    @vrundajoshi7655 Před rokem +6

    सुंदर.., अप्रतिम.. ऐकत रहावे... ताईंना ज्ञात कोटी नमन

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 Před rokem +8

    ताई, किती अभ्यास आहे तुमचा 🙏
    तुमच्या कार्याला मनापासून सलाम 🙏
    आणि ही माहिती आमच्यापर्यंत पोचवण्यासाठी, शेअर केल्याबद्दल तुमचे आणि काकांचे मनापासून आभार 🙏🙏
    पुढच्या भागाची वाट पहात आहे 🙏
    🙏🙏🌹 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🙏

    • @rekhaphatak4862
      @rekhaphatak4862 Před rokem +1

      श्री स्वामी समर्थ 🙏🏿🎉

    • @vaibhavkulkarni8283
      @vaibhavkulkarni8283 Před rokem +1

      खुप सुंदर आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @vishallole4893
    @vishallole4893 Před rokem +1

    Khup chan mahiti agadi swami ch aahet tai
    Swami maharaj aahet

  • @ashalatagaikwad7073
    @ashalatagaikwad7073 Před 6 měsíci +1

    खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद. श्री स्वामी समर्थ 🙏🙏🌺🌺

  • @rajendrajoshi8410
    @rajendrajoshi8410 Před rokem +1

    P.p.ps.baba matoshre sat sat vandan.,namrta ai sat sat namsskar🙏🙏👌👌

  • @hemlatagurav629
    @hemlatagurav629 Před rokem +1

    Shree swami samrath 🙏

  • @shrutijoshi706
    @shrutijoshi706 Před rokem +4

    धन्य आहात ताई तुम्ही, स्वामी कृपेमुळे तुम्हाला हे काम करण शक्य झाले आहे. नवीन माहिती भक्तांना मिळते आहे. तुम्हा दोघांना नमस्कार 🙏

  • @meenapanchal761
    @meenapanchal761 Před rokem +3

    बाबा आणि ताई तुम्हाला नमस्कार तुमच्या या महान कार्याला कोटी कोटी प्रणाम खूप मोलाची माहिती ऐकण्यास मिळाली 🙏 धन्यवाद 🙏 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏

  • @gaurikatti4362
    @gaurikatti4362 Před rokem +1

    Khoop khoop abhar taee Swami n baddal ekayla Mila le.

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 Před rokem +5

    आपणास सादर प्रणाम.या संशोधन करणार्र्या ताईंना ही सादर प्रणाम.श्री स्वामीसमर्थांची नवी माहिती कळतेय.आनंद आहे. आठवड्यापुर्वीच श्रीशैल्यमची यात्रा घडली.तेथील पाताळगंगेचे दर्शन श्री रामरायाने घडवले.आता कर्दळीवनात जाण्यासाठी वनखाते परवानगी देत नाही असे कळले

  • @nishantghodke3227
    @nishantghodke3227 Před rokem +5

    बाबा मी हे second time ऐकतीय..अजून किती वेळा ऐकेन माहीत नाही..खुप छान वाटतंय..🙏🏻

  • @poonambhide8783
    @poonambhide8783 Před rokem +3

    विडिओ पाहून मला खूप वेगळी छान माहिती मिळाली
    Khara sangu ka achank khup thandi bharun ali
    Ase ka zale asel🙏🏻

  • @umeshbille9130
    @umeshbille9130 Před rokem +3

    सादर प्रमाण आपणास व ताई ना काय स्वामी सेवेत वाहून घेतले, आपण अनेक भाषण पुस्प मला ऐकवली पण हे स्वामी बदल चे पुस्प तर अप्रतिम आपले धन्यवाद, ताई चे जे 4 पुस्तक चे खंड आहेत ते वाचायला मिळतात का

  • @suvarnarekhas
    @suvarnarekhas Před rokem +2

    Swami Swami ahet brahmand Nayak ahet tyanni kontech adhyayan kele nahi tyanna avshyakta ch navti 🙏( Swami pratyakshya parmatmyache prakatikarn aslyane Tyanna siddha vagaire honyachi dekhil avashyakta navti 🙏🙏)

  • @bamhurger9641
    @bamhurger9641 Před rokem +3

    आठल्ये सर. शतशः धन्यवाद.. ताईची भेट घडवल्याबद्दल. खुप नवीन माहिती मिळाली. अजून पुढचे एपिसोड लवकरच येतील अशी अपेक्षा. ताईंनी खुप मोठे काम केलेत. कष्ट घेतलेत. आतुरता आहे पुढच्या भागाची. - सौं. वैद्य

