अरे बेट्या कशाला पवारांचा नाद करतो, लंकेंच भाषण, सगळे लोटपोट होऊन हसले; Nilesh Lanke | Narendra Modi

Sdílet
Vložit
  • čas přidán 8. 09. 2024
  • #nileshlanke
    #narendramodi
    #sharadpawar
    #rohitpawar
    #ajitpawar
    #amolkolhe
    .
    .
    .
    चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
    ► Facebook: / viralmarathii
    ►CZcams : / viralmarathii

Komentáře • 192

  • @krushnatpatil9823
    @krushnatpatil9823 Před měsícem +43

    लंकेजी ग्रेट आहात, पवार साहेब यांना हिरो मिळाला. NCP चे सर्वच खासदार उत्कृष्ट आहेत.

  • @user-gf5wr6bb2t
    @user-gf5wr6bb2t Před měsícem +14

    लैय भारी

  • @jairamjadhav278
    @jairamjadhav278 Před měsícem +30

    लय भारी लंके साहेब

  • @user-no7nv1rc5e
    @user-no7nv1rc5e Před měsícem +18

    आरक्षणाबद्दल मुद्दा मांड विधानसभेमध्ये

  • @shashikantgangurde3565
    @shashikantgangurde3565 Před měsícem +8

    छान 👌

  • @JayramParab
    @JayramParab Před měsícem +5

    लंके साहेब ‌ असेच चांगले काम करत राहा

  • @BaliramDangare-wl8ki
    @BaliramDangare-wl8ki Před měsícem +18

    लंके साहेब मस्त लय भारी

  • @ganeshranjane4733
    @ganeshranjane4733 Před měsícem +33

    कामाचा माणूस आहे लंके

  • @pawarbs9204
    @pawarbs9204 Před měsícem +12

    Great 👍

  • @madhukarrajguru1574
    @madhukarrajguru1574 Před měsícem +18

    लंके साहेब आपले अभिनंदन. कृपया आपला बुलंद आवाज मराठा आरक्षणावर संसदे मध्ये चांगल्या प्रकारे विश्लेषण करून बाजू मांडा. गरजवान सर्व सामान्य मराठ्यांना आरक्षण जरुरी आहे.

  • @jyostnajagtap4086
    @jyostnajagtap4086 Před měsícem +3

    लय भारी 🙏🙏🙏💐💐💐

  • @linguramchintale168
    @linguramchintale168 Před měsícem +3

    जय मल्हार बोलल्या सारख नवं तर विधान भवनात धनगर st आरक्षणाचा मुद्दा मांडला पाहिजे . धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या लोकांना न्याय मिळवून द्यावा हि विनंती लंके साहेब...🙏💐

  • @sacinngire7244
    @sacinngire7244 Před měsícem +18

    जरागे पाटिल याचे उपकार आहे लके साहेब

  • @Avirbhav-p
    @Avirbhav-p Před měsícem +47

    नगरकाराचा पाच वर्षे फुल्ल टाईमपास 😂😂😂😂

  • @ramdasshinde5995
    @ramdasshinde5995 Před měsícem +16

    लय भारी लंके साहेब जरा मराठा आरक्षण वर लोकसभेत बोला तुमी

  • @AyubPatel-z9e
    @AyubPatel-z9e Před 29 dny +2

    लय भारी लंके साहेब नाद नाय करायचा कोणी.

  • @rajendrakumbhar186
    @rajendrakumbhar186 Před měsícem +13

    एकच साहेब पवार साहेब

  • @सुंदर
    @सुंदर Před měsícem +5

    पवार शरद चे काल्पनिक स्वप्न म्हणजे पंतप्रधान होणे त्याला सांगा काल्पनिक जगातून बाहेर पडा आणि वास्तविक जगा

  • @ravindrasurve4326
    @ravindrasurve4326 Před měsícem +32

    लय भारी लंके साहेब पण साहेब आता खासदार कोणामुळे झालात त्यांना विसरू नका आणि आता जसे आहात तसेच हसत रहा आणि गोर गरीबांची कामे हसत हसत करा.

  • @bhaskarsathe3253
    @bhaskarsathe3253 Před měsícem +13

    मान.लंके साहेब लई भारी.💐💐💐💐💐

  • @abhishekkavhane8733
    @abhishekkavhane8733 Před měsícem +19

    साहेब जरागे पाटलांचे पॉवर आहे.

