श्री स्वामी समर्थ भाग - २

Sdílet
Vložit
  • čas přidán 29. 08. 2024
  • श्री स्वामी समर्थ भाग - २

Komentáře • 105

  • @madhavpimpalkharepimpalkha5970

    Shree swami dev samarth

  • @kaverimohite5504
    @kaverimohite5504 Před 5 měsíci +1

    Mazi swami aai gg mazi swami aai❤❤❤🙏🌹🙏🌍

  • @udayoak2758
    @udayoak2758 Před 8 měsíci +5

    शब्द सुचत नाहीत पण आज पर्यंत बघितलेला अतिशय सुंदर व्हिडिओ

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 Před 3 měsíci +1

    ❤❤❤ श्री स्वामी समर्थ ❤❤❤

  • @sarojsawant2538
    @sarojsawant2538 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ

  • @smitashelake8417
    @smitashelake8417 Před měsícem +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🪷🌺🙏

  • @sadanandkhatate9244
    @sadanandkhatate9244 Před 4 měsíci +1

    Shri Swami Samartha

  • @Mandargolatkar1111
    @Mandargolatkar1111 Před měsícem +1

    🙏🙏🙏

  • @user-re6ec6vz1k
    @user-re6ec6vz1k Před rokem +9

    🙏🏻आपल्या मुळे वेगळीच मती गुंग करणारी माहिती मिळत आहे धन्यवाद गुरुजी 🙏🏻🌹

  • @vasantikadhid975
    @vasantikadhid975 Před rokem +2

    काकु खुपच धन्य धन्य झाले असे वाटते. तुम्ही स्वामी समर्थ विषयी जी माहिती सांगता अगदी स्वामी समर्थ समोर आहे असे वाटते. डोळ्यात अश्रू उभे राहत आहे. तुम्हाला कोटी कोटी प्रणाम.

  • @shundi5
    @shundi5 Před rokem +6

    खूप छान माहिती सांगता ताई. किती समरस झाल्या आहेत ताई..प्रणाम तुम्हाला🙏

  • @anildeshmukh6580
    @anildeshmukh6580 Před rokem +12

    नमस्कार करतो गुरुचरणी श्री स्वामी समर्थ चरणी नमस्कार करतो गुरूसमान तुम्हा दोघांच्या चरणी. खुप जिव्हाळ्याच प्रेमाचं प्रतीक श्री स्वामी समर्थ. नवनवीन पान उलगडता आहेत.खुप श्रध्देने ऐकतो आहोत. आपल्या दोघांचे खुप धन्यवाद आणि आभार.

  • @pallavikulkarni1292
    @pallavikulkarni1292 Před rokem +5

    श्री स्वामी समर्थांच्या बद्दल ची अतिशय सुंदर आणि महत्व पूर्ण माहिती संकलन करण्यासाठी आपण जे कष्ट घेतले ते ऐकून मन अगदी भारावून गेले. 🙏
    मॅडम आपणास मनापासून धन्यवाद 🙏🙏
    दोघांची संवाद रूपी मुलाखत छान. 🙏🙏🙏
    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏

  • @archanabhattacharya1989
    @archanabhattacharya1989 Před rokem +5

    खूप छान माहिती व अनुभवकथन!
    एवढ्या जुन्या काळातली माहिती शोधण्याचे काम करत आहेत ! मनापासून नमन मॅडमना व गुरूजी तुम्हालाही!!

  • @nandanadkarni5772
    @nandanadkarni5772 Před rokem +1

    फारच सुंदर स्वामींची माहिती तुमच्या मुळे आज आम्हाला मिळाली. धन्यवाद🙏🏻

  • @istarCreations9
    @istarCreations9 Před 6 měsíci +1

    बाबा नीम करोली महाराज आणि स्वामी महाराज यांच्या मध्ये पण साम्य जाणवते

  • @danceforever5940
    @danceforever5940 Před rokem +2

    Gan Gan Ganat Bote , Jai Gajanan 🙏

  • @barwalgayatri4655
    @barwalgayatri4655 Před rokem +2

    Kaku tumhala koti koti pranam

  • @pundalikparab437
    @pundalikparab437 Před 5 měsíci +1

    श्री स्वामी समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हो

  • @supriyakherdekar6783
    @supriyakherdekar6783 Před rokem +2

    भट ताई तुमच्यावर खुपच स्वामी कृपा आहे तुम्ही महिनत खुप घेतली तुम्ही सांगता ते ऐकत राहावे असे वाटते.
    श्रीस्वामी समर्थ

