Raju Parulekar । Caste । Republic Day । Truth of religion पैशाला जात नसते, पैसे खाण्याला धर्म नसतो!

Sdílet
Vložit
  • čas přidán 25. 01. 2022
  • #Caste #Religion #Life
    ज्येष्ठ पत्रकार, लेखक राजू परुळेकर यांचे विचार सुस्पष्ट आणि परखड असतात. कोणाचाही मुलाहिजा न बाळगता ते त्यांची मते व्यक्त करत असतात. मते मांडत असताना प्रेक्षकांच्यात आणि त्यांच्यात कोणताही आडपडदा असू नये या स्वच्छ उद्देशाने त्यांचा 'मनातलं' हा नवाकोरा कार्यक्रम प्रसिद्ध होतोय.
    भारताच्या प्रजासत्ताक दिनापासून या कार्यक्रमाची सुरुवात होत असून पहिल्या भागात त्यांनी जात, धर्म, पंथ या सध्याच्या घडीला समस्त भारत देशाला सतावणