TAHSILDAR Nitinkumar Deore - Spardha Pariksha Marg
TAHSILDAR Nitinkumar Deore - Spardha Pariksha Marg
  • 939
  • 5 788 945
या तीन कारणांमुळे तुमची सरकारी नोकरी जाऊ शकते
मित्रांनो आपण सर्व स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरी लागण्यासाठी प्रयत्न करत असतो परंतु बऱ्याचशा गोष्टी ज्या आपल्याला माहिती हव्यात त्या माहिती नसतात या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला याबाबत माहिती देत आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली कास्ट व्हॅलेडीटी आपण जवळ करून घ्या त्याचबरोबर कोणतेही डॉक्युमेंट खोटं अथवा फसवणुकीने काढणे हे कायद्याने गुन्हा असतो त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या सेवेमध्ये रुजू होणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी महाराष्ट्र नागरी सेवा 1979 शिस्त व अपील आणि वर्तणूक नियम ही पुस्तके फार महत्त्वाची आहेत या अनुषंगाने तुम्हाला कायद्याचे ज्ञान असणे गरजेचे आहे या व्हिडिओमध्ये मी तीच माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे नक्की व्हिडिओ बघा आणि आवडला तर लाईक करा व सबस्क्राईब करा
zhlédnutí: 727

