*संगितरत्न मा.दत्ता महाडीक पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ गण गौळण सन १९९४/९५* मो.9730542009

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 08. 2019

Komentáře • 206

  • @kashinathalhat2247
    @kashinathalhat2247 Před 2 lety +37

    हलगी वाद्य वाजवणारे राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील आल्हाट हे माझे वडील आहेत

    • @nivruttimhase9076
      @nivruttimhase9076 Před rokem

      Very good

    • @santoshangarakh1083
      @santoshangarakh1083 Před rokem +1

      आता काय करतात तुमचे वडील
      त्यांना सांगा पिंगेवाडीकर यांचा नमस्कार

    • @rohidaspadekar1854
      @rohidaspadekar1854 Před rokem

      हे तर आमच्या नारायण गावचे आहे

    • @kantilallonkar.3226
      @kantilallonkar.3226 Před rokem

      Bhau mi kantilal from Hyderabad mala kahi video pathwa na what's app la

    • @santoshangarakh1083
      @santoshangarakh1083 Před rokem

      Tumcha number dya na

  • @BalasahebRakshe
    @BalasahebRakshe Před rokem +3

    ग्रेट, पुन्हा असे कलावंत होणे नाही. महाडिक अण्णा आपणास वंदन

  • @marutianant7723
    @marutianant7723 Před rokem +3

    असा तमाशा व कलावंत आता होणार नाही आम्ही भाग्यवान आम्ही खूप आनंद घेतला

  • @harshgaikwad853
    @harshgaikwad853 Před 3 lety +8

    काय आवाज आहे झिलकऱ्याचा. असा आवाज हल्लीच्या तमाशात ऐकायला येत नाही.. असे संगीत पण नाही. कलाकारांना आवाज नाही.. अपवाद, रघुवीर खेडकरची गण. गौळण, झिलकरी आजही टिकून आहे. इतर तमाशासारखा धांगडधिंगा नाही.

  • @bajiraotavhare1537
    @bajiraotavhare1537 Před 8 měsíci +2

    असे कलावंत असा संच शब्द अपुरे पडतात स्वर्गीय आनंद . ज्याची तुलना कुठल्याही आनंदाशी होऊ शकत नाही. प्रत्येक कलाकार म्हणजे अजोड हिराच.त्याची इतर कुणाशी तुलना होऊ शकत नाही.

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 Před 2 lety +6

    मी हे रेकाॅरडीग रोज एकदा तरी पाहतो, कारण ढोलकी,हलगी, नृत्य,गायन पाहण्यासाठी. पिंगेवाडीकर ढोलकी भन्नाट वाजवतात. हलगी सुद्धा एकच नंबर आहे. खरोखरच सर्वच कलाकार एकच नंबर आहे. शब्द कमी पडतात. सर्वांना लाख सलाम.

    • @bhaisahebinamdar5840
      @bhaisahebinamdar5840 Před rokem

      पिंगेवाडी या.शेवगांव जि.अहमद नगर..का?

    • @santoshangarakh1083
      @santoshangarakh1083 Před rokem

      @@bhaisahebinamdar5840 होय अगदी बरोबर

    • @santoshangarakh1083
      @santoshangarakh1083 Před rokem

      धन्यवाद

    • @ghanshanjadhav3399
      @ghanshanjadhav3399 Před 3 měsíci

      मी ढोलकी वादक असल्❤याने तमाशा पहाणे हा माझा छंद आहे रोज वेगवेगळे तमाशा पहातो आता असे कलाकार नाहीत फक्त प्रभाकर कांबळे हा एकच कलावंत शील्लक आहे सलाम तमाशा कलावंताना

  • @shravanpokharkar1785
    @shravanpokharkar1785 Před 4 lety +17

    माझे वडील रामचंद्र पोखरकर या तमाशामध्दे कलाकार होते जुने ते सोने

    • @bhaisahebinamdar5840
      @bhaisahebinamdar5840 Před rokem

      पोखरी गांव संगमनेर ता.(जि.अहमदनगर)?

