Omprakash Rajenimbalkar : मी 24 तास फोनवर उपलब्ध, मी फोन उचलतो की नाही हे पाहण्यासाठी लोक पैज लावतात

Sdílet
Vložit
  • čas přidán 22. 03. 2022
  • #MaharashtraBudgetSession #MaharashtraPolitics #ABPMajha #MarathiNews
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Video Credit: #Maharashtra | Prasad Yadav/Producer | IMRAN SHAIKH/Editor
    Subscribe to our CZcams channel here: / abpmajhatv
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Google+ : plus.google.com/+AbpMajhaLIVE
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...

Komentáře • 910

  • @santoshgholap3694
    @santoshgholap3694 Před 2 lety +614

    आदरणीय खासदार ओमराजे निंबाळकर साहेब जे बोलत आहे ते योग्य व खरे आहे कारण मी एक त्यांच्या मतदारसंघांमधील मतदार आहे... जय महाराष्ट्र

    • @dksurwase8826
      @dksurwase8826 Před 2 lety +37

      दादा बोलत आहेत ते बरोबर आहे मी सुधा फोन लावला होता दादा मिंटीग मध्ये होते तरी नंतर दादा आठवणीने रिटन फोन लावले आहेत

    • @sudarshannaikwade7651
      @sudarshannaikwade7651 Před 2 lety +13

      अगदी बरोबर ❤️

    • @prajwalnevse5006
      @prajwalnevse5006 Před rokem +5

      Please mala sahebancha no. Send kara

    • @user-kf8ch2dq3g
      @user-kf8ch2dq3g Před rokem +6

      @@dksurwase8826 नंबर सेंड करा भाऊ खासदार साहेबायचा

    • @nagnathmuktta6831
      @nagnathmuktta6831 Před 4 měsíci +1

      अगदी बरोबर साहेब आपल्यासारखे लोक कमी आहेत

  • @yogeshauti958
    @yogeshauti958 Před 2 lety +216

    खरंच हा माणूस असा आहे, दादा असाच काम चालू द्या, असाच जमिनीवर रहा,असे खूप कमी नेते आहेत,

  • @ubj7204
    @ubj7204 Před 2 lety +260

    आवाजात ताकत आहे 👌👌

  • @yogeshmane2841
    @yogeshmane2841 Před 2 lety +75

    एक सच्चा धाराशिव चा खासदार.....100% खर बोलत आहेत.मला पण स्वतः ला अनुभव आहे.जय महाराष्ट्र.

  • @tejassaswade3018
    @tejassaswade3018 Před 2 lety +361

    खरंच भारी माणुस माझी शैक्षणिक लोण ह्या माणसा मुळे पास झाली

  • @vikasbhojane4511
    @vikasbhojane4511 Před 2 lety +195

    मला पण खूप प्रसंग आला आहे,दादा सोबत बोलण्याचा

  • @deepaksanap5788
    @deepaksanap5788 Před 2 lety +106

    बिल्कुल खरं आहे राजे एक खरा मानुस आहे
    मी एक फेसबुक पोस्ट वर नंबर होता फोन लावला कि लगेच उचल होता

  • @lakhansayyad8498
    @lakhansayyad8498 Před 2 lety +161

    खासदार साहेब एक नंबर काम तुमचं आसचं काम करत राहा तुमच्या पाठिशी आम्ही उभे आहे

  • @laxmansurwase4040
    @laxmansurwase4040 Před rokem +134

    साहेब तुमच्या सारख्या लोकांची खरंच खूप गरज आहे आपल्या देशाला ❤️

  • @AnilPatil-ib5uo
    @AnilPatil-ib5uo Před 2 lety +128

    दादा तुमच्या सगळ्या गोष्टी खरे आहेत

  • @appanarnor6677
    @appanarnor6677 Před 2 lety +31

    आमच्या पुणे जिल्ह्यामध्ये शिरूर तालुक्यामध्ये आमदारांना फोन करण्यासाठी मोठ्या कार्यकर्त्याला पुढे करावं लागतंय तुमच्यापेक्षा आमचं खूप वेगळ आहे तुमचं अभिनंदन निंबाळकर साहेब खासदार ओमराजे

  • @sevakmasal6589
    @sevakmasal6589 Před 2 lety +207

    साहेब तुम्ही जे बोलतात ते खर आहे,

  • @ajajsayyad9787
    @ajajsayyad9787 Před 2 lety +283

    साहेब तुमच्या कामाचा अनुभव मी बार्शी मध्ये स्वतः घेतलेला आहे प्रत्येक कार्यालयामध्ये तुमचा मोबाईल नंबर आहे त्यामुळे तुम्ही परमनंट खासदार आहात.

