श्री गुरूचरित्र रहस्य भाग - १

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • श्री गुरूचरित्र रहस्य भाग १

Komentáře • 105

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 Před 3 měsíci +1

    ❤❤❤ जय श्री गुरुदेव दत्त... श्री स्वामी समर्थ...❤❤❤

  • @archanabhattacharya1989
    @archanabhattacharya1989 Před 3 lety +6

    खूपच माहितीपूर्ण!
    सरांचा खूपच डिटेल अभ्यास आहे तसेच खूप सोप्या पध्दतीने सांगतात . ह्या वयातही बोलण्यातील समतोल साधून सांगणे खरंच सुंदर!!आणि गुरूजी,तुमची पण आत्तापर्यंतची गुरूचरित्रवरील व्याख्याने मस्त👍
    तुमच्य़ासारख्या सिनीअर गुरूजींकडून आम्हाला अशी छान छान अभ्यासपूर्ण व्याख्याने ऐकायला मिळत आहेत. आमच्या प्रगतीसाठी खूप महत्त्वाचे आहे.आम्ही भाग्यवान आहोत☺.
    तुम्हां दोघांनाही मन:पूर्वक नमस्कार🙏🙏☺

  • @samirn6105
    @samirn6105 Před 3 lety +21

    नमस्कार,
    मी गुरुचरित्र वाचायला सुरु केल्यानंतर मला आलेला एक अनुभव...... मी ज्या परिसरात सध्या राहतो तेथे आजूबाजूला काय आहे काय नाही त्याच्याशी मी जास्त परिचित नाहीये... परिसरातील गणपती,मारुती,लक्ष्मी मंदिरांची माहिती झाली होती...... एक दिवस संध्याकाळी सहज चालत चालत... साधारण जेवढं अंतर मी चालतो तेवढे अंतर चालल्यानंतर का कुणास ठाऊक मला एका गल्लीत वळावंस वाटले..... साधारण पाचेक मिनिटे चालल्यानंतर... मला एक दत्त मंदिर दिसले... खूपच सुंदर अशा दत्तगुरुंच्या मूर्ती रूपाचे दर्शन घेतले... मला या मंदिरा बद्दल कोणी माहिती दिली नव्हती... प्रत्यक्षात दत्तगुरूंनी दर्शन दिल्यासारखा अनुभव आला.
    जय दत्तगुरु

  • @jyotsnagore2364
    @jyotsnagore2364 Před rokem +3

    इतकं सुंदर विवेचन श्रद्धा नसलेल्याला ही तो सात्विक भाव येईल आपल्या दोघांना 🙏🙏🙏🕉️

  • @avinashpawar5230
    @avinashpawar5230 Před 3 lety +7

    श्री गुरुचरित्राचे गुढ व इतिहास सुस्पष्ट पणे वर्णन केले आहे अतिशय श्रवणीय आहे. 💐🌹🙏

  • @amityadav-nf3sh
    @amityadav-nf3sh Před 3 lety +3

    काका खूप खूप धन्यवाद...खरोखर किती विद्वान आहेत आदरणीय जोशी सर. फार रसाळ शैलीत त्यांचे निवेदन आहे. शेवटी ते गहीवरले आणि आमच्याही डोळ्यांतून पाणी आले. आपल्या दोघांच्याही पायी डोके ठेवतो. पूर्व जन्माची पुण्याई म्हणूनच याची देही याची डोळा हे पहाता येते...तरी पुनःश्च धन्यवाद!🙏

  • @shubhadarajguru779
    @shubhadarajguru779 Před 3 lety +5

    नमो नमः श्री गुरुदेव दत्त!या परम पावन ग्रंथामागील जी संगती, पार्श्वभूमी आपण सांगत आहात,. ते कुठेच
    ऐकले नव्हते, विशेषतः स्त्रियाना सुद्धा या श्रवणाने खूप लाभ होईल. सर्वच भक्तांना हितकारक असे आपले
    सांगते आहे. हा लाभ मिळवून दिल्याबद्दल माननीय
    श्री. आठल्यांचे मन:पूर्वक‌आभार.!

  • @dnyaneshwargavali4108
    @dnyaneshwargavali4108 Před 9 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 Před 4 měsíci +1

    Guru BHO namah koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat 👏

  • @rajanjoshi2985
    @rajanjoshi2985 Před 3 lety +9

    We are really obliged to have Joshi Sir giving such wonderful information.

