वास्तूशास्त्र भाग - १

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 09. 2024
  • वास्तूशास्त्र भाग - १
    श्री. वैभव पवार.

Komentáře • 40

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před 9 měsíci +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय शंकर बाबा श्री राम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ

  • @shirishkalaskar3840
    @shirishkalaskar3840 Před 9 měsíci +2

    नमस्कार काका, आपण फार चांगला विषय घेतलेला आहे
    सर्वांना चांगली माहिती मिळेल
    यात शंका नाही
    आपणास धन्यवाद

  • @manishabhosalejadhav521
    @manishabhosalejadhav521 Před 9 měsíci +2

    Khup chan dusrya bhagachi waat pahtoy😊

  • @deepakuvlekar2220
    @deepakuvlekar2220 Před 9 měsíci +1

    Thanks kaka.khuup sunder post.asech chan vedio kara.chan vastu mahiti samor yeil.thanks 🙏🙏🙏🙏.

  • @vilaspendharkar5679
    @vilaspendharkar5679 Před 9 měsíci +2

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
    छान माहिती दिलीत, धन्यवाद

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 Před 9 měsíci +1

    🙏🙏🙏 माऊली साष्टांग नमस्कार

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 Před 9 měsíci +2

    आपणास सादर प्रणाम.वैभवदादांना ही नमस्कार.एक महत्वाचा मुद्दा की,कोणाकोणाला आपण uplift करू शकणार नाही हेआपण मोकळेपणे सांगितलेत.धन्यवाद.

  • @swapnachavan6135
    @swapnachavan6135 Před 9 měsíci +2

    Thanks for such wonderful series on vastu.all the best. Very nice subject kaka u chose

  • @mayanilakhe4254
    @mayanilakhe4254 Před 9 měsíci +2

    Khup chan mahiti
    Dr.Narendr Sahstrabudhe yana pan bolva te Punyache ahet

  • @sandhyabhosale2249
    @sandhyabhosale2249 Před 9 měsíci +2

    Very very nice sir 🙏🙏🙏

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 Před 9 měsíci +2

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐

  • @manasikulkarni92
    @manasikulkarni92 Před 9 měsíci +1

    Khup chan .upyogi mahiti🙏

  • @aniketchavan3614
    @aniketchavan3614 Před 9 měsíci +3

    आभारी आहे.🙏

  • @rekhakotwal3008
    @rekhakotwal3008 Před 9 měsíci +1

    खूप छान माहिती.. अतिशय सोपं करून सांगितली..पण दुसरा भाग नाही का..??
    शोधला पण सापडला नाही..

  • @geetvi5448
    @geetvi5448 Před 9 měsíci +2

    Dhanyawad sir.

  • @swatikeljii4576
    @swatikeljii4576 Před 9 měsíci +1

    🙏

  • @vaijayantipendse3138
    @vaijayantipendse3138 Před 9 měsíci +1

    Khoop chan

  • @prasadingawale4933
    @prasadingawale4933 Před 9 měsíci +3

    पण सध्या सर्वच फ्लॅट्स मध्ये दरवाजे हे कोप्र्यांमध्ये असतात

    • @shreevaastushree4455
      @shreevaastushree4455 Před 9 měsíci

      घर तयार होत असतांना आपण काळजी घ्यायला हवी. जर कोपरा नकारात्मक उर्जा तयार करणारा असेल तर राहाणारे जातकांना त्रास होतांना दिसते. जर तुम्हाला नविन घर घ्यायचे असेल तर माझ्याकडे बरीच लोकं येतात सिलेक्ट करायला आणि व्यवस्थित आपण घर घेउ शकतो. वास्तुशास्त्र हे खुप जूने शास्त्र आहे आणि त्यांत सायन्स व्यतिरिक्त काही नाही. तुम्ही याचा चांगला अनुभव ही घेऊ शकता आणि तुम्हाला तो चांगला अनुभव तुमची प्रगती आणि ईतर गोष्टींसाठी महत्वाचा आहे.

    • @sandeeppatil6384
      @sandeeppatil6384 Před 9 měsíci +1

      कोप्र्या ला काहीही करु शकत नाही 🙏🙏

    • @shreevaastushree4455
      @shreevaastushree4455 Před 9 měsíci

      @@sandeeppatil6384 असे काही नाही ! करायचे म्हटले की सर्व काही करता येते. महत्वाचे म्हणजे ती वास्तु राहाणारेला सहजा सहजी बदल घडवू देत नाही. जी नकारात्मक उर्जा तयार होते आहे ती कमी करण्यासाठी सकारात्मक उर्जेला वाढविले पाहीजे नाहीतर कसे काय होणार ?

    • @shreevaastushree4455
      @shreevaastushree4455 Před 9 měsíci

      @@sandeeppatil6384 तुम्हाला काही करायचे नसेल तर तुम्ही काही करू नका 👍🏻

  • @anaghapatil1556
    @anaghapatil1556 Před 9 měsíci +1

    नमस्कार काका

  • @sachinnachane8874
    @sachinnachane8874 Před 9 měsíci +2

    खूप छान thanks Sir

  • @shilpajoshi2109
    @shilpajoshi2109 Před 9 měsíci +1

    ,पुढील भाग लवकर आणा काका 🙏

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před 9 měsíci

      परवा

    • @SAWANTVLOGS1394
      @SAWANTVLOGS1394 Před 9 měsíci

      ​@@arvindathalyeजागृत अशी देवस्थाने पण दाखवा काका म्हणजे जिथे करण्या वगेरे काडतात अश्या उदारणार्थ कोकणातली किंवा काळूबाई असे 🙏🙏🙏

    • @SAWANTVLOGS1394
      @SAWANTVLOGS1394 Před 9 měsíci

      ​@@arvindathalyeत्यांनी जे पाच लोकांचे व्यवसाय सांगितले त्यांच्यासाठी मग कोण guide करू शकणार काका कारण आमचं पण एक प्रोफेशन त्या ५ प्रोफेशन मदलाच आहे एक😢

  • @user-hw1kk1bs7w
    @user-hw1kk1bs7w Před 9 měsíci +1

    नमस्कार

  • @sudhakaradhav4578
    @sudhakaradhav4578 Před 9 měsíci +1

    फोन नंबर द्या या दादांचा वास्तू साठी

  • @pratikshakole4151
    @pratikshakole4151 Před 9 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ

  • @satishchandrapetkar2260
    @satishchandrapetkar2260 Před 9 měsíci +1

    आपला फोन नंबर मिलेल का?

  • @satishnahar2847
    @satishnahar2847 Před 9 měsíci +1

    Jai shriram
    Vaibhav sir contact number dya

  • @swatikadam5208
    @swatikadam5208 Před 9 měsíci +1

    Contact number मिळेल का