    • @ankushjagtap7318
      @ankushjagtap7318 Před rokem +3

      साहेबाचा नंबर द्या माझं काम दवाखान्याचं

    • @MrABHIJEETSHEDOLE
      @MrABHIJEETSHEDOLE Před rokem

      Same as above i have experience Dada Help me in DELHI

  • @rsvlograkeshshinde
    @rsvlograkeshshinde Před rokem +36

    तळागाळातील लोकांपर्यंत ची असनारी तुम्हची भावना आणि प्रेम खरच खूप छान आहे तुमच्या सारखा लोकप्रतिनिधी सर्वाना मिळावा 🙏🙏 मनापासून सलाम

  • @sachinbhokare8514
    @sachinbhokare8514 Před 2 lety +97

    मला हा अनुभव आला आहे...दादा सर्वांचे कामं करतात

    • @shahadevdhenge7538
      @shahadevdhenge7538 Před 2 lety +2

      Dada cha number de na..

    • @bhillaresantosh7482
      @bhillaresantosh7482 Před 2 lety +1

      ओम दादा चा नंबर असेल तर द्या

    • @dadapatil2383
      @dadapatil2383 Před rokem

      @@shahadevdhenge7538 दादाचा फोन नंबर द्या

    • @sampatkhade2023
      @sampatkhade2023 Před rokem

      दादा चा मोबाईल नंबर द्या

  • @amolshelke3330
    @amolshelke3330 Před 2 lety +81

    साहेब खर बोलत आहेत मी पण येकदा फोन केला होता ऐक व्यापारी कापसाचे पैसे देण्यासाठी रोज तारिक पे तारीख देत होता साहेबांना फोन लाऊन दिला संध्याकाळी व्यापारी पैसे घेऊन घरी आला💪

  • @rajivkulkarni92
    @rajivkulkarni92 Před 2 lety +67

    अशी माणसं लोकांच्या कायम स्मरणात राहतात खरं अस काम प्रत्येक आमदारांकडून अपेक्षित आहे परंतु खासदार इतक्या तळमळीने काम करतात हे मी पहिल्यांदाच पाहतोय....ओमराजे तुम्ही थोर आहात....जय महाराष्ट्र 🚩🚩🚩

  • @dravanbhimnagar1445
    @dravanbhimnagar1445 Před 2 lety +65

    साहेब 💯 खरं आहे... आपल्या धाराशिव ची तोफ आहेत आमचे निंबाळकर साहेब..जे बोलतात ते करतात...

  • @rrrrr1456
    @rrrrr1456 Před 2 lety +31

    दादा जे बोलतात ते 💯 खरे आहे
    दादा प्रत्येक मानसाच्या फोनला ऊत्तर देतात आणि त्याचे कसलेही काम आसेल ते करुन दाखवतात
    एक नंबर दादा 🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @vikasbhojane4511
    @vikasbhojane4511 Před 2 lety +94

    खरचं मी भाग्यवान समजतो की ऐवढा भारी खासदार आम्हाला मिळाला ,खरचं दादा तुमचं मनापासून आभार🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

    • @adityahardikar6589
      @adityahardikar6589 Před 2 lety +4

      Modi mule aala aahe nivdun. Modi la dhanyawaad dya

    • @niknavale7241
      @niknavale7241 Před 2 lety +9

      @@adityahardikar6589 भक़्तगण जागा हो 😂

    • @sandipkale4728
      @sandipkale4728 Před 2 lety +2

      @@adityahardikar6589 भक्तांनो सुधरारे

    • @jayeshsuryawanshi3455
      @jayeshsuryawanshi3455 Před rokem +2

      @@adityahardikar6589 Tumchi bjp shivsenemule maharashtrat mothi zali

    • @siddheshbirje6050
      @siddheshbirje6050 Před rokem +2

      @@adityahardikar6589 ghanta🤣🤣

  • @surajm217
    @surajm217 Před 2 lety +179

    आमचे सातारा चे खासदार ..तोंड दाखवत नाही ते फोन तर दूरची गोष्ट... जर वय झालेल्या खासदारांनी राजकारण तुन संन्यास घेऊन नवीन उमेदवार संधी द्या..

