उपासनेत चुकते कोठे ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • उपासनेत चुकते कोठे ?

Komentáře • 120

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 Před 4 měsíci +1

    Guru BHO namah koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 Před 4 měsíci +1

    Guru BHO namah koti koti naman sanstang Dandvat Koti koti pranam कोटि-कोटि pranam sashtang dandvat कोटि-कोटि pranam

  • @user-or4or8yn5q
    @user-or4or8yn5q Před 4 měsíci +1

    खुप छान माहिती 🎉🎉

  • @vipulthakur5897
    @vipulthakur5897 Před 9 měsíci +1

    नमस्कार काका
    छान मार्गदर्शन केलंत

  • @laxmanpatil6886
    @laxmanpatil6886 Před 2 lety +10

    हरि ओम,
    गुरुजी हे आजचे निरूपण इतके मौल्यवान आहे,की त्याचे शब्दात वर्णन करणे केवळ अशक्य! याकरिता आपल्या चरणी हृदयपूर्वक कृतज्ञता.प्रत्येक शब्दात तुमची तळमळ जाणवते. प्रत्यक्ष गुरुतत्व तुमच्या मुखातून व्यक्त झाले आहे. पुन्हा पुन्हा नमस्कार.
    श्री.गुरुव्ये नमः ||. हरि ओम. ||

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 Před 2 lety +9

    श्रीगुरूंना पुर्ण शरण जाणे हेच महत्वाचे.उत्तम मार्गदर्शन

  • @sureshdeshpande9081
    @sureshdeshpande9081 Před 2 lety +4

    नमस्कार ,
    अतीशय सुरेख आहेत आपले सर्वच व्हिडिवो. एेकताना एेकत रहावस वाटत व भरपूर ज्ञानही मिळत .समाधान व साधकाच्या शंकांचे निरसन दोन्ही होत. इतरांच्या उद्धाराची तळमळ जावते.

  • @rajashreetendulkar251
    @rajashreetendulkar251 Před rokem +2

    श्रीस्वामी समर्थ 🙏
    अप्रतिम मार्गदर्शन मिळाले काका 🙏

  • @kiranborse7744
    @kiranborse7744 Před 2 lety +4

    🙏🌹नमस्कार काका🌹🙏
    खूप छान विवेचन काका ,बोधप्रत

  • @ramranade5934
    @ramranade5934 Před 2 lety +11

    फारच स्पष्ट,तरीपण प्रेमळ भाषेत समजाविले आहे. गुरूंनी आपणा मुखे, शिष्यांची कान ऊघाडणी केली. श्री. गुरूदेव दत्त.

  • @snehasawant5961
    @snehasawant5961 Před 2 lety +2

    खूपच छान मार्गदर्शन केलेत काका, असचं मार्गदर्शन आपणाकडून होवो. मनापासुन प्रणाम.

  • @dhananjaysawant1512
    @dhananjaysawant1512 Před 2 lety +1

    अती उत्तम मार्गदर्शन. 🙏 जय सद्गुरू

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 Před 4 měsíci +1

    👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏🙏👏👏🙏👏🙏👏🙏👏🙏

  • @pratibhadeshmukh2030
    @pratibhadeshmukh2030 Před rokem +1

    खुप छान मार्गदर्शन 🙏🏻🙏🏻 श्री स्वामी समर्थ 🌹🙏🏻

  • @nishasivakumar1438
    @nishasivakumar1438 Před rokem +2

    खूप खूप खूपच सुंदर 🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshpakhale2283
    @ganeshpakhale2283 Před 2 lety +2

    खुप छान माहिती
    श्री गुरु देव दत्त 🕉🙏

  • @nishantghodke3227
    @nishantghodke3227 Před rokem +3

    बरोबर आहे..म्हाळसापती श्री साईंच्या अखंड सहवासात होते तरीही बाबांनी त्यांना त्यांचा भोग भोगू दिला..खुट्टा बळकट केला..🙏🏻🌹🙏🏻

  • @anjalikulkarni6277
    @anjalikulkarni6277 Před 4 měsíci +1

    ज्याचे सद्गुरूंनी देह ठेवला असेल आणि साधना पुढे वाढावी या साठी अश्या साधकांनी काय करायचे. कृपया सांगावे

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před 4 měsíci +1

      सद्गुरू देह सोडतात पण साथ सोडत नाहीत. ते बरोबर आहेत याची खात्री ठेवून उपासना करावी, ते कोणत्याही रूपाने मदत करतील.

