लावणी | दिवस 20 | Final Performance.

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 07. 2024
  • २०. लावणी
    लावणी म्हणजे लोक रंजनासाठी संगीत नृत्य अभिनय यांचे मिश्रण करून सादर केला जाणारा काव्यप्रकार. लावणीचा प्रवास हा राजाश्रय यातून लोकाश्रय पर्यंत झालेला आपल्याला दिसतो. लावणी प्रामुख्याने शृंगार रसाचा समावेश होतो.

Komentáře • 242

  • @maheshsathe4562
    @maheshsathe4562 Před 5 měsíci +1

    माझे गुरुवर्य ढोलकीसम्राट पांडुरंग घोटकर गुरुजी यांचा साठी एक लाईक बनतोच ❤👍🏻

  • @dnyaneshwarwaghmare7252
    @dnyaneshwarwaghmare7252 Před 3 lety +7

    हे खुप महान ढोलकी सम्राट माननीय पांडुरंग घोटकर आहेत. मराठी सिनेसृष्टीतील खुप मोठे नाव

  • @vilassonarikar590
    @vilassonarikar590 Před 2 lety +6

    ढोलकी मला वाजवला ऐकायला खूप आवडते 74वयाचे ढोलकी वादक खूपच छान ढोलकी वाजवली आणि आपल्या कलाकाराची भूमिका छान होती

  • @NRPatil-ih6ry
    @NRPatil-ih6ry Před rokem +2

    खूपच सुंदर नर्तन अगदी पारंपरिक पद्धतीचे ,सर्व कलावंतांचे खुप खुप अभिनंदन 👏👏👏💐💐💐

  • @akashkunkerkar8729
    @akashkunkerkar8729 Před 3 lety +13

    वा वा वा क्या बात है ...वाह्ह रेशमा ताई ..खरंच् ग्रेट आहेस तु ,..घुंगरांचे बोल आणि ढोलकीचा मेळ अगदी योग्य जमवतेस।।🙏

    • @pravinkalbande5885
      @pravinkalbande5885 Před 3 lety +1

      5

    • @popatkhapre5065
      @popatkhapre5065 Před 3 lety

      छानच

    • @anandakamble9177
      @anandakamble9177 Před 3 lety

      रेश्मा यांचा नंबर मिळेल काय आम्ही एक शॉर्ट फिल्म करतोय तमाशा वर

  • @vinayakkalamkar5083
    @vinayakkalamkar5083 Před 2 lety +2

    लोक कला जिवंत ठेवणारे तुम्हा कलाकारा ना मानाचा सलाम लयभारी👌👌

  • @advg.p.ghule.aurangabad6930

    सध्याच्या यु टुबवर सर्वात ग्रेट
    सुरेखा बाईपेक्षा खुपच ग्रेट
    तुम्हाला चांगला रस्ता लाभों,व
    कार्यसमाजात पोहचो।

  • @user-mu5nb7ro4u
    @user-mu5nb7ro4u Před rokem

    अप्रतीम पारंपरिक लावणी कशी सादर करावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे या चारही कलावंतांचे उत्तम सादरीकरण आणि नृत्यांगणेच्या आदांना व अभिनयास सलाम

  • @ashokathawale1801
    @ashokathawale1801 Před rokem

    खूपच सुंदर ,सर्व कलावंतांचे खुप खुप अभिनंदन

  • @dinkaraware9248
    @dinkaraware9248 Před 2 lety +2

    अप्रतिम ताई व सर्व कलाकारांना भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @user-tj2bd7lq4i
    @user-tj2bd7lq4i Před rokem +2

    अतिशय सुंदर मला खूप आवड होती पण घरच्या प्रति स्टेपायी घरच्या लोकांनी काही च करु दिले नाही फार राग येतो

  • @gangadharkhillare3754
    @gangadharkhillare3754 Před 3 lety +3

    खुप सुंदर, पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा... गायन,वादन,आणि नृत्य सर्वच आघाड्यावर बाजी मारली..

