गवंडी काम करत नायब तहसीलदार झालेले प्रतिक आढाव | Pratik Adhav Interview Promo | Bhongaa Uncut - 11
Vložit
- čas přidán 17. 05. 2022
- मनन हाॅटेल, बारामती प्रस्तुत 'भोंगा अनकट'मध्ये फलटण तालुक्यातील गुणवरे गावचे सुपुत्र असणाऱ्या प्रतिक आढाव यांनी एकदम हलाखीच्या परिस्थितीवर मात करत MPSC परिक्षेत महाराष्ट्रात २५४ वा आणि SC कॅटेगिरीतून १० वा क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या संघर्षाची दखल The Bhongaa घेतली असून त्यांचा संघर्षमय प्रवास या मुलाखतीतून आपल्या समोर आणला आहे.
Credit:
Music: Morning Light by Keys of Moon | / keysofmoon
Music promoted by www.chosic.com/free-music/all/
Creative Commons CC BY 4.0
creativecommons.org/licenses/...
ताज्या बातम्या आणि दर्जेदार लेख वाचण्यासाठी 'द भोंगा' पोर्टलला भेट द्या: thebhongaa.com
फेसबुक पेजला लाईक करा: bit.ly/3slJ4WE
ट्वीटरवर फॉलो करा: bit.ly/3y6o4G5
Dailyhunt वर फॉलो करा: bit.ly/35YZYkg
गुगल न्यूजवर फॉलो करा: bit.ly/2UbskVN
द भोंगाला आर्थिक मदत करण्यासाठी: pmny.in/II1mv4ENmElk
तुम्हाला देखील द भोंगावर लिखाण करण्याची संधी मिळू शकते. अधिक माहितीसाठी भेट द्या: bit.ly/2SxeoVT
All rights reserved © thebhongaa.com
If you want to use part, or video contact us: thebhongaa@gmail.com
असंच केलं पाहिजे आपल्या समाजातील प्रत्येकाने
केटरिंग च काम करत होता हा भाऊ खूप संघर्ष करून यश भेटलं भाऊ ला 👌👌 सोबत होता आमच्या, पुण्यात
प्रतीक पहिल्यांदा अभिनंदन.... शिक्षण घेताना परिस्थितीचे कारण पुढं करणाऱ्याना चांगली चपराक लगावलीस... सॅल्यूट तुझ्या जिद्दीला... आणि विशेष म्हणजे बाबासाहेबांच्या पुढे तु नतमस्तक झालास खूप भावलं हे... थांबू नको एवढ्यावर...खूप बोलायचं होतं बाबासाहेबाना नुसतं डोक्यावर घेऊन 1दिवस नाचण्यापेक्षा त्यानी घालून दिलेल्या पायवाटेवरून जाऊन समाजाचं भलं करणं खूप गरजेचे आहे.... पुनःश्च एकदा अभिनंदन मित्रा..... जय भीम.
मनःपूर्वक अभिनंदन मित्रा. मी अजून किती लोकांना पुढे घेऊन जाऊ शकतो हा विचार मनाला खूप भावला मित्रा. पुनःश् अभिनंदन मित्रा. आयुष्यातील प्रत्येक वळणावर प्रचंड यश प्राप्त होवो ही परमेश्वर चरणी प्राथर्णा. तुझे माता पिता धन्य आहेत.
HUGE RESPECT 🙏🏻🙏🏻💙💙💙👑😍
❤️☺️Yess. Please share this video with your relatives, friends and loved ones..✨
@@TheBhonga FOR SURE🙏🏻💙
congratulations for your success
Khup abhinandan pratikdada jaybhim
अभिनंदन प्रतीक सर
Congratulations sir
प्रेरणादायी अशी मुलाखत तसेच संघर्ष हा प्रामाणिक असला तर यश नक्की मिळते खूप सुंदर विचार.
Congratulations
Proud of u brother
Abhinandan 💐💐 All the best
Khup chhan congratulations
Heartly Congrats ....Jaybhim💙
Proud of you...
🙏 नमो बुध्दाय जय भीम 🙏
आपण अधिकारी झालात त्या बद्दल तुमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन 💐
पण आपण विश्वरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना विसरले नाहीत. याचा आम्हाला अभिमान आहे. आयुष्यात अशीच प्रगतीपथावर वाटचाल होईल .पण आपण डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांचे राहिलेले स्वप्न ,काम होईल तेवढा हातभार लाऊन चालु ठेवणे.
जय भीम
Proud of you dada Jay bhim 🙏🙏
Abhinandan Bhava🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐
👌👌👌👍❤️
Great Aadhav Saheb Congratulations
And
we have because He was
- Dr.Ambedkar 👍
Jay bhim saheb
jidaa aani mehatichya joravar... kahi hi shakya aahe.. he proof kelas ...
salut to you....
Jay bhim bhava
अभिनंदन भाऊ...
mehnat bolte dada 🤩🤩💙
congratulations ....
Congratulations 👑💎🥳💙
👍
Heartily Hat's off you bro🙌💐💐
👌👌🙏🏻👍👍
Jay bhim bhava 😘
congratulations Saheb
💐💐congratulations
The भोंगा..... 💜🙌
😁❤️
Good work .. congratulations
Congrats bro💐💐💐🎉🎉🎉🎉
Congratulations 💐
Team bhongaa you guys are mesmerising ✨❤️
💜🙌
पुर्ण मुलाखत लवकरात लवकर टाका
आज संध्याकाळी ६ वाजता संपुर्ण मुलाखत टाकणार आहोत
@@TheBhonga वाट बघतोय....
🙌🙌
Heartly congratulation sir
Congratulations pratik da 🙌🙌🙌💫💫
Very nice Dr. Babasaheb yanchi krupa, congratulations 🌹🌹🌹🌹समाजकडेही लक्ष असू द्या... 🙏🙏🙏 ithunpudhehi
Abhinandan saheb
💥💥💙💙
🔥🔥🔥🔥
Congratulations brother 💐💐
👍👍
Bhau proud of you goosebumps vala scene respect 💙🙇🏻♂️
नक्कीच. व्हिडिओ नक्की शेअर करा..❤️
💙Jay bhim
Jay Bhim💙
ओपन कॅटेगरी मधून कुणी असेल तर त्यांचाही इंटरव्ह्यू घ्या, ते खरे मेरिटवाले
Mitra paristhiti bgh..
जळाली ना 😎😎
♥️♥️♥️
❤️
Congratulations bhava jay bhim💙
👍💐👌👌👌
👍👍👍👍👊👊👊👊✌️✌️⚓️⚓️
Tyana aamachya gavat invite karayach aahe
Baki cha part kadhi yenar ahe
आज संध्याकाळी सहा वाजता संपूर्ण मुलाखत येतेय. नक्की पहा आणि शेअर करायला विसरू नका..☺️❤️
@@TheBhonga nakich jay bhim
Dada ya pratik sanancha no dya na
Sarv yuva pidhi ni yancha aadarsh ghyava fkt babasaheb babasaheb mhnun tyan chya jayanti t ugach dhigana ghalun Or dadagiri krun kahi honar nahi Ambedkar yana kharch mantri asal tr khrch tyani sangitlya pramane khup khup shika kahi tri bnun dakhva hich khari Dr. Babasaheb yan na khari Aadaranjli n Manvandana asel lachari n magashi jin sodun shiksha ghya hech tumhala uddharu shakel JAI BHEEM
sir tumcha contact number milel ka tumcha margadarshan ghyach hota