    • @anjalikulkarni6277
      @anjalikulkarni6277 Před 4 měsíci +1

      आपले मार्गदर्शन साधकांना साठी फार मोला च आहे. खूप धीर येतो. सद्गुरूंनी देह ठेवल्या नंतर माझे मन खूप अस्थिर होते की सद्गुरूंनी सांगितलेली साधना आता पुढे कशी वाढेल. जवळ जवळ 8-10 वर्ष मी मी खूपच अस्थिर होते. मार्गदर्शना बद्दल खूप खूप आभार. गुरू तत्व किती मोठं आहे हे आपण अप्रतिम पणे समजवलय आपण

    • @anjalikulkarni6277
      @anjalikulkarni6277 Před 4 měsíci +2

      हा व्हिडिओ तर माझा साठी डोळ्यात अंजन आहे महाराज. माझा कडून पण हे समजण्यात खूप चुका झाल्या.उपासनेत सावध राहावं. हे माझ्या साठी डोळ्यात अंजन आहे.

  • @anjalisatope3894
    @anjalisatope3894 Před rokem +1

    खरं तर संपूर्ण माहिती सुंदर आहे

  • @anitawagle1785
    @anitawagle1785 Před rokem +1

    ।।ॐ श्री स्वामी समर्थ।।
    ।।ॐ श्री भानु समर्थ।।
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @alkadhanankar3704
    @alkadhanankar3704 Před rokem +1

    Maza mana til prashnala Janukahi Baba ni tumchya madhymatun Uttar Foley🙏🙏🙏

  • @nishantsardeshpande8895
    @nishantsardeshpande8895 Před rokem +1

    सद्गुरू चरणी दंडवत

  • @shilpanatu3589
    @shilpanatu3589 Před 2 lety +1

    खूप छान मार्गदर्शन 🙏🏻🙏🏻

  • @alkadhanankar3704
    @alkadhanankar3704 Před rokem +1

    Dhanywad Kala🙏🙏🙏

  • @nishantsardeshpande8895
    @nishantsardeshpande8895 Před rokem +2

    परत परत एकावे आणि आत्मसात करण्याचा प्रयत्न करतोय.
    मी देखील अनेक उदाहरणे बघितली काका ज्यांनी दिक्षा घेतली आणि गुरु उपासने व्यतिरिक्त इतके स्तोत्र म्हणतात आणि स्वतः गुरुंनी दिलेली उपासनेकडे दुर्लक्ष करतात.
    आणि त्यांना आपण सांगितलेले समजत नाही

  • @Sona-jv7bc
    @Sona-jv7bc Před 2 lety +1

    कोटी कोटी प्रणाम 🙏🏼🙏🏼

  • @smitavyavahare935
    @smitavyavahare935 Před 2 lety +1

    श्री भाऊंना सादर प्रणाम!

