संगीत रत्न मास्टर दत्ता महाडिक पुणेकर गणगवळण वगनाट्य असे घराणे नष्ट करा भाग 1

Sdílet
Vložit
  • čas přidán 9. 06. 2020
  • संगीतरत्न.दत्ता महाडिक पुणेकर यांचे गीत.
    माणसा माणसा कधी,
    होशील माणूस.
    👇👇👇
    • माणसा माणसा कधी ,होशील...

Komentáře • 114

  • @socialhuman7556
    @socialhuman7556 Před 2 lety +6

    जोपर्यंत तमाशा कला जिवंत आहे तोपर्यंत दत्ता महाडिक पुणेकर हे नाव अजरामर होईल यात कोणाचीही दुमत असणार च नाही
    इतका गुणवान कलाकार झाला नाही अजून

  • @vijayathvale3349
    @vijayathvale3349 Před 3 lety +7

    कै.. फकीर भाई शेख केसनंदकर खरे कलाकार आपणांस मानाचा मुजरा....

  • @ganpatkondhawale1108
    @ganpatkondhawale1108 Před 4 lety +12

    मा.दत्ता महाडिक पुणेकर सह गुलाबराव बोरगावकर तमाशा मंडळ कलाकारांप्रती आदरयुक्त मानाचा मुजरा..👏👏
    एक कलाकार…

  • @kailaskolhe2096
    @kailaskolhe2096 Před 4 lety +7

    खुप छान ‌फार दिवसांनी हा कार्यक्रम ऐकण्याचा‌योग आला.धन्यवाद. हा व्हिडिओ टाका युटुबवर

  • @rajuthorat4819
    @rajuthorat4819 Před 3 lety +4

    खूप छान तमाशा आहे, मी चंद्रकांत ढवळपुरीकर सह दत्ता महाडिक पुणेकर यांचा तमाशा लहान पाणी पहिला आहे, इंद्रायणी काठी वग नाट्य मी 1980 साली 10वर्षा चा होतो तेवा पाहिले आहे,खरा कलाकार त्रिवार वंदन या कलेश

  • @vivekkatkar853
    @vivekkatkar853 Před 4 lety +9

    धन्यवाद विनोद जी नवीन भेट अनमोल आहे स्वर्गीय अण्णांचा सर्वांना आशीर्वाद लाभो

  • @bhaveshghorpade7379
    @bhaveshghorpade7379 Před 4 lety +3

    मला लहानपणापासून खुपच आवडत आहे मी खुप
    शोदत होतो हा वगणाट्य आज खुप आनंद वाटला

  • @rajendrajori3413
    @rajendrajori3413 Před 3 lety +7

    अतिशय सुंदर .. सुरेख चा ल ..श्रयणीय . वाद्यमेळ - नैसर्गिक विनोद जुनी लोक कला आपण जीयंत ठेवण्याचं काम करत आहात धन्यवाद

  • @namdevbatave3630
    @namdevbatave3630 Před 2 měsíci

    संगित रत्न दत्तामहाडिक यांचे सारखे तमाशगिर यापुढे होने नाही शतशा नमन

  • @jeevanpatil3556
    @jeevanpatil3556 Před 3 lety +2

    लहान पनाची आठवणी जाग्या झाल्या
    रेडिओवर ऐकलेल
    सर्वच एक नंबर

  • @santoshgavali4389
    @santoshgavali4389 Před 4 lety +5

    छान आहे ..मी एक तमाशा रसिक आहे,.मी त्यांना माझ्या वयाच्या 11व्या वर्षी पाहिलं कूरकूंभ येथे तमाशा होता आत्ता मी 32वर्षांचा आहे 👌👌👌👏👏👏👏

