गणगवळण व रंगबाजी - Gan Gavalan and Rangbaji : Part-1 | Ahilya Film

Sdílet
Vložit
  • čas přidán 6. 10. 2020
  • गणगवळण रंगबाजी हा अल्बम सन १९९९ ला तयार केला असून मुख्य संगीतकार पंडितराव ठाकरे व प्यारेलाल वाग हे आहेत.
    Follow us: / ahilyafilm
    Contact us: ahilyabaiholkar.in/ahilya-fil...
    #GanGavalan | #Rangbaji | #Part1
  • Zábava

Komentáře • 57

  • @dadadeokar6089
    @dadadeokar6089 Před rokem +2

    जबरदस्त तमाशा आहे तुमचा

  • @subhashnagarkar1399
    @subhashnagarkar1399 Před 2 lety +8

    सर्वात पहिले आपणा सर्व शाहीर कलावंतांना अगदी मनापासून मानाचा मुजरा. खूपच अप्रतिम सादर केलेत किती गोडवा आणि किती ताकद आहे आपल्या गायनात खूप परिश्रम घेतले ले आहेत ,याची जाणीव होते. हि खरी कला आहे सर्व वाद्यांचा योग्य वापर केला आहे
    आपल्या सर्वांचे अभिनंदन. धन्यवाद!!!
    शाहीर - सुभाष नगरकर भवानी नडगाव महाड
    शाहीर - सुभाष नगरकर .भवानी नडगाव

  • @appajishewale7168
    @appajishewale7168 Před rokem +3

    अतिशय जुन्या पद्धतीच्या गण आणि गवळण सादर केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन नथु भाऊ भोकरकर तमाशा कलावंतांची कामगिरी अतिशय कौतुकास्पद आहे 🙏🙏

  • @marutianant7723
    @marutianant7723 Před rokem +2

    तु गं ऐक नंदाच्या नारी ही गवळण गायन करणे फारच अवघड आहे त्यासाठी फारच कसब व कौशल्य लागते या तमाशा मंडळाने ही गवळण गाऊन खरंच आश्चर्यच वाटले खूप खूप धन्यवाद व अभिनंदन

  • @dayanandmuntode7428
    @dayanandmuntode7428 Před 2 lety +4

    नमोवक्र तुंडना....गण आणि तू ग ऐक नंदाच्या नारी..गौळण अतिशय लयबध्द सादरीकरण.गौळण गाणाऱ्या गायिकेचा आवाज अतिशय छान आहे. सर्व कलाकारांचे मन:पूर्वक अभिनंदन.

  • @hanumanbidait2418
    @hanumanbidait2418 Před 3 lety +3

    Khup chhan

  • @anandsonawane7090
    @anandsonawane7090 Před měsícem

    खुपच अप्रतिम. 👍👌🌹❤️🙏

  • @bharatchavan3558
    @bharatchavan3558 Před 3 lety +6

    खूपच छान गवळन छान गायिका आवाज कोकीळे सारखा

  • @gahineenathpawar5691
    @gahineenathpawar5691 Před rokem +1

    खुपच छान गायण आहे

  • @user-di2di2pa2k
    @user-di2di2pa2k Před 2 lety +2

    खूप छान सादरीकरण🙏👌

  • @vasantchavan8883
    @vasantchavan8883 Před 3 lety +7

    अप्रतिम ओरीजिनल गण गौळण

  • @ashokkamble1531
    @ashokkamble1531 Před rokem +1

    ढोलकी वादन खूपच भारी छान

  • @santoshkumbhar496
    @santoshkumbhar496 Před 3 lety +2

    अप्रतिम अभिनय सर्वांच भाऊ

    • @kashinathalhat5143
      @kashinathalhat5143 Před rokem

      व्वा... व्वा खासच
      दिल नंबर 1
      एक नंदाचे नारी.... सुंदर आवाज
      हलगी ढोलकीची जुगलबंदी तर खासच...

    • @kashinathalhat5143
      @kashinathalhat5143 Před rokem

      झील नंबर वन

  • @vishnubade6569
    @vishnubade6569 Před 2 lety +1

    अतिशय सुंदर

  • @dinkarsurwase9909
    @dinkarsurwase9909 Před 3 lety +2

    सुमधूर आवाज

  • @manikchandan8060
    @manikchandan8060 Před 2 lety +3

    खणखणीत आणि मधुर आवाज आणि स्पष्ट शब्दोउच्चार. झकास. Sound system अतिशय योग्य. 🙏

  • @user-ss2cb5lk7k
    @user-ss2cb5lk7k Před 7 měsíci +2

    लोकनाट्य तमाशा मंडळ ही महाराष्ट्राची गौरवशाली पारंपरिक जिवंत लोककला आहे
    खूपच जबरदस्त गणगवळण आहे

