चड्डीत मुतशील, नाद करू नको, लंकेंनी केली विखे-दादाची धुलाई, Nilesh Lanke on Ajit Pawar | Sujay Vikhe

Sdílet
Vložit
  • čas přidán 10. 09. 2024
  • #nileshlanke
    #ajitpawar
    #rohitpawar
    #ncp
    .
    .
    चैनालला सबस्क्राईब नक्की करा ... धन्यवाद !
    .
    .
    ► Facebook: / viralmarathii
    ►CZcams : / viralmarathii

Komentáře • 461

  • @SunilShelke-c1u
    @SunilShelke-c1u Před 21 dnem +43

    रोहित दादा 100% आमदार होणार कॅबिनेट मंत्री होते सरकार आपलंच आहे दादा लंके साहेब बोलले ते बोलले धन्यवाद

  • @ShamRathod-vw3ks
    @ShamRathod-vw3ks Před 12 dny +9

    रोहीत.दादा.तुम.आगे्बढो. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तुम्हारे साथ शिवसेना मशाल हातात घेऊन वाजवा तुतारी जय भवानी जय जय शिवाजि❤❤❤

  • @bharatagalave8253
    @bharatagalave8253 Před 25 dny +105

    लंके साहेब तुम्ही फक्त पवार साहेबांसोबत रहा किंमत च वाढणार ,,,,

  • @kadirpathan8822
    @kadirpathan8822 Před 23 dny +25

    ऐक गोष्ट खर आहे रोहीत दादा पवार यांच्या सारख काम कोणी ही करू शकत नाही .

  • @gd9802
    @gd9802 Před 25 dny +84

    मराठा आरक्षणावर बोला

    • @रोहित000
      @रोहित000 Před 25 dny +4

      बोलायला मुख्यमंत्री ला लावा महावीकास आघाड़ी च पथिंबा आहे 💯🫡

    • @gd9802
      @gd9802 Před 25 dny +5

      @@रोहित000 महाविकास आघाडीचा कसा पाठिंबा आहे ते सांगा

    • @POOJASK-si3ks
      @POOJASK-si3ks Před 25 dny +1

      शिंदे ला विचारा लाडकी बहीण घेऊन बसले शेती मालकाला विचारायचं सोडून शेजाऱ्याला विचारायचं भाजी घेऊ का काय राव फडणवीस शिंदे यांना विचारा मराठा आरक्षण कधी देता

    • @gd9802
      @gd9802 Před 25 dny +1

      @@POOJASK-si3ks खोटी आश्वासने देतात मूर्ख राजकारणी

    • @gd9802
      @gd9802 Před 25 dny +1

      @@रोहित000 काय झालं

  • @nikhil0406
    @nikhil0406 Před 20 dny +9

    नगरकर आता 5 वर्ष फक्त बाता च ऐकायकय्यात

  • @Rajubjadhav-q9i
    @Rajubjadhav-q9i Před 8 dny +2

    ❤लंके साहेब एक नंबर भाषण❤

  • @SukhdevKutal
    @SukhdevKutal Před 24 dny +5

    वा लंके साहेब एकच नंबर बोलले राव

  • @rajuwakchoure8878
    @rajuwakchoure8878 Před 24 dny +29

    जास्त प्रमाणात हवेत जाऊ नकोस
    विखे पाटील आणि दादा आहे
    ते तुझा करेक्ट कार्येक्रम करतिल

  • @vishnupatil627
    @vishnupatil627 Před 25 dny +75

    खूप खूप म्हणजे खूपच छान भाषण निलेश लंके साहेब

  • @gorobakolhe137
    @gorobakolhe137 Před 25 dny +125

    महाविकास आघाडी सरकार मध्ये रोहित पवार मंत्री होणार, यात शंका नाही.

    • @user-fh1gz5fj5u
      @user-fh1gz5fj5u Před 23 dny +3

      बापानी मराठ्यांसाठी दिवा लावला , आता पोरगा टेंबा लावनार , असाच घराने शाही चालू ठेवा मस्त

  • @balajikakade8517
    @balajikakade8517 Před 25 dny +14

    मराठा आरक्षण वर बोला.