  • @vinodmandawale7362
    @vinodmandawale7362 Před rokem +1

    खुप छान माहिती .आपणांला सादर प्रणाम 🙏🙏

  • @istarCreations9
    @istarCreations9 Před 6 měsíci +1

    स्वामी समर्थ संत नाही आदिनारायण होते ओम नमो नारायणा

  • @SJ-ov7dy
    @SJ-ov7dy Před rokem +3

    मन प्रसन्न करून टाकणारे. अतिशय सुंदर अशी महिती ही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून दिली आहे ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. ❤ अत्यंत गरजेचं आहे.आपण दिल्येल्या या उत्तम आशा माहितीचा मी ऋणी आहे. आपण राबवत असल्येल्या या उपक्रमाला मनःपूर्वक शुभेच्छा. ❤❤👍🙏🏻

  • @vasudhatamhankar3275
    @vasudhatamhankar3275 Před rokem +7

    आठल्येकाका गुरूजी 🙏
    तुम्ही समजावलेलं गुरूतत्वं अजून अजून समजत जातं.
    रोमांचक मुलाखत.
    दोघांना हार्दिक धन्यवाद आणी नमस्कार 🙏🙏

  • @parminderkaurramgadiya3537

    खूपच सुंदर अमोलिक माहिती मिळत आहे.🙏🙏🙏

  • @anitamali7371
    @anitamali7371 Před 7 měsíci +1

    Shree Swami Samarth🙏🌷🙏

  • @sujatapatil5035
    @sujatapatil5035 Před rokem +1

    Khupach chan 👌 ashich durmil mahiti pohchava aamhala. Swami n baddal dhanywad. Shree swami samarth 🙏

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před rokem +1

    U tube ला मोठे व्हिडिओ टाकू शकत नाही म्हणून याचे भाग एतात...खूप छान माहिती मिळाली आहे... श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या कृपेने 🙏🙏

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před rokem

      अजून निदान सहा भाग आहेत

  • @dipikathestandupcomedian

    Shree swami samarth jay jay swami samarth

  • @santoshrane6651
    @santoshrane6651 Před rokem +1

    ।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🙏🙏खूप अप्रतीम माहिती

    • @vivekanandkale9777
      @vivekanandkale9777 Před rokem +1

      Shree Swami Samarth.kaka Nana Rekhi ancha voshjancha adress milal ka.khup Krupa hoil mala tachi khup avshakta ahe.

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před rokem

      अहमदनगर.

    • @sudhiradwankar7123
      @sudhiradwankar7123 Před rokem +1

      अहमदनगरला स्वामी मठ आहे ,तेथे त्यांची मुलं आणि कुटुंब आहेत, तेथे तुम्हाला माहिती मिलेल.रीक्षा वाल्याला सांगून तो घेऊन जाईल.

    • @sudhiradwankar7123
      @sudhiradwankar7123 Před rokem +1

      स्वमी मठ,गुजर गल्ली,अहमदनगर

  • @vilaspendharkar5679
    @vilaspendharkar5679 Před rokem +2

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏
    खूप छान वर्णन स्वामीमहाराजांच, ताईंना साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏

  • @abhijitdevkar9482
    @abhijitdevkar9482 Před rokem +2

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @drdhanashrikolambkar9278

    Thank you 🙏 I was waiting for this video 🙏🙏

  • @vrushalic3389
    @vrushalic3389 Před rokem +1

    श्री स्वा मी समथ॔ जय जय श्री स्वा मी समथ॔.

  • @dadachoidhar9663
    @dadachoidhar9663 Před rokem +1

    Shree swmi samrth

  • @nutangaikwad4907
    @nutangaikwad4907 Před rokem +1

    Khup chaan mahiti dilya shree Swami Samarth 🙏

  • @woodsy1233
    @woodsy1233 Před rokem +1

    Aawaj thoda motha Hawa waysk lok jast eikatat

  • @veenakarkare813
    @veenakarkare813 Před rokem +2

    Kiti aaphat kaarya aahe swaminche khoop chaan mahiti madam🙏🙏🙏🙏shri swami samarth

  • @manjuufoodcreations369
    @manjuufoodcreations369 Před rokem +1

    Pranam Kaka Guru Ji.🙏 Pranam Aadarniya Bhat Mahodaya.🙏 Shri Swami Samarth Maharajannich he karya karun ghetle.🙏 धन्य भाग 🙏🙏

  • @meenajadhav7588
    @meenajadhav7588 Před rokem +1

    🙏🙏🙏 shree Swami Samarth

  • @samikshavicharevichare3675

    Shree swami samarth

  • @reetubhosle3630
    @reetubhosle3630 Před rokem +1

    Sunder surekh agdi aaikat rahave ase vatat rahte 🙏❤

  • @vidyamankar2474
    @vidyamankar2474 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @renukapatil-cu4sz
    @renukapatil-cu4sz Před rokem +1