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i Před 2 lety +1

      Sataryachy pudhachy khasdar shambhuraje Desai astil

    • @user-ib1xm8bj9c
      @user-ib1xm8bj9c Před 2 lety +9

      @@user-ml8md9ec6i तुला मंत्री महाराष्ट्रातील शंभुराजे देसाई आहेत खासदार श्रीनिवास पाटील आहेत हे समजून घे जर माहीत नसेल तर गप्प बसत जा निंबाळकर साहेबांचा संपर्क असेल तर चांगले आहे परंतु खासदार श्रीनिवास पाटील यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्यासाठी प्रयत्न करतात

    • @vishwajeetdevkar2133
      @vishwajeetdevkar2133 Před 2 lety +1

      Satarala 2 aahet ,,kon te sang

    • @user-ml8md9ec6i
      @user-ml8md9ec6i Před 2 lety +1

      @@user-ib1xm8bj9c mla ky sangtos he tya Suraj la sang ki

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 Před rokem

      @@user-ml8md9ec6i ha kaypan ch😄

  • @musicguru2181
    @musicguru2181 Před 2 lety +60

    100% खरेच बोलत आहेत दादा अश्या लोकप्रतिनिधी ची प्रतेक जिल्हा तालुक्याच्या ठिकानी गरज आहे

  • @shouraysugandhiprodoct4836
    @shouraysugandhiprodoct4836 Před 2 lety +27

    खासदार साहेब, सलाम आपल्या कार्याला ! नशीबवान आहेत ते मतदार ज्यांनी आपला मत योग्य ठिकाणी दान केला

  • @shivajizodage8957
    @shivajizodage8957 Před 2 lety +32

    खासदार असावा असा जो सामान्य माणसाला समजून घेतो.
    धन्यवाद !
    * निंबाळकर साहेब *

  • @samarthdhumal5340
    @samarthdhumal5340 Před 2 lety +59

    मी भाजपचा कट्टर कार्यकर्ता आहे पण धाराशिव औसा इथे माझे बरेच मित्र आहेत ते कायम या खासदारची स्तुती करतात...... काम करत रहा लोकांचा आशीर्वाद सदैव सोबत असेल

  • @omd7324
    @omd7324 Před 2 lety +49

    100% खरं आहे.

  • @mastersharifshaikh.2148
    @mastersharifshaikh.2148 Před 2 lety +57

    एकदम बरोबर आहे. अधिवेशन सुरू असताना सुद्धा दादांनी मला मिस कॉल पडलेला पाहून वापस फोन केला होता.👍

    • @shamshendge8682
      @shamshendge8682 Před 2 lety +3

      काय आहे खरच ओमराजे निंबाळकर यांचा मो नं द्या ना Ripley piz

    • @Hamm734
      @Hamm734 Před rokem

      Bhava Dada cha phone Number Pahije Hota

    • @samadhangangadhare1332
      @samadhangangadhare1332 Před rokem

      दादा चा नंबर सेंड करा मालक

    • @rameshshewale6051
      @rameshshewale6051 Před rokem

      साहेबांचा मोबाईल नंबर पाठवा

    • @sandipshinde6630
      @sandipshinde6630 Před rokem

      Tyancha mo no milel ka

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 Před 2 lety +40

    सेवाभाव ठेवून काम करता... चांगले संस्कार आहेत... खूप काम करा ... यशस्वी व्हा.. !!! याला म्हणतात लोकनेते.. अभिमान वाटतो.. !!!!

  • @manojmore736
    @manojmore736 Před 2 lety +13

    🚩🙏👍💐खासदार सरजी, जय महाराष्ट्र. भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. युट्युब वर ऐकून आनंद वाटला.