  • @sanjuappadeshmukh842
    @sanjuappadeshmukh842 Před 25 dny +37

    शेतमालाला योग्य भाव ,24तास लाईट,बेरोजगारांना नोकरी ह्या महत्वाच्या कामांकडेहि लक्ष द्या.

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 Před 25 dny +56

    👍👍👍फक्त पवार साहेब.

  • @user-xu5jj8zh6k
    @user-xu5jj8zh6k Před 25 dny +53

    डायलॉग बाजी सोडून 5 वर्षात काम झाली तर बरं होईल।

  • @hsmane1316
    @hsmane1316 Před 25 dny +30

    Very good speech Lanke Saheb

  • @dilipsalunkhe4292
    @dilipsalunkhe4292 Před 11 dny +4

    पवारांच काय कळत नाय म्हणूनच मराठी माणसाची व महाराष्ट्राची वाट लागली

  • @kanukadam8382
    @kanukadam8382 Před 23 dny +11

    लोकसभेआधी कांद्यासाठी आंदोलन केले अण दील्लीत कांदा बाजार भाव कमीकरण्यासाठी आंदोलन करतात भूलू नका जनतेहो जीरो काम आहे

    • @user-qj7db5ly7h
      @user-qj7db5ly7h Před 23 dny +1

      Video edit hota

    • @raosahebthange4598
      @raosahebthange4598 Před 12 dny

      याची चूक नाही याच्या बुद्धीचा विकास कमी झालेला आहे

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale5265 Před 25 dny +18

    लंके,विखे jarange दादा ,शरद बास झाले
    आपला मतदार संघ बघा काम करा
    नगर पुणे शटल रेल्वे सुरू करा
    नगर मध्ये 2-3uddan पूलाची गरज आहे ते त्वरित मंजूर करून आणा

  • @ravindrapanjabi8651
    @ravindrapanjabi8651 Před 25 dny +27

    अहिल्यानगर मनमाड रोड प्रश्न मार्गी लावा

  • @DineshSonawane-hx3uf
    @DineshSonawane-hx3uf Před 24 dny +2

    एकच नंबर डॅशिंग माणूस रोहित दादा पवार भावी मंत्री एक लाख मतांनी निवडून येणार

  • @ganeshhodshil6319
    @ganeshhodshil6319 Před 25 dny +9

    जरा दम काढ विखे घरान पवार लां कधी कमी पडले नाही तू राजकारणातून नाही संपला तर मला सांग बीड, नगर येथे तुम्हीं चुकून निवडून आलात हे विसरू नका

    • @bhandganesh3858
      @bhandganesh3858 Před 21 dnem

      विधानसभेला राधाकृष्ण विखे पाटील यांचा 50000 मतांनी प्रभाव होईल हे लक्षात ठेवा.लंके साहेब पराभव होतच नाही .आत्ता पर्यंतचा ईतिहास आहे.पण विखेंच राजकारण संम्पणार. हे नक्कीच .

    • @dnyaneshwarkhilari4258
      @dnyaneshwarkhilari4258 Před 15 dny

      अगदी बरोबर

    • @avinashkhetmalis2056
      @avinashkhetmalis2056 Před 15 dny

      All right

  • @PopatShirsat-i1y
    @PopatShirsat-i1y Před 25 dny +26

    आता पाच वर्षे डायलॉग च 😅😅😅

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 Před 20 dny +3

    लोकप्रिय नेता,

  • @Anushk2255
    @Anushk2255 Před 24 dny +4

    पक्ष v नेता मोठा करू नका...
    गोर गरीब जनतेची सत्ता jarange ची सत्ता आणा भावांनो आता..
    हे मविआ सत्तेला हफापलेले आहेत..

  • @Anushk2255
    @Anushk2255 Před 24 dny +3

    आरक्षण वर नाही बोलले लंके...
    आता पाडा लंके ल
    Jarange ल निवडून द्या सर्व नी

  • @chandrakantpawar9182
    @chandrakantpawar9182 Před 25 dny +33

    शेतकरी विसरून जातात निवडून आल्यानंतर

  • @sambhajilokhande5388
    @sambhajilokhande5388 Před 25 dny +21

    लंके साहेब अप्रतिम

  • @vivekkshirsagar7983
    @vivekkshirsagar7983 Před 25 dny +49

    पाथर्डी तालुक्यातील तळे तेवढी बारामही भरा मुळा चारी चालू केली पाहिजे

    • @user-qr4tu3bo9z
      @user-qr4tu3bo9z Před 25 dny +1

      प्राजक्त दादांनी पाणी सोडले यंदा

  • @dilipjadhav4212
    @dilipjadhav4212 Před 25 dny +11

    राम कृष्ण हरी, वाजवा तुतारी.