  • @vijaydeshmukh762
    @vijaydeshmukh762 Před 3 lety +2

    श्री गुरूदेव दत्त 🌷🙏🌷

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 Před rokem +2

    श्री गुरुदेव दत्त !
    दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा !!

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 5 měsíci +1

    Shree Swami Samarth

  • @bhagyashreekulkarni-naraya8669

    अप्रतिम, खूप धन्यवाद.

  • @seemakulkarni1438
    @seemakulkarni1438 Před rokem +2

    अतिशय सुंदर, सरळ, सोप्या भाषेत निवेदन केलंय.... खूपच छान 👌👌
    आपल्या दोघांनाही सादर विनम्र प्रणाम 🙏🙏
    धन्योस्मि🙏🙏
    🙏🌼🌺 श्री गुरूदेव दत्त 🌺🌼🙏

  • @anantdeshkulkarni6373
    @anantdeshkulkarni6373 Před rokem +1

    🙏 SHRI GURUDEV DATTA

  • @vilaspatil4091
    @vilaspatil4091 Před 3 lety +3

    🙏🙏👏👏
    दोघांना सां. नमस्कार, शब्द नाहीत, उपयुक्त माहिती धन्यवाद श्री गुरु देव दत्त ।।💐🌾🌺

  • @umeshbille9130
    @umeshbille9130 Před 3 lety +2

    गुरुदेव दत्त खूपच सुंदर विवेचन गुरुचरित्रा चे आपणा मुळे आम्हास होत आहे धन्यवाद, आपले आभार

  • @shraddhanatu9033
    @shraddhanatu9033 Před 9 měsíci +1

    Jai Gurudev , Shreepad rajam sharanam prapadhye.....

  • @ravindrakane4870
    @ravindrakane4870 Před 3 lety +1

    फारच छान व योग्य मार्गदर्शन मिळेल अशीच खात्रीच झाली.

  • @avinashkale5637
    @avinashkale5637 Před rokem +1

    श्री गुरूदेव दत्त|

  • @anilrajkaveskar3245
    @anilrajkaveskar3245 Před 3 lety +3

    नमन, ज्ञानरुपा
    नवीन दिशा दर्शनाबद्दल .....

  • @kirtisurve4473
    @kirtisurve4473 Před rokem +1

    Shree Gurudev Datta 🙏🙏🌹🌹

  • @OfficalStatusMaker
    @OfficalStatusMaker Před 3 lety +2

    avdhut chintn shree gurudev datt

  • @vidyamankar2474
    @vidyamankar2474 Před rokem +1

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @ranjanamulmule8512
    @ranjanamulmule8512 Před 3 lety +3

    श्री गुरुचरित्रातील प्रस्तावना रहस्य खूपच सुंदर रीतीने उलगडवून सांगितले आहे🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @sushamathorat8102
      @sushamathorat8102 Před 3 lety +1

      काका, गुरुचरित्र पारायण करते आहे. पारायण संपलं आणि नंतर मोबाईल you tube उघडले हा video पाहिला व ऐकला व मनापासून आनंद झाला.आपणांस मनापासून धन्यवाद 🙏

  • @anitabhingarde7303
    @anitabhingarde7303 Před 3 lety +1

    अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🌹🌹🙏🙏🙏🙏🙏🌹🌹

  • @shridharchavan55
    @shridharchavan55 Před rokem +1

    श्री swami samarth🚩🚩🚩 🌹🌹🌹🌹

  • @om2310
    @om2310 Před 3 lety +2

    गुरू चरित्र वाचन करीत असताना माझ्या मानत नामधारक , सिद्ध आणि सरस्वती गंगाधर असे विविध व्यक्ति आहे असे वाटत होते परंतू आज याबद्दल शंका निरसन झाले

  • @sejalscreativity5540
    @sejalscreativity5540 Před rokem +1

    गुरूदेव

  • @pradhansamir65
    @pradhansamir65 Před 3 lety +1

    🙏🙏🙏Narmade Har Har Har🙏🙏🙏

  • @kiranraut5533
    @kiranraut5533 Před 3 lety +1

    श्री गुरुदेव दत्त.

