Video není dostupné.
Omlouváme se.

Marathwada Muktisangram | Godavari Teke, ही वीरांगना बंदुकीने Razakar च्या गुंडांशी भिडली होती

Sdílet
Vložit
  • čas přidán 14. 08. 2024
  • 🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
    #Razakar #GodavariTeke #MarathwadaMuktisangram
    भारत स्वतंत्र्य झाला तरी मराठवाड्यात 13 महिने निजामाची राजवट होती. निजामाच्या रझाकार या संघटनेने त्यावेळी उस्मानाबाद जिल्ह्यातील जनतेवर अन्वीत अत्याचार केले. . या दरम्यान भूमच्या टेके दांपत्यांनी रझाकारांशी दोन हात केले होते. त्यात त्यांनी आपले बलिदान दिले.
    ---------
    डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
    newstak.app.li...
    Follow us on :
    Website: www.mobiletak....
    Google News : news.google.co...
    Facebook: / mumbaitak
    Instagram: / mumbaitak
    Twitter: / mumbai_tak
    इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
    Namskar, Welcome to India Today group’s new Marathi CZcams channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Komentáře • 31

  • @bhaskarshinde1626
    @bhaskarshinde1626 Před 10 měsíci +7

    आमच्या माटाळा या गावात रझाकाराची मूडकी कापून सटवाई देवीवर ठेवली होती अस आमचा आजोबा आम्हाला संध्याकाळी गोष्टी सांगायचे

  • @anantpawar7704
    @anantpawar7704 Před rokem +22

    वीरांगना हा धडा होता आम्ही शाळेत असताना

  • @randhavet.r.5687
    @randhavet.r.5687 Před 11 měsíci +5

    हा बलीदानाचा इतिहास आजच्या मुलांसमोर यायला पाहिजे धन्यवाद सर

  • @saurbhkulkarni5181
    @saurbhkulkarni5181 Před rokem +8

    लहानपणी शाळेत गोदावरीबाईंवर एक धडा होता त्यात त्यांच्या शॉर्या बद्द्ल वाचले होते पण आज ज्या वाड्यातून त्यांनी रझाकारी कुत्री ठार केले होते ती पावन भूमी पाहण्याचा योग आला धन्य ती माउली धन्य तिचा त्याग.

  • @abhijeetdholepatil4005
    @abhijeetdholepatil4005 Před rokem +9

    आर्य समाजी हुतात्मा गोदावरी माई टेके आणि किसनराव टेके विनम्र अभिवादन 🙏मला हा विरंगना धडा होता शाळेत

  • @babugapat4210
    @babugapat4210 Před rokem +6

    खुपच अनमोल ईतीहास नव्या पिढीला नव्याने सांगीतला.

  • @jayshivray4553
    @jayshivray4553 Před rokem +8

    Great tribute to your courage 🙌🚩🇮🇳.......but never forget history.... if you forgot them it will repeat again

  • @annahumbe2308
    @annahumbe2308 Před rokem +9

    आसी माहिती आपल्या नवीन पिढीला माहिती असणे खुप गरजेचे आहे.या मधून खुप मोठी प्रेरणा मिळते.
    आम्ही प्राथमिक शिक्षण घेत असताना गोदावरी बाई टेके यांच्या शोर्यावर एक वीरांगना 🇮🇳 नावाचा धडा होता. आत्ता तो पाठ्य क्रमातुन काढला आहे. हि खुप चुकीची बाब आहे.

  • @hemantahire3078
    @hemantahire3078 Před rokem +7

    माझ गाव इट आहे सर धन्यवाद इतिहास सगितल्या बद्दल

  • @rrt383
    @rrt383 Před rokem +5

    खूपच छान माहिती भैय्यासाहेब 🧡💯

  • @vbh4315
    @vbh4315 Před rokem +13

    Mim mhanjech razakar.

  • @rapr8136
    @rapr8136 Před rokem +1

    छान माहिती मिळाली

  • @jaisanatanrashtra7035
    @jaisanatanrashtra7035 Před 10 měsíci +1

    Sagla Shreya Shri Nathuram Godse yanna 💪😎
    Tyanni zar *Gandhi Vadh* kela nasta tar Sardar Patel Operation Polo kadhich Karu shakat nohte Ani zar tyanni kela asta tar Gandhi Uposhan laa basle aste ....😒👎

  • @thepeople4736
    @thepeople4736 Před rokem +4

    धन्यवाद पत्रकार साहेब
    आशीच नवी नवी माहिती देत जा

  • @DnyaneshwarPanchaldsp
    @DnyaneshwarPanchaldsp Před rokem +1

    👌👌

  • @YogeshBhombe-cq2mx
    @YogeshBhombe-cq2mx Před měsícem

    Virangna

  • @abhijeetdeshpande6750
    @abhijeetdeshpande6750 Před rokem +4

    I belongs to this villege😄

    • @rrt383
      @rrt383 Před rokem

      मी पण अंद्रुड

  • @pawandube
    @pawandube Před 11 měsíci

    🙏🚩

  • @bala1041
    @bala1041 Před rokem +2

    Syllabus madhe add kel pahije

    • @arjunraut1355
      @arjunraut1355 Před rokem +6

      ही कथा मराठी पुस्तकात आहे, माझं जन्म वर्ष 1991 आहे, साधारण, स न 2000 चा आसपास हा धडा होता.( मराठी शाळा).

  • @koumei1709
    @koumei1709 Před rokem +4

    Ek number godavari teke akka. Razakar haramkhor muslim karayla ale hote marathwadyala. Pan tari kahi lok tyancha samarthan kartat.

  • @akshaykhandagle827
    @akshaykhandagle827 Před 11 měsíci

    छान भैय्या साहेब

  • @ajaydhotrekar1748
    @ajaydhotrekar1748 Před 10 měsíci

    हैद्राबाद मुक्ती संग्राम हे पुस्तक मिळेल का?

  • @pallavilakkoju9409
    @pallavilakkoju9409 Před rokem

    English subtitles plz

  • @shreeswarajpanchal4362
    @shreeswarajpanchal4362 Před rokem +1

    Kisan Rao tekenna baghun razakar palayche. Ek weles kisanrao gokyancha belt ghalayla visarle Ani gaddaranni hi mahiti razakarana dili mhnu kisanrao Shahid zale, nahi tar nizamachya bapachi pn aukat navti Tyanna hat lawaychi