  • @saniapathare197
    @saniapathare197 Před 2 lety +4

    फारच छान जुनी कलाआणी कलाकार नाद नाय करायचा

  • @bhaisahebinamdar5840
    @bhaisahebinamdar5840 Před rokem +2

    हलगी ढोलक जुगलबंदी ची रंगत बघा.. हलगी अशी आहे की मन गुंग होते..काय *सुंदर सादरीकरण व उतरणी!*

  • @dattatraytambe6282
    @dattatraytambe6282 Před 4 lety +12

    दत्ता महाडीक,तुकाराम खेडकर,दत्तू तांबे,चंद्रकांत ढवळपुरीकर,विठाबाई भाऊमांग,काळू बाळू असे अनेक कलाकारांना त्रिवार मानाचा मुजरा.यांचे वगनाट्य कसे असायचे तर ,राजा हरीचंद्र,अवघी दुमदुमली पंढरी,ज्ञानेश्वर माझी माऊली तसेच ऐताहासीक,सामाजीक तिन ते चार तासाचे आसायचे,1978/1992 पर्यंत बघीतले पण त्यानंतर बदल झाला. आणि तमाशाचा जसा काय तो आँरकेष्टा झाला आता तर फक्त नाव तमाशा, बघावं पण वाटत नाही.

    • @dattatraytambe6282
      @dattatraytambe6282 Před 4 lety +1

      महाराष्ट्राची एक अतिशय बोधात्मक कला पंरतू लोकांचा पाहान्याचा द्रुष्टीकोन,आणि विचारसरनीमुळे ही कला आणि तिचे महत्व कमी होत असतांना मनाला फारच वाईट वाटते कारण मी स्वताःहा नाटक,वाघेंची गाणी ,भजन यांचा एक खुपच लहान कलाकार आहे.तमाशा कलाकारांची किमंत करावी तेव्हढी थोडी आहे.

    • @valmikkamble9977
      @valmikkamble9977 Před 2 lety +2

      कलाकार अजूनही चांगले आहेत ,पण काळानुसार बदल होत गेल्यामुळे, गण गवळण,वग या गोष्टी नवीन पिढीला ,आवडत नाहीत, आम्ही बाबीर बुवाच्या यात्रेत सर्व तमाशा आवडीने बघत होतो, तिकिटावर तमाशा होत असे ,पैसे नसल्यावर तमाशाला प्रेक्षक फुल्ल झाल्यानंतर कणात उघडी केल्यानंतर आम्ही तमाशाला बसत होतो ,तमाशा कलावंतांना खूप कष्ट घ्यावे लागतात त्यांची कला अप्रतिम आहे सर्व कलावंतांना व त्यांच्या कलेला मनपूर्वक प्रणाम

  • @arunbansode757
    @arunbansode757 Před 3 lety +5

    Sangita mahadik punekar .my favourite kalavant dancer👌👌

  • @balukapre7521
    @balukapre7521 Před 2 lety +4

    पारंपारिक गण गवळण

  • @vishwanathkolhe9991
    @vishwanathkolhe9991 Před 4 lety +3

    जुणी कला फार छान मी पाहिलेला दतामहाडीक याचा तमाशा अभिनंदण

  • @milindsalve565
    @milindsalve565 Před 4 lety +15

    अप्रतीम
    त्या काळातली कला पहायला मिळाली अभिमान आहे या शुद्ध लोककलेचा

  • @sudamagreagre5456
    @sudamagreagre5456 Před rokem

    राम कृष्ण हरी छान अतिशय सुंदर राम कृष्ण हरी काय गायन केले आहे गौळण तर एकदम भारी गायली आहे राम कृष्ण हरी

  • @namdevhasabe389
    @namdevhasabe389 Před 4 lety +7

    खुप आनंद झाला संगीत रन्त महाडिक यांचा तमाशा पहाताना विनोद महाडीक १९९५ या काळात ठाणे तलावपाळी शिवाजी मैदानला कार्यक्रम आम्ही पाहिले सलाम त्या संगीत रन्त दत्ता महाडीक यांना

  • @ashpakpatel4902
    @ashpakpatel4902 Před 4 lety +4

    मी मा.दत्ता महाडीक यांचा तमाशा अनेकदा पाहिलाय . १९८५ ते ८८ पर्यंत किमान पाच वेळा तरी पाहिला असेल . आज जुन्या आठवणी ताज्या झाल्या 👏👏👏🙏

  • @malharigajbhare4615
    @malharigajbhare4615 Před 3 lety +1

    असे कलाकार परत होणे नाही..काय ताकत आहे सादरीकरण मधे...वीषेस एक वाटत..एकच माईक मधे त्यात कसल सादरीकरण.......🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @bhaskarbulakhe5297
    @bhaskarbulakhe5297 Před 4 lety +12

    महाराष्ट्रातील राजकीय तमाशा पेक्षा या कलाकारांची कला सर्वोत्कृष्ट यांना सर्वांना मानाचा त्रिवार मुजरा!!!!