  • @paddygaming9715
    @paddygaming9715 Před 25 dny +14

    राम krishna hari ✌✌✌👍👍

  • @bhaskarn4793
    @bhaskarn4793 Před 24 dny +5

    कामाकडे लक्ष्य दया साहेब . फक्त उद्धाघाटन करून चालत नाही त्यांना पुर्ण ही करा . रोडची खुप बिकट अवस्था आहे आपल्या भागात .

  • @user-tf5wm2wi4u
    @user-tf5wm2wi4u Před 5 dny +1

    लोक हसतात म्हणजे तुम्ही खूप शहाने समजू नका

  • @nitintaral1580
    @nitintaral1580 Před 24 dny +1

    आमचे फिक्स आमदार रोहित दादा पवार

  • @parshuramkotkar2572
    @parshuramkotkar2572 Před 25 dny +11

    पस्तीस वर्षे झाली चेले लोक म्हणतात की पवारांची पावर लई आहे.त्यांना राग आलेला कळत नाही.ते कधी हासलेल कळत नाही.जिथ आपली यंत्रणा संपते तिथून त्यांची सुरू होते वैगरे वैगरे बरच काही.परंतू सर्वसामान्यांना आजून एक प्रश्न पडलाय की आपले साडेतीन जिल्ह्याचे नेते पंतप्रधान कधी होणार आणि महाराष्ट्र लूटला तसा देश कधी लुटणार 😂⛳

  • @dattatrayasuryawanshi7603
    @dattatrayasuryawanshi7603 Před 21 dnem +1

    अभिमान आहे आम्हाला ओमदादाचा

  • @ashokjaybhaye6065
    @ashokjaybhaye6065 Před 25 dny +3

    विखे कुठे आणि हे वाचाळविर कुठे

  • @balajidhas8777
    @balajidhas8777 Před 7 dny

    निलेश लंके चे कोविड मध्ये काम उत्तम होते पण खासदार झाल्या पासून बोलण्यात बदल झाला

  • @ahmadshaikh5711
    @ahmadshaikh5711 Před 25 dny +3

    सुपर पावर रोहित पवार आमदार साहेब जिंदाबाद

  • @user-xn9hd5gs4v
    @user-xn9hd5gs4v Před 20 dny +1

    एकदम भाषण मस्त

  • @shivajipawar5256
    @shivajipawar5256 Před 23 dny +1

    नीलेश दादा, सादा भोळा, जनतेच्या मनातला मानुस आहे।।रोहित दादाचा पुढील काला तिल उजवा हात आहे।।।