  • @kerubhaushinde7134
    @kerubhaushinde7134 Před 2 lety +1

    मराठमोळी अस्सल कला,👌👍 मनमोहक व अव्वल सादरीकरण. ❤️
    मानाचा मुजरा 🙏💐

  • @lahanudhatrak3838
    @lahanudhatrak3838 Před 3 lety +7

    खुप छान, जुने ते सोने. सलाम महाराष्ट्राच्या लोककलेला.🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @diliplandkar1302
    @diliplandkar1302 Před 3 lety +1

    जोपर्यंत असे कलाकार आहेत तो पर्यंत लावणीचे गायन, ढोलकी एवढ्या वयाच्या भाऊ कडून आणि अप्रतिम नृत्याचे सादरीकरण केले
    या सर्वांना 🙏🚩🚩🚩🚩🚩
    लावणी कधीही संपणारी नाही
    मराठी माणूस आहे तोपर्यंत चिरंजीव आहे 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏💐

  • @matemanoj2349
    @matemanoj2349 Před rokem +1

    उत्कृष्ट कला सादरीकरण, पुणे विद्यापीठाचे आभार

  • @yuvarajpatil7487
    @yuvarajpatil7487 Před 2 lety

    लावणी खूपच आवडते खरोखर सुंदर लोककला आहे तिला जिवंत ठेवायला पाहिजे

  • @nanabhainikumbhe5569
    @nanabhainikumbhe5569 Před 2 lety

    खूप आनंद झाला...छान मराठी लावणी..

  • @puranemahadeot.7642
    @puranemahadeot.7642 Před 3 lety

    खूप छान मुजरा लावणी गायकेचा आवाज खूप छान आहे नाच ही खूप छान आहे खरंच असल्या लावण्या ऐकायला मिळत नाहीत अभिनंदन औरंगाबाद हुन महादेव पुराणे

  • @prakashshirore2053
    @prakashshirore2053 Před rokem +1

    ढोलकी खूप छान वाजवली... कलाकार सर्वच पारंगत आहेत

  • @babanpadaval153
    @babanpadaval153 Před rokem +2

    सुंदर त्रिवेणी संगम
    गायन वादन व नृत्य

  • @Boss-id8xf
    @Boss-id8xf Před 3 lety +21

    तमाशा म्हटला की माझी आवडती कला लहानपणी मी दुरवर जायचो नाल. वाद्य खुप आवडीचे परंतू टीव्ही व. मोबाईल यांच्यामुळे या लोककलेला ग्रहण. लागल

  • @lahumadke2070
    @lahumadke2070 Před 3 lety +4

    सर्व वाद्यवृंद कलाकार यांनी अतिशय सुरेख साथ दिली म्हणूनच या ताईनां छान सादरीकरण करता आले, अप्रतिम अभिनय.....
    मराठी चित्रपट अभिनेत्री मधुताई कांबीकर ग्रुप,कांबी कडुन हार्दिक शुभेच्छा..(कांबी-अहमदनगर)

  • @govindwarwade2739
    @govindwarwade2739 Před rokem +1

    अभिनंदन, अतिशय सुंदर सादरीकरण.

  • @dattapatimese3879
    @dattapatimese3879 Před rokem +1

    सर्व कलाकार शतश प्रणाम खुप छान अदाकारी

  • @rohanudaychinchore8579
    @rohanudaychinchore8579 Před 3 lety +19

    अत्यंत श्रवणीय! ढोलकी, संवादिनी, गायन आणि नृत्य सर्वच आघाड्यांवर बाजी मारली आहे. धन्यवाद. _/\_ :)

  • @hemantlohokare2913
    @hemantlohokare2913 Před rokem +1

    यांना साष्टांग नमस्कार. घोटकरजींना. यांना कोण ओळखत नाही? 👌👌👌🌹🌹🌹

  • @shankardhaware3312
    @shankardhaware3312 Před 2 lety

    खुपचं छान बोलकी ढोलकीच्या तालावर सुंदर जयभिम

  • @user-el2sh9kw5o
    @user-el2sh9kw5o Před 3 lety +6

    अप्रतिम जबरदस्त भन्नाट खूप सुंदर लावणी साहेब कृपया अजून काही ठसकेबाज लावण्या अपलोड करा

  • @aryagawai2039
    @aryagawai2039 Před 3 lety +3

    It's called Lawani❤️❤️❤️❤️❤️👍

  • @laxmanwahval5105
    @laxmanwahval5105 Před 3 lety

    WA.... Very nice video dance and super singer No 1 Lay bhari

  • @sujalgadekar
    @sujalgadekar Před rokem

    तुला लाईव पाहण्यात खरी मजा येईल ❤❤❤❤❤

  • @sudhakarghosalkar5566
    @sudhakarghosalkar5566 Před rokem +1

    खूप छान तरुण मुलांना लाजवेल असे

  • @dineshkondaskar5754
    @dineshkondaskar5754 Před 3 lety +1

    खूप छान.
    सर्वच आघाड्यावर बाजी मारली आहे. मग ती ढोलकीची साथ असो किंवा सुंदर गायन असो.त्याचबरोबर त्या मुलीने केलेला नाच अफलातून असून प्रेक्षकांवर छाप पाडणारा आहे.
    त्या मुलीच्या पुढील यशस्वी वाटचालीस खूप खूप मनापासून शुभेच्छा.
    👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
    👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍👍

  • @manoharlaxmanraogaikawad3696

    खूप चांगली कला सादर केली ❤❤❤❤

  • @subhashmore3417
    @subhashmore3417 Před 2 lety +3

    खूप सुंदर सर्व कलाकारांना मानाचा मुजरा.