  • @lalmohmmadpathan7991
    @lalmohmmadpathan7991 Před 4 lety +4

    Gavlnich awaj sangita taicha ahe👌🏻👌🏻👌🏻👍👌🏼

  • @BalasahebRakshe
    @BalasahebRakshe Před rokem +1

    विनोद जी आपण अण्णा चा अनमोल ठेवा जतन केला आहे.खूप खूप आभार

  • @ansarshaikh4503
    @ansarshaikh4503 Před 4 lety +20

    मी मढी या गावचा रहिवासी असून माझ्या गावांमध्ये चैतन्य कानिफनाथ महाराजांची ची समाधी आहे आणि चैतन्य कानिफनाथ महाराजांची यात्रा शिमगा ते पाडवा या कालखंडामध्ये चालू असते माझे यात्रेमध्ये अनेक नावाजलेली महाराष्ट्रातील तमाशा फड येत असता परंतु महाडिक साहेबांचा तमाशा हा अत्यंत लोकप्रिय तमाशा होता आणि तो माझ्याच शेतामधील लागत असे त्यावेळेस सुरवातीला चंद्रकांत ढवळपुरीकर आणि दत्ता महाडिक पुणेकर असा तमाशा होता पण नंतर गुलाबराव बोरगावकर आणि महाडिक तमाशा तमाशा चालू झाला एकत्र पानांमध्ये महाडिक आणि चंद्रकांत ढवळपुरीकर यांना करार करून दिलेली होती नंतर आम्ही महाडिक साहेबांना दिली त्याबदल्यात आम्हाला भरपूर भरपूर भाडं देत अशी मी वयाच्या दहाव्या वर्षापासून तमाशा पाहत आहे परंतु महाडिक साहेबाच्या तमाशामध्ये अत्यंत कसबी असे कलाकार होते त्यामध्ये गुलाबराव बोरगावकर विष्णू चासकर फकिर्भाई गेणभाऊ आंबेडकर अशी महान कलाकार सरकार त्यांच्या तमाशात होती सुक्रे नावाचे मॅनेजर होती तसेच मोरे नावाचे सुद्धा मॅनेजर होते ही माणसं अतिशय प्रेमळ होती महाडिक साहेबां सारखा कलाकार या महाराष्ट्राच्या भूमीत परत होणे नाही त्या कलाकाराला मी विनम्र अभिवादन करतो दत्ता महाडिक हे नुसते कलाकार नसून शेतकऱ्या प्रती त्यांचा अतिशय जिव्हाळा आणि भाऊ होता कारण शेतामध्ये पाईप लाईन करण्यासाठी त्यांनी आम्हाला आर्थिक मदत केली होती अशोक काटे नावाचे मॅनेजर त्यांच्याकडे होते ते त्यांचे जावई सुद्धा होते या सर्व लोकांनी अतिशय प्रेम केलेला आहे एकदा तर बुलढाणा जिल्हा या ठिकाणाहून तमाशा करून सैलानी बाबा यात्रा करून मोठी यात्रेसाठी तमाशा च्या गाड्या येण्यासाठी बुलढाणा जिल्हा पाथर्डी तालुका अहमदनगर जिल्हा हे आंतर भरपूर अंतर आहे आणि तेवढा अंतर पार करून चारच्या दरम्यान गाड्यांमध्ये पोहोच झाल्या आणि रात्री एका तासाच्या आत कानात ओपन करावी लागली इतका हा लोकप्रिय तमाशा होता आज ही सुद्धा माडीक साहेबाची गाणी ग्रामीण माणसाच्या मुखाद्वारे ऐकायला मिळतात आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये अनेक कलाकार महाडिक साहेबांचं गाणं एखाद्या कार्यक्रमांमध्ये सादर करतात मोमीन कवठेकर यांची गीत माडीक साहेबांनी संपूर्ण महाराष्ट्रभर गाजवली महाडिक साहेब हे अतिशय श्रीमंत मनाची माणसं होती कला क्षेत्रामध्ये माडीक साहेबाचं नाव हे सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात जोगे आहे माडीक साहेबांच्या बरोबर अनेक अनेक मेक तमाशा फड अस्तित्वात होती परंतु महाडिक साहेबा समोर स्पर्धा करण्याची एकही तमाशा कलावंतांची हिम्मत नव्हती तरीसुद्धा एक विनंती माडी साहेबांचा जो काही ठेवा असेल तो त्यांच्या कुटुंबीयांनी जतन करावा आणि महिला जर आली तर सुलतान भाई शेख जमाल भाई शेख यांची भेट घ्यावी

    • @vinoddattamahadik570
      @vinoddattamahadik570  Před 4 lety +2

      तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद असेच प्रेम राहू

    • @prakashingulkar4802
      @prakashingulkar4802 Před 3 lety

      विनोदभाऊ ,आपण महाडिकंचे अनमोल धन लोकांपर्यंत पोहचवलत .धन्यवाद! असेच व्हिडीओ टाकत जा.नवीन पिढीलाही संगीतातून महाडिक अन् त्यांचे सहकलाकारांची कला कशी होती,याचा परिचय होईल.

    • @prakashingulkar4802
      @prakashingulkar4802 Před 3 lety +1

      संगीतरत्न

    • @DattatrayJadhav
      @DattatrayJadhav Před 3 lety

      जबरदस्त लिहिले आपण

    • @bhaisahebinamdar5840
      @bhaisahebinamdar5840 Před rokem

      ग्रेट भेट....
      श्री इनामदार, शेवगाव जी.अहमदनगर

  • @bpashtekar5863
    @bpashtekar5863 Před 4 lety +5

    BalasHeb ashtekar khup changla tamasha

  • @sitaramghegade273
    @sitaramghegade273 Před 7 měsíci

    आम्ही भाग्यवान हि कला पाहण्याची संधी मिळाली.काय आवाज आहे.आज धांगडधिंगा झालेला आहे.

  • @rahulbabar9904
    @rahulbabar9904 Před 4 lety +4

    खुप छान आहे...गण गवळण

  • @rafikshaikh5031
    @rafikshaikh5031 Před 2 lety +1

    खुपच छान जुन्या आठवणी जाग्या झाल्या

  • @balasahebsaid9190
    @balasahebsaid9190 Před 3 lety +1

    छान गेनभाऊ आंबेठाणकर

  • @user-we3bi1bg2e
    @user-we3bi1bg2e Před 4 lety +8

    सलाम त्या कलाकारांना

  • @Isha_Awasti09865
    @Isha_Awasti09865 Před 3 lety +2

    विनोदभाऊ जुने कलाकार अत्यंत गुणी व हुशार होते पुन्हा असे कलाकार घडणे अवघड आहे,मी दत्ता महाडिक पुणेकर यांच्यासह सर्व तमाशा कलावंतांना मनाचा मुजरा करतो आपण तमाशाचे भाग यु ट्यूबवर टाकून जुन्या स्मृतींना उजाळा दिला आहे,सर्व भाग टाका

  • @rajendrajori3413
    @rajendrajori3413 Před 3 lety +5

    कै संगित रत्न दत्ता महाडीक ( आ ण्णांना ) शतशः प्रणाम ... असा कलावंत होणे नाही

  • @devidasnalawade7483
    @devidasnalawade7483 Před 2 lety +2

    मु खामुंडी ता जुन्नर जि पुणे या गावाच्या आसून मी लहानपणापासून दत्ता महाडिक यांच्या चाहता आहे याचा सारखा कलावंत होणे आशक्य आहे

  • @rampandhare9709
    @rampandhare9709 Před 2 lety +3

    सलाम या महान कलाकाराला.

  • @anujabangar9095
    @anujabangar9095 Před 2 lety +3

    दत्ता महाडिक गुलाबराव बोरगावकर चंद्रकांत ढवळतपुरीकर म्हणजे कलेचा जिवंत झरा

  • @user-oi7wb7km1x
    @user-oi7wb7km1x Před 3 lety +4

    गण गौळण आजून भाग आसतील तर टाका ना माऊली 🙏

  • @santoshgaikwad7953
    @santoshgaikwad7953 Před 2 lety +1

    छान,,विनोद भाऊ आंगावर काटा पण आला डोले पान्हावले रडु पण ,,,,,,,आण्णा ग्रेट च होते आजरामर नाव करण सोपी गोष्ट नाही,मोठा वटवरुक्ष राखण्याच काम तुम्ही करताय तुम्हाला सलाम आहे ,,,कलाकार,,,