  • @SushilMane-je9qh
    @SushilMane-je9qh Před měsícem +4

    फक्त मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी ड गा दुखते एक मराठा कोटी मराठा. बहुजन हिताय बहुजन सुखाय

  • @RajaramNarale-vh1sb
    @RajaramNarale-vh1sb Před měsícem +2

    एकच नंबर लंके साहेब

  • @narayankadam5155
    @narayankadam5155 Před 29 dny +1

    वा खुप छान

  • @kirangotarane7710
    @kirangotarane7710 Před měsícem +2

    1 नंबर निलेश लंके साहेब दमदार खासदार

  • @devnaththombre14
    @devnaththombre14 Před měsícem +15

    लंके साहेब एवढं लक्षात असू द्या जरांगे पाटलांमुळे

  • @ShivajiKadam-rf6ux
    @ShivajiKadam-rf6ux Před měsícem +8

    खा.निलेश लंकेजी ग्रेट.पवार साहेब झिंदाबाद

  • @marutinikum9924
    @marutinikum9924 Před měsícem +22

    पवार मंजे फक्त शरद पवार

  • @anildeshmukh8291
    @anildeshmukh8291 Před měsícem +22

    सतत छ क्के पंजे चाल त नाही भाऊ लोक सभेत काम कराव लागत जरा जमीनी वर या दोनच महिन्यात तुमची औकात कळेल .

    • @sandipdeshmukh4297
      @sandipdeshmukh4297 Před 24 dny +1

      उद्यापण लागुदे मराठा आहोत औकात कुणाची कीती आहे ती दाखुण देउ तुम्ही संभाळुण रहा बर

  • @jayeshmore6348
    @jayeshmore6348 Před měsícem +5

    आजित दादाची बोरोबरी नाही करुशकत नाही.

  • @user-qi3lm5zx7f
    @user-qi3lm5zx7f Před měsícem +1

    Great.

  • @YogeshMadan-s4l
    @YogeshMadan-s4l Před 9 dny

    लंके साहेब तुमचं काम लय भारी

  • @sharadkotawadekar3504
    @sharadkotawadekar3504 Před měsícem +18

    लंकेसाहेब गोड बोलून सर्वांची मारली आहात तुम्ही बोलत नव्हता तर तुमच्यातला कार्यकर्ता बोलत आहे. लंके लंके खावा धक्के

  • @raguhpandareraguhpandare5843

    लंके साहेब तुमचे आभार मानावे तेवढे कमीच कारण कोरोना महामारी मध्ये तुम्ही खूप महत्त्वाची कामगिरी बजावली त्यामुळे तुमचे खूप खूप धन्यवाद

  • @navinyabadakh4148
    @navinyabadakh4148 Před měsícem +18

    एकच नंबर सच्चा माणुस

  • @dinkarsuryawanshi4390
    @dinkarsuryawanshi4390 Před 26 dny

    🎉lanke saheb cchyan real condition. Talk you very good about pawar saheb
    Family

  • @rahuldhavad9159
    @rahuldhavad9159 Před měsícem +1

    Very good Nilesh lanke saheb
    🎉🎉

  • @manojmore6226
    @manojmore6226 Před 10 dny

    लंके साहेब तुम्ही ग्रेट आहात

  • @sachinbaravakar1148
    @sachinbaravakar1148 Před měsícem +4

    मोदी साहेबाना पाणी पाजलं तरी तुमचे नेते पंतप्रदान होणार नाही😂😂

  • @prashantbhongade8302
    @prashantbhongade8302 Před měsícem +1

    Mst bahu

  • @shivajitatale1711
    @shivajitatale1711 Před 23 dny

    Kdk ❤️

  • @samadhanchawan6395
    @samadhanchawan6395 Před 23 dny +1

    चाळीसगाव चे आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी संपूर्ण चाळीसगाव तालुक्यातील शाळेत सायकल वाटप केली आहे. एकच वादा मंगेश दादा. फक्त bjp

  • @dadagodse6993
    @dadagodse6993 Před 7 dny

    खूप छान बोलताय

  • @kailasshinde671
    @kailasshinde671 Před 29 dny

    Ekch number 😂

  • @muzammilshaikh2338
    @muzammilshaikh2338 Před 26 dny

    Good 🎉❤

  • @sawantpatil13
    @sawantpatil13 Před měsícem +3

    संभाजीमहाराज आणि शिवाजी महाराज यांचा नावाने फक्त मत माघ लवड्यनो पण त्याचे किल्ले चे हळू कडे लक्ष द्या

  • @j.c.chavan9472
    @j.c.chavan9472 Před měsícem +19

    अडाणी नेत्यांना फालतू जोक करण्याशिवाय काहीच काम नाही.