  • @user-yg8xd5jp4q
    @user-yg8xd5jp4q Před 24 dny +1

    नक्कीच रोहित दादा❤❤

  • @Shimon60
    @Shimon60 Před 24 dny +1

    खूप छान लंके साहेब

  • @madhukardudhe-fo2pq
    @madhukardudhe-fo2pq Před 24 dny +1

    मजेदार दिलखुलास भाषण

  • @bapumore4184
    @bapumore4184 Před 24 dny +1

    छान आहे

  • @darshantavhare8246
    @darshantavhare8246 Před 3 dny

    अगदी बरोबर आहे

  • @AsifShaikh-cn1vn
    @AsifShaikh-cn1vn Před 5 dny +1

    Jay. Bhart. Jay. Hind❤❤❤

  • @sachinsolanke5082
    @sachinsolanke5082 Před 24 dny +2

    जाणता राजा रोहीतदादा पवार

  • @shrikantpatil1189
    @shrikantpatil1189 Před 25 dny +1

    रोहीत दादा❤

  • @somabhangi9996
    @somabhangi9996 Před 25 dny +7

    Mohite patil.only

  • @pravinbhosale9526
    @pravinbhosale9526 Před 25 dny +19

    महाविकास आघाडीच्या काळात कांदे लाईट नसल्यामुळे वाळून गेली

    • @user-zl6to4hf2w
      @user-zl6to4hf2w Před 25 dny +4

      महायुतीच्या काळात कांदा निर्यात बंदी मुळे शेतकरी देशोधडीला लागला

  • @mahavirmundhe8077
    @mahavirmundhe8077 Před 25 dny +15

    रोहित दादा चे काम जामखेड मध्ये चांगला आहे

    • @wanderbite7
      @wanderbite7 Před 25 dny +1

      😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @vijayjadhav2152
    @vijayjadhav2152 Před 18 dny +1

    नक्कीच वाजणार

  • @Ethical_Hacker_SN
    @Ethical_Hacker_SN Před 25 dny +8

    Lanke Saheb Nivdun yenya Mage Sarvat jast takat Rohit Dada Pawar sahebanchi ahe ani lanke saheban ch kam pn khup changla ani systematic ahe garib lokanna Madat kartat khup❤❤❤❤

  • @ujwalapalande2695
    @ujwalapalande2695 Před 25 dny +1

    जय महाराष्ट्र साहेब सत्य आहेत

  • @vaibhavmore5632
    @vaibhavmore5632 Před 19 dny +1

    ओम राजे 1 नंबर माणूस आहे

  • @GaneshBhagat-z9c
    @GaneshBhagat-z9c Před 23 dny +1

    लंके साहेब तुम्ही तर ग्रेटच आहात फक्त हवा भरून घेऊ नका फुग्याला पिन लावायला आपल्यात लोक तयार होतील

  • @krushnadevmadane8353
    @krushnadevmadane8353 Před 25 dny +2

    कर्जत जामखेड चे आमदार राम शिंदे साहेब हे निवडून येणार आहेत

    • @pratiksultane75
      @pratiksultane75 Před 19 dny

      काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे प्रा.राम शिदे निवडून येणार.