  • @himmatmujawar9558
    @himmatmujawar9558 Před rokem +40

    Great absulutly great
    I salute you

  • @marutikamble1829
    @marutikamble1829 Před 2 lety +66

    माननीय खासदार साहेब great

  • @CRICKGT
    @CRICKGT Před 2 lety +10

    खरे आहे ..कारण मला पण दोनदा वापस आल होता कॉल...खरच खूप भारी माणूस आहेत...salute

  • @gajananpawar9715
    @gajananpawar9715 Před 2 lety +51

    जय महाराष्ट्र

  • @satishingale7521
    @satishingale7521 Před 2 lety +32

    दमदार खासदार ओम दादा दमदार आमदार केलास दादा पाटील उस्मानाबाद ची जोडी k p पॅटर्न 🙏

  • @prashantchavan9719
    @prashantchavan9719 Před 2 lety +32

    जय महाराष्ट्र साहेब

  • @sanjaypawar3071
    @sanjaypawar3071 Před rokem +10

    असा खासदार भाग्यवान लोकांनाच मिळ्तो,great job

  • @ganeshkulkarni1227
    @ganeshkulkarni1227 Před rokem +11

    मनापासून अभिनंदन दादा याला म्हनतात ह्रदयतील सिंहासन सर्व सामान्यांच्या भावनेशी समरस

  • @rohitmargaje9275
    @rohitmargaje9275 Před rokem +10

    राजकारणी लोक तर बोलय पटाईत असतात पण जनतेच्या कॉमेंट्स खोटं नाही बोलत आणी एक पण कॉमेंट्स ओम दादा विरोधात नाही कायम स्वरुपी खासदार ❤️👍

    • @bhondubhondya2353
      @bhondubhondya2353 Před rokem

      होय हे लाख टक्के खरं आहे, हेच आमचे कायम खासदार, दादा मि पक्ष वगैरे काही मनात नाही, पण तुमच्या मनात आम्हा गोर गरिबां बद्दल जि माणूसपणाच्या भावना आहेत त्या भावना ला सलाम ... हे माझ्या एकट्या चे मत नाही,तर तमाम उस्मानाबाद औसा बार्शी तालुक्यातील लोकांची भावना आहे. ..खोटं वाटत असेल तर या कधी या आमच्या भागात... पाहुणचार चांगला करू, धन्यवाद 🙏🙏🙏

    • @user-ni4yc2be3v
      @user-ni4yc2be3v Před dnem

      मी बार्शीचा₹1000 ना मतदान चालू होतं पैशावर थुकलो मतदान ओमराजे ला केलं स्टेटस ठेवून

  • @sunilpawar9519
    @sunilpawar9519 Před 2 lety +86

    राजा माणुस... कधीही फोन करा स्वतः घेतात, सांगितलेलं काम करतात..प्रत्यक्ष अनुभव आहे..
    राजकारणात अश्याच लोकांची गरज आहे मग ते कोणत्याही पक्षाचे असो..

    • @ADPBooster
      @ADPBooster Před 2 lety +2

      नंबर द्या असेल तर

    • @akshayranawade4054
      @akshayranawade4054 Před rokem +1

      Ho me pan anubhav getla ahe...kalach call kelta ratri 12 wajta...dada ni dusrya divshi lagech call back kela

    • @HappyIndia512
      @HappyIndia512 Před 2 měsíci

      Mobile no dya please

  • @amrutkumbhar3791
    @amrutkumbhar3791 Před rokem +18

    मी फक्त एक फोन केला लग्नाला बोलावण्यासाठी, दादा आलेच होते. घरातला माणूस असल्यासारखे राहतात दादा, आम्हाला अभिमान आहे दादा आमचे खासदार आहेत

    • @samadhanshelake8578
      @samadhanshelake8578 Před 2 měsíci

      नंबर मिळेल का साहेब बा चा

  • @pramodnarve2871
    @pramodnarve2871 Před 2 lety +30

    दादा एकदम बरोबर बोललात 👌जय महाराष्ट्र दादा

  • @rashmimilke2183
    @rashmimilke2183 Před rokem +23

    Sir I m from kokan
    But after listening to ur most of the speeches i m ur fan sir
    U r doing great job
    May God bless u with success🖒