  • @prakashwaghmode2973
    @prakashwaghmode2973 Před 2 lety

    रेश्मा मुसले ताई आणि पांडुरंग घोटकर सुंदर मिलाफ.
    पारंपारिक लोककला व लोकगीत उत्तम समन्वय.

  • @sanjaykhude7931
    @sanjaykhude7931 Před rokem +2

    खरी जीवंत कलेला तोड नाही 👌👌👌👏👏👏❤

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 Před rokem +2

    सन्माननीय महोदय
    आदर आहे आपल्या महाराष्ट्रातील लोककला व कला जपणारया सर्व कलाकारांचा !!
    हार्दिक शुभेच्छा 🌹🌹

  • @vishwaskamble6961
    @vishwaskamble6961 Před 3 lety

    सुंदरच खरंच भारावून गेलो

  • @user-uq8un1hu3y
    @user-uq8un1hu3y Před 3 lety +4

    हीच आहे जीवंत कला

  • @laxmanbhuktar2897
    @laxmanbhuktar2897 Před rokem

    नेत्रदीपक, मनात घर करणारी लावणी, 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @pornimagaikwad7452
    @pornimagaikwad7452 Před rokem

    अफलातून! एकमेवाद्वीतीय !!

  • @barlinggiri4266
    @barlinggiri4266 Před 2 lety +2

    ढोलकी एक नंबर आभिनंदन

  • @sitaramborkar7619
    @sitaramborkar7619 Před rokem +1

    अप्रतीम !👌👍💐💐

  • @harshuharshu142
    @harshuharshu142 Před rokem +2

    लाजवाब सादरीकरण ,.

  • @dattatraylondhe3734
    @dattatraylondhe3734 Před 2 lety

    वाहवा वाह! खूप छान!

  • @HPgamerz-sm4cg
    @HPgamerz-sm4cg Před 2 lety

    Khup chan jay shivray

  • @shashikantdadas3326
    @shashikantdadas3326 Před 3 lety +1

    लावणी माझ्या आवडती फार आहे

  • @dilipgandal2874
    @dilipgandal2874 Před 3 lety +1

    Khup Chan
    Aprtim

  • @smitamore2305
    @smitamore2305 Před rokem +1

    Dalki uttam vajavli.,good.i like it .

  • @mrsadashivdeshmukh2469

    Abhinandan for great performance mujara and Gavalan

  • @Gulab_kute
    @Gulab_kute Před 3 lety +3

    महान महाराष्ट्राची महान लोककला आणि महान पारंपारीक लोककलावंतांना मानाचा मुजरा,सर्वाना मनापासुन धन्यवाद.

  • @puranemahadeot.7642
    @puranemahadeot.7642 Před 3 lety +1

    खुपच सुंदर लावणी

  • @anilgaddamwar7907
    @anilgaddamwar7907 Před 3 lety

    खुब शुभेच्छा शान आहे गुड

  • @ankushthopate2658
    @ankushthopate2658 Před rokem

    आती सुंदर मला आवडली तुम्हाला आवडली सांग

  • @baburaodhokane6973
    @baburaodhokane6973 Před rokem +1

    स्वराचा व घुंगराचा मेळ बरोबर बसला!!

  • @maheshshinde2330
    @maheshshinde2330 Před 3 lety +2

    No words for your team work.
    Sundar Apratim khup khup abhinandan

  • @kisandalvi3224
    @kisandalvi3224 Před měsícem

    लावणी महाराष्ट्रचे Shan

  • @ramchandrabhoir744
    @ramchandrabhoir744 Před 3 lety +4

    Abhinandan n Namaskar to this Lavani perforance which showed Bharatiya Culture + Adhdhatma also.

  • @kantaraowarkad7773
    @kantaraowarkad7773 Před rokem +1

    Macha mujara best lawani.