  • @swapnildalvi4570
    @swapnildalvi4570 Před 24 dny +1

    1 no लके साहेब

  • @vikasalte6828
    @vikasalte6828 Před 25 dny +3

    दादा 🎉❤❤

  • @prakashtribhuvan1014
    @prakashtribhuvan1014 Před 24 dny +1

    एकच वादा रोहित दादा

  • @tukaramsale3247
    @tukaramsale3247 Před 25 dny +55

    रोहीत पवार दादा हेच NCP s चे दादा आहेत,।

  • @user-kv3xs8ck7w
    @user-kv3xs8ck7w Před 9 dny

    दादा ऐंशी हजार मतांनी विजयी होतील आगदी 100/

  • @user-kr3se6gh8i
    @user-kr3se6gh8i Před 23 dny +1

    छान लागले

  • @shankarkhedkar6007
    @shankarkhedkar6007 Před 24 dny +1

    जय लंके साहेब

  • @sakhakhot3736
    @sakhakhot3736 Před 24 dny +1

    एकच नंबर खासदार साहेब🎉🎉

  • @kirangite70
    @kirangite70 Před 22 dny +1

    नेते ❤

  • @user-em8ov7oh8n
    @user-em8ov7oh8n Před 25 dny +1

    निधी कसा आणायचा हे माहित नाहीं वा रे khasdar

  • @gajananjadhav7655
    @gajananjadhav7655 Před 19 dny +1

    फक्त सेहित दादा

  • @sahebravghodke1214
    @sahebravghodke1214 Před 24 dny +1

    खुप चांगले भाषन झाले

  • @anandbhosale8618
    @anandbhosale8618 Před 24 dny +20

    तुम्हाला पडलेली मुस्लिमांची मत हे बाजूला काढली तर तुम्ही एक लाख मताने माघे आहेत

  • @user-xy1gb2xo8v
    @user-xy1gb2xo8v Před 25 dny +5

    नाद खुळा

  • @harshalbangar5450
    @harshalbangar5450 Před 17 dny

    बीड आणि नगर हे मागास राहणार दोन गडी

  • @shivajichirkhe3761
    @shivajichirkhe3761 Před 24 dny +1

    एक नंबर भाषण लंके साहेबांचं

  • @KiranKonale-pm2xp
    @KiranKonale-pm2xp Před 15 dny

    Fakt Rohit pavar saheb

  • @laxmanhatekar3024
    @laxmanhatekar3024 Před 15 dny

    लंके साहेब लय भारी

  • @bhalchandrapatil5782
    @bhalchandrapatil5782 Před 24 dny +1

    लंखे साहेब एक नंबर भाषण

  • @techgaming8994
    @techgaming8994 Před 13 dny

    Only Sujay dada

  • @MangeshSingare-jc2mn
    @MangeshSingare-jc2mn Před 22 dny +1

    जय तुतारी तुतारी चा विजय होणार

  • @natural5782
    @natural5782 Před 25 dny +6

    25/8/2025..Mpsc exam che मुलांचे एका दिवशी दोन-दोन पेपर आहेत... त्यावर कोणीच काही बोलत नाही विद्यार्थ्यांवर अन्याय होतोय

    • @wanderbite7
      @wanderbite7 Před 25 dny

      Tyana fkt gopichand padalkat nyay deto

  • @firojsayyad7058
    @firojsayyad7058 Před 12 dny

    Nilesh lanke saheb ❤❤❤❤❤❤

  • @ramchandrakedari3862
    @ramchandrakedari3862 Před 25 dny +1

    जनतेची दिशाभूल करत आहेत तुम्ही

  • @kdmyaatraspecial
    @kdmyaatraspecial Před 25 dny +18

    यांच्या काळात शेतकऱ्यांना दोन वेळा लाईट बिलं भरावी लागली डीप्या उतरवल्या यांनी 🤔

    • @navnathindalkar6528
      @navnathindalkar6528 Před 25 dny

      डीप्या उतरवणारे आता उपमुख्यमंत्री आहेत

  • @gaikwadgb8885
    @gaikwadgb8885 Před 16 dny

    महाराष्ट्र पेटवण्याचं शडयंत्र,

  • @dadasab5099
    @dadasab5099 Před 25 dny +1

    Fantastic

  • @Santoshghule-px7pf
    @Santoshghule-px7pf Před 25 dny +1

    माणूस लई भारी गावसावला पवार साहेबांनी हिरा तो पण लंकेचा

  • @shivajikhaire5107
    @shivajikhaire5107 Před 23 dny +1

    Good

  • @sharadbhagat8139
    @sharadbhagat8139 Před 25 dny +2

    भावी मुख्यमंत्री रोहित दादा पवार

  • @SahilParde-vx2tw
    @SahilParde-vx2tw Před 22 dny +1

    आपला देव मानुष लंके

  • @ahmadshaikh5711
    @ahmadshaikh5711 Před 25 dny +2

    पुडील मंत्री महणुन आमदार रोहित पवार साहेब

  • @chandrakantkhot9264
    @chandrakantkhot9264 Před 25 dny +5

    मस्त लंके साहेब

  • @narayankadam5155
    @narayankadam5155 Před 25 dny +16

    ईमानदार आमदार फक्त तुम्हीच आहात लंके साहेब त

    • @ManoharDhwale
      @ManoharDhwale Před 25 dny +1

      रोहित दादा पवार हे100,/-निवडुन येईल

  • @firojpathan5757
    @firojpathan5757 Před 25 dny +1

    लंके साहेब 👌👑✌️

  • @SureshLagad-fe2ew
    @SureshLagad-fe2ew Před 24 dny

    Sunder speech❤

  • @aslamsayyad5116
    @aslamsayyad5116 Před 2 dny

    Mast

  • @sapatilg
    @sapatilg Před 25 dny +1

    शेतकऱ्याचा कोण विचार करत नाही

  • @vitthalgodase375
    @vitthalgodase375 Před 13 dny

    फक्त दादा

  • @sukumarkumbhar-lv6ic
    @sukumarkumbhar-lv6ic Před 21 dnem

    😊 honourable Nilesh Lanke is man who is working on ground level.

  • @NandkumarSarode
    @NandkumarSarode Před 25 dny +2

    👌☝️👍

  • @ankushsawant2020
    @ankushsawant2020 Před 25 dny +1

    एकदम बरोबर आहे