Video

VLOG धुळे शहरानजीक निसर्गाने व्यापलेला नकाने तलाव नक्की बघा
zhlédnutí 215Před 6 hodinami
VLOG धुळे शहरानजीक निसर्गाने व्यापलेला नकाने तलाव नक्की बघा
नवनियुक्त तलाठी कामकाज भाग 4
zhlédnutí 684Před 2 hodinami
नवनियुक्त तलाठी कामकाज भाग 4
श्रीकृष्ण जन्माष्टमी VLOG नक्की बघा
zhlédnutí 413Před 21 hodinou
श्रीकृष्ण जन्माष्टमी VLOG नक्की बघा
नवनियुक्त तलाठी यांचे कामकाज भाग 3
zhlédnutí 1,5KPřed 14 dny
नवनियुक्त तलाठी यांचे कामकाज भाग 3
नवनियुक्त तलाठी यांचे कामकाज भाग 2
zhlédnutí 1,5KPřed 28 dny
नवनियुक्त तलाठी यांचे कामकाज भाग 2
नवनियुक्त तलाठी यांचे कामकाज काय शिकून घ्यावे
zhlédnutí 1,6KPřed měsícem
नवनियुक्त तलाठी यांचे कामकाज काय शिकून घ्यावे
शासकीय दौरा @ मुंबई
zhlédnutí 1,6KPřed měsícem
शासकीय दौरा @ मुंबई
तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट्स हरवले तर परत कसे मिळवणार
zhlédnutí 885Před měsícem
तुमचे शैक्षणिक डॉक्युमेंट्स हरवले तर परत कसे मिळवणार
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना - THEME SONG जनजागृती
zhlédnutí 686Před měsícem
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना - THEME SONG जनजागृती
पुरवठा निरीक्षक JOINING लवकरच!!
zhlédnutí 1,6KPřed měsícem
पुरवठा निरीक्षक JOINING लवकरच!!
ही संधी सोडूच नका!! आली 11255 जागांची जाहिरात
zhlédnutí 17KPřed měsícem
ही संधी सोडूच नका!! आली 11255 जागांची जाहिरात
तलाठी भरती 2024 MPSC मार्फत होणार? जी आर आला!
zhlédnutí 17KPřed měsícem
तलाठी भरती 2024 MPSC मार्फत होणार? जी आर आला!
तलाठी पदभरती नवीन जाहिरात कधी येणार?
zhlédnutí 28KPřed měsícem
तलाठी पदभरती नवीन जाहिरात कधी येणार?
DOMICILE (अधिवास) प्रमाणपत्र कसे काढावे?कागदपत्रे कोणती लागतात?
zhlédnutí 1,7KPřed měsícem
DOMICILE (अधिवास) प्रमाणपत्र कसे काढावे?कागदपत्रे कोणती लागतात?
SEBC प्रमाणपत्र कसे काढावे? कोणते डॉक्यूमेंट्स लागतात? याचा काय फायदा होणार?
zhlédnutí 27KPřed 5 měsíci
SEBC प्रमाणपत्र कसे काढावे? कोणते डॉक्यूमेंट्स लागतात? याचा काय फायदा होणार?
आचारसंहिता कालावधीत तलाठी जॉइनिंग मिळेल का ? इतर परीक्षा होतील का?
zhlédnutí 19KPřed 5 měsíci
आचारसंहिता कालावधीत तलाठी जॉइनिंग मिळेल का ? इतर परीक्षा होतील का?
तलाठी पदभरती 2023 अंतिम नियुक्त नियुक्ती पत्र मिळणार या तारखेला
zhlédnutí 18KPřed 6 měsíci
तलाठी पदभरती 2023 अंतिम नियुक्त नियुक्ती पत्र मिळणार या तारखेला
मुंबई येथे सुनावणीसाठी!!
zhlédnutí 3,6KPřed 6 měsíci
मुंबई येथे सुनावणीसाठी!!
ही जाहिरात म्हणजे सुवर्णसंधी!! या संधीचं सोनं करा!!
zhlédnutí 48KPřed 6 měsíci
ही जाहिरात म्हणजे सुवर्णसंधी!! या संधीचं सोनं करा!!
A DAY WITH TAHSILDAR VLOG - विद्यार्थी प्रेरणेसाठी
zhlédnutí 3KPřed 7 měsíci
A DAY WITH TAHSILDAR VLOG - विद्यार्थी प्रेरणेसाठी
तलाठी पदभरती जॉइनिंग नंतरचा पहिला दिवस
zhlédnutí 12KPřed 7 měsíci
तलाठी पदभरती जॉइनिंग नंतरचा पहिला दिवस
WAITING उमेदवारांचे काय होणार?
zhlédnutí 8KPřed 7 měsíci
WAITING उमेदवारांचे काय होणार?
TAHSILDAR ENTRY IN OFFICE - VIDEO FOR INSPIRATION NITINKUMAR DEORE TAHSILDAR MALEGAON
zhlédnutí 13KPřed 7 měsíci
TAHSILDAR ENTRY IN OFFICE - VIDEO FOR INSPIRATION NITINKUMAR DEORE TAHSILDAR MALEGAON
तलाठी पदभरती JOINING च्या आधी हे नक्की करा
zhlédnutí 15KPřed 7 měsíci
तलाठी पदभरती JOINING च्या आधी हे नक्की करा
PESA बाबत काय निर्णय लागू शकतो?उर्वरित 13 जिल्ह्यांचा निकाल कधी लागणार?
zhlédnutí 28KPřed 7 měsíci
PESA बाबत काय निर्णय लागू शकतो?उर्वरित 13 जिल्ह्यांचा निकाल कधी लागणार?
तलाठी पदभरती निकाल लागला आता जॉइनीन्ग कधी
zhlédnutí 7KPřed 7 měsíci
तलाठी पदभरती निकाल लागला आता जॉइनीन्ग कधी
तलाठी पदभरती साठी हे document नसतील तर निवड रद्द होईल!
zhlédnutí 23KPřed 7 měsíci
तलाठी पदभरती साठी हे document नसतील तर निवड रद्द होईल!
दिव्यांग बांधवांसाठी तहसिल कार्यालयात व्हील चेअर सुविधा
zhlédnutí 1,2KPřed 7 měsíci
दिव्यांग बांधवांसाठी तहसिल कार्यालयात व्हील चेअर सुविधा
तलाठी पदभरती चा पुढील टप्पा कोणता? नियुक्ती कधी मिळणार?
zhlédnutí 20KPřed 7 měsíci
तलाठी पदभरती चा पुढील टप्पा कोणता? नियुक्ती कधी मिळणार?

Komentáře

  • @ViahalPatil
    @ViahalPatil Před 15 minutami

    नमस्कार sir , आमची जात राजपुत असून माझ्या भावाचे srpf पोलिस मधे ewsमधून निवड झाली आहे पण त्याच्या दाखल्यावर भामटा राजपुत लीहले असून वडील आणि आजोबा चा दाखल्यावर राजपुत आहे तर कागदपत्र पडतडणीत ते म्हणतात की तुझ्या दाखल्या वर भामटा राजपुत लीहले असल्यामुळे त्यांनी सक्षम अधिकारी कडून करून आणायला सांगितले आहे तर आम्ही काय करावे कृपया सांगा

  • @limbrajchavan1162
    @limbrajchavan1162 Před 53 minutami

    सर नोटरी प्रत्येक विभागात चालते का

  • @chetanbhise455
    @chetanbhise455 Před hodinou

    sir ekch doubt ahe tahsildar zalya wr aplya zilya chya jwd pass posting bhetu shakte ka khi time nntr. please reply kara, khup v4at padlo ahe.

