Video není dostupné.
Omlouváme se.

Trump Latest News Attack: कानाला चाटून गोळी, Trump मरता मरता कसा वाचला?| Vishaych Bhari

Sdílet
Vložit
  • čas přidán 13. 07. 2024
  • Trump Latest News Attack: कानाला चाटून गोळी, Trump मरता मरता कसा वाचला?| Vishaych Bhari
    मंडळी अमेरिकेत नोव्हेंबरमध्ये राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक होणारय. त्या निवडणुकिसाठी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे दोघेही सध्या प्रचारात व्यस्त आहेत, अशातच काल शनिवारी एका प्रचार रॅलीदरम्यान ट्रम्प यांच्यावर जिवघेण्या हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडलीये. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर भर प्रचारसभेत गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. हल्लेखोराने झाडलेली गोळी ट्रम्प यांच्या कानाला चाटून गेली असल्याची माहिती समोर येत आहे. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या हल्ल्यात एका ट्रम्प समर्थकाचा मृत्यू झाल्याची माहिती देखील समोर येतेय तर हल्लेखोराला देखील ठार करण्यात आलंय. राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी त्या हल्ल्याचा निषेध केला असून डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित असल्याची माहिती देखील जो बायडन यांनी दिली आहे. मंडळी अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षावर असा हल्ला झाल्याने सध्या जगभरात खळबळ माजली आहे, त्या हल्याचा आता अनेक जागतिक स्तरावरील नेत्यांकडून निषेध केला जातोय. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आदी नेत्यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे... ही गोळी दोन सेमीने चुकली अन्यथा ट्रम्प यांचा जीव गेला असता अस सांगण्यात येतय, पण हा हल्ला नेमका झाला कसा ? यामागे काही आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे की मग जशी अफ़वा उठलीये तसं कायम चर्चेत राहणाऱ्या ट्रम्प यांनी सिम्पथी गेनिंगसाठी हा सगळा प्रकार घडवून आणलाय, नेमक काय घडलंय, हे आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत..
    Images in this Video used for representation purpose only
    Connect With Us -
    facebook link :
    / %e0%a4%b5%e0. .
    instagram link :
    / vishayachbh. .
    Our Website :
    vishaychbhari.in
    COPYRIGHT DISCLAIMER :
    Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    Thank You
    #vishaychbhari
    #विषयचभारी
    #donaldtrumplatestnews
    #trumpnews
    #trumpattack
    #trump
    #americatrump

Komentáře • 16

  • @ekanathpatil8140
    @ekanathpatil8140 Před měsícem +10

    वाचला......काय हे थंबनील बदला लवकर

  • @Ashwini194
    @Ashwini194 Před měsícem +8

    काय भाषा वापरतो याचे भान आहे का....तर माजी राष्ट्रपती आहेत ते

  • @kadumakad7151
    @kadumakad7151 Před měsícem +4

    वाचला ? आरे तूरे बोलायला का तूझा बाप आहे का? तात्या ❤

  • @prasadghodake4760
    @prasadghodake4760 Před měsícem +12

    अरे बाबा.... वाचला नाही.... वाचले म्हण... तुझं चॅनेल म्हणजे BBC नाही

  • @sumitkumbhojkar5644
    @sumitkumbhojkar5644 Před měsícem +6

    तुझं चॅनल काय जागतिक पातळीवरच नाई आहे..
    भाषा नीट वापर

  • @pradippatil8381
    @pradippatil8381 Před měsícem

    प्रतमेश खुप छान माहिती दिली😊😊

  • @mithilnalawade2781
    @mithilnalawade2781 Před měsícem +3

    हल्लेखोर मारला गेला..त्यामुळे सिंपथी गेन चा प्रश्नच नाही...हल्लेखोराने लागोपाठ ४ ते ५ राऊंन्ड फायर केलेत त्यामुळे उद्देश जिवानीशी मारण्याचाच होता हे दिसतय..

  • @user-xq7op6qy8u
    @user-xq7op6qy8u Před měsícem +1

    Kasa vachala title tar nit dya to kay samanya manus ahe ka

  • @a.k.-0786
    @a.k.-0786 Před měsícem

    ट्रंम्प तात्या जखमी 😢😢😢😢

  • @pratappagar3344
    @pratappagar3344 Před měsícem

    वाचला 😂😂😂...
    कामाला ठेवला आहे trump ला घरी..
    आपल्या pm ला पण एकेरी नावानेच बोलायचं ना मग

  • @rjadhav4269
    @rjadhav4269 Před měsícem

    वाचला...काय भाषा जर्नालिझम la शोभत नाही..बाकी व्हिडिओ चांगले असतात information pn changli असते..pn अशी भाषा 😂😂😂

  • @ganeshdale6241
    @ganeshdale6241 Před měsícem +1

    वाचला म्हणजे काय... ते काय चौथी पाचवीतला पोऱ्या आहे का... भाषा नीट वापरा रे...थम नील बदला😮...

  • @prashantware5347
    @prashantware5347 Před měsícem

    Donald Trump ahet te naav izzat ne ghya jara

  • @Maxxbhau
    @Maxxbhau Před měsícem

    गौतम काकडे ने मारली का गोळी😳