Arvind Athalye
Arvind Athalye
  • 1 309
  • 3 489 801

Video

नवनाथ संप्रदाय दर्शन भाग - ४२
zhlédnutí 149Před 22 hodinami
नवनाथ संप्रदाय दर्शन भाग - ४२. नवनाथ भक्तिसार. वक्त्या: डॅा. राधिका पारसनीस गुप्ते, कल्याण.
भेटीलागी जीवा लागलीसे आस
zhlédnutí 206Před dnem
भेटीलागी जीवा लागलीसे आस. गायक श्री प्रसाद कुलकर्णी.
श्री गुरू पौर्णिमा २०२४
zhlédnutí 1,4KPřed dnem
श्री गुरू पौर्णिमा २०२४. गायक श्री प्रसाद कुलकर्णी.
ड्राय फ्रूट रवा केक .
zhlédnutí 589Před dnem
ड्राय फ्रूट रवा केक.
नवनाथ संप्रदाय दर्शन भाग - ४१
zhlédnutí 184Před dnem
नवनाथ संप्रदाय दर्शन भाग - ४१ नवनाथ भक्तिसार वक्त्या: डॅा. राधिका पारसनीस गुप्ते ,कल्याण.
वारकरी दिंडी भाग - ७
zhlédnutí 359Před dnem
वारकरी दिंडी भाग - ७ श्री प्रशांत जोशी.नागपूर.
वारकरी दिंडी भाग - ६
zhlédnutí 126Před dnem
वारकरी दिंडी भाग - ६
वारकरी दिंडी भाग - ५
zhlédnutí 95Před dnem
वारकरी दिंडी भाग - ५
लादी पाव.
zhlédnutí 713Před dnem
लादी पाव. OTG ovenवर
नवनाथ संप्रदाय दर्शन - ४०
zhlédnutí 192Před dnem
नवनाथ संप्रदाय दर्शन भाग - ४० नवनाथ भक्तिसार. वक्त्या: डॅा. राधिका पारसनीस गुप्ते, कल्याण.
वारकरी दिंडी भाग - ४
zhlédnutí 171Před dnem
वारकरी दिंडी भाग - ४
इको पार्क, नांदेड सिटी, पुणे.
zhlédnutí 396Před dnem
इको पार्क, नांदेड सिटी, पुणे.
वाचा नेमावी माझे नामे
zhlédnutí 252Před dnem
वाचा नेमावी माझे नामे. गायिका - सौ. वृंदा वाटवे.
गुरू शिष्य लक्षण भाग - ६
zhlédnutí 611Před dnem
गुरू शिष्य लक्षण भाग - ६
नवनाथ संप्रदाय दर्शन भाग - ३९
zhlédnutí 178Před dnem
नवनाथ संप्रदाय दर्शन भाग - ३९
एक धगधगते ज्ञानकुंड भाग - ४.
zhlédnutí 357Před dnem
एक धगधगते ज्ञानकुंड भाग - ४.
नवनाथ संप्रदाय दर्शन भाग - ३८
zhlédnutí 185Před dnem
नवनाथ संप्रदाय दर्शन भाग - ३८
एक धगधगते ज्ञानकुंड भाग - ३
zhlédnutí 507Před dnem
एक धगधगते ज्ञानकुंड भाग - ३
नवनाथ संप्रदाय दर्शन भाग - ३७
zhlédnutí 262Před dnem
नवनाथ संप्रदाय दर्शन भाग - ३७
वारकरी दिंडी भाग - ३
zhlédnutí 256Před 2 dny
वारकरी दिंडी भाग - ३
एक धगधगते ज्ञानकुंड - २
zhlédnutí 787Před 2 dny
एक धगधगते ज्ञानकुंड - २
नवनाथ संप्रदाय दर्शन भाग - ३६.
zhlédnutí 210Před 2 dny
नवनाथ संप्रदाय दर्शन भाग - ३६.
वारकरी दिंडी भाग - २
zhlédnutí 443Před 14 dny
वारकरी दिंडी भाग - २
एक धगधगते ज्ञानकुंड - १
zhlédnutí 1,6KPřed 14 dny
एक धगधगते ज्ञानकुंड - १
नवनाथ संप्रदाय दर्शन भाग - ३५
zhlédnutí 205Před 14 dny
नवनाथ संप्रदाय दर्शन भाग - ३५
वारकरी दिंडी - १
zhlédnutí 730Před 14 dny
वारकरी दिंडी - १
गुरू शिष्य लक्षण भाग - ५.
zhlédnutí 603Před 14 dny
गुरू शिष्य लक्षण भाग - ५.
नवनाथ संप्रदाय दर्शन भाग - ३४
zhlédnutí 254Před 14 dny
नवनाथ संप्रदाय दर्शन भाग - ३४
स्वामी स्वरूप स्वानंद भाग - ८
zhlédnutí 1,1KPřed 14 dny
स्वामी स्वरूप स्वानंद भाग - ८

Komentáře

  • @nathmalp.rakhecha1936

    Mr.Prasad Kulkarni-A young singer with a lot of potential. Very rare and smooth voice quality. A welcome entry in world of Music. Keep it up. .All the best for a bright future.

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 Před dnem

    🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार

  • @vilaspendharkar5679

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏 साष्टांग नमस्कार ताई 🙏🙏🙏

  • @vilaspendharkar5679

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏 साष्टांग नमस्कार ताई 🙏🙏🙏

  • @user-my6ex5zu4w
    @user-my6ex5zu4w Před dnem

    श्रीराम जय राम जय जय राम रामानंद महाराज प्रल्हाद महाराज की जय महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार श्रीराम समर्थ

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 Před dnem

    वा!तपशीलवार steps सांगत कुकीज करायला शिकवल्या!

  • @pratibhasawant3197

    खूपच छान झाल्या आहेत कुकीज👌🏻👌🏻

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 Před dnem

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐

  • @vilaspendharkar5679

    खूप छान ❤

  • @kanchanbhalerao4096

    Choclate cookies करण्याची रेसिपी दिल्या बद्दल धन्यवाद.घरात उपलब्ध साहित्य ने करता येणार आहे, वाट्या चे प्रमाण उपयुक्त सांगितले आहे.

  • @user-ml2ju6bv1u
    @user-ml2ju6bv1u Před dnem

    छान बनल्या आहेत. सोप्पी रेसीपी आहे पण माहित नव्हती. सांगायची पध्दत पण सोप्पी आहे.त्या मुळे कुकीज बनवाव्याशा वाटतात.

  • @smitabarbhai2658
    @smitabarbhai2658 Před dnem

    धन्यवाद काका 🙏आपल्या चरणी सादर साष्टांग नमस्कार 🙏

  • @artjaydeep3568
    @artjaydeep3568 Před 2 dny

  • @prashantkelaskar4797

    🙏🙏🙏

  • @shubhadarajguru779
    @shubhadarajguru779 Před 2 dny

    अभंग गायन फारच सुंदर, भावपूर्ण

  • @mandarvelankar7719
    @mandarvelankar7719 Před 2 dny

    खूप सुंदर❤

  • @mandarvelankar7719
    @mandarvelankar7719 Před 2 dny

    खूप सुंदर❤

  • @ShvnB
    @ShvnB Před 2 dny

    Me sagle episodes aikte kaka ...khup chan ahet o sagle podcast

  • @pradeepjoshi202
    @pradeepjoshi202 Před 2 dny

    खूपच छान गायलंय प्रसाद यांनी,अभिनंदन

  • @sonaligirme2601
    @sonaligirme2601 Před 2 dny

    श्री प्रसाद कुलकर्णी फारच अप्रतिम 🙏🙏🌹

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 Před 2 dny

    🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार

  • @rahulkulkarni3927
    @rahulkulkarni3927 Před 2 dny

    अतिशय मधुर आवाज आहे प्रसादचा 👌🏻 खूपच छान गायला आहेस हा अभंग. कान व मन तृप्त झाले. असाच सुंदर गात राहा! गुरुंचे आशिर्वाद पाठीशी सदैव असतील. आजच्या गुरुपौर्णिमेनिमित्त हार्दिक शुभेच्छा आणि आशिर्वाद 💐👍🏻 गुरुंनी केलेले विश्लेषण देखील खूप आवडले. त्यांना विनम्र प्रणाम 🙏🏻🙏🏻

  • @elsamangalapilly6145

    धन्यवाद आणि वंदन राधिका ताई आणि काकांना. गुरु पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा🙏

  • @aniketchavan3614
    @aniketchavan3614 Před 2 dny

    गोरक्षजालिंदर चरपटक्ष अडबंगकानिफमच्छिंद्रध्यायचौरंगी रेवानकभरतरी संज्ञा भृम्या बभूरवानवनाथ सिद्ध. ओम् नमो नवनाथ. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरुजी व ताई तुम्हाला पण.🌺🙏

  • @anildeshmukh6580
    @anildeshmukh6580 Před 2 dny

    श्रीस्वामी समर्थ गुरुभयो नमः

  • @bjchauhanchauhan6417

    HINDEE ANUVAD /TRANSLATION DENA THAA .

  • @ameykulkarni5116
    @ameykulkarni5116 Před 2 dny

    अभंग खूपच सुंदर गायला आहे प्रसाद कुलकर्णी ह्यांनी, आणि पुढे सांगितलेला भावार्थ खूपच सुरेख!!!