  • @roopnandasonpiple8824
    @roopnandasonpiple8824 Před hodinou

    Sir me goverment job la lagali aahe ani mazi sc caste aahe .mazyakade cast certificate aahe pan caste validity nahi aahe tar kadhawe lagel kay ? Ans pls

    • @govind5265
      @govind5265 Před 29 minutami

      Ho kadhav Lagate... Maha gov asel tar... Central che mahiti nahi....

  • @srushtidunung7844
    @srushtidunung7844 Před hodinou

    Sir, sankhaye vister adhakere cha badhate range

  • @srushtidunung7844
    @srushtidunung7844 Před hodinou

    Sir, please contact number

  • @sudhirnagre3271
    @sudhirnagre3271 Před hodinou

    सर. माझ्या. बाजू च्या वक्ती ने जमीन विकली रजस्त्री मध्ये दोगेच्या मध्ये रस्ता .लिहून देला घाईनारायास माझी वरळी सीमा चीन्या.मोजून देले .मी त्याच्या फैर अडवला . मंडळ अधकारी ने 2 तारखा घातल्या परंतु प्रती वादी .हजार ना राहता . त्यांच्या जागी .तारखा .दुसरे म्हणजे त्यांचे. पती हानी तारिक कली सया पण कल्या प्रती वादी आवजी दुसरे चालते का सर . असे. चूक असेल तर मी काय करू

  • @archanaghusale4551
    @archanaghusale4551 Před 3 hodinami

    Sr maze surname GAIKWAD ani kai document vr GAIKAWAD ase ahe fakt A extra add zala ahe k ntr tr mla kay karave lagel

  • @archanaghusale4551
    @archanaghusale4551 Před 3 hodinami

    Sr maze surname GAIKWAD ahe pn 10,12 vi GAIKAWAD ase zale ahe K nantr A extra add zala ahe tr kay karave lagel, affidavit ki gazate plz sanga,mi mpsc chi tayari karat ahe

  • @PriyaKhobare
    @PriyaKhobare Před 3 hodinami

    Ews काढते वेळी माझे रेशन कार्ड वर पण नाव नव्हते sir , त्यामुळे मला नवऱ्या कडील ews काढता आले नाही ,आणि उत्पन्न चे मला माहिती नव्हते की नवऱ्या कडील लावायचे असते 2023-2024 चे उत्पन्न cha दाखला आहे नवऱ्याच्या नावाचा, affidavit कसे करायचे सांगा sir , affidavit krun दिल्यानंतर मला joining मिळेल का sir, please reply dya sir

  • @anitarathod8483
    @anitarathod8483 Před 3 hodinami

    Kiti jaga yenar andaje

  • @anitarathod8483
    @anitarathod8483 Před 3 hodinami

    Sir aata talathi bharti jahirat keva yenar andaje

  • @AK-pi2sp
    @AK-pi2sp Před 3 hodinami

    सर माझ्या आजोबांच्या नावी गेलेली प्रकल्प ग्रस्थ जमीन आहे ते प्रमाण पत्र चुलत्या ने त्यांच्या नावाने काडलेल आहे त्याचा फायदा त्याने घेतला नाई तर चुलता माझ्या नावी प्रमाणपत्र करून देतं आहेत तर ते प्रमाण पत्र माझ्या नावी होऊ शकत का सांग सर प्लीज....❤

  • @yogeshchavhan7396
    @yogeshchavhan7396 Před 3 hodinami

    सर, एकस्तर वेतन श्रेणी बद्दल विडिओ बनवा

  • @VedantPatil-w9t
    @VedantPatil-w9t Před 4 hodinami

    छान😍❤️

  • @VedantPatil-w9t
    @VedantPatil-w9t Před 4 hodinami

    छान😍❤️

  • @nilamtaware982
    @nilamtaware982 Před 4 hodinami

    Thank you sir .

  • @sandeshdesai5821
    @sandeshdesai5821 Před 4 hodinami

    सर, नवीन नियुक्त होणाऱ्या उमेदवारांसाठी जो सेवार्थ आयडी तयार करावा लागतो व त्यानंतर त्यांचे पेमेंट होते त्या बद्दल माहिती द्यावी. तसेच हा सेवार्थ आयडी कसा बनवतात, व पेमेंट किती महिन्यानंतर सुरू होते त्याबद्दल कृपया सांगावे.

  • @manishaannadate9046
    @manishaannadate9046 Před 4 hodinami

    सर गणेशोत्सवाच्या तुम्हाला व आपल्या संपूर्ण टीमला (परिवार) खूप खूप शुभेच्छा.