  • @ramdasdhavale800
    @ramdasdhavale800 Před 5 měsíci

    सर,फार चांगले हलगी वादक होते

  • @namdevhasabe389
    @namdevhasabe389 Před 4 lety +5

    खुपच छान आता हे एैकणारा श्रोता ही नाही व हि कला हि नाही त्या तोडीचा कलाकार नाही १९ e५ ला आम्ही पाहिले आहे

  • @dattanikam8357
    @dattanikam8357 Před 4 lety +3

    अप्रतिम संगीत रत्न दत्ता महाडिक यांनी प्रेक्षकांच्या मनात एक प्रेम आणि आदरयुक्त असं आगळ वेगळे स्थान निर्माण केले होते
    अशा या महान कलावंतास
    💐भावपूर्ण श्रद्धांजली 💐🙏🙏

  • @namdeopadale721
    @namdeopadale721 Před 3 měsíci

    ग्रेट 🌹🌹🌹

  • @yogeshyevale
    @yogeshyevale Před 4 lety +4

    धन्यवाद विनोदभाऊ जुनी कला जुना अनमोल ठेवा आपण दाखवलात

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 Před rokem

    दरबारी रागातील गौळण तान खूपच छान अप्रतिम

  • @rameshbhange7274
    @rameshbhange7274 Před 3 lety +1

    ग्रामीण भागातील व शहरी भागातील लोकांना मनमुराद आनंद देणारी लोककला

  • @kashinathalhat2247
    @kashinathalhat2247 Před 2 lety +8

    संगीत रत्न दत्ता महाडिक यांचा तमाशा तमाशा फडाच्या सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत हलगी वाद्य वाजविण्याचे काम राज्य पुरस्कार प्राप्त हलगी सम्राट केरबा पाटील बस्ती सावरगावकर तालुका जुन्नर जिल्हा पुणे आयुष्याचे पन्नास वर्ष या तमाशा हलगी वाद्य वाजविण्याचे काम केले महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध हलगी वादक होते यांचे निधन सहा जुलै 2007 रोजी झाले

  • @namdeopadale721
    @namdeopadale721 Před 4 měsíci

    फार छान आता शक्य नाही

  • @sanskrutigavhane3989
    @sanskrutigavhane3989 Před 4 lety +3

    स्वर्गिय सनमाननीय दत्ता महाडीक यांना महारास्र्टीयन मानाचा मुजरा
    आसा कलावंत होने नाही.

  • @user-yc5on9ty8f
    @user-yc5on9ty8f Před 4 lety +2

    अहा खुपच छान जुनी कला बाल पण आटवते
    त्रीवार वंदन आशा कलेला 🙏🙏🙏🙏🙏

  • @dadabhaudhumal1397
    @dadabhaudhumal1397 Před rokem +1

    जुन्या आठवणींनी मन भारावून जातंय महाडीक आण्णाचं कलाकाराप्रती अप्रतिम प्रेम होते सर्वच कलाकार अप्रतिम काम करत होते खासकरून हालगीपट्टु ढोलकीपट्टु आणि झिलकरी अप्रतिम वादन आणि गायन

  • @bharatgaikwad6237
    @bharatgaikwad6237 Před 2 lety +1

    असेच सर्व दत्ता महाडीक साहेबांचे नावाजलेसे गण गौळण वग व बतावणी व काँमडी दाखवा

  • @rajaramgawde-se8iq
    @rajaramgawde-se8iq Před 7 měsíci

    सुवर्णपान.. सुवर्णक्षण... सुवर्णस्मृती...!!!!... अर्थात ! आम्ही हे अलौकिक दृष्य अनेकदा आमच्या डोळ्यांनी पाहिले व मनात साठवून ठेवले आहे...या दृष्यातील नृत्यांगना शास्त्रीय नृत्यात किती निपुण होत्या!!!!? ...