  • @sulochanakulkarni5885
    @sulochanakulkarni5885 Před 2 lety +1

    फारच छान माहिती मिळाली

  • @dadachoidhar9663
    @dadachoidhar9663 Před rokem +1

    Shree swmi samrth

  • @pratikshakelkar1101
    @pratikshakelkar1101 Před 2 lety +1

    खूपच छान माहिती

  • @abhaykulkarni2512
    @abhaykulkarni2512 Před 2 lety +1

    सुंदर विवेचन,

  • @TheRamyramesh
    @TheRamyramesh Před 2 lety +1

    नमस्कार फार छान सर

  • @mohiniumrani9859
    @mohiniumrani9859 Před 2 lety +1

    GururBrahma Gurur Vishnu Gurudevo Maheshwara Guru Sakshat parbrhma tashmaishree Guruven Maha🙏🙏🙏🙏

  • @waghganesh1125
    @waghganesh1125 Před 2 lety +1

    Shri Swami Samarth

  • @manasiparkhi1951
    @manasiparkhi1951 Před 2 lety +1

    Shri gurudev Datta 🙏. Jai sadguru,🙏🙏🌹

  • @nareshkatkalambekar2386
    @nareshkatkalambekar2386 Před 2 lety +1

    जय गुरुदेव

  • @aniketchavan3614
    @aniketchavan3614 Před 2 lety +2

    नमस्कार. कृत्ञतापूर्वक.🙏

  • @malini7639
    @malini7639 Před 2 lety +4

    श्री गजानन महाराज व श्री स्वामी समर्थ यांना गुरु मानुन सेवा करते असे चालतेन . ईतर गुरु कसे करतात हे माहीत नाही .

  • @siddharamaynamahkadsiddhay6849

    Khup khup dhanyawad 🙏

  • @kanchanbhalerao4096
    @kanchanbhalerao4096 Před 2 lety +1

    🙏🙏 जय गुरुदेव

  • @Saj393
    @Saj393 Před 2 lety +1

    नमस्कारम् सद्गुरु

  • @sameerdeshmane
    @sameerdeshmane Před rokem +1

    खूप छान

  • @seemaarde2530
    @seemaarde2530 Před rokem +1

    पाणी भरायला सांगण्यात वाक्य. हे दासबोध मधल आहे.

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 Před 2 lety +1

    🙏🙏🙏माऊलु साष्टांग नमस्कार

  • @kanchanbhalerao4096
    @kanchanbhalerao4096 Před 2 lety +1

    जय गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @dhananjaypatankar7979
    @dhananjaypatankar7979 Před 2 lety +1

    धन्यवाद अनेकानेक धन्यवाद

  • @ketakighag5946
    @ketakighag5946 Před 2 lety +1

    Shree Gurudev Datta

  • @vilaspendharkar5679
    @vilaspendharkar5679 Před 2 lety +1

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏

  • @dhanashreenaik2619
    @dhanashreenaik2619 Před 4 měsíci +1

    Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth Shri Swami Samarth

  • @manishapatil677
    @manishapatil677 Před 2 lety +1

    काका हृदयापासून साष्टांग नमस्कार निःशब्द

  • @snehakhisti5563
    @snehakhisti5563 Před rokem +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @manjushainamdar2380
    @manjushainamdar2380 Před 2 lety +1

    Namaskar kaka
    Asech apale margadarshan nehemi amhala milo hi prarthana.

  • @manjushainamdar2380
    @manjushainamdar2380 Před 2 lety +1

    Namaskar kaka
    Asech tumache margadarshan nehemi amhala milo hi prarthana.

  • @meghajadhav9207
    @meghajadhav9207 Před 11 měsíci +1

    🙏🙏

  • @shriwadpalli2876
    @shriwadpalli2876 Před 2 lety +4

    छान माहिती पण कुठली उपासना करावी जर गुरु नसेल तर

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před 2 lety

      सर्व भाग ऐका

    • @somnath.sonawne
      @somnath.sonawne Před 2 lety +1

      @@arvindathalye काका मलाही हाच प्रश्न आहे, आपली मालिका खूप मोठी आहे. ठराविक कोणते विडिओ ऐकावे याचे मार्गदर्शन करावे.