  • @vasudhatamhankar3275
    @vasudhatamhankar3275 Před rokem +7

    गुरूजी, सा. 🙏
    किती आभार मानायचे तुमचे 🙏
    ऋणात राहेन नेहमीच.
    नेहमी प्रमाणे हा ही सुंदर उपक्रम.
    डोळे पाणावल्याशिवाय राहात नाहीत सारं ऐकून.
    एक एक गोष्ट ऐकायला मिळावी वाटतं. एकेका video ला स्वतःचा मौल्यवान किती सारा वेळ आणि किती सारी धडपड करायला लागत असेल याची कल्पना आहे. अजून कळावं याची ईच्छा तुम्हीच निर्माण करता. 🙏🙏🙏

  • @ketakighag5946
    @ketakighag5946 Před rokem +2

    Shree Gurudev Datta
    Aflatun Mahiti Aahe
    Aayiktana Aangavar Shahare Aale
    Dhanyavad 🙏🙏🙏

  • @anildeshmukh6580
    @anildeshmukh6580 Před rokem +3

    नमस्कार करतो गुरुचरणी नमस्कार गुरूसमान तुम्हा दोघांच्या चरणी. आपल्या प्रयत्नामुळे ही माहिती भक्तां पर्यंत पोचली.खुप धन्यवाद आणि आपले आभार

  • @smitakhanolkar7995
    @smitakhanolkar7995 Před rokem +4

    ताई तुमच्या कार्याला कोटी कोटी प्रणाम आमच्यासारखी सामान्य माणसं नाही समजू शकत पण तुमचं कार्य खूप मोलाच आहे हे जाणतो 🙏🙏🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️🙇‍♀️

  • @nileshkumbhar1406
    @nileshkumbhar1406 Před rokem +1

    🌹श्रीस्वामी समर्थ 🌹

  • @prachiraje3097
    @prachiraje3097 Před rokem +1

    🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ.

  • @jayajadhav3865
    @jayajadhav3865 Před rokem +1

    Vedio banva Tai,,,khup chan mahiti miltey swaminchi tumchyamule,,,,,tumchya ya karuache khup khup koutuk,,,swami ajun utam aarogya an aayushy aapnas devo hich swami samarth mavuli javal prarthana 🙏

  • @swatichoudhary8568
    @swatichoudhary8568 Před 11 měsíci +1

    🙏🙏 khupch Chan thank you 🙏🙏

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před rokem +1

    Shree Swami Samarth

  • @jyotichougale5748
    @jyotichougale5748 Před rokem +2

    Mala ha prashna nehmi padayacha britishanchya kalat Swami ni swatantrya sathi kahich kasa kele nahi...dhanyavad ..mala mazya prashnache uttar milale.. Shri Swami Samarth 🌸🌸🌸🙏🙏🙏

  • @prashantsingru7459
    @prashantsingru7459 Před rokem +3

    यात उल्लेखित प.पू. श्री उद्धव दत्तात्रय महाराज(सव्वा लक्ष कीर्तनकार) यांनी श्रीस्वामी समर्थ महाराजांच्या आज्ञेनुसार वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट येथे श्रीदत्त मंदिर स्थापना करून अनेक वर्षे याच मठात वास्तव्य केले. आजही त्यांचे वंशज (प.पू. श्री अनिलभाऊ मुळ्ये) पूर्वजांची परंपरा आनंदानें सांभाळत आहेत.

  • @rakshashyam8755
    @rakshashyam8755 Před rokem +2

    Shree Swami Samarth 🙏

  • @mugdhasathe2312
    @mugdhasathe2312 Před 7 měsíci +1

    खूप खूप धन्यवाद काका..
    आणि काकूंना पण मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏

  • @sharvarikulkarni9513
    @sharvarikulkarni9513 Před rokem +3

    काक तुम्हाला शि.सा.नमस्कार .आणखी एक छान उपक्रम.श्री स्वामी समर्थांची माहिती सौ. नम्रता ताई भट यांच्या संशोधनातून आपण आमच्यापर्यंत पोहोचवली. दोन्हीही भागातून स्वामीं बद्दलची महत्त्वपूर्ण माहिती मिळाली म्हणून मी हा व्हिडिओ माझ्या ओळखीतल्या सर्व स्वामी भक्तांना शेअर केला.आपले खुप खुप धन्यवाद.व सौ नम्रता भट यांना शिरसाष्टांग नमस्कार व त्यांचे खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थांच्या कृपा आशीर्वादचा अनुभव प्रत्ययाला आला🙏🙏