  • @NatureSachin
    @NatureSachin Před 4 hodinami

    नवीन तलाठी भरती प्रक्रिया कधी

    • @S015N
      @S015N Před 3 hodinami

      Mukhyamantri Yuva prshikshn karykram mdhun bhrtil ky sangta at nahi ya sarkarch😊

  • @PriyaKhobare
    @PriyaKhobare Před 6 hodinami

    Document त्यांनी जमा करून घेतले आहेत,त्यांनी तहसील कार्यालयात ews verification केले आहे ,ते त्यांचा GR दाखवतात की लग्न झालेल्या महिलांनी ews ल उत्पन्न जोडवेचा.त्या gr नुसार मग मी बाहेर पडणार का ,मी नाव बदललेले म्हणून गॅझेट बनवले आहे. Affidavit काय म्हणून बनवायचे sir, please sanga sir,sir तुमचा no.milel ka , please reply sir

    • @PriyaKhobare
      @PriyaKhobare Před 6 hodinami

      Ews काढते वेळी माझे रेशन कार्ड वर पण नाव नव्हते sir , त्यामुळे मला नवऱ्या कडील ews काढता आले नाही ,आणि उत्पन्न चे मला माहिती नव्हते की नवऱ्या कडील लावायचे असते 2023-2024 चे उत्पन्न cha दाखला आहे नवऱ्याच्या नावाचा, affidavit कसे करायचे सांगा sir , affidavit krun दिल्यानंतर मला joining मिळेल का sir, please reply dya sir

  • @vijayrajgude2402
    @vijayrajgude2402 Před 6 hodinami

    Sir ...rajyasevetil padanbaddal vedeo banva sir.. Jase tahsildar Nayab tahsildar BDO vagaire

  • @hemrajdhanvat2278
    @hemrajdhanvat2278 Před 6 hodinami

    🙏

  • @alpeshpimpale2266
    @alpeshpimpale2266 Před 6 hodinami

    सर आपण धुळ्याला बदली केली का?

  • @sandhyagaikwad-1537
    @sandhyagaikwad-1537 Před 10 hodinami

    सर नमस्कार... मी 2014 लां मुक्त विद्यापीठ नाशिक मधून औसा येथे B.A ल केले माझ्याकडे मार्क शीट पाससिंग प्रमाणपत्र मिळाले आहे पण मला डिग्री प्रमाणपत्र मिळाले नाही कॉलेज मध्ये विचारले असता त्यांनी सांगितलं की डिग्री प्रमाणपत्र आले नाही त्याच्याकडे पोस्टाने घरी येतात घरी तर आले नाही मग D.V निवड यादीतून बाहेर काढले जातात का? सांगा

  • @ishwarsure-fg4hw
    @ishwarsure-fg4hw Před 20 hodinami

    सर नमस्कार सर नवीन तलाठी भरती कधी निघण सर

  • @KomalJadhav-u3o
    @KomalJadhav-u3o Před 21 hodinou

    सर तलाठी भरती येणार का

  • @nilamtaware982
    @nilamtaware982 Před 21 hodinou

    Khup chan guidance krta tumi . Thank u sir

  • @mahadevsartape4172
    @mahadevsartape4172 Před 21 hodinou

    सर अतिशय सुंदर रामाबद्दल करता तुम्हि आमच्या सारख्या ग्रामीण भागातल्या अशिक्षित पालकांना समजेल आशा भाषेत सांगता 🙏🙏🙏

  • @surajjaysinggavit5741
    @surajjaysinggavit5741 Před 22 hodinami

    Sir🙏🙏🙏 नंदुरबार जिल्हांचे निकाल बाकी आहे? पेसा जिल्हांचे कधी लागणार आहे

    • @microbiologist4972
      @microbiologist4972 Před 21 hodinou

      अंदाजे आचार संहिता नंतर / त्याअगोदर पण होउ शकते

  • @PriyaKhobare
    @PriyaKhobare Před 23 hodinami

    Sir ,maze ews वडीलांकडील आहे. नवऱ्या कडील आधार पॅनकार्ड आहे माझे नवी मुंबई पोलीस मध्ये काम झाले आहे , तर ews verification chya वेळी मला काही प्रॉब्लेम तर येणार नाही ना sir , please reply sir 🙏 🙏🙏 माझे document, medical सगळे झाले आहे joining आली नाही अजून please कळवा sir