  • @sunilphadke8954
    @sunilphadke8954 Před 3 lety +1

    जय सद्गुरू 🙏

  • @akshayapatil702
    @akshayapatil702 Před rokem +1

    Khup Deep mahiti Sangitli tumhi 🙏Shri Swami Samarth🙏

  • @vanitawankar8949
    @vanitawankar8949 Před rokem +1

    Avadhuat chiantan Shree Gurudev datt🙏

  • @varshakapadne8136
    @varshakapadne8136 Před 2 lety +1

    खूप सुंदर सांगितले, धन्यवाद.

  • @kishanchandavarkar2481
    @kishanchandavarkar2481 Před 3 lety +1

    Avadhut Chintan Shree Gurudev Datta

  • @madhuraparicharak7813
    @madhuraparicharak7813 Před 3 lety +1

    Very interesting 👌👌🙂 श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🌹

  • @150more
    @150more Před 3 lety +1

    🙏🙏🙏Shree Gurudev dutt 🙏🙏🙏

  • @ramranade5934
    @ramranade5934 Před 2 lety +2

    सर श्रीगुरूदेव दत्त. मला कधी पासून हे रहस्य जाणून घेण्याची ईच्छा होती. ती आज पूर्ण होत आहे.

  • @adc12345100
    @adc12345100 Před 3 lety +1

    विलक्षण सुन्दर रीतीने मर्म सांगितले तट बद्दल आपण दोघांचे मनापासून आभार

  • @shrikantens1717
    @shrikantens1717 Před 3 lety +2

    नमस्कार गुरुजी, खूपच विरळ आणि गूढ असे श्री गुरु चरित्र याचे मार्गदर्शन आणि माहिती मला London मध्ये राहून आपल्या निमित्ताने श्रवण करावयास मिळते, हि सद्गुरू कृपा च आहे. आपण senior मार्गदर्शक आहात आपल्या चरणी साष्टांग नमस्कार 🙏💐 - धन्यवाद श्रीकांत नारखेडे

  • @shwetakhare7557
    @shwetakhare7557 Před 3 lety +1

    गुरुदेव दत्त 🙏खूप सुंदर विवेचन.... 🙏

  • @prakashdesai4144
    @prakashdesai4144 Před 2 lety +1

    Gurudev Datta

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 3 lety +1

    Shri swami samarth

  • @anandghansanjay2575
    @anandghansanjay2575 Před 3 lety +1

    🌹🌹🌹🌹🌹 SHRI GURUDEV DUTTA 🌹🌹🌹🌹🌹 🙏🙏... Tumha doghana maza shashtang dandvat namskar.. aapan jeshta aahat mazyasarkhya chotya mansala aashirvad dyava ki mazi ruchi, goadi Shri Gurucharitra hya pavitra granthat aayushbhar rahavi evadicha ek vinanti... tumhala.. Arvindji ..kahi chukiche asel tar mafi magto tumachi... shri gurudev dutta.

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před 3 lety

      अनेक शुभाशिर्वाद

  • @ameettashirode298
    @ameettashirode298 Před 9 měsíci +1

    Thank you so much🙏🏼

  • @dr.deepalidandekar5118
    @dr.deepalidandekar5118 Před 3 lety +1

    नमस्कार, शब्दच नाहीत, खूप खूप धन्यवाद

  • @aniketchavan3614
    @aniketchavan3614 Před 3 lety +2

    🙏 🙏 🙏..

  • @rajanitile2304
    @rajanitile2304 Před 3 lety +1

    Ucch manan 👍🙏 Naman 🙏🙏

  • @durgaparameshwari5194
    @durgaparameshwari5194 Před 3 lety +1

    मस्त 🙏🙏🙏🙏 काका...

  • @vilaspendharkar5679
    @vilaspendharkar5679 Před 3 lety +1

    साष्टांग नमस्कार काका 🕉 श्री गुरुदेव दत्त 🕉

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 Před 3 lety +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻माऊली साष्टांग नमस्कार

  • @dhananjaybhopale5829
    @dhananjaybhopale5829 Před 3 lety +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻 khup Sundar Nirupan

  • @vijaylakhote939
    @vijaylakhote939 Před 3 lety +1

    अतिशय सुंदर

  • @bhatnagarramesh291
    @bhatnagarramesh291 Před 3 lety +1

    वा फार सुंदर. .