  • @rajendradesai513
    @rajendradesai513 Před rokem +4

    दोघांनाही नमस्कार 🙏🙏🌹 खरोखरच खूप कठीण काम आहे.. आपल्याला मनापासून धन्यवाद..,🙏🌹
    🌺|| श्री स्वामी समर्थ ||🌺

  • @SWAMIJAGACHIMAULI
    @SWAMIJAGACHIMAULI Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ 🙏

  • @ranjanamulmule8512
    @ranjanamulmule8512 Před rokem +6

    श्री स्वामी समर्थ बद्दलच दुर्मिळ माहिती कळते आहे त्यांच्या अद्भुत चरित्र च संशोधन कार्य करणाऱ्या नम्रता ताईंना नमस्कार आणि पुढील भाग ऐकण्याची उत्सुकता आहे. 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @sid406
    @sid406 Před rokem +4

    Shree Swami Samarth ✨🙏

  • @manishakavlekar2107
    @manishakavlekar2107 Před rokem +3

    Sakshaat Saraswati Mata🙏🙏🙏

  • @gaj500
    @gaj500 Před rokem +2

    🙏🙏🙏

  • @kreeshived
    @kreeshived Před rokem +3

    गेल्या शतकातील दत्त संप्रदायाचा महत्वाचा दुवा म्हणजे वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज. त्यांनी केलेल्या विपुल लिखाणात कुठेही हे उल्लेख सापडत नाहीत.

  • @malini7639
    @malini7639 Před rokem +2

    दादा तुम्ही सर्वच व्हिडीओ खुपच छान काढत असतात . व्हिडीओ ऐकताना नवल वाटत आहे ताई सर्व तोंडी सांगत आहेत सर्व नाव ,घटना सांगत आहेत . ताईनीं लिहलेले ग्रंथ कुठे मिळतील . ताई महाराजांन विषयी खुप सांगत आहे काही माहिती आपल्या माहीत नाही व वाचनात आली नाही . दादा पुढचा व्हिडीओ लवकर टाका .

  • @pratibhapandire7908
    @pratibhapandire7908 Před rokem +1

    🙏🙏Shree swami samarth 🙏🙏🌹🌹💐💐

  • @anjalikumar6979
    @anjalikumar6979 Před rokem +1

    Tai tumhi dhanya aahat🙏

  • @manjuufoodcreations369
    @manjuufoodcreations369 Před rokem +2

    प्रणाम काका गुरुजी 🙏 प्रणाम आ.भट महोदया.🙏

  • @pratibhachannel
    @pratibhachannel Před rokem +2

    खूप सुंदर

  • @kaverimohite5504
    @kaverimohite5504 Před 5 měsíci +1

    Swami aai Namrata tai me speech less aahe fakt hye kanavr padne mhanje malach Swami krupankit zalya sarkha vataty

  • @anaghapatil9937
    @anaghapatil9937 Před rokem +1

    Namaskar kakamauly asekaryamule amachibhuk tahan tumhi bhagavat ahat doghana sashtag dandvat 🙏🙏🌹🌹🙏🙏

    • @meenanaik4402
      @meenanaik4402 Před rokem +1

      Tai tumhala koti koti pranam Shree Swami Samarth 🙏🙏🙏

  • @Kk-tv1iz
    @Kk-tv1iz Před rokem +1

    Kharokhar khup kathin kam aahe he Soushodhanache khup khup dhanyawad tai. Ani Athale kaka tumache hi aabhar

  • @veenakarkare813
    @veenakarkare813 Před rokem +1

    Koti koti dhanyavad tumha doghanna kaka mazi iccha purna kelya baddal 🙏🙏🙏🙏🙏

  • @suvarnamarathe7178
    @suvarnamarathe7178 Před rokem +1

    🙏

  • @surajmishra5226
    @surajmishra5226 Před rokem +2

    Shripad Shrivallabh Charitra Vacha. Swami Samartha is Avtar of Dattatreya. And he came from Kardaliwan