  • @user-ni8th6el7u
    @user-ni8th6el7u Před 4 lety +2

    अप्रतिम फार फार आभारी आहोत ईतका जुना विडिओ टाकल्यामुळे

  • @ashoknaik6543
    @ashoknaik6543 Před rokem

    अप्रतिम,सादरीकरण, आता असे तमाशात सादर केले जात नाही याची खंत वाटते, जुने ते सोने. धन्यवाद विनोद भाऊ महाडीक.

  • @santoshangarakh1083
    @santoshangarakh1083 Před 4 lety +63

    स्टेज च्या डाव्याबाजूला ढोलकी वाजवणारे माझे वडील श्री आण्णा अंगरख (पिंगेवाडीकर) हे आहेत खुप छान आणि तुमचा आभारी आहे हा व्हिडिओ तुम्ही शेअर केलात 👌👌👌👌👌👌

    • @vivekkatkar853
      @vivekkatkar853 Před 4 lety +2

      ढोलकी वादनात शास्त्रीय संगीताची झलक व बारकावा खूपच मोहक आहे सर्व वाद्यवृंद कलाकारांना प्रणाम

    • @pirajiborhade159
      @pirajiborhade159 Před 4 lety +2

      आता किती वयाचे आहे.

    • @santoshangarakh1083
      @santoshangarakh1083 Před 4 lety +2

      @@pirajiborhade159 65

    • @rameshpathare8780
      @rameshpathare8780 Před 4 lety

      दत्ता महाडिक यांच्या जमान्यातील कलाकार अप्रतिम होते

    • @santoshangarakh1083
      @santoshangarakh1083 Před 4 lety

      @@pirajiborhade159 65

  • @bajiraothorat94
    @bajiraothorat94 Před rokem

    विनोद दत्ता महाडीक यांचे मी आभारी आहे

  • @mubasjawanjal7866
    @mubasjawanjal7866 Před 6 měsíci

    Ase kalakar punha hone kathin ahe

  • @vijaypagare4198
    @vijaypagare4198 Před 4 lety +2

    Khuup rare video aahe ha. Great to 👀

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 Před rokem

    khup sundar Tamasha 27 varsha purvicha sanch.👍👍👍

  • @sureshindore3425
    @sureshindore3425 Před 4 lety +1

    मी हा तमाशा एप्रिल 1989 साली पाहिला आहे वगनाट्य संत तुकाराम

    • @sureshindore3425
      @sureshindore3425 Před 4 lety +1

      चांडोली बुद्रुक तालुका आंबेगाव पुणे

  • @rameshwargayake9191
    @rameshwargayake9191 Před 2 lety +1

    I like Datta mahadik gi ko

  • @shridharchaskar7610
    @shridharchaskar7610 Před rokem

    जुन ते सोन सर्व कलाकारांना माझा मानाचा मुजरा

  • @rajendranate641
    @rajendranate641 Před 3 lety +1

    अप्रतिम, शब्द अपुरे पडतात, सांगा मला खूप च छान

  • @ajitkamble6696
    @ajitkamble6696 Před 7 měsíci

    @13.55❤❤❤❤❤

  • @pralhadmane718
    @pralhadmane718 Před rokem

    दत्ता महाडिक पुणेकर गुलाबराव बोरगावकर त्रिवार वंदन

  • @ankushlanghi7537
    @ankushlanghi7537 Před 4 lety +1

    जुने कलाकार परत होणे नाही अप्रतिम

  • @shankarkohkade5850
    @shankarkohkade5850 Před rokem

    तमाशा कलाकारांना त्रिवार मानाचा मुजरा !!

  • @nikhilmaharajshivekar5477

    Khup Chan tamash aaju video taka🙏🙏🙏👌👌👌

  • @patilnanasaheb7332
    @patilnanasaheb7332 Před 4 lety +1

    कला हेच जीवन आहे

  • @subhashbankhele4359
    @subhashbankhele4359 Před 3 lety +1

    खूप छान आहे

  • @chintamanwalkoli1134
    @chintamanwalkoli1134 Před 4 lety +2

    खूप सुंदर गायन व नर्तन. कृपया अजून असे व्हिडिओ असतील, तर टाका.