  • @irfantamboli2377
    @irfantamboli2377 Před 3 lety +3

    ढोलकीला साथ घुंगराची,👌

  • @shrikantgaikwad9059
    @shrikantgaikwad9059 Před 2 lety

    वा वा वा वा ढोलकी अाणि अावाज ,डांस

  • @SR.shankargoud2806
    @SR.shankargoud2806 Před 2 lety +2

    खूप छान 🙏🙏 👌👌

  • @govardhanjoshi9766
    @govardhanjoshi9766 Před rokem

    धन्यवाद सर्वांना

  • @bhosaledattatray1243
    @bhosaledattatray1243 Před 3 lety +4

    ढोलकी मास्तर 👌👌

  • @sujalgadekar
    @sujalgadekar Před rokem

    एकदम कडक ❤❤❤❤❤❤

  • @sudhakarkamble1286
    @sudhakarkamble1286 Před 3 lety

    Va jhup khup chan kala

  • @devidaspavar2149
    @devidaspavar2149 Před rokem

    Very.good all the..best

  • @rajendrawankhade3642
    @rajendrawankhade3642 Před 3 lety

    कौतुकास्पद 👌

  • @umeshmane3527
    @umeshmane3527 Před 3 lety

    अप्रतिम सुंदर

  • @chandanshirodkar3069
    @chandanshirodkar3069 Před rokem +1

    Bahot Khub💰💰💰

  • @sureshpathare9317
    @sureshpathare9317 Před 3 lety

    मस्त मस्त👍👍👍👍👍

  • @santoshshahane3772
    @santoshshahane3772 Před 2 lety

    खूपच छान 👌👌👍👍

  • @dattujambhale3536
    @dattujambhale3536 Před 3 lety

    एक नंबरच गोळण

  • @dineshthombare7383
    @dineshthombare7383 Před 2 lety

    खूप खूप शुभेच्छा

  • @kishornaikanavare7395
    @kishornaikanavare7395 Před 2 lety

    वा.वा .कडक

  • @ramshrjadhav3674
    @ramshrjadhav3674 Před rokem +1

    छान आहे मुजरा छान आहे

  • @subhashchavan6659
    @subhashchavan6659 Před rokem +2

    Very nice dance 🌹💐☝👌🙏💐🌹

  • @arunkamble1692
    @arunkamble1692 Před 3 lety

    कला जिवंत राहिली पाहिजे.ताई

  • @balubendkoli6480
    @balubendkoli6480 Před 3 lety

    खुपच छान लावणी डांस

  • @rajabhaubhailume4759
    @rajabhaubhailume4759 Před 3 lety

    उत्तम सादरीकरण

  • @ashokawate3116
    @ashokawate3116 Před 3 lety +1

    Wow ekdam chan man bharun aale

  • @pravinpatil3630
    @pravinpatil3630 Před rokem

    Sundarrrrrrr........

  • @Satyajeet-Giri
    @Satyajeet-Giri Před 7 měsíci

    "अप्रतिम"

  • @mulani9647
    @mulani9647 Před 3 lety

    वाह सुंदर मिलाफ

  • @shwetakurhade4899
    @shwetakurhade4899 Před 2 lety +4

    Reshma you are great.Nice performance.

  • @baldevwankhade9866
    @baldevwankhade9866 Před rokem

    गौतमी. पाटील हिला ईथै शिक्षण मिळाले पाहिजे

  • @sujalgadekar
    @sujalgadekar Před rokem

    खूपच छान❤❤❤❤❤❤❤

  • @bhimaraogopal9831
    @bhimaraogopal9831 Před 2 lety +1

    सुदंर कार्यक्रम तसेच ढोलकी तर अप्रतिमच ढोलकी वाचकांचा फोन मिळेल का
    सर्व कलावंतांचे अभिनंदन

  • @pankajpadale5968
    @pankajpadale5968 Před 3 lety +1

    एक no

  • @sunilmoon6251
    @sunilmoon6251 Před 3 lety +1

    Very noice dolki talk like this

  • @narayansurwase960
    @narayansurwase960 Před 2 lety

    एकदम झकास

  • @mohandhanvate4972
    @mohandhanvate4972 Před 3 lety

    फार सुंदर

  • @manoharlaxmanraogaikawad3696

    खूप छान मुजरा !!❤

  • @nakulsangale8589
    @nakulsangale8589 Před 3 lety +1

    लावणी लोककला महाराष्ट्रा ची 🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @user-id3yu2vx1k
    @user-id3yu2vx1k Před 3 lety

    आभिनदन जय राम

  • @niranjansingh1908
    @niranjansingh1908 Před 3 lety

    Bahut sunder

  • @munjajibobade8968
    @munjajibobade8968 Před 3 lety +1

    KHUP CHAN

  • @shankarsonwane4527
    @shankarsonwane4527 Před 2 lety

    छान आहे लावणी