मराठवाडा मुक्ती संग्राम कसा घडला | Marathwada Mukti Sangram | Manoj Jarange Patil | Vishaych Bhari
Vložit
- čas přidán 16. 09. 2023
- मराठवाडा मुक्ती संग्राम कसा घडला | Marathwada Mukti Sangram | Manoj Jarange Patil | Vishaych Bhari
१७ सप्टेंबर. मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. छत्रपती संभाजीनगर , नांदेड , परभणी , जालना , लातूर , धाराशिव हे आठ जिल्हे बनून तयार होतो मराठवाडा. तस तर भारताला १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र्य मिळाल. पण मराठवाडा स्वतंत्र व्हायला मात्र १७ सप्टेंबर १९४८ हा दिवस उजाडावा लागला. कारण हैद्राबाद संस्थान खालसा होऊन स्वतंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश व्हायला आपल्याला जवळपास एक वर्ष संघर्ष करावा लागला होता. तेंव्हा हैदराबादच्या निझामाला त्याच स्वतंत्र राष्ट्र हव होत. त्यामुळ त्याचं संस्थान भारतात विलीन करायला तो तयार नव्हता. तेंव्हा त्याच्याविरोधाच्या संघर्षात सरदार वल्लभभाई पटेल आणि स्वामी रामानंद तीर्थ यांनी खूप महत्वाची भूमिका बजावली होती. पण सरदार वल्लभभाई पटेल यांनी जर तेंव्हा कणखर भूमिका घ्येतली नसती तर आजच चित्र कदाचित वेगळ असत. आज मराठवाडा कदाचित पाकिस्तानात असता. आता तुम्ही म्हणाल ते कसा काय ?थांबा ,हेच आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
##marathwadamuktisangramdinbhashan
#marathwadamuktisangram
#marathwadamuktisangramdinnibandh
#marathwadamuktisangramdinstatus
#marathwadamuktisangramdin
#marathwadamuktisangramgeet
#marathwadamuktisangramdin song
#marathwadamuktisangramdingeet
#marathwadamuktisangramdinrangoli
#marathwadamuktisangramdinwhatsappstatus
#marathwadamuktisangramdinmahiti
#marathwadamuktisangramdinbannerediting
#marathwadamuktisangramhistoryinmarathi
#marathwadamuktisangramdinlive
#jalnamarathaandolanlive
#jalnamarathaandolan
#jalnamarathaandolanvideo
#jalnamaharashtra
#jalnamahanagarpalika
#jalnamarathaandolanlivelathicharge
#jalnamarathaaarakshanlive
#jalnamarathaaarakshannews
#jalnamatter
#jalnamahanagarpalikanews
#jalnamahanagarpalikatodaynews
#jalnamasjidnews
#jalnamarket
#jalnamanojjarange
#jalnamanojjarangepatil
#manojjarangepatilnews
#manojjarangetaltestnews
#manojjarangenewstoday
#manojjarangepatiljalna
#manojjarangenewslive
लोह पुरूष सरदार वल्लभभाई पटेल अमर रहे🙏🙏
दादा निश्चितच खरं आहे हे. पोलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या विषयी आमच्या मनात नितांत आदर व श्रद्धा आहे. पण आमच्या मराठवाड्यात वासियांची कायमच उपेक्षा होत आलेली आहे. मराठवाडा मागासले पण राहण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील व मुंबईतील नेत्यांचा खूप मोठा भाग आहे. मराठवाडा सुधारला तर पश्चिम महाराष्ट्रातील ऊस कोण तोडील. असं बारामतीला वाटतं.
महेंद्र माने रा मात्रेवाडी तालुका भूम जिल्हा धाराशिव .