  • @bhaskarbulakhe5297
    @bhaskarbulakhe5297 Před 4 lety +2

    मानाचा मुजरा

  • @sureshbhosle4667
    @sureshbhosle4667 Před 4 lety +1

    अप्रतिम ......अजून पाठवा

  • @bharatgaikwad6237
    @bharatgaikwad6237 Před 2 lety +1

    माझे बालपन व शाळा गुनाट या गावी झाले ते गाव तमाशा कलावंताचे असल्यामुळे तेथै नेहमीच तमाशाची रेसर चालायची व नेहमी पहावयास जायचो तेव्हा पासुन तमाशाची आवड निर्माण झाली,

  • @pramodpatole3476
    @pramodpatole3476 Před 4 lety +5

    अप्रतिम खुप छान अतिसुंदर लोककला

  • @rameshkandalkar5749
    @rameshkandalkar5749 Před 4 lety +1

    Khup chhan ashi kala punha nahi.

  • @arungangurde8658
    @arungangurde8658 Před 4 lety +1

    Mahadik sahebanche vagnatya asatil tar taka mi far fan aahe tyanchya balpanapasun

  • @user-ie4ju5fq1x
    @user-ie4ju5fq1x Před 4 lety +2

    मिपण एक कलाकार परशा वाघ्या विठेवाडिकर

  • @jaysinghinge9099
    @jaysinghinge9099 Před 5 lety +3

    लै भारी.मी अवसरीकर

  • @sandeshkamble4996
    @sandeshkamble4996 Před 2 lety +2

    Nice

  • @ramdasnirmal4256
    @ramdasnirmal4256 Před 4 lety +3

    खुप छान मित्रा , जुने ते सोने . आज तुमच्या मुळे बावनकशी सोने बघायला मिळाल . आताचा धांगडधिंगा तमाशाच्या नावाखाली जे चालतो .ते बघण्याची इच्छा होत नाही .कृपया आजून आसतील तर अपलोड करा .

  • @subhashbokhare944
    @subhashbokhare944 Před 5 lety +1

    vinodji khup chan Ashich parmparik tay kalatil gavlani Ani desh bhakti chi kahi Rachana kelali gani takavi THANKS

  • @kantilallonkar.3226
    @kantilallonkar.3226 Před 4 lety +1

    Khup chan tamasha

  • @rajendra2862
    @rajendra2862 Před 4 lety +2

    खरी लोककला जोपासली आहे

    • @ramdaasvawikar1596
      @ramdaasvawikar1596 Před 2 lety +1

      दत्ता महाडिक आन्नांच्या गण गौवळणी
      बतावणी आणि वगनाट्याचे
      व्हिडिओ दाखवत जावे जेणेकरून पिढीला त्याची जाणीव होईल
      त्रिवार नमन दत्ता महाडिकांना

  • @balasahebastekar9558
    @balasahebastekar9558 Před rokem

    Khup chane

  • @vilasatakofficial1449

    हलगी ढोलकी गायन 👌

  • @vasantchavan8883
    @vasantchavan8883 Před 4 lety

    लय beभारी साहेब

  • @rajivranpise857
    @rajivranpise857 Před 4 lety +2

    Old is gold

  • @ashokdorge9843
    @ashokdorge9843 Před 5 lety +1

    Chhan.

  • @sampatchorat246
    @sampatchorat246 Před 2 lety +1

    जून.ते.सोन.

  • @B-xe7cj
    @B-xe7cj Před 4 měsíci

    आता पारंपरिक तमाशा लोप पावत चालला आहे.ग्रेट काळ होता तो.