  • @prkashkalidasgurav6599
    @prkashkalidasgurav6599 Před 2 lety +17

    लोकप्रतिनिधी असा हवा धन्यवाद साहेब

  • @satappahanchanale6492
    @satappahanchanale6492 Před 2 lety +14

    अश्या नेत्यांची देशाला खरोखर गरज आहे नाहीतर आता कार्यकर्त्यांचे फोन लोकप्रतिनिधींचे स्वियसहायक सुध्दा घेत नाहीत ही वस्तस्थिती आहे

  • @user-by4gj9pg1x
    @user-by4gj9pg1x Před 2 lety +56

    जनतेच्या संपर्कात ला माणूस

  • @kunalbidbag1286
    @kunalbidbag1286 Před 2 lety +16

    हो हे खर आहे मी एकदा शाळेचे काम होत म्हणून संध्याकाळी 4:00 वा फोन लावला होता त्यावेळेस माझा फोन काही कारणांमुळे उचलला नाही परंतु त्यांनी त्याच दिवशी रात्री 11:00 वा फोन करून मोठया अपुलकीने मला फोन करून माझी समस्या जाणून घेतली व समाधानकारक तोडगा काढला. धन्यवाद ...दादा

  • @akashm4655
    @akashm4655 Před 2 lety +5

    सर्व कॉमेंट्स वाचून प्रथमच योग्य व्यक्ती खासदार म्हणून दिसून आली...

  • @RahulYadav-fr5go
    @RahulYadav-fr5go Před 2 lety +7

    खरंच खासदार साहेब एक नंबर माणूस कधीही फोन केल्यावर उचलत मी पण एकदा माझ्या कामासाठी फोन केलता व्यवस्थित ऐकून घेतलं

    • @bhillaresantosh7482
      @bhillaresantosh7482 Před 2 lety

      नंबर दी भावा असला तर मागून मागून वैताग आला कोणच नंबर देत नाही

  • @mubarakshaikh7603
    @mubarakshaikh7603 Před 2 lety +9

    लय भारी साहेब बाकी खासदार नी आपला धडा घ्यावा हिच अपेक्षा

  • @NadBhartichaAk47
    @NadBhartichaAk47 Před 2 lety +6

    आम्ही धाराशिव चे लोक खूप नशीबवान आहोत दादा तुमच्या सारखे खासदार आम्हाला भेटले 🥳🥳😍❤️

  • @hanumantmore8246
    @hanumantmore8246 Před 2 lety +20

    खर आहे दादांनी २४ तास कधी फोन करा दादा उचलतात मी कोरोना काळात दादांना रात्री दोन वाजता फोन केला तो फोन खासदार दादांनी उचलला

  • @ajitpawar7658
    @ajitpawar7658 Před 2 lety +7

    खरं आहे मी ज्यावेळेस दिल्ली ला गेलो त्यावेळेस स्वतः च फ्लॅट दिल पण लॉज वर राहू दिलं नाही

  • @santoshchiloba
    @santoshchiloba Před 2 lety +14

    माझा अनुभव आहे खासदार साहेब फोन उचलतात.एखाद्या वेळी busy असतील तर पलटून समोरून फोन करतात.माझे 8 महिने रखडलेले बँकेचे काम दादांच्या फोन मुळे झाले.

    • @ankushjagtap7318
      @ankushjagtap7318 Před rokem

      नबर दया असल तर दवाखान्याचे काम

  • @jaywanttawade4937
    @jaywanttawade4937 Před 2 lety +5

    Very गूड असे खासदार फार कमी आहे त आपल्या ला सलाम आमच्या कोकणातील पण लोकप्रतिनिधी ना सांगितले तर बरे होईल 👍👍

  • @rajendradange3219
    @rajendradange3219 Před rokem +13

    लोकांच्या भावना जपल्या की, आनंदाचे डोही आनंद तरंग!