  • @vijayabelwate4149
    @vijayabelwate4149 Před rokem +1

    🙏🙏

  • @sadhanadeshpande1794
    @sadhanadeshpande1794 Před 3 lety +1

    खूपच छान नमस्कार

  • @prasadapte4642
    @prasadapte4642 Před 3 lety +9

    आज कळलं सद्गुरु वासुदेवानंद सरस्वती म्हणजे काय ते. दोन्ही दादांचा ऋणी आहे आणि आभारी आहे श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @user-sg1jk6fe5v
    @user-sg1jk6fe5v Před 7 měsíci +1

    Atishay Sunday Samia like

  • @Radhakrishnabhakti1
    @Radhakrishnabhakti1 Před 3 lety +1

    🙏🙏🙏

  • @vijayabelwate4149
    @vijayabelwate4149 Před rokem +1

    जोशी काका आणि आठवले काका आपले खूप खूप धन्यवाद 🙏🙏

  • @rajanjoshi2985
    @rajanjoshi2985 Před 3 lety +2

    कृपया गुरुचरित्रात दिलेल्या विविध मंत्रांची आणि त्यांच्या फायद्यांची माहिती द्या

  • @kanchanbhalerao4096
    @kanchanbhalerao4096 Před 3 lety +1

    🙏🙏💐

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 Před rokem +1

    बादशहा कुठला ? जमदग्नींचा वध करणार्या राजाचे नांव कार्तवीर्य अर्जुन होते ! दत्तांकडून त्यांनी वर घेतला होता की माझा वध महावीराकडून व्हावा.तो परशुराम ह्यांनी केला हे टेंबे स्वामी महाराज लिखित "दत्त महात्म्य" ग्रंथात आले आहे !

  • @shrikantsathe371
    @shrikantsathe371 Před rokem +1

    आठल्ये काका, गुरुचरित्र अध्याय ४२ मधील संस्कृत भाषेत श्लोक आहेत. त्यांचे मराठीत अनुवाद करण्यास विनंती आहे.

  • @rajendrashukre3618
    @rajendrashukre3618 Před 2 lety +1

    Namaskar

  • @malini7639
    @malini7639 Před 3 lety +1

    🙏🙏 श्री गुरदेव दत्त दादाचा खुप अभ्यास आहेच लक्षात किती आहे . काही म्हणतात स्रीयां नी गुरुचरित्र वाचले तर चालते न

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před 3 lety

      प्रजनन क्षमता संपली असेल तर चालेल.

    • @j.m3245
      @j.m3245 Před rokem

      पण स्वामींनी तर अस काही नाही सांगितल हो

  • @gak17
    @gak17 Před 3 lety

    खूप खूप धन्यवाद

  • @umeshpathak1216
    @umeshpathak1216 Před 3 lety +1

    मनःपूर्वक आभार खूप छान माहिती आहे. अजून काही भाग असतील. वाट पाहतो 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před 3 lety

      सात भाग आहेत

    • @vijaylakhote939
      @vijaylakhote939 Před 3 lety +1

      अप्रतिम अधिक भाग कुठे मिळतील
      दोघा आदरणीय माउली नमस्कार

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před 3 lety

      @@vijaylakhote939 एक दिवस आड येतील

  • @rameshkhare1112
    @rameshkhare1112 Před 3 lety +1

    ,,🙏🙏🙏

  • @j.m3245
    @j.m3245 Před rokem +1

    पण गुरूसरस्वती गंगाधर तर कारंजा लाड इथे जन्म झाला न मग कर्नाटकातील असा कसा आहे भाषा त्यांची

  • @unpatange
    @unpatange Před 3 lety +1

    Thanks

  • @sheetalgadre8195
    @sheetalgadre8195 Před 3 lety +1

    खुप सुंदर 🙏🙏🙏
    पण एक विनंती आहे
    माझ्या फोनचा प्रॉब्लेम आहे का माहित नाही पण आवाज थोडा मोठा असता तर फार बरं झालं असतं
    अर्थात ही तक्रार समजू नये पुढ्यच्या वेळी मला नीट समजावे म्हणून विनंती🙏🙏🙏
    बाकी आपण जे काही विषय निवडता ते फारच अप्रतिम असतात

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před 3 lety

      साउंड प्रूफ रेकॅार्डींग स्टुडिओ मध्ये करावे लागते. ते शक्य नाही. हे रेकॅार्डींग मोबाईल वर करावे लागते. माझेही वय ७५ आहे. तेव्हा जरा चालवून घ्या.