  • @VasantPawar-hd9ww
    @VasantPawar-hd9ww Před 4 lety +4

    माेमीन कवठेकर महाडिक साहेबांना गाणी लिहुन देत असे, साहेबानी गाण्याच,साेन,केल,माेमीन,लिहिल,दताने,
    गाईले असे बाेल होते ते,प्रेषक,,,,,,पवार साहेब मुंबई,

  • @bibishanpathare1200
    @bibishanpathare1200 Před rokem

    सुधाकर पोटे👌👌🙏🙏मि चरोहलीकर

  • @dattatrayakale6200
    @dattatrayakale6200 Před rokem

    Atishay durmil video saglya gavlanichya Chali avadlya
    Jun te son

  • @chintamanwalkoli1134
    @chintamanwalkoli1134 Před 4 lety +10

    धन्यवाद विनोदजी फार दिवसांची प्रतिक्षा करत होतो.आपण हे वगनाट्य टाकून माझ्यासारख्या स्व.महाडिक साहेबांच्या चाहत्याची ईच्छा पुर्ण केली आहे.

  • @vikramvasantraojamale7166

    सुरवातीच म्युझिक छान आहे ❤️

  • @sushamasudhirtambe4309
    @sushamasudhirtambe4309 Před 4 lety +17

    धन्यवाद् आदरणीय श्री विनोद महाडिक साहेब जे ऐकायचे होते तेच आपण आम्हास दीले मी अण्णांचा स्वर्गीय दत्ता महाडिक पुणेकर आणि गुलाबराव बोरगावकर यांचा सच्या भक्त आहे आज हे ऐकताना मी ३५ वर्ष मागे गेलो साहेब आपले आभार कसे मानावे तेच सुचत नाही तरीही आपले आभार

  • @vijaymane8293
    @vijaymane8293 Před 3 lety

    Khup. Chan asetch june program dhakvit ja

  • @laxmankarande857
    @laxmankarande857 Před rokem

    फार सुंदर आहे

  • @mahadevwagh104
    @mahadevwagh104 Před 4 lety +2

    Anmol theva vasantraoji 👌👌👌👏👏👏

  • @vivekkatkar853
    @vivekkatkar853 Před 4 lety +6

    मी साईकृपा बेल्हे ग्रूप चा सदस्य आहे

  • @kunalshinde691
    @kunalshinde691 Před rokem

    ❤ असे कलाकार होणे नाही

  • @rahulbabar9904
    @rahulbabar9904 Před 4 lety +9

    सर तुमचे खुप खुप आभार.तुम्ही आणांची गण, गवळ ,वगनाट्य आजुन ही जपुन ठेवली. त्यासाठी खुप खुप आभार.तुम्ही आजुन ही आणांची आठवण करुन देता.

    • @rahulbabar9904
      @rahulbabar9904 Před 4 lety +1

      आजुन काही ह्याच्या पुढील भाग आसतील तर.सर खरच पाठवा

  • @DRBSKADAM
    @DRBSKADAM Před 3 lety +2

    Very nice music,

  • @mangaldasdukare133
    @mangaldasdukare133 Před 4 lety +2

    आवाज सुंदर

  • @arunbansode757
    @arunbansode757 Před 3 lety +1

    Nice gan gaulan🙏

  • @krishnakalushindeofficial6380

    असे कलाकर होणे नाही 👌

  • @ramdaasvawikar1596
    @ramdaasvawikar1596 Před 2 lety +2

    विनो महाडिक जे अन्न समाज प्रबोधन पर गाणी ऐरावत तसेच तुम्ही सादर केले त्यामुळे मीएक तमाशा रसिक 40वर्ष मागे गेलो खु आनंद झाला
    धन्यवाद
    विनोद महाडिक

  • @balasahebastekar9558
    @balasahebastekar9558 Před 2 lety

    Khup chaan

  • @anilpawarsataradhavadshi4620

    खूप खूप छान गणगवळण
    आनंद घेतला तमाशाचा लाँकडाऊनमध्ये ही
    आज तमाशाचा दिवस, यात्रेचा
    अनिल पवार, धावडशी ता सातारा