आमच्या आजोबांनी रझाकार लय 😅कापले होते तेंव्हा
छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव जय हो ,🚩
क
माहिती खूपच प्रेरणादायी आणि महत्वपूर्ण माहित नसलेली गोष्ट आहे कांहीं भाग अजूनही अनेक लोकांना माहितीच नाही
आमच्या गावातील दोन स्वतंत्र सैनिक शहीद झाले होते त्यांचे नाव बाळोबा पाटील आहे रा वहाली ता पाटोदा जिल्हा बीड
विठोबा ची कृपा ❤
सविस्तर माहिती दिल्या बदल धन्यवाद
सरदार वल्लभभाई होते म्हणुन आम्हि जिवंत आहेत आमच्यासाठी देवच
आमच्या गावचा पण खूप मोठा ईतिहास आहे मराठवाडा मुक्ती संग्राम चा
मराठवाडा वर खरा उपकर सरदार वलभाई पटेल I याचा आहे मग हित रको नोचा हीआपण आज पासून जय मराठवाडा वार्ता हीच घोषणा द्यायला पाहिजे तर कसलीच नाही
😂
भारतात सर्वात शेवटी सामिल होणारी राज्य म्हणजे हैद्राबाद, काश्मीर, केरळ... पण ह्या देशातील 98 टक्के मुसलमान समाजाने सुद्धा पाकिस्तान मधे सामिल होण्यासाठी मतदान केले होते..... काहीही म्हणा सरदार पटेल यांनी सर्वांना भारतात आणले....
वसमत चे विरपुत्र हुतात्मा बहिर्जी शिंदे अमर रहे
खूपच छान
निजामाने हिंदूचे धर्मपरिवर्तन करण्यासाठी स्थापन केलेल्या तालिबाग संघटने विषयी माहिती वर व्हिडिओ बनवा
खरं आहे
Very good 👍 and very good information sir
जर करमदास गांदी ने मध्ये मच मच केला अस्त तर मराठवाडा पाकिस्तान मध्ये असता फिक्स😢😢
मराठवाडा वेगळ राज्य झाल पाहिजे 🇮🇳
Mgg ky ahee
पलूस कड़ेगाव विधानसभा मतदारसंघाचे courage घ्या...
Nice presentation. You mentioned that Gandhiji also gave silent permission for tactical agitation. That means so many radicals spread Vemon that he was villion and not real Hindu, which is really sad and wrong. Sardar v p also was believing him his guru and had followed his path due to his truthfulness and dedication for whole undivided Hindustan.
Nice 👍 sir
सरदार वल्लभाई पटेल यांचा विजय असो.
मराठवाडा स्वंतत्र झाला पण मराठवाड्याचा भाग बीदर हे कर्नाटक मध्येच राहिला 😢😢
Karnatak cha kahi bhag Hyderabad made hota Ani Telangana
Right 👍
मराठवाड्याचे आमदार खासदार मंत्री व शरद पवार साहेब यांनी मराठवाड्यावर दुर्लक्ष केल्यामुळे मराठवाडा मागास आहे
पलूस विधनसभा मतदारसंघाचे courage घ्या
मराठवाडा नवीन राज्य झालं पाहिजे 🚩🇮🇳
😮
Haidrabad madhle lande lavkar thechle pahijet
Tuzhyavar chadhaylet kare Zatu
@@Gurumaulifancydresndsevents16tuzya bahinila me kaal ratri kachakacha zavle Tonda madhe bulla dila tee khush zali.
@@Gurumaulifancydresndsevents16 तूझ्या घरी येतात वाटत झोपायला
@@Gurumaulifancydresndsevents16zali re lande ki😂😂😂😂😂
Chup 🤫 zalapnya harmkhor 💯😅
पलूस कड़ेगाव विधानसभा मतदारसंघाची 2024 ची माहिती द्या
Marathwada he swatrnatra rajya whayala pahije
Iron man sardar vallabhbhai patel
Beed kuthe ghetl?
बीड जय महाराष्ट्र
आमच बीड काय विदर्भात येतंय का...
😢
येताय ना
पलूस कड़ेगाव राजकीय परिस्थिती सांगा
हैदराबाद संस्थान जरी पाकिस्तान मध्ये गेला असता तरी बांगलादेश वेगळा झाला त्यावेळी हैदराबाद पण भारतात आला असता
ऊस तोड विसरून चालणार नाही ❌
Bhavu mi dhangar ahe ?
The Great Iron man Shri Vallbhabhai Patel
हैदराबाद संस्थान मध्ये मराठवाड्याचा जिल्हा कोणता होता
महाराष्ट्र कुणाचा???
आरक्षण पेक्षा जास्त गरजेचा रोजगार उपलब्धी,
पहिले हे बघा कि मुंबई, ठाणे,रायगड, पुणे, अणि महाराष्ट्राचे मोठे शहरात किती परप्रांतीय बेधडक कमवतात अणि त्यान्चा पालनपोषण आमचे मराठी भ्रष्टाचारी नेते करतात.