  • @santoshkumbhar496
    @santoshkumbhar496 Před 3 lety +2

    कडक अभिनय भाऊ सर्वांना हार्दिक शुभेच्छा

    • @chandarsalunke4688
      @chandarsalunke4688 Před rokem

      आनंद महाजन जळगाव लोकनाट्य तमाशा ला माझ्या हार्दिक शुभेच्छा

  • @user-ni8th6el7u
    @user-ni8th6el7u Před 3 lety +2

    अप्रतिम गवळण

  • @marutijangade6092
    @marutijangade6092 Před rokem +1

    जबरदस्त सादरीकरण

  • @-shabdankur92
    @-shabdankur92 Před 3 lety +5

    मनापासून धन्यवाद आपले सर
    गणगौळण आवडली पुन्हा एकदा धन्यवाद
    कृपया व्हिडीओ टाका

  • @skff-yz6rw
    @skff-yz6rw Před 3 lety +3

    सुंदर सुरेख बाज 👌👌👌💐💐💐

  • @user-xx9js8of4b
    @user-xx9js8of4b Před 9 měsíci +1

    खूप छान

  • @bhikanchitte9956
    @bhikanchitte9956 Před 2 lety +1

    गणएकनबर

  • @sampattayade5353
    @sampattayade5353 Před 3 lety +8

    नंबर वन तमाशा आहे पण आडिओ मध्ये नको संपूर्ण व्हिडिओ मध्ये टाका पिल्ज

  • @kailasbhagat6233
    @kailasbhagat6233 Před rokem +1

    Good

  • @SagarShinde-nq9qd
    @SagarShinde-nq9qd Před 3 lety +1

    छान

  • @user-tu3ln7rv2c
    @user-tu3ln7rv2c Před 3 měsíci

    Nice👍

  • @ganpatladke582
    @ganpatladke582 Před rokem +1

    आपलेसादरीकरण खूप सुंदर मनाला भुरळ घालणारी आहे जुनं ते सोनं सादर केले सर्व गायक वादक यांना मनापासून धन्यवाद

  • @suyash5481
    @suyash5481 Před 3 lety +1

    Very nice 👌👌 suberb 👍🔥❤️👍

  • @user-oi7wb7km1x
    @user-oi7wb7km1x Před 3 lety +2

    👌👌👌🙏

  • @DRBSKADAM
    @DRBSKADAM Před 2 lety +1

    Very nice music

  • @user-ni8th6el7u
    @user-ni8th6el7u Před 3 lety +1

    छान आवाज

  • @baluhandke137
    @baluhandke137 Před 3 lety +2

    👍👍

  • @lllal3883
    @lllal3883 Před 2 lety +5

    तू ऐक नंदाच्या नारी हे गवळण मी खूप सर्च केली पण मला मिळाली नाही ह्या गाण्यासाठी तुमचे मनःपूर्वक आभार

    • @chandarsalunke4688
      @chandarsalunke4688 Před rokem

      तू ऐक नंदाच्या नारी ही गवळण ऐकण्यासाठी मी बऱ्याच वेळा आनंद महाजन जळगावकर यांचा रंग गवळण आणि रंगबाजी हा कार्यक्रम ऐकत असतो धन्यवाद

  • @alkathawarkar6679
    @alkathawarkar6679 Před rokem

    1

  • @hanumanbidait2418
    @hanumanbidait2418 Před 3 lety +2

    Sangit aani soundsyestim changli

  • @user-ni8th6el7u
    @user-ni8th6el7u Před 3 lety +3

    आमच्या गावच्या यात्रेला आतापर्यत सर्वांत जास्त वेळा आणलेला तमाशा

    • @sampattayade5353
      @sampattayade5353 Před 3 lety

      कोणतं गाव आहे तुमचं

    • @user-ni8th6el7u
      @user-ni8th6el7u Před 3 lety

      @@sampattayade5353 देवदैठन ता.श्रिगोंदा जि.अ.नगर

    • @chandarsalunke4688
      @chandarsalunke4688 Před rokem

      सर्व शाहीर कलाकारांचे अभिनंदन धन्यवाद

    • @chandarsalunke4688
      @chandarsalunke4688 Před rokem

      शाहिरी

    • @chandarsalunke4688
      @chandarsalunke4688 Před rokem

      शायरी परंपरेला माझा सलाम

  • @safashivchavan5470
    @safashivchavan5470 Před 3 lety +1

    व्हिडीओ टाका

  • @user-ni8th6el7u
    @user-ni8th6el7u Před 3 lety +4

    आसा तमाशा आता राहिला नाही आता फक्त अॉर्केष्ट्रा

  • @jitendragambhire5363
    @jitendragambhire5363 Před 3 lety +7

    जुनं ते सोन. तमाशा ही कला लोप पावत चाललीय. जतन करून ठेवली पाहिजे .