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před 2 lety +1

      @@somnath.sonawne सध्या गुरू तत्व रहस्य दोन्ही भाग पहा

    • @arunachavan1010
      @arunachavan1010 Před 2 lety +1

      नमस्कार काका

  • @nishasivakumar1438
    @nishasivakumar1438 Před rokem +1

    🙏🙏🙏

  • @atulyabharat4418
    @atulyabharat4418 Před rokem +1

    जय दत्त गुरु देव दत्त

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před rokem

      खूप दिवसांनी दिसलात.

  • @abhijitdeshpande7518
    @abhijitdeshpande7518 Před 2 lety +1

    काका सप्रेम नमस्कार, दत्तात्रेय संप्रदाय मध्ये अनुग्रह घेण्याची इच्छा आहे, एखादं घराणं सुचवावे ज्यांनी मंत्र शुद्ध करून जोपासल आहे 🙏

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před 2 lety +1

      मी स्वतः धुळे येथील श्री पद्मनाभस्वामी समाधी मंदिरात दत्त संप्रदायाची दीक्षा घेतली आहे.

  • @vaishalithite7427
    @vaishalithite7427 Před rokem +1

    Sundar

  • @dnyaneshpendharkar7760
    @dnyaneshpendharkar7760 Před 2 lety +1

    नमस्कार,
    ज्यांना गुरु आहेत, गुरु तत्वाने स्वीकारले आहे त्या बद्दल आपण उत्कृष्ट मार्गदर्शन केले.ती एक बाजू झाली.
    पण दुसरी बाजू अशी कि माझ्या सारख्या अनेकांना गुरु नाही आहेत , किवा आमच्या वागण्या मुळे म्हणा, प्रारब्धा मुळे म्हणा गुरु आम्हाला जवळ करत नसतील , तर अशा वेळी मनाने, किवा वाचन करून, विडीओ पाहून , विचारून जे उपासना करतात, किवा इच्छा असते अशानी काय करायचे? गुरूच नाही तर, काय कर, काय करू नकोस हे सांगणार कोण ? उपासनेतील चूक कशी कळणार?माझ्या सारखे ८० टक्के सामान्य लोक उपासनेचा विचार हा स्वःताच्या प्रपंचातील सूख, दुखः साठीच करतो. त्यामुळेच मग असे वाटते कि आपल्या सारख्या साधकांचे मार्गदर्शकांचे विडीओ, लेख, पुस्तक ह्यालाच फॉलो केले जाते.
    .काही म्हणतात मनाने कोणाला गुरु माना, श्रद्धा ठेवा, मार्ग मिळेल. या जन्मी नाही तर पुढच्या ? .
    जन्म संपत आला तरी न उपासनेत मार्ग ,न स्थिरता , न गुरु चरण . असच आयुष्य संपत चालले .
    काहीतरी चुकत असणार पण काय? हा प्रश्न माझ्या सारख्या अनेकांना वाटत असेल असे वाटते. आणि हा विडीओ पाहून हे हि खरे कि गुरु तत्वात समरस होणे (नवरसांचा आपण उल्लेख केलात म्हणून समरस हा शब्द वापरला) हे वाटते तितके सोपे नसावे. नाहीच.
    मला जे म्हणायचे आहे ते कदाचित माझ्या शब्दातून मला नीट प्रगट करता आले नसेल . पण माझ्या भावना कदाचित आपल्याला कळल्या असतील. कृपया गैरसमज नसावा.

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před 2 lety +2

      गुरू म्हणजे काय हे ह्या आधीचे दोन व्हिडिओ पाहाच तसेच गुरू नाही तर काय करावे ह्यावर पण मार्ग दर्शन केले आहे ते पहा. आपल्या सर्व शंकांचे निरसन होईलच अशी आशा आहे.