  • @surekhachakranarayan3688
    @surekhachakranarayan3688 Před měsícem +1

    Khup bhari lanke saheb😂😂

  • @pravinbauskar9495
    @pravinbauskar9495 Před 27 dny

    Super Dada

  • @ashokshah6305
    @ashokshah6305 Před 26 dny

    Very good speech

  • @ajaymargil7317
    @ajaymargil7317 Před 5 dny

    Manun tr PM zale pawar saheb baramati che

  • @mukeshrathod3556
    @mukeshrathod3556 Před 6 dny

    🎉

  • @Hkxgg.165
    @Hkxgg.165 Před měsícem +9

    पाच वर्षे फक्त कॉमेडीच चालणार आता😂😂

  • @ashokkesarkar8130
    @ashokkesarkar8130 Před měsícem

    छान साहेब

  • @chadrabhanshelke6458
    @chadrabhanshelke6458 Před měsícem +5

    राजाचे,शिलेदार, जय शरद, पवारसाहेब

  • @kausarshaikh2233
    @kausarshaikh2233 Před měsícem

    Very nice

  • @kalidaskamble6211
    @kalidaskamble6211 Před 29 dny

    लंके साहेब ग्रेट व्यक्तिमत्व

  • @shrirangtanpure6545
    @shrirangtanpure6545 Před měsícem +23

    पवार इज पावर पावर इज पवार हे नाही होणार जरांगे पावर मुळे आले आहेत तुम्ही निवडून हे विसरू नका जरांगे पाटलाचे नाव घेत जा

  • @lalasomore9297
    @lalasomore9297 Před 20 dny

    लंके साहेब अभिनंदन करतो

  • @Mahesh_latpate
    @Mahesh_latpate Před 3 dny +1

    येईल त्या विधानसभेला राम शिंदे साहेब आमदार होणार

  • @VijayKatkar-d8f
    @VijayKatkar-d8f Před měsícem

    ek number power is the power

  • @IliyasBhagwa
    @IliyasBhagwa Před 22 dny

    Amul.dada.zindabad

  • @सुंदर
    @सुंदर Před měsícem +18

    मोदी साहेब भल्या भल्यांना दुर्लक्ष करतात तुम्ही कश्यला डोकं लावता 😂

    • @aarti6012
      @aarti6012 Před měsícem +2

      मोदी सरकार हआटआव देश बचाव शेतकरी वाचवा मराठा आरक्षण विरोधी भाजपा हआटआव सरकार हआटआव देश बचाव शेतकरी विरोधी सरकार

  • @pawarmayurpawar4627
    @pawarmayurpawar4627 Před měsícem +7

    एकच साहेब शरद पवार साहेब -NCP जिंद्दाबाद

  • @vitthalpadule1475
    @vitthalpadule1475 Před měsícem +9

    आपणंही पाणी प्यावे
    मी मी म्हणणारे गांधी घराणे संपले

  • @amitgadade6676
    @amitgadade6676 Před 23 dny

    राम शिंदे साहेब खूप जवळ गेले मध्यांतरात लंकेच्या घ्या राजकारण मोहटादेवी प्रसन्न

  • @gsp2778
    @gsp2778 Před měsícem +1

    राजकारण राहीले बाजूला नुसता टाईम पास

  • @satishtamhane7760
    @satishtamhane7760 Před 19 dny

    अजित निर्लज्ज म सदा सुखी 😅😅

  • @pappusangale7658
    @pappusangale7658 Před měsícem +3

    आता काय पाच वर्षे हसतच बसायचे आहे

  • @jagannathdashwant1825
    @jagannathdashwant1825 Před měsícem

    Very good लंक्य्सो

  • @pramilachaundkar3560
    @pramilachaundkar3560 Před měsícem +2

    😀

  • @vijaymadanraokulkarni3118
    @vijaymadanraokulkarni3118 Před měsícem +1

    अरे बाबांनो जालन्यात एक पवार साहेबांची महासभा घ्या.

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Před 29 dny

    लंके साहेब.