    Shri Swami samarth🙏

  • @anjalinaik522
    @anjalinaik522 Před rokem +1

    खूप अभ्यासपूर्ण मुलाखत 🙏👌

  • @shriyagokhale7996
    @shriyagokhale7996 Před rokem +1

    खुप छान माहिती मिळाली तुम्हा दोघांना नमस्कार🙏🙏

  • @Saj393
    @Saj393 Před rokem +1

    जय दत्त गुरुदेवदत्त

  • @trishnatravelogue
    @trishnatravelogue Před rokem +1

    Shree Swami Samarth 🙏

  • @Use-yu2ty4eq9d
    @Use-yu2ty4eq9d Před 11 měsíci +1

    श्री गुरुदेव दत्त

  • @laxmanjagtap2995
    @laxmanjagtap2995 Před rokem +1

    फारच छान माहिती....साष्टांग दंडवत काका🙏🙏

  • @sameerkengg
    @sameerkengg Před rokem +1

    Super khup chaan

  • @snehakhisti5563
    @snehakhisti5563 Před rokem +2

    Koti pranam babaji maharaj ani maiyya ji 🙏🙏🙏🌼🌸🌼

  • @surekhajadhav6104
    @surekhajadhav6104 Před rokem +2

    🙏🙏🙏माऊली साष्टांग नमस्कार

  • @rajashreetendulkar251
    @rajashreetendulkar251 Před rokem +1

    अप्रतिम सुंदर माहिती मिळत आहे 🙏
    ताई ना🙏
    काका 🙏

  • @priyadarshinikulkarni5005

    काकु, तुमच्या रुपानी स्वामीच आम्हाला माहिती देत आहेत असं वाटतं. तुम्ही यावर पुस्तक लिहिले आहे का? असल्यास आम्ही श्रध्देनी वाचु.तसं तुमच्या रसाळ सश्रद्ध वाणीतुन ऐकायला कान आसुसतातच. Please continue as long as possible.

  • @sushamapuralkar6074
    @sushamapuralkar6074 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @dattaguru9133
    @dattaguru9133 Před rokem +2

    दोघानाही शतकोटी धन्यवाद. असे वाटत आहे की माहिती ऐकतच रहावी, व्हिडिओ संपू नये. अतिशय सुंदर वर्णन केले आहे,मन भारावून गेले आहे.🙏🙏🙏

  • @surekhathakur3207
    @surekhathakur3207 Před rokem +1

    खूपच सुंदर माहिती सांगता ताई महाराजांविषयी माहीत नसलेल्या बऱ्याच गोष्टी कळतात अशीच माहिती सांगत जा श्री स्वामी समर्थ

  • @supriyavishwasrao2342
    @supriyavishwasrao2342 Před rokem +1

    किती आणि कसे आभार मानू आपल्या दोघांचे खूप खूप धन्यवाद . ताई आपल्याला भेटण्याची खूप इच्छा आहे

  • @charukulkarni2114
    @charukulkarni2114 Před rokem +1

    Khupch sunder mahiti sagatat Maharaja baddal

  • @rajendrajoshi8410
    @rajendrajoshi8410 Před rokem +1

    P p p p s baba. Aie. Kote kote vandan🙏🙏

  • @satyambhandari9064
    @satyambhandari9064 Před rokem +1

    अप्रतिम अदभुत महिती

  • @medhajogalekar4877
    @medhajogalekar4877 Před rokem +1

    खूप महत्वपूर्ण माहिती 💐

  • @shripadbhagawat730
    @shripadbhagawat730 Před rokem +1

    🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @rajendrajoshi8410
    @rajendrajoshi8410 Před rokem +2

    Namrata.aaie.sat.sat.parna m.man.bharun.aale🙏🙏🙏🙏

    • @seemakulkarni1438
      @seemakulkarni1438 Před rokem +1

      खूपच छान माहिती 👌👌🌹🌹
      ताई आणि गुरूजी, तुमच्यामुळे आम्हाला नवीन नवीन विषय कळत आहेत.
      तुमचे मनापासून धन्यवाद 🙏🙏🙂
      🙏🌹🌼 श्री स्वामी समर्थ 🌼🌹🙏

  • @shripadbhagawat730
    @shripadbhagawat730 Před rokem +1

    🙏🏻

  • @radhikaghate9208
    @radhikaghate9208 Před rokem +1

    🙏🙏🙏🙏

  • @kirtipathak4517
    @kirtipathak4517 Před rokem +3

    जयस्वामी समर्थ आवाज कमी आहे नीट आयकायला येत नाही

  • @versatilesiya
    @versatilesiya Před rokem +1

    Khup chan, voice comes low.