    • @Shreenandajitgautam
      @Shreenandajitgautam Před rokem +1

      @@arvindathalye
      नमस्कार गुरुजी

  • @ranjanamulmule8512
    @ranjanamulmule8512 Před 2 lety +1

    🌻🌻🙏🏻🙏🏻🙏🏻🌻🌻

  • @madhuraparicharak7813
    @madhuraparicharak7813 Před 2 lety +1

    🙏🏻🙏🏻🌹

  • @hardikadeshpande2887
    @hardikadeshpande2887 Před 2 lety +1

    काका नमस्कार 🙏

  • @TheAmbajogai
    @TheAmbajogai Před 2 lety +1

    नमस्कार

  • @prasadlaulkar9323
    @prasadlaulkar9323 Před 2 lety +1

    हरी ओम
    मन उन्मन हया विषयावर मार्ग दर्शन करावे आणि त्याची लक्षणे कोणती.

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před 2 lety

      मन या विषयावर माझे बरेच व्हिडिओ आहेत. आपण माझ्या चॅनल वर पहा

    • @prasadlaulkar9323
      @prasadlaulkar9323 Před 2 lety +1

      🙏🏼 थोडीशी कल्पना आली आपला विडिओ ऐकून. उन्मन मनाची लक्षणे कोणती. मार्ग दर्शन करावे.

    • @prasadlaulkar9323
      @prasadlaulkar9323 Před 2 lety +1

      कृपा करावी आणि पुढचा मार्ग प्रशस्थ करावा 🙏🏼

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před 2 lety

      @@prasadlaulkar9323 सध्या मालिका सुरू असल्याने दुसरा विषय मधे घेता येणार नाही. नंतर नक्की घेईन

    • @prasadlaulkar9323
      @prasadlaulkar9323 Před 2 lety +1

      @@arvindathalye 🙏🏼 तुमच्या सोई प्रमाणे सागावे. खुप आनंद होतो आपले महत्वाचे विषयांचे प्रबोधन ऐकून. 🙏🏼

  • @poonambhide8783
    @poonambhide8783 Před rokem +1

    Kaka pan guru kase bhetatat
    Marg milat nahit
    Nemki konti upasana karychi
    Te kasa samjel

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před rokem +1

      माझे सर्व व्हिडिओ पहा. तुमच्या शंकेचं समाधान होईल

  • @Don38586
    @Don38586 Před 2 lety +2

    तुम्ही अगदीच बरोबर बोलताय, पण मग पुंडलिकाने साक्षात परब्रम्ह समोर आले असताना त्याकडे वीट फेकली आणि आई वडिलांची सेवा होईपर्यंत थांब असे म्हटले, हे कसे काय? यामुळे बुद्धीचा गोंधळ उडतो?काय बरोबर आणि काय नक्की चूक,??

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před 2 lety +1

      मला आपला गोंधळ समजला नाही. या विषयाचा त्यात काय संबंध हे समजले नाही. देवापेक्षा आई-वडील मोठे हेपण तितकेच खरे आहे.

    • @Don38586
      @Don38586 Před 2 lety +1

      @@arvindathalye काका अहो कदाचित माझं चुकतही असेल पण मला विचारायचं आहे, की गुरू आला आणि शिष्य पूजा करतो आहे तर त्याने गुरुसाठी पूजा सोडून आलंच पाहिजे,आणि प्रत्यक्ष परमेश्वर आलाय तर आई वडिलांची सेवा करतोय तर थांब असं का चाललं देवाला?? ह्यात गोंधळ उडाला माझा

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před 2 lety

      @@Don38586 तेच तत्त्व आहे. परमेश्वरापेक्षाही गुरू आणि आई-वडील मोठे आहेत.