  • @avantideshpande111
    @avantideshpande111 Před 2 dny

    प्रसाद अप्रतिम गायला आहेस.

  • @user-bc4hb2dq1z
    @user-bc4hb2dq1z Před 2 dny

    मनःपूर्वक नमस्कार.

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 Před 2 dny

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐

  • @sandhyabhagwat1289
    @sandhyabhagwat1289 Před 2 dny

    Gurupornima chya Shubhechha 🙏🌹🕉️🌹🙏 Gurupornima Vishesh. Kalkal ..Guruchi charni Arpan kru Mla Sadbudhhi de.🙏🕉️🙏 Shirsashtang Namaskar Kaka.🙏 Prasad Kulkarni..waah Sunder Gayla.👌❤️ Tycha Awzat Shreevishnsahatrr Naam mi Roj Eikte. Kaka tumhi Anmol aahat v Kiti Ratne Shodhun Amchya bheti la aanta. Manapasun Khup Dhanyawad,🙏🕉️🙏

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 2 dny

    Shri Swami samartha

  • @anantjoshilkar303
    @anantjoshilkar303 Před 2 dny

    साष्टांग नमन काका 💐💐🙏🙏

  • @veenasukerkar314
    @veenasukerkar314 Před 2 dny

    !! श्री गुरुदेव दत्त!!🙏🌹🙏

  • @ranjanamulmule8512
    @ranjanamulmule8512 Před 2 dny

    ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही🙏🙏🙏 सदगुरू नाथ महाराज की जय🙏🙏🙏

  • @gourishaligram6138
    @gourishaligram6138 Před 2 dny

    खूप छान गायले आहे

  • @sanjeevanisarnobat2190

    नमस्कार काका ! 💐💐

  • @sanjeevanisarnobat2190

    गुरू पौर्णिमे निमित्त नमन ! 💐💐

  • @prashantghate3071
    @prashantghate3071 Před 2 dny

    नमस्कार.🙏🏻🙏🏻🌷

  • @savanikulkarni5060
    @savanikulkarni5060 Před 2 dny

    गाणे आणि निरूपण अतीशय छान आहे

  • @anildeshmukh6580
    @anildeshmukh6580 Před 2 dny

    नमस्कार गुरुचरणी श्रीस्वामी समर्थ चराणी. नमस्कार गुरुसमान आपल्या चरणी.आज गुरुपोर्णिमा बरोबर दोन तीन वर्षापूर्वी गुरुपोर्णिमेची दिवशीच अपला पहिला वीडियो पाहिला त्या दिवसा पासून जीवनातील आढळ स्थानी आहात. आपल्यामुळेच मी माझ्या गुरून पर्यंत पोहोचू शकलो. तसा मी माठ बुद्धीचा अल्पमती अल्प बुद्धी म्हणतात तसा. काही फार मोठी साधना वगैरे माझ्या पाठीशी नाही. पण विश्वास आणि श्रद्धा आहे आणि तुमचे नित्य मोलाचे मार्गदर्शन आहे.रोज नित्य आराधनेत आदरणीय मी तुम्हालाही स्मरण करतो. आपण कधीही भेटलेलो नाहीत.पण आज गुरुपौर्णिमेनिमित्त तुमच्या चरणावरती मन मोकळं करावसं वाटलं तुमचे मनापासून खूप खूप आभार आणि धन्यवाद. प्रसाद च्या गाण्याने मन मोकळे केले खूप खरंच खूप सुंदर आवाज

  • @sujataraulgaonkar9038

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏

  • @savanikulkarni5060
    @savanikulkarni5060 Před 2 dny

    खुप छान प्रसाद

  • @vasudhajoshi1759
    @vasudhajoshi1759 Před 2 dny

    प्रसाद,तू अप्रतिम गायलास.गुरूजींचे निरूपण सुंदरच.

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 Před 2 dny

    आपणास सादर प्रणाम.श्री प्रसाददादांचे उत्कट गीत गायन खुपच भावले.त्यावर आपले विवरण मोलाचे मार्गदर्शन करणारे आहे.

  • @Dspandit009
    @Dspandit009 Před 2 dny

    खूप सुंदर दादा 😍👌🙏

  • @Sayalik67
    @Sayalik67 Před 2 dny

    अप्रतिम

  • @supriyak8187
    @supriyak8187 Před 2 dny

    प्रसाद खूप छान....आवाज मस्तच आणि मनापासून म्हणतो आहेस.....नारायण

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 Před 2 dny

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🌹🌹

  • @prakashnarvekar3049

    श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरूजी नमस्कार 🌹🙏