Velikost videa: 1280 X 720853 X 480640 X 360
Zobrazit ovladače přehrávání
Automatické přehrávání
Přehrát
तमाशा म्हणजे जिवंत कला ❤❤❤
तीन वर्ष झाली तरीही आवडीने आजही व्हीडीओ पाहतात.काय सुंदर गायन व सादरीकरण आहे.
ढोलकी वादक लई कडक ऐकच नंबर जयहरी माऊली ह.भ.प. बापुराव शेलार कांबरेकर
पेटी मास्तर खुप सुंदर सव॔ कलावंतांचे अभिनंदन ❤❤❤❤❤
गण एकच नंबर आहे ढोलकी पट्टू एकच नंबर आहे तमाशा कुठला आहे माहीत असेल बरं झालं असतं पुढचा भाग यूट्यूब वर टाकला असेल तर बरं झालं असतं
आग॔न वादनकार लई भारी जयहरी माऊली ह.भ.प. बापुराव शेलार कांबरेकर
खुप सुंदर सादरीकरण गण संगीत ढोलकी डफ तुणतुणे अप्रतिम तमाशा सादर केला 🙏🙏
महाराष्ट्राची लोककला जिवंत ठेवली .ढोलकी पटटु कडक आहे . तुमची लोककला पुढिल पिढीसाठी प्रेरणादायी आहे .आमच्या ग्रामिण भागात आजही तमाशा आवडीने बघतात
Apratim
एकच नंबर गण तमाशा कलाकारांना मानाचा मुजरा
या तमाशा मंडळाचा एखाद्या ठीकाणचा झालेला तमाशा कार्यक्रम गणगवळणीसहीत पाठवला तर बरं होईल
जबर दस्त कार्यक्रम महाडीक साहेब व चंद्रकांत ढवळकर साहेब आठवणीला उजाळा
अत्यंत सुंदर तमाशा.कोणाचा आहे.ढोलकी पटटू एकदम खास
ढोलकी लय भारी
सुंदर.गण.सुंदर.सादरीकरण
वा वा क्या बात है जवाब नहीं म्हणणी भारी आहे तालावर आहे आणि गोड आवाजात आहे धन्यवाद जयहरी
Junya aathavani yetat 30 Varsha agodar
लहानपणी तमाशा जागरण गोंधळ बघायला जायचो पण आता घर संसार यातून कुठे ही जाणें होतं नाही . जेंव्हा वेळ मिळतो त्यावेळी युवट्युब वर बघत असतो . सर्व कलाकारांना मानाचा मुजरा
हे खरं गण झाल।
ढोलकीअणिहालकी खूप छान
गण एकदम अप्रितम
Ramesh gaikwad khup chan gan Gayla ,,naic
Orignal tholkiast
Best
कडक ढोलकी,,👌👌👍
Ekdam zakaass sadrikaran
ढोलकी पट्टू भारी आहे
तमाशा पुर्वीपासुन चालत आलेली परंपरा
ढोलकी वादन अतिशय छान आणि सुंदर
आज तमाशा बघायलाच मिळणार lockdown मुळे
एकच नं.पारंपारिक तमाशा
हलगी व ढोलकी patu १ch number
Khup khup chan dholki halgi gayak
Dolaki no 1.yar.zaberdast very good. ...
एकच.नंबर.छान
पारंपारिक गण गौवलन कलाकारांना मुले हि कला जिवंत आहे.सर्वाना दिपावलीच्या आनंददायी खुप खुप शुभेच्छा
अप्रतिम🌹🌹👍
जूनी पारपरा जपा ही नविन पीढील सागणॆ🙏🙏🙏
कडक ढोलकीपट्टु
गण छान आहे आता हे दुर्मिळ होत चालले आहे
ईतक्या सारे कलाकाराचे लाकडवुन मध्ये कसे चालते।
छान ढोलकी
हे कलेला तोड नाही खरच आठवन येते ती म्हणजे कै चंद्रकांत भाउ ढवळपुरीकर व दत्ता आना पुणेकर ह्याचिं आपनान मानाच मुजरा 🙏🙏
मानाचा मुजरा या ग्रामीण कलाकाराना !!👍👌
Ati uttam konacha tamasha ahe nav kalvine. .nav taka.
बुवासाहेब पिंपरीकर
Manach Mujara🙏
Kadak
Bhika bhima tamashya raguveer khedkar tamashya jatreyat panache aami aaj pan u tube la panto aavdeni😂😂
मी पण ढोलकी वाजवतो ठेटरला असतो
Tumacha dolaki vidio patava.....9604742330 whatsup chaure uttam
Lokalela salam👏🙏🌷🌹
Dolkipattu zatiwant Aahe
Khupch bhari
Aflatun dholki vadan
बाजार मोठा लवकर गाठा. श्री माझ्या पदराला कान्हा भर रस्त्याला दोन गवळणी खूप दिवस झाले ऐकून मला पुन्हा एकदा ऐकायला मिळतील का
👍👍
खुपछान
जुन्या पंरपरिक खुपच छान आहे
वा र ेढोल्या.
Supar
👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Chan
Dholki. pattula. mujara
Good
Nice
Fine
Tamasha dolaki vidio patva...(9604742330 whatsup uttam chaure) vidio 12 minitacha asava
Pahile Naman maze Maharashtra chya lokkalela
सुंदर!
तमाशा करण्या पेक्षा जागरण गोंधळ करा
सलाम या कलाकारांना कोणत्याही प्रकारचे प्रशिक्षण नसतांना परंपारीक तमाशा कला पोटाच्या खळगी साठी जोपासत आहे .
बरोबर
जागरण, गोंधळ जशी परंपरा तशीच तमाशा हि देखील कला व परंपरा आहे . तिचा मान राखा
नमन
तिहाई चुकती
फारच छान आहे. बतीशे साहेब नाशिक
वाह ढोलकी नंबर 1आणिहलगी सुध्दा उतम
chan.ahe.gan.gavlan