  • @gurudasdhavan205
    @gurudasdhavan205 Před 3 lety +1

    Very beautiful

  • @zinggatmusicalpune3210
    @zinggatmusicalpune3210 Před 4 lety +1

    असे कलावंत होणार नाही

  • @yogeshpatil4358
    @yogeshpatil4358 Před 5 lety +4

    Ase mahan klavant punha hone nahi

  • @nivruttimhase9076
    @nivruttimhase9076 Před rokem

    Exalant

  • @dattajirajethube764
    @dattajirajethube764 Před rokem

    केरबा पाटील यांना प्रत्यक्ष पाहण्याचे भाग्य मला लाभले आहे

  • @aishwaryasonawane4706
    @aishwaryasonawane4706 Před 4 lety +1

    Kiti sundar pana

  • @sahebraosarawade7818
    @sahebraosarawade7818 Před 4 lety +1

    Gala mhantat sangeet sadhna

  • @dattawaghmare8186
    @dattawaghmare8186 Před 3 lety +1

    Good😎👍

  • @sunilkhade9063
    @sunilkhade9063 Před 4 lety +1

    🙏

  • @ravijagtap4456
    @ravijagtap4456 Před 4 lety +1

    जुने ते सोन

  • @user-ni8th6el7u
    @user-ni8th6el7u Před 4 lety +3

    कृपया जुना वगनाट्य विडिओ असेल तर टाका

  • @sunilgadhve351
    @sunilgadhve351 Před 2 lety +1

    हलगी वाल्या चे नाव माहित आहे का

  • @manojsonawane5508
    @manojsonawane5508 Před 2 lety +1

    भिल्लाची टोळी हे वग नाट्य आहे का असेल तर टाका ना

  • @chintamanwalkoli1134
    @chintamanwalkoli1134 Před 4 lety +1

    Apratim, ashaprakaracha Tamasha ata pahayala milat nahi.

  • @dattatrayarote1094
    @dattatrayarote1094 Před 4 lety

    लय भारी विनोद मी बेल्हेकर

  • @shubhamsonawane9357
    @shubhamsonawane9357 Před 4 lety +1

    1

  • @subhashbankhele4359
    @subhashbankhele4359 Před 4 lety

    खूप छान आहे तरी पण एखादे जुने संपूर्ण वगनाट्य दाखवून जुन्या आठवणींना उजाळा देवुन जुन्या रशिकानाखुषकरा

  • @shahirgulabraonalnikar6914

    1977/78 मध्ये दोन वर्षे गणेशोत्सव काळात ढोलकी सम्राट अण्णा पिंगेवाडीकर हे माझ्या लोकनाट्य कार्यक्रमात ढोलकी वादनासाठी येत असे. नृत्यांगणा सुभद्रा कोल्हापूरकर सोबत त्यांना मी बोलवायचो. ढोलकी वादनासोबतच ते सोंगाड्या चे काम ही करायचे.
    दत्ता महाडिक व गुलाब बोरगावकर याचा तमाशा फड आमच्या गांवात यात्रेच्या निमित्ताने यायचा मुक्काम 3 दिवस असायचा.

    • @santoshangarakh1083
      @santoshangarakh1083 Před rokem

      आदरणीय साहेब आपला मोबाईल नंबर देऊ शकाल का

    • @santoshangarakh1083
      @santoshangarakh1083 Před rokem

      मोबाईल नंबर पाठवा आपला

  • @kabaadak2080
    @kabaadak2080 Před rokem +1

    Number patha va kerba patil yancha mu lacha

  • @nanasahebkharade3696
    @nanasahebkharade3696 Před 5 lety +1

    Datta Mahadik yani rachlele ani gaylele songs taka ,odeo asle tari chalel

  • @ravindragodse1564
    @ravindragodse1564 Před 3 lety +1

    नंदाचा कान्हा घाली धिंगाना ही गौळण या व्हिडो ओ पहाताना व ऐकतांना त्र्यंबकेश्वर ची यात्रा आठवली कारण या यात्रेत मी महाडीक अन्नाचा तमाशा प्रत्येक वर्षी बघायचो असा तमाशा आता होणे नाही

  • @rameshbendre151
    @rameshbendre151 Před 2 lety

    1no todach nahi

  • @ranisawant7042
    @ranisawant7042 Před 4 lety +1

    ळा

  • @sunilgadhve351
    @sunilgadhve351 Před 2 lety +1

    उजव्या बाजूच्या ढोलकीपटू चे नाव सांगा

  • @vijaykadali332
    @vijaykadali332 Před 4 lety

    Junya athwani ani June dost athavle

  • @aishwaryasonawane4706
    @aishwaryasonawane4706 Před 4 lety +2

    Jun te son

  • @vidyasuryawanshi2143
    @vidyasuryawanshi2143 Před 3 lety

    गुलाब बोरगावकर असणार एखादा व्हिडीओ टाकावा कळकळीची विनंती

    • @vijaythorat3605
      @vijaythorat3605 Před rokem

      धन्यवाद महाडिक अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @rameshbendre151
    @rameshbendre151 Před 4 lety +1

    Ya sarva kalakarana manacha mujra MI 10 varshe javlun pahilay khari kasrat ahe