  • @nisarahmed2130
    @nisarahmed2130 Před měsícem

    Mahavikas aghadi cha Vijay aso jay Maharashtra ❤️

  • @user-tu3gt3fd6g
    @user-tu3gt3fd6g Před měsícem +1

    सायकलच नाही पवार साहेबांनी MIDC रोजगार सुद्धा आणले

  • @user-qz4lm1el6s
    @user-qz4lm1el6s Před měsícem +1

    घराणे शाहीची बंद कधी

  • @anilrokade5776
    @anilrokade5776 Před 13 dny

    फक्त मोदी मोदी मोदी

  • @siddheshshete4019
    @siddheshshete4019 Před měsícem

    लोकनेते निलेशजी लंकेसाहेब ✌️

  • @nivasgavali7095
    @nivasgavali7095 Před 21 dnem

    Takare..powar

  • @user-ei3kt5lo5t
    @user-ei3kt5lo5t Před 2 dny

    मोदी साहेबांचा कायला नादी लागते मोदी ईज मोदी

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 Před měsícem

    खा निलेश लंके लय भारी

  • @ifubadiamyourdadanna7558
    @ifubadiamyourdadanna7558 Před měsícem

    कायम भावी 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vijaykutal5415
    @vijaykutal5415 Před měsícem

    1no lanke saheb

  • @jaisinghmarutiraopatil644

    मोदीला सहा वेळा पाणी पाजले
    पण मोदी काकांच्या मागून आले आणि तीन वेळा पंतप्रधान झाले.
    काका बसलेत अजून पाडापाडी करत.
    काका विश्वासातकी असल्यामुळे देशात इतर पक्ष विश्वास ठेवत नाहीत म्हणून पंतप्रधान पदा पासून दूर ठेवले आहे.

  • @BaburaoYedage-bg7qe
    @BaburaoYedage-bg7qe Před měsícem +1

    बरोबर आहे लंके साहेब

  • @mahadeoshinde5383
    @mahadeoshinde5383 Před měsícem +2

    निलेश लंके खासदार साहेब जिंदाबाद 💯

  • @payalindianvlogger6236
    @payalindianvlogger6236 Před měsícem +2

    हे कार्यकता म्हणून बोलत आहेत, मराठा समाजाला अस काही वाटत नाही, सर्वात मोठे नुकसान समाजाचं ह्यांच्यामुळे झाले आहे,

  • @user-zp9qz1gz7y
    @user-zp9qz1gz7y Před měsícem

    21 vya shatkaca
    Shivji raja mhanje
    Amoldada kolhe
    Dada manaca jay maharastr

  • @user-vw1sr4bt7d
    @user-vw1sr4bt7d Před měsícem +2

    महाराष्ट्र चे मुख्यमंत्री रोहित दादा उपमुख्यमंत्री शिवसेना उद्धव ठाकरे साहेब यांचा होणार त्यांना मदत अपक्ष गट असणार तीन नंबरचा खाते काँग्रेसला🎉 योगी गोविंदराव गुरव

  • @vitthalmangure3166
    @vitthalmangure3166 Před měsícem

    लंके साहेब एक नंबर 💯 जय महाराष्ट्र

  • @mukeshpund6351
    @mukeshpund6351 Před měsícem

    खुप चांगला माणूस आहे खा.लंकेसाहेब

  • @THH-xz9rs
    @THH-xz9rs Před 16 dny

    Evdhi power aahe tr fakt swatachya party ch sarkar aana, sabhet kahi hi baralan chalu aahe

  • @रोहित000
    @रोहित000 Před 27 dny

    रोहित पवार 😎

  • @santoshjagdale1719
    @santoshjagdale1719 Před 28 dny

    Jarange patil sahebancha aashirwad aahe lanke saheb

  • @TejasBhalerao007
    @TejasBhalerao007 Před měsícem

    फक्त पवार साहेब पावर

  • @user-mb2zt7rv7i
    @user-mb2zt7rv7i Před 28 dny

    Only modi

  • @sandipd1963
    @sandipd1963 Před měsícem +3

    काम करा नुसते बोलू नका

  • @jayaramveer663
    @jayaramveer663 Před měsícem +1

    मोदी मोदी आहे

  • @nitinthengil1603
    @nitinthengil1603 Před měsícem

    फक्त रोहित पवार

  • @NarayanBerad-r4t
    @NarayanBerad-r4t Před měsícem

    लंके साहेब जरासे.साहेबाना. विसरु नका