  • @sandhyajadhav8493
    @sandhyajadhav8493 Před rokem +1

    खूप खूप धन्यवाद काका. श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @milindrenghe2307
    @milindrenghe2307 Před rokem +1

    फार सुंदर...ऐकून बोलतीच बंद होते... काय बोलू आता...!

  • @shilpapradhan6808
    @shilpapradhan6808 Před rokem +1

    हैदराबाद ला स्वामी कुठे रहात होते? 🙏

  • @jueeliranadive5292
    @jueeliranadive5292 Před rokem +1

    नमस्कार श्री स्वामी समर्थ🙏 तसेच आपणास सही नमस्कार. आपण देत असलेली माहिती खूप ऐकावी वाटते. परंतु वयोमानानुसार नीट ऐकायला येत नाही. तुम्ही या बाबतीत पुस्तके प्रकाशित केली असल्यास कृपया ती कुठे मिळतील ते सांगा.

  • @nitinnadkarni7618
    @nitinnadkarni7618 Před rokem +1

    साष्टांग नमस्कार काका 🙏🙏🙏💐💐💐

  • @malini7639
    @malini7639 Před rokem +1

    व्हिडीओ मोठे पाहिजे होते ताई महाराजांन विषयी सांगतच राहावे असते वाटते . पुर्वीचे महाराजाचे मंदिर व मठ आहेत त्यांचा पुर्ण पत्ता सांगत रहा. स्वामींनी दर्शनाला बोलवले तर जाता येईल .

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před rokem

      खूप मोठे व्हिडिओ लोक पूर्ण पहात नाहीत

    • @malini7639
      @malini7639 Před rokem +1

      चालेल २०,२५मिनिटाचे .

  • @Saj393
    @Saj393 Před rokem +2

    नाना रेखी यांच्या वंशजांचे पत्ता मिळेल का ? स्वामी भक्ताना कृपया चांगले सहकार्य होईल

  • @smitakhanolkar7995
    @smitakhanolkar7995 Před rokem +3

    खूप सुंदर दोन ऊच्च दरर्जाच्या विचारवंतांची चर्चा असं वाटत ते फक्त आपआपसात बोलत आहेत आणि आम्ही ऐकतोय त्यांचे विचार त्यांचे विचार ऐकायला मिळणे हे आमच परमभाग्य आणि तुमचे आशिर्वाद धन्यवाद 🙏🙏

  • @suvarnarekhas
    @suvarnarekhas Před rokem +1

    मला एक कळत नाही सरळ माहिती तुम्ही twist करून का सांगता ? छेली खेडी ग्रामी ही आरती ही स्वामी समर्थांना उद्देशून आहे 🙏🙏🙏🙏 स्वामी सुतांनी रचलेली आहे ,स्वामी सुत हे तुमच्या आमच्या सारखेच सामान्य माणूस होते परंतु समोरच्या माणसाच्या antahkarnacha thhav घेऊन त्याच्यातील बेस्ट कसे बाहेर काढता येईल या बाबतीत स्वामींनी atarkya लीला केल्या आहेत 🙏🙏 ही आरती स्वामी सुंतांना उद्देशून कशी असेल ?????????

  • @150more
    @150more Před rokem +1

    With respect I am suggesting ... Please create volunteer region wise like Maharashtra, gujrat, Karnataka like and provide them information what you have..they will collect data...for you... and then you can go and authenticate it... It will save your energy and time.

  • @rohandalvi4244
    @rohandalvi4244 Před rokem +1

    नाना रेखी यांचा संपर्क क्रमांक मिळेल का ? त्यांच्या पुढील पिढी चा , ते कोठे असतात काही माहिती मिळेल का

  • @sandeepbandodkar4003
    @sandeepbandodkar4003 Před rokem +1

    What is the nos Nana rekhe family

    • @arvindathalye
      @arvindathalye  Před rokem +1

      नंबर माहित नाही. अहमदनगर येथे असतात

  • @shilpapradhan6808
    @shilpapradhan6808 Před rokem +1

    नामाडकर अफाट काम केलाय तुम्ही

  • @sonalichavan9820
    @sonalichavan9820 Před rokem +1

    पुढचा भाग कधी????

  • @bharatideshpande8822
    @bharatideshpande8822 Před rokem +1

    Pll

  • @sonalichavan9820
    @sonalichavan9820 Před rokem +3

    ऐकता ऐकता जरा कुठे मन रमायला लागतं की संपलीच व्हिडीओ 🙄

    • @rusisaw7313
      @rusisaw7313 Před rokem +2

      😀parwa diwashi continue ...,👍

  • @sandipdeshmukh2328
    @sandipdeshmukh2328 Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt Před rokem +1

    श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ

  • @gaj500
    @gaj500 Před rokem +1

    🙏🙏🙏

  • @ashwinipandit5711
    @ashwinipandit5711 Před rokem +1

    🙏🙏🙏