    • @sheetalgadre8195
      @sheetalgadre8195 Před 3 lety

      Extremely sorry sir
      मला तुम्हाला असे दुखवायचे नव्हते
      चालवून घ्या काय काका खूप खूप चुकले माझे
      खूप आतुरतेने आपल्या व्हिडिओची वाट पाहते मी🙏🙏
      चुकले माझे

    • @deeptibag4974
      @deeptibag4974 Před 3 lety +1

      अतिशय सुंदर गुरुचरित्र उलगडून आणि नामधारक ह्या शब्दाचा अर्थ खूपच सुंदर आता परत पारायण करताना अर्था सकट वाचन होईल खूप सुंदर माहिती तुमच्या दोघांचे खूप खूप आभार 🙏🙏

    • @swapnilpawar7341
      @swapnilpawar7341 Před 3 lety +1

      @Sheetal Gadre: Try listening with Earphones. Might help you listen the recording loud and clear. 😊

  • @wisecritic7197
    @wisecritic7197 Před rokem +1

    गुरूचरित्रांत जे काही नाही ते सांगा !

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před rokem

      कृपया ही पूर्ण प्ले लिस्ट पहाczcams.com/play/PLePfKIVWVyooLbiIK-H1fNWc2K1YpIr2Z.html

  • @avinashkukade2121
    @avinashkukade2121 Před rokem +2

    श्रीनृसिंह सरस्वती, श्रीवासुदेवानंद सरस्वती, श्री गंगाधर सरस्वती, श्रीरामकृष्ण सरस्वती इ. नावांमध्ये सरस्वती हे समाईक आहे,
    हे सरस्वती संन्यासाचे नामाभिधान आहे,
    हे ज्ञान श्रीसद्गुरू क्षीरसागर महाराज यांनी दिलेले आहे.

  • @gayatrirao9244
    @gayatrirao9244 Před 3 lety +2

    आज त्याचें उत्तर मिलाए

  • @dhanashreekshirsagar6385
    @dhanashreekshirsagar6385 Před 3 lety +1

    Sirancha address kalava maze guru aahet

    • @dhanashreekshirsagar6385
      @dhanashreekshirsagar6385 Před 3 lety +1

      Mi nagpurla आली आहे मला no phone Joshi sirancha हवा aahe

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před 3 lety

      @@dhanashreekshirsagar6385 ते सध्या पुण्यात आहेत

  • @shailendrarahalkar5501
    @shailendrarahalkar5501 Před 3 lety +1

    Kaka avaj khup kami yetoy

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před 3 lety

      रेकॅार्डींग मोबाईल वर केले आहे. स्टुडिओत शक्य नाही

  • @manojjoshi4324
    @manojjoshi4324 Před 3 lety

    श्री आठल्ये काका आणि जोशी काका साष्ग नमस्कार, श्रीगुरूचरीत्रामध्ये कानडीभाषेमध्ये स्तोत्र आहे..त्याचा अर्थ मराठीमध्ये काय आहे ? ते मला कळल नाही. कृपा करून त्याचा अर्थ सांगा !

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před 3 lety

      कोणी कानडी भाषिकाकडून समजून घ्या

    • @manojjoshi4324
      @manojjoshi4324 Před 3 lety +1

      @@arvindathalye हो. अवधूतचिंतन श्रीगुरूदेव दत्त !

    • @j.m3245
      @j.m3245 Před rokem

      फोटो काढा त्या स्तोत्राचा आणि google फोटो वर जाऊन तो फोटो translet करा होईल कोणतीही भाष्या translet होत

  • @gayatrirao9244
    @gayatrirao9244 Před 3 lety +1

    माझ्या मानत खुप दिवसा पासुन ha प्रश्न होता
    काका आपल्या शी संपर्क कसे करता येयल

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před 3 lety

      मॅसेंजरवर मॅसेज पाठवा तुमच्या फोन नंबर सह

  • @ashwinipargaonkar5798
    @ashwinipargaonkar5798 Před 3 lety +1

    🙏🙏

  • @medhajunnarkar190
    @medhajunnarkar190 Před 3 lety +1

    🙏🙏🙏