  • @pradeepdeshmukh5276
    @pradeepdeshmukh5276 Před rokem +3

    फार छान काम आहे साहेब,असच चालू ठेवा दादा🙏🏻🙏🏻

  • @uvg8171
    @uvg8171 Před rokem +5

    आमचा तर एक नेता zp अध्यक्ष झाला की लगेच सगळ्यांसन फर्मान काढलं की मी आता जिल्हा अध्यक्ष आहे गावातलं किरकोळ काम असेल तर मला फोन करत जाऊ नका एकाने त्याला दवाखान्यात जास्त बिल डॉकटरने लावले म्हणून फोन लावला तर बाबा त्यालाच रागावला तुला काय समजते का किती वाजता फोन करतो ठेव फोन म्हणून जोरात ओरडला खासदार साहेब छान वाटले तुमचे भाषण लोकां प्रति किती प्रेम आहे हे पाहून

  • @ramjanpathan4261
    @ramjanpathan4261 Před 2 lety +7

    मी फौजी आहे माझी तर दिल्लीत भेट झाली होती.. संसदेच्या बाहेर फक्त एका फोनवर...

  • @dadapawar1461
    @dadapawar1461 Před 2 lety +15

    दादांनी माझे फोनवरती 4 कामे केले आणि कैलास दादा पण खुपचं छान काम करतात

  • @profvijaykshirsagar7408
    @profvijaykshirsagar7408 Před 2 lety +8

    मी उस्मानाबाद जिल्ह्यातील मतदार आहे. मला अभिमान आहे की माझ्या जिल्ह्याचे खासदार आ. ओमराजे निंबाळकर साहेब आहे. रात्री अपरात्री कधीही स्वतः फोन उचलून जनतेला न्याय देणारे दादा फक्त एकटेच खासदार.

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 Před rokem +5

    ग्रेट साहेब.. प्रत्येक खासदार तुमचा सारखा पाहिजे... महाराष्ट्र राज्य सोन्याचे होईल...

  • @magarpawar4440
    @magarpawar4440 Před 3 měsíci +1

    मी सांगली जिह्यातील आहे मी साहेबांचे प्रत्येक भाषण ऐकतो खरंच साहेब मी तुमचा फॅन आहे तुमच्या सारखा नेता प्रत्येक जिह्याला पाहिजे

  • @altafmulani3453
    @altafmulani3453 Před 2 lety +5

    असेच काम करत रहा पुढील वाटचालिस हार्दिक शुभेच्छा

  • @rahulgaikwad6791
    @rahulgaikwad6791 Před 2 lety +9

    आमच्या माढा, करमाळ्यात मध्ये आमदार खासदार हवेत अस तात. सामान्य नागरिकांचा कॉल, भेट शक्य च नाय. वशिला लागतो. शेठ लोकांचं साम्राज्य

  • @pralhadshendage1515
    @pralhadshendage1515 Před 2 lety +9

    राजे आपण तळमळीने जनतेच्या अडीअडचणी निराकरण करता आहात आपणास भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!

  • @umeshghumare9342
    @umeshghumare9342 Před 2 lety +13

    आमच्या बीड जिल्ह्यातील काही काही नेते व काहीच विकासाचं काम केलं भकास जिल्हा बीड म्हणून ओळख आहे अजून

  • @vyankatambekar5493
    @vyankatambekar5493 Před 2 lety +15

    तुम्ही लोक नेते आहेत यांत शंका नाहीं घरांत बसलेल्या पक्षप्रमुखांना मुख्यमंत्र्यांना जनतेच्या समस्या प्रश्न समजत नाहीत हे तुमचे जनतेचे दुर्दैव आहे

  • @observer7454
    @observer7454 Před 2 lety +35

    असे खासदार नेते असावेत. 👍👍

  • @anandgavhane3770
    @anandgavhane3770 Před 3 měsíci +3

    जय शिवराय दादा
    आपला विजय 100%

  • @bhillaresantosh7482
    @bhillaresantosh7482 Před 2 lety +10

    नशीब आमचं आम्हाला गोरगरिबांना मदत करणारा गरिबीची जाणीव असलेला खासदार लाभला त्या परमेश्वराचे खूप खूप उपकार🙏🙏🙏🙏

  • @kailaswagh1196
    @kailaswagh1196 Před rokem +1

    Bhau आवाजात लई दम आहे हाच आवाज सर्व सामान्यांना अधिकार मिळवून देईल हा विश्वास आहे

  • @baliramtikore8581
    @baliramtikore8581 Před 2 lety +9

    Salute to your work.

