A DAY WITH TAHSILDAR||विद्यार्थी मित्रांसाठी दैनंदिन कामकाजाचा vlog|कामकाजाबाबत माहिती व्हावी यासाठी

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 11. 2021
  • A DAY WITH TAHSILDAR
    खास स्पर्धा परीक्षा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना तहसीलदार पदाचे कामकाज समजावे यासाठी vlog

Komentáře • 153

  • @rkn9033
    @rkn9033 Před 2 lety +27

    सर तुमच्यामुळे अभ्यास करायला आम्हाला खुप प्रेरणा मिळते.

  • @priyanka.28892
    @priyanka.28892 Před 2 lety +17

    MPSC तील माझी एकमेव आवडती पोस्ट😍😍😍😍😍😍 वाह!! भारी वाटल बघून. Thank you sir...😍🙏

  • @charank9890
    @charank9890 Před 2 lety +20

    सर तुमच्या सारखा मन मोकळा माणूस पहिल्यांदा पहिला अधिकारी म्हणून खूप छान

  • @sandipdive1530
    @sandipdive1530 Před 2 lety +5

    असा अधिकारी पुन्हा होणे नाही

  • @manishpatil8720
    @manishpatil8720 Před 2 lety +5

    आमच्या साक्री तालुक्याचे भूषण माननीय नितीनजी deore saheb ..proud of you sir.

  • @rahulwadekar731
    @rahulwadekar731 Před 2 lety +5

    खूप छान सर , पुढील वाटचल करण्याऱ्या नवीन विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे vlog सर .ग्रेट. 👍🙏🙏🙏

  • @rohinithorat357
    @rohinithorat357 Před 2 lety +4

    Ataparyrnt tahsildar padachi mahiti yekli aj pratekshat kam pahile.. U r really great sir👌😊

  • @competitiveuniverse8809
    @competitiveuniverse8809 Před 2 lety +2

    सराच्या स्वभावात मोठेपणा अवशदाला सुद्धा मिळणार नाही ,,,,खूपच मोठे वक्तिमहत्व🙏👍👍

  • @shindeamol2482
    @shindeamol2482 Před 2 lety +3

    असे अधिकारी पुन्हा होणे नाही. मनापासून धन्यवाद सर ❤️

  • @rohanpitale1051
    @rohanpitale1051 Před rokem +3

    खूपच छान वाटले . शासकीय अधिकारी असावा तर आपल्यासारखा अधिकाऱ्यास आमच्याकडून सलाम व अभिनंदन .

  • @sachinkhatik968
    @sachinkhatik968 Před 2 lety +3

    सर आपल्यासारखा मनमोकळा माणूस पहिल्यांदा पाहिला.तुमचं कार्य खरोखर अप्रतिम आहे.

  • @shashi3676
    @shashi3676 Před rokem +1

    आयुष्यात प्रथमच प्रामाणिक आणि ईमानदार अधिकारी आपल्या रूपात पाहिला सर नाही तर कोणता ही अधिकारी मनलं की

  • @yogeshvishe3498
    @yogeshvishe3498 Před 2 lety +2

    #सर

  • @a..1201
    @a..1201 Před 2 lety +2

    Sir सॅल्युट तुमच्या कामाला आम्हाला प्रेरणा मिळते ग्रेट वर्क सर अशीच प्रेरणा अभ्यास करणाऱ्या आम्हा मुलांना द्या ही विनंती

  • @onlyradhekrishna8859
    @onlyradhekrishna8859 Před 2 lety +2

    Ur great sir👏 u always support us ....and provide necessary information. Thank you so much sir🙂

  • @nitinpatil7849
    @nitinpatil7849 Před 2 lety +3

    खूप छान सर, प्रेरणादायी कार्यप्रणाली बद्दल आपण जागरूक करून दिल्याबद्दल 🇮🇳🙏🏆

  • @sushantpatil7365
    @sushantpatil7365 Před 2 lety

    Sir khupach mast ani preranadayi ahet tumche videos salute for your work

  • @rakeshubale184
    @rakeshubale184 Před 2 lety +1

    Ek no. Sir vlog khup inspirational hota .....

  • @akashdoiphode5533
    @akashdoiphode5533 Před 2 lety +4

    Day with TAHASILDAR.👍

  • @varshavedpathak6129
    @varshavedpathak6129 Před 2 lety +1

    खूपच छान सर तुम्ही खरंच अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहात तुमच्या बोलण्यातून तर नेहमी प्रेरणा मिळतेच आज प्रत्यक्ष काम पाहिले..ग्रेट सर.. thanks 🙏🙏🙏