  • @musicwarriors
    @musicwarriors Před 4 lety +5

    sir yacha pudhcha part lvkr upload kara manik chaukatun jat astana

  • @rajendrasharma1059
    @rajendrasharma1059 Před 3 lety

    खूपच छान

  • @rajendradeshmukh5391
    @rajendradeshmukh5391 Před 9 dny

    असे कलाकार होणे नाही

  • @PANDITLANGOTEOFFICICALSONG

    छान

  • @digambarwalkoli3110
    @digambarwalkoli3110 Před 6 měsíci +1

    या लेखा मध्ये गेनूभाऊ आंबेडकर असा उल्लेख केला आहे, मला वाटतं आंबेडकर नसून आंबेठाणकर असा आहे, कारण त्यांची संपत पार्लेकर यांनी घेतलेली मुलाखत मी यूट्यू वर ऐकलेली आहे, बाकी माहिती अगदी बरोबर आहे.

  • @babasahebchavan8431
    @babasahebchavan8431 Před 9 měsíci

    चंद्रकांत ढवळपुरीकर सह दत्ता महाडिक पुणेकर यांचे गाजलेले ऐतिहासिक वगनाट्य"ही झुंज मुरारबाजीची आर्थात पुरंदरचा रणसंग्राम "हे वगनाट्य मी वडीगोद्री येथे बघितले होते. मी इयत्ता 8 वी मध्ये होतो. ते तमाशा कलावंत व ते तमाशा रसिक आज पहायला मिळत नाही.

  • @prakashingulkar4802
    @prakashingulkar4802 Před 3 lety +2

    Nice voice

  • @kavishabdaswaramangrulkar5055

    आठवणींची गोड साठवण
    आठवतो सारा क्षण क्षण

  • @mangaldasdukare133
    @mangaldasdukare133 Před 4 lety +3

    मस्त गण छानच

    • @sureshlohokare6398
      @sureshlohokare6398 Před 2 lety

      आंबेठानकरासारखा गौळण गाणारा गायक होणे नाही सर्व कलाकार पुन्हा होणे नाही. सलाम

  • @prakashingulkar4802
    @prakashingulkar4802 Před 3 lety +2

    गण गवळणीतील कलाकारांची नावेही पाठवा.

  • @ravigaikwad6696
    @ravigaikwad6696 Před rokem +1

    हाडाचे कलावंत
    शिस्तप्रिय अण्णा
    संगीत सम्राट अण्णा
    विनोदमूर्ती अण्णा
    रसिकांच्या मनातील ओळखणारे
    उत्कृष्ट व्यवस्थापक
    अभिनय सम्राट
    दत्ता महाडिक पुणेकर यांना भिवार अभिवादन!

  • @chandrakantnalawade2421
    @chandrakantnalawade2421 Před 5 měsíci

    Genbhau

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 Před 2 lety

    june.te.sone sadhya aashi . gavlan Tamashat gaylya pahijet.

  • @VinodBadekar
    @VinodBadekar Před rokem

    Utkrusht

  • @arungangurde8658
    @arungangurde8658 Před 4 lety +3

    Mi pan mahadik sahebancha chahata aahe .vagnatya che baki audio astil tar krupaya takave

  • @kunalmahadik16
    @kunalmahadik16 Před 4 lety +4

    👍👍👍👍

  • @kailasbhagat6233
    @kailasbhagat6233 Před 2 lety

    Old is gold

  • @vijaymane8293
    @vijaymane8293 Před 3 lety

    Mahadik ani borgaokar karykram anek vela pahila ahe

  • @rahulbabar9904
    @rahulbabar9904 Před 4 lety +7

    आजून पुढील भाग पाठवा..हे आपुरण आहे

  • @bhushanghaywat1699
    @bhushanghaywat1699 Před 2 lety

    धन्यवाद विनोद राव...!!