  • @rsgharge338
    @rsgharge338 Před 2 lety +3

    दादा, राजकारणात तुमच्या सारखी मूठभर नेते आहेत. संपर्क हा जोडणारा दुवा आहे. सामान्य माणसांमध्ये मिसळणाऱे असामान्य व्यक्तीमत्व म्हणजे ओमप्रकाश राजेंनिंबाळकर दादा. दादा, पुढील राजकीय व सामाजिक सेवा वाटचालीस शुभेच्छा...

  • @krishnabhosale4025
    @krishnabhosale4025 Před rokem +7

    नेता खरंच असा असावा.खरंच हा माणूसच अजब आहे राव.
    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

  • @ut.9694
    @ut.9694 Před 2 lety +6

    ऐक नंबर भाषण. ओमदादा ग्रेट.

  • @ATHARAVMAHALE
    @ATHARAVMAHALE Před 2 lety +15

    साहेब तुम्हीं बोलत आहे ते खर बोलत आहे साहेब 🚩🚩🙏🙏

  • @amitpinjan7043
    @amitpinjan7043 Před 2 lety +3

    दादा आपण सदैव जनतेसाठी काम करीत आहेत सामान्य माणूस नेहमी आपल्याला पाठीशी आहे 👏

  • @bablumahajan4521
    @bablumahajan4521 Před 2 lety +6

    याला म्हणतात खरा लोकप्रतिनिधी लोकांविषयी भावना एखाद्या खासदारांमध्ये ही चांगली बाब आहे राजकीय प्रस्थापित घराण्यातील व्यक्ती ज्या गोष्टी करू शकतो इतका मोठा मतदारसंघ असताना व खासदारांच्या मागे प्रचंड प्रमाणात कामे असताना प्रत्येक मतदाराला समजून फार मोठं काम आहे म्हणूनच निंबाळकर साहेब यांसारखे खासदारांचे अभिनंदन

  • @nitintare140
    @nitintare140 Před rokem +2

    लय खास माणुस आहे राव खर आहे हे मि खुप वेळेस फोन केला आणी दादाच बोलले जय महाराष्ट्र

  • @nikhilgurule3071
    @nikhilgurule3071 Před rokem +3

    दिलदार मनाचा राजा माणूस 💯🚩🔥🔥❤️ ओमराजे निंबाळकर 🚩 जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩💯

  • @ganeshkanase4787
    @ganeshkanase4787 Před 2 lety +86

    Hats Off Amdarsaheb 🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @jadhavdinesh6020
      @jadhavdinesh6020 Před 2 lety +13

      Khasdar ahet

    • @babaravtambile4735
      @babaravtambile4735 Před rokem

      @@jadhavdinesh6020 ओ़ंऔझझद् औंध वंचित आहेत

    • @kailashmali98
      @kailashmali98 Před rokem +2

      एक नंबर खासदार ओम राजे दादा

    • @prembudhivant
      @prembudhivant Před rokem +1

      साहेबांचा नंबर पाठवा.

    • @prembudhivant
      @prembudhivant Před rokem

      कुणी नंबर देत का...?

  • @yogeshshinde6244
    @yogeshshinde6244 Před 2 lety +2

    आदरणीय खासदार निंबाळकर साहेब आमच्या शिर्डी लोकसभा मतदार संघामध्ये तुमची गरज आहे

  • @pratikpatil6303
    @pratikpatil6303 Před 2 lety +8

    , असा खासदार लोकप्रतिनिधी म्हणून पाहिजे

    • @VTpatil-tr6ee
      @VTpatil-tr6ee Před rokem

      अशा राजकीय नेत्याच्याच पाठीशी तुम्ही राहावे हीच सर्वाना नम्र विनंती

  • @indian-ep7gb
    @indian-ep7gb Před 2 lety +6

    खासदार साहेब, लातूर ते टेंभुर्णी रस्ता तातडीने चारपदरी व्हावा यासाठी प्रयत्न करावा ही विनंती.