    • @PriyaKhobare
      @PriyaKhobare Před 23 hodinami

      Ews काढताना माझे वाडीलांकडील च आधार लावले होते ,माझे नवऱ्या कडील रेशन वर नाव नव्हते ews काढताना ,तर ते आता म्हणत आहेत नवऱ्या कडील तुम्ही उत्पन्न लावले नाही त्यामुळे तुम्हाला थांबवले आहे ,वरी विचारून तुमचा काय निर्णय होतो ते तुम्हाला कळवण्यात येईल म्हणत होते,मग आता माझे काय होईल माझी निवड रद्द होईल का sir please कळवा sir , माझ्या कडे नवऱ्याचे त्या वर्षाचे उत्पन्न cha दाखला पण आहे तर काय होईल please reply dya sir please khup tension ale ahe khup कष्ट करून इथपर्यंत पोहोचले होते sir घर मुलगी सांभाळून केले होते sir please reply sir

    • @tahsildarnitinkumardeore
      @tahsildarnitinkumardeore Před 22 hodinami

      @@PriyaKhobare काही अडचण येणार नाही तसे दोन्हीकडील docs सादर करा व एक affidavit करून ठेवा

    • @PriyaKhobare
      @PriyaKhobare Před 15 hodinami

      Document त्यांनी जमा करून घेतले होते ,त्यांनी तहसील कार्यालयात ews verification केले आहे ,ते त्यांचा GR दाखवतात की लग्न झालेल्या महिलांनी ews ल उत्पन्न जोडवेचा.त्या gr नुसार मग मी बाहेर पडणार का ,मी नाव बदललेले म्हणून गॅझेट बनवले आहे. Affidavit काय म्हणून बनवायचे sir, please sanga sir,sir तुमचा no.milel ka , please reply sir

    • @PriyaKhobare
      @PriyaKhobare Před 15 hodinami

      ​Thank you sir 🙏 🙏🙏

  • @manojpatil6021
    @manojpatil6021 Před 23 hodinami

    Sir तुमचा mobile number sangana

  • @rajendrachougule5665

    Sir bakichy dist ch kdhi purn honar yavrti video banva plz

  • @shrawanrokade9559
    @shrawanrokade9559 Před dnem

    सर पुढील तलाठी भरती कधी होणार आहे

  • @thecodingarena
    @thecodingarena Před dnem

    Sir mala gazzate बनवायचं आहे तर sir महाराष्ट्रात बनवलेले gazzate हे centeral goverment job sathi chalte ka आणि ती कोणत्या भाषेत असल प्लीज replay sir 😢

  • @anilnaglot5895
    @anilnaglot5895 Před dnem

    Sir food supply inspector waiting list kadhi lagel

  • @sudhakaringole3508

    नविन भरती आहे का?

  • @govindnavale2756
    @govindnavale2756 Před dnem

    Mukyamatri yuva krary prashishan yojane chya jaga ahe ka tahasil office madhye

  • @vaibhavpawar1127
    @vaibhavpawar1127 Před dnem

    सर पुढील तलाठी भरती कधी होईल

  • @nazim..FF9012..
    @nazim..FF9012.. Před dnem

    Sar mere dadaji ki janm praman Patra per Raj Raj cast hai to main OBC mein aata hun kya

  • @DnyandevShelar-z5i

    25 % मि .आपंग आहे

  • @ChintamanDhamdhere-hq1lg

    अहो सर बेकायदेशीर गौणखणीज बाबत तक्रार भरारी पथक बाबत आपण काहीच बोलत नाही

  • @ChintamanDhamdhere-hq1lg

    अनेक गौणखणीज माफिया आणि तहसीलदार व प्रांत यांचे साटेलोटे असते?

  • @vishaleditz92
    @vishaleditz92 Před dnem

    Maze aarogya sevika document verification ahe

  • @vishaleditz92
    @vishaleditz92 Před dnem

    Sir maze ANM markshit var vadilanche nav spelling mistake ahe Ani caste certificate domacikal var nav chukale assel tar kay karave

  • @DattatrayKohale
    @DattatrayKohale Před dnem

    चालू पड कायम पड चुकून भरलेला आहे तर मी काय करावे लागेल ती डिलीट कशी मारायची चार-पाच दिवस झालेले आहेत तरी मला मार्गदर्शन करू शकता का

  • @oaoagolubaba8839
    @oaoagolubaba8839 Před 2 dny

    Mulancya bhavnanshi khedu naka Ali tari desember 2025 paryant yeyil😅

  • @balajimandale1030
    @balajimandale1030 Před 2 dny

    Central esw साठी कागदपत्रे कोणती लागतील. प्लीज मार्गदर्शन करा

  • @vivekbadve9337
    @vivekbadve9337 Před 2 dny

    Sir Gajjete var detailed video banva plz

  • @ganeshkakde1288
    @ganeshkakde1288 Před 2 dny

    सर माझं सिलेक्शन झालं आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका याचं प्रमोशन काय होईल सर