  • @sushilshingare4149
    @sushilshingare4149 Před rokem

    Ok sir

  • @kabaadak2080
    @kabaadak2080 Před rokem

    Dnyaneshwar Adak sarva kalakarana manacha mujra loni dhamni

  • @somnathkanganejagrangondha280

    Yanche gane uplod lara

  • @vijaymane8293
    @vijaymane8293 Před 3 lety

    Thayveles thaynni sangitle hote dud swast milel pan pani bottle mahag milel

  • @vijaymane8293
    @vijaymane8293 Před 3 lety

    Swar mhanje swar hota

  • @DattatrayJadhav
    @DattatrayJadhav Před 3 lety +2

    नटरंग मध्ये हेच music कॉपी केले आहे, जे सुरुवातीचे आहे...💐💐

    • @kailashkamble6459
      @kailashkamble6459 Před 3 lety

      बरोबर, अजय अतुल यांनी हे म्युझिक चोरी केले आहे

  • @prakashingulkar4802
    @prakashingulkar4802 Před 2 lety

    विनोदजी,कृपया कलाकारांची नावे सांगा.

  • @bhaveshghorpade7379
    @bhaveshghorpade7379 Před 10 měsíci

    मी 12 ते 13 वर्षांचा होतो तेव्हा माझ्या काकांनी टेप ची कॅसेट आणली होती ही आम्हांला खुप आवडायचे आम्ही कंटिन्यू अंकाचो आणि आज मी 36 वर्षांचा आहे आज पण मला तितकच आवडते खुपच छान गायण

    • @vinoddattamahadik570
      @vinoddattamahadik570  Před 10 měsíci

      तुमच्याकडे ती कॅसेट अजून आहे का.

    • @bhaveshghorpade7379
      @bhaveshghorpade7379 Před 10 měsíci

      @@vinoddattamahadik570 भाऊ शोधावा लागेल घरात

  • @prakashingulkar4802
    @prakashingulkar4802 Před 2 lety

    यातील सुरूवातीला अन्ऊंसमेंट करणा-या कलाकारांचे नाव?

  • @kailashkamble6459
    @kailashkamble6459 Před 3 lety +2

    नटरंग चित्रपटातील जी music आहे ती इथून चोरली आहे वाटत.

    • @romanroy2475
      @romanroy2475 Před 3 lety +1

      नटरंग चित्रपट यायचा अगोदर ही music मि aaikt होतो 🤭

    • @kashinathgawari7208
      @kashinathgawari7208 Před rokem

      Yes

  • @jaijuimograkoparde5870

    मैना माझी खरी गुणांची साळुची लावणी विनोद दादा का डिलिट केली

    • @vinoddattamahadik570
      @vinoddattamahadik570  Před 2 lety

      कॉपीराईट असल्यामुळे

    • @jaijuimograkoparde5870
      @jaijuimograkoparde5870 Před 2 lety

      @@vinoddattamahadik570 asude o pan ata shindevadikarani mhantly pan anna te annach jara tya mhannit kinva manfnit farak ahe

  • @balasahebjaybhayproduction6227

    Contact no. Hava aahe

  • @mangaldasdukare133
    @mangaldasdukare133 Před 4 lety +3

    मस्त आवाज आणि संगित आज ईतक्या वर्षाने सुधा ऐकत रहावे आसे वाटते धन्यवाद विनोद महाडिक टाकल्याबद्दल

    • @pirajichaudhari2145
      @pirajichaudhari2145 Před 3 lety

      आसा कलाकर होने नाही दता महाडिख पुणेकर

    • @kashinathalhat2247
      @kashinathalhat2247 Před 3 lety

      स्व. केरबा पाटलांची हलगी व्वा नादच खुळा

    • @kashinathalhat2247
      @kashinathalhat2247 Před 3 lety +1

      सर्वच कलाकार गुणी आहेत।

    • @subhashum111ap7
      @subhashum111ap7 Před 2 lety

      @@kashinathalhat2247 genbhau ambethankar sarkha gayak hone nahi

    • @subhashum111ap7
      @subhashum111ap7 Před 2 lety

      खूप छान आहे, खूप आठवण येते, या कलाकारांची महाडिक , चंद्रकांत , बोरगावकर, जगन्नाथ singvekar , ambethankar genba. खूप मोठे कलाकार, माधव गायकवाड ,शंकर कोकाटे ,बापु गिरी ,काय ती माणसे होती ,अप्रतिम

  • @pampuchavan967
    @pampuchavan967 Před rokem

    असे कलाकार होणे नाही