महाराष्ट्र वासी आपसा मधे भिडू नका, कितीक राज्य इथून श्रीमंत झाले, भ्रष्टाचारी राजकारण मुळे तुम्हीच पाठीत राहिलेत.
जय हिंद जय महाराष्ट्र
🙏💐🙏
Jai Congress🚩
Hi
निजामाची राजवट ही नगर पयत आहै
Hingoli kuthe ahe......😢😢😢
Hingoli ha dist. Parbhani ni madhe hota
मराठवाडा जरी महाराष्ट्रात असला तरी मराठवाड्याची परिस्थिती पाकिस्तान सारखीच आहे स्वातंत्र्य मिळून स्वतंत्रसैनिकाचा अपमान आहे हा
निझामच्या काळात बिदर गुलबरगा रायचू र हेसुधा होते
Correct north Karnataka
Muslimanche jode pusanare Gandhi neharu Congress ncp samajwadi mamata banerjee sarakhya nakali hindu netyancha base dalit adivasi nahi orrisa madhun missionary adivasioni hakalun dilya Gujarat riot madhe dalit adivasi ni tisara dola ughadala hota Mumbai madhe sarvat jast riot dharavi madhe hote dharavi ya shabdacha artha chamade kapayachi rapi asa ahe deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi jay shree ram
सध्या सर्वांच उद्धव ठाकरे सारखंच चालू आहे मी म्हणतोय ना संभाजीनगर तर संभाजीनगरच 😂😂😂
Whatsaap university gyan
रास्ता काय uddan पुल bandhla asta kay 😅😅
Bharat Pakistan partition jaati vadavar zale musalman lokana dusra swatantra desh hawa hot to tyana milala pan bakichi guu ghaan yethech ahe joparayant sagley musalman Bharata madhun khatam hote nahi toparyant jaatiy dangli honarach yala EKACH upay ahe sagley laandey khatam kara nahi tar desha chya baher hakla
Pakistan kay सबंध कुठ सीमा तरी लागतय का.
Hatakar naste tar Kai Jale aste
Marathada vikas zhala nahi nusta bhartach rdhay asun Kay fayda
Tari amchya marthi bandhavnna landya lokancha lay pulka
Mhne muslim changle astat..aplya purvajann vichara Kashe attyachyar kelte...thamba thodi ajun lok sankhya vadhu dya kalel ajun
Beed
आंबेडकरने निजामाकडून जमीन घेऊन त्याबदल्यात निजामाला स्वजातीय लोक रझाकार म्हणून दिले हे तुम्ही सांगितले नाही. देशभक्त देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढत असताना काही लोक पाकिस्तानची कशी मदत करत होते याचा हा पुरावा आहे.
Deshbhakta brahman samaj sodala tar bakicha hindu samaj Ani Muslim ekach ahet mhanun Muslimanchi ghare gavat asatat muslimana samajik darja ahe muslimanchya hata Khali kam karatana konatyahi hindu la Kamipana vatat nahi swatantravir Savarkarji ni Mandir praveshache mahan karya kele ahe baki Maharashtra cha etihas hindu muslim ekopyacha dalit hatyakandacha ahe jay shree ram
पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे असा
मराठवाडा बनेगा पाकिस्तान हम कायमत के दोन फिर आयेंगे हमारी तय्यारी चालू हैं
हिंदुस्तान बनेगा पाकिस्तान ❤
Tera baap chod ke gaya tha ki teri maaa
😂😂😂 Pakistan me khane ke wande he or tujhe Hindustan chahiye 😅😅 pahile bhig magna band karo
हिदुस्तानी तैयार है पाकिस्तान केखिलाफ
अखंड भारत बनेगा पाकिस्तान अफगाणिस्तान इराण बांगलादेश नेपाळ म्यानमार इंडोनेशिया भुटान तिबेट एक दिन यहाँ पर भगवा लेहलरा ऐगा तु क्या मिटायला भगवे को उसका ऐलान असमान दो बार करता है एक सुबह सुरज आने के बाद और जाने के बाद 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🚩💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪💪
@@prashantmohite5080 chal bhag lafir
हैदराबाद चे नाव बदलून सरदार वल्लभभाई पटेल नगर ठेवा