गवळ्याची रंभा - वगनाट्य व रंगबाजी | Ahilya Film

Sdílet
Vložit
  • čas přidán 12. 10. 2023
  • Album : Gavlyachi Ranbha
    Released : -
    Actor : दत्ता महाडीक पुणेकर सह चंद्रकांत ढवळपुरीकर तमाशा मंडळ
    Follow Us On,
    Instagram : / ahilyafilm
    Facebook : / ahilyafilm
    Contact : ahilyabaiholkar.in/ahilya-fil...
    #ahilyafilm #tamasha #rangbaji #vagnatya
  • Zábava

Komentáře • 24

  • @vishnubhalerao8475
    @vishnubhalerao8475 Před dnem

    वग सम्राट चंद्रकांत ढवळपुरीकर यांनी रणमल महाराज हे पात्र छान सादर केल होत

  • @truptifilmproduction4659
    @truptifilmproduction4659 Před 7 měsíci +5

    खरोखरच जुना तमाशा डोळ्यासमोर आला मन अगदी भरून गेले सर्वच कलाकारांना माझा मानाचा मुजरा

  • @user-ss2cb5lk7k
    @user-ss2cb5lk7k Před 8 měsíci +8

    तमाशा विश्वातील हि जोडी सुरवातीला एकत्रित होती नंतर विभक्त झाले
    कै संगीत रत्न मा दता महाडिक पुणेकर सह वगसम्राट मा श्री चंद्रकांत ढवळपुरीकर लोकनाट्य तमाशा मंडळ खूपच गाजले होते खरोखरच असे कलावंत पुन्हा होणे नाही
    मुजरा अशा कलावंतांना

    • @gurudasdhavan205
      @gurudasdhavan205 Před 6 měsíci

      खरोखरच असा वगनाट्य फार सुंदर आहे असं वगनाट्य
      होणार नाही

    • @jayramkadam4347
      @jayramkadam4347 Před 2 měsíci

      Rerrer🎉 4we,e w
      ​@@gurudasdhavan205

  • @BhausahebBhusari-km5uz
    @BhausahebBhusari-km5uz Před 7 měsíci +4

    ढवळपुरीकर यांना अभिमान आहे

  • @balasahebpawar4712
    @balasahebpawar4712 Před 7 měsíci +2

    Lai bhari sadrikaran. Navin video patva.

  • @nandkumarkanunje5616
    @nandkumarkanunje5616 Před 2 měsíci +1

    काळू बाळू कवलापूर कर असेच जोड गोळी खूप च एके काळी गाजली होती.

  • @lokranjandr.sampatparlekar
    @lokranjandr.sampatparlekar Před 7 měsíci +1

    खूप सुंदर..

  • @user-lk3vd6kf5w
    @user-lk3vd6kf5w Před 6 měsíci +4

    पुर्ण तमाशा दाखवत जावा

  • @user-hn3dl8nr9h
    @user-hn3dl8nr9h Před 3 měsíci +1

    जुने.लोकनाट्य.ऐकले.तरी.जुने.दिवस.बालपण.डोळ्यासमोर.येते.....जुने.कलाकार.अप्रतिम...आता.होणे.नाही.....

  • @somnathsukate438
    @somnathsukate438 Před 8 měsíci +2

    पूर्वीच्या (मधुकर नेराळे निर्मित ) कॅसेट
    मधील प्राणे पूर्ण वर्ग नाही . मधून मधून कट आहे .

  • @ganpatnawale555
    @ganpatnawale555 Před 7 měsíci +1

    निवृत्ती बुवा कुरुंदकर यांच्या आवाजातील सुरुवातीचा शिलकार एकदमच भारी

  • @User96942
    @User96942 Před 7 měsíci +1

    सगळे लोकनाट्य तमाशा दाखवत जावा बघायला आणि ऐकायला आवडतात

  • @kailaskolhe2096
    @kailaskolhe2096 Před 7 měsíci +1

    हा व्हिडिओ दिसला पाहिजे

  • @mahadevsagat1389
    @mahadevsagat1389 Před 2 měsíci

    सकट बंधू तबले वाले

  • @pravingholap3993
    @pravingholap3993 Před 6 měsíci

    जुने ते सोन .

  • @mahadevsagat1389
    @mahadevsagat1389 Před 2 měsíci

    जुन्या कॅसेट जर असतील तर मला जरा टाका ना प्लीज

  • @daulatgangurde2883
    @daulatgangurde2883 Před 4 měsíci

    व्हिडिओ तमाशा दाखवा

  • @minanathsinalkar1328
    @minanathsinalkar1328 Před 7 měsíci +1

    शिलकार ऐकले तरी अंगावर रोमांच येतात....

  • @manoharmarne2993
    @manoharmarne2993 Před 22 dny

    Video tamasha dakhavt java!