  • @UrmilaJaypatre-hg5nm
    @UrmilaJaypatre-hg5nm Před měsícem

    धन्यवाद दादा तुमच्या सारख्या नेत्यांची समाजाला खरी गरज आहे धन्यवाद,🙏🙏🙏🌷🌷🌷🎉🎉

  • @sameergalange1278
    @sameergalange1278 Před 2 lety +6

    Aawaj jabardast, personality jabardast.

  • @Anil2518
    @Anil2518 Před 2 lety +3

    राजेसाहेब , आपणास हाताच्या कोपरापासून दंडवत

  • @hafizgulammohammadshaikh5729
    @hafizgulammohammadshaikh5729 Před 2 měsíci +2

    होय मी पन फोन केला होता निंबालकरांना फोन मझ पन अडचनीतल काम केल होत । धनयवाद दादा

    • @gangadharadhav4319
      @gangadharadhav4319 Před 2 měsíci

      साहेबांचा फोन नंबर पाठवा

  • @ajaykshirsagar6903
    @ajaykshirsagar6903 Před rokem +1

    म्हणुनच दादा या पंच वार्षिक मध्ये सुद्धा आम्हा धाराशिव कर लोकांना तुम्हीच खासदार म्हणून पाहिजेत 👌👌👌👌

  • @ramharitaware1481
    @ramharitaware1481 Před 2 lety +3

    साहेब, ऐसीया कळवल्याच्या जाती करी लाभाविना प्रिती !या उक्तीप्रमाणे आपले काम आहे.धन्यवाद.

  • @sikandarmulla6088
    @sikandarmulla6088 Před 2 lety +3

    बरोबर दादा जे तुम्ही बोलताय ते माझ्या बाबतीत घडलाय 🙏🙏🙏🙏

  • @sanjaypatil2976
    @sanjaypatil2976 Před rokem

    निंबाळकर साहेब तूमच्या बोलण्यात खूप खूप जिव्हाळा आदर प्रेम आहे धन्यवाद

  • @somnathgole9845
    @somnathgole9845 Před 4 měsíci

    साहेब खूप बरे वाटते तुमचे विचार आणि लोकांना मदत करता हे पाहून मी फॅन झालो आहे तुमचा 1 दिवस तुमची भेट होऊ ही इच्छा आहे माझी. ❤😊

  • @amithole2088
    @amithole2088 Před rokem +4

    Nice Jay Maharashtra

  • @yogeshmote4281
    @yogeshmote4281 Před 2 lety +3

    Great saheb

  • @vishalkamble9492
    @vishalkamble9492 Před 2 lety +2

    Dada ek dum khar bolat mi ha anubhav ghetla ahe. ।।।

  • @rajendrathite2384
    @rajendrathite2384 Před rokem +2

    सलाम राजे तुमंच्या कार्याला...सर्व सामान्यांचा..राजा..जाणता राजा..राजे निंबाळकर ..जय जिजाऊ जय शिवराय

  • @jagannathpawar7431
    @jagannathpawar7431 Před 2 lety +21

    बीजीपी ला तुमच्यासारखे खासदारांची गरज आहे.महाराष्ट भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी.

    • @sunitakhot2589
      @sunitakhot2589 Před 2 lety +5

      शिव सेनेचा वाघ आहे तो भाजप सारख्या जूमलेबाज पक्षात कधीही जाणार नाही

    • @tatyasul4938
      @tatyasul4938 Před 2 lety

      Yeda zhala ka bhau

    • @subhashdeshmukh8284
      @subhashdeshmukh8284 Před 2 lety

      Honor n shame
      From no conditions rise
      Act well ur part
      There all the honour lies
      Keep it up MP Shri Omraje Nimbalkar

  • @positivethinking2853
    @positivethinking2853 Před 2 lety +3

    Great 🙏🙏

  • @ramsuryawanshi1484
    @ramsuryawanshi1484 Před 5 měsíci

    खूप छान दादा अशीच साथ नेहमी राहू द्या जनेतेला❤