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 Před rokem +1

    🙏🙏🙏माऊली साष्टांग नमस्कार

  • @rajkumarjoshi7822
    @rajkumarjoshi7822 Před rokem +2

    ताई तुमच्या मेहनतीला कोटी कोटी प्रणाम व मानाचा मुजरा 🙏🙏🙏
    तुम्ही जीवात जीव असेपर्यंत आमचे स्वामी आमच्या समोर आणा.
    थकू नका
    हारू नका
    थांबू नका
    आमचे स्वामी आम्हाला पूर्ण परब्रम्ह रूपात पहायचे आहेत
    ऐकायचे आहेत.
    ताई आपण हे सगळं लिखाण केलयं का ?
    पुस्तकाचे नाव काय आहे
    आम्हाला कुठे मिळेल

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před rokem

      +919930957168 वाटस अप नंबर फक्त मॅसेज करावा

  • @vilaspendharkar5679
    @vilaspendharkar5679 Před rokem +1

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
    🙏 जय श्री स्वामी समर्थ 🙏

  • @laxmanjagtap2995
    @laxmanjagtap2995 Před rokem +1

    साष्टांग दंडवत🙏🙏

  • @kaustubh_hajare
    @kaustubh_hajare Před 8 měsíci +1

    Thanks

  • @nishapandit191
    @nishapandit191 Před rokem +2

    ताई व काका, अभिवादन व धन्यवाद. नम्र विनंती, volume फार कमी आहे, तो वाढवावा.

  • @gaurikatti4362
    @gaurikatti4362 Před rokem +1

    ,🙏🙏

  • @shobhaprabhu2381
    @shobhaprabhu2381 Před rokem +2

    नम्रताताई स्वामींचे इतके निरनिराळ्या रुपांचे फोटो दाखविले जातात ना की, कोणत्या रुपाला खरं मानावं हेच कळत नाही. आतापर्यंतच्या संशोधनात त्यांचं कोणतं रूप, फोटो ग्राह्य धरावा हे आपण सांगितलंत तर बरं होईल. कोणाकडे तरी त्यांचा खरा फोटो आपल्याला पहायला मिळाला का?

  • @nimabhanu8325
    @nimabhanu8325 Před rokem +1

    श्री athley आणि ताई दोघाना अनेक साष्टांग नमस्कार, खूप सुंदर, अनेक video काढा हीच विनंती 🙏🙏

  • @rajashreetendulkar251
    @rajashreetendulkar251 Před rokem +1

    नम्रता ताईना 🙏
    अधिक माहितीसाठी उत्सुक आहे.
    काकांना 🙏

  • @vandanakakade382
    @vandanakakade382 Před rokem +1

    Nice

  • @sunitajoshi6748
    @sunitajoshi6748 Před rokem +2

    Tai sarve khandache video vachan kada.

  • @satz200153
    @satz200153 Před rokem +3

    स्वामी समर्थांचे हे चरित्र कुठे विकत मिळेल का ? एकूण किती खंडात प्रकाशित झाले आहे ? हे सांगीतले तर बरे होईल.

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před rokem +1

      इतरत्र दिलेली उत्तरे पहा

  • @bhalchandrajoshi2575
    @bhalchandrajoshi2575 Před rokem +1

    ताई तुम्ही धन्य आहात तुम्हाला शिरसासतंग नमस्कार

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 Před rokem +1

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐

  • @madhavkulkarni6154
    @madhavkulkarni6154 Před rokem +1

    Namaskar guruji

  • @user-cv3ez4mc6k
    @user-cv3ez4mc6k Před rokem +1

    खूप सुंदर पण आवाज कमी येत आहे

  • @ramkrishnaparadkar2349
    @ramkrishnaparadkar2349 Před rokem +1

    Khupach Chan Ani Navin mahiti milali.. mala attaparyant vatat hote ki nrusinh Saraswati Swami Maharaj shevati kardali vanat gele va nanter Swami samartha mhanun prakat zale..

  • @sandhyamistry2873
    @sandhyamistry2873 Před 11 měsíci +1

    Vedio la khup kami avaj ahe.. voice nshi ..

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před 11 měsíci

      सार्वजनिक ठिकाणी दुसरा पर्याय नव्हता

  • @sunitaphansikar8675
    @sunitaphansikar8675 Před rokem +2

    स्वामी ओम
    आपणास माहिती असेल कदाचित, पण पुण्यात मुजूमदार आजी म्हणून दत्त वाडीमध्ये रहात होती.साक्षात स्वामींना 'म्हातारा' म्हणुन हाक मारत! तीचा सहवास आम्हास पाच वर्षाचा सहवास लाभला.पण ती कधीच प्रसिध्द नव्हती,उलट ती नेहमीच म्हणायची कि जे प्रसिध्द ते कधीच सिद्ध नाही,वजन सिद्ध आहेत ते प्रसिध्द नाहीत.