    • @smitaprabhu5387
      @smitaprabhu5387 Před rokem +1

      नाही तस नाही... पुंडलिकला पांडुरंग म्हणजेच प्रत्यक्ष देव आला आहे हे कळले नाही... सेवा म्हणजे साधना करताना कोणीतरी माणूस भेटायला आला आहे असे त्याला वाटले... म्हणून माणसापेक्षा साधन महत्वाचे वाटून तो सेवा करीत राहिला... नंतर त्याला कळले की प्रत्यक्ष परमेश्वर होता.. तेव्हा त्याला खूप वाईट वाटले व तो त्याच्या दर्शन होईल पर्यन्त अन्न ग्रहण करणार नाही असा संकल्प त्यानेसोडला सोडला... मग पुढे तयाला परत दर्शन दिले गेले

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před rokem

      फार छान उत्तर. धन्यवाद

  • @vinayakpol1439
    @vinayakpol1439 Před rokem +1

    काका ! गुरूंनी सांगितलेल्या उपसाने व्यतिरिक्त इतर काही पोथ्या, स्तोत्र पुस्तके आणली असल्यास, त्यांचे काय करावे?

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před rokem

      त्यांनी सांगितले ल्या उपासने व्यतिरिक्त इतर काही करू नये.

    • @vinayakpol1439
      @vinayakpol1439 Před rokem +1

      @@arvindathalye पोथ्या स्तोत्र पुस्तके कोणाला द्यावीत का? घरात ठेवणे इष्ट आहे का?

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před rokem

      @@vinayakpol1439 दिलेली चांगली म्हणजे मोह होणार नाही

    • @vinayakpol1439
      @vinayakpol1439 Před rokem +1

      @@arvindathalye ठीक आहे.

    • @vinayakpol1439
      @vinayakpol1439 Před rokem

      Shekhar साने यांचा कॉन्टॅक्ट नंबर मला आपण द्याल का?

  • @sulochanakulkarni5885
    @sulochanakulkarni5885 Před 2 lety +1

    काका पौराणिक मंत्राची माहिती कुठल्या भागात आहे

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před 2 lety

      नाही. अजून वेगळी अशी दिलेली नाही

    • @santoshvaidhkar5747
      @santoshvaidhkar5747 Před rokem +1

      आजून मी पणा गेला नाही

    • @santoshvaidhkar5747
      @santoshvaidhkar5747 Před rokem +1

      @@arvindathalye मी अरवींद

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před rokem

      दुसर्या कुठल्या नावानं संबोधावं ते सुचवाल का ?

  • @dattaguru9133
    @dattaguru9133 Před 2 lety +2

    काका मी तुम्हाला माझा phn no मेल केला होता तर Fb var तुमची फ्रेंड रिक्वेस्ट आली मला. खात्री करायची होती की ते तुम्हीच आहात काय की कोणी चुकीचं पाठवली आहे. कारण त्यावर फक्त तुमचे व्हिडिओ आहेत बाकी काही नाही. Pls सांगाल.

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před 2 lety

      तुमची मेल मला मिळाली नाही

    • @dattagurukd328
      @dattagurukd328 Před 2 lety

      Kaka mi no pathwlela ani tumcha phn chi wat baghat hoti. Mala bhetaiche ahe tumhala. Kai karawe.

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před 2 lety +1

      @@dattagurukd328 तुम्ही फोन नंबर कुठे पाठवला ? मला मिळाला नाही. कृपया मॅसेंजरवर मॅसेज पाठवा तुमच्या फोन नंबर सह

    • @dattaguru9133
      @dattaguru9133 Před 2 lety +1

      Kaka mi majha no CZcams var deu shakat nahi. Tumcha mail alela ki yavar no pathwa tithe mi pathwlela. Tumcha mail ID pathwana pls

    • @dattaguru9133
      @dattaguru9133 Před 2 lety +1

      मी मनातून तुम्हाला गुरू मानते काका

  • @hemadivekar9928
    @hemadivekar9928 Před 2 lety +1

    🙏🙏🙏

  • @vedantmetha9671
    @vedantmetha9671 Před 2 lety +2

    🙏🙏

    • @nileemainamdar4339
      @nileemainamdar4339 Před 2 lety +1

      नमस्कार खुप सुंदर प्रवचन असेच ऐकत रहावे असे वाटत होते परत एकदा नमस्कार

  • @kanchanbhalerao4096
    @kanchanbhalerao4096 Před 2 lety +1

    🙏🙏