INTERVIEW ला जाऊन सांगतात समाजसेवा करायची | तहसीलदार तृप्ती कोलते मॅडम | Vastav Katta |

Sdílet
Vložit
  • čas přidán 21. 11. 2021
  • संपूर्ण विडिओ पाहण्यासाठी वास्तव कट्टा या you tube चॅनेल ला भेट द्या किंव खलील लिंक वर क्लिक करा
    • अभ्यासू विध्यार्थी म्ह...

Komentáře • 167

  • @pratik9882
    @pratik9882 Před 2 lety +72

    सॉरी, पण चुकीच बोलताय मॅडम, काहीना खरंच मनापासून समाजसेवा करायची असते. हा समाजसुधारकांचा महाराष्ट्र आहे आणि त्यांचा आदर्श घेऊन आम्ही परीक्षेची तयारी करत आहोत.

  • @quicklydocs
    @quicklydocs Před 2 lety +90

    तृप्ती कोलते पाटील मॅडम आता हवेली तालुक्याच्या तहसीलदार आहेत ... खरचं त्या खूप प्रामाणिकपणे काम करतात 🙏

  • @ashabonde134
    @ashabonde134 Před rokem +4

    तुम्ही म्हणताय ते खरही असेल कदाचित पण खरेच काही लोक देश सेवेसाठी upsc देतात. माझा एक विद्यार्थी आहे तो पहिल्याच प्रयानात ca झालाय पण देशासाठी काहीतरी करायचे आहे म्हणून आता upsc देतोय आणि तीही तो first attempt मध्येच क्लिअर करेल. असे माझे दोन विद्यार्थी आहेत आज. त्यामुळे आपली मतं ही general कोणीच करू नये. तुम्ही तसा विचार करून नोकरी करत असाल तर ती तुम्हा प्रॉब्लेम आहे.

  • @ramdsgaikwad8593
    @ramdsgaikwad8593 Před rokem +28

    सामाजिक प्रतिष्ठा प्रमुख कारण आहे

  • @bittertruth.2399

    मॅडम चे कर्तुत्व पेपरात खूप वेळा झळकले आहे.

  • @vilassalunke3443
    @vilassalunke3443 Před rokem

    मॅडम काही भ्रष्टवरिष्ठ तुमच्या वर खटला भरतील

  • @vaijinath7054
    @vaijinath7054 Před rokem

    मला कच्चून पैसा कमवायचा आहे म्हणून तहसीलदार बनायचं आहे

  • @Motherland_HindBHARAT

    तुम्ही बोलताय त्यात तथ्य नाही.. तुमचे कारण आर्थिक आणि सामाजिक असले म्हणून सर्वांचे तसेच आहे असं नाही.. देशाचा आणि समाजाचा विचार करणारे लोक पण आहेत.. सर्वजन तुमच्यासारखे नसतात..

  • @somnathpotinde433
    @somnathpotinde433 Před rokem +6

    मॅडम हा तुमचा दृष्टीकोन असेल आमचा नहीं

  • @waghulesanjay7387
    @waghulesanjay7387 Před 2 lety +6

    हिंदी विडियो लाखों पहातात कमेंट लिहीतात मराठी विडीओ केल्यावर लोक का पहात नाही....

  • @bapusahebkarande6324
    @bapusahebkarande6324 Před rokem +35

    मॅडम ने तेच केलय..

  • @mahadeokilledar3500
    @mahadeokilledar3500 Před rokem +65

    सरकारी नोकरीत येताना देशसेवा करणे हे वरवर असत पण सर्वसामान्य जनतेला लुटणच जास्त पण याला अपवाद तुकाराम मुंडे सारखी माणस असतात.

  • @Sathnisargachi2102
    @Sathnisargachi2102 Před rokem +17

    खरं बोलल्या मॅडम. किती भ्रष्टाचार चालू आहे देशात. हिचं समाज सेवा आहे का.

  • @shelkeaba5191
    @shelkeaba5191 Před rokem +6

    खूपच छान सांगत आहेत. मॅडम.

  • @kaulerohit1447
    @kaulerohit1447 Před rokem +15

    भरपूर पैसा खायचा आहे का माझी बात करायची नाही आणि फुकटची मलाई खायची आणि बायकोच्या नावावर ती संपत्ती करायची हे खरं कारण आहे

  • @jagarnewschannel49
    @jagarnewschannel49 Před rokem

    अगदी बरोबर बोललात मॅडम....ते उत्तर सुद्धा खोट्या प्रतिष्ठेसाठीच देतात, हे अगदी खरं आहे. त्यामुळे तुम्ही सांगत असलेलं उत्तर तेच बरोबर आहे....👌👌👌🙏🙏🙏👍💐😀

  • @sureshmane8169
    @sureshmane8169 Před rokem +3

    अतिशय करेक्ट बोललात.

  • @sandhyachitte9456
    @sandhyachitte9456 Před rokem +2

    Ek dam right bolat madam

  • @Rushikesh2692
    @Rushikesh2692 Před rokem

    Wa wa तुमचे सारखे अधिकारी धन्य

  • @baburaobhor-producer587
    @baburaobhor-producer587 Před rokem +3

    असे खरे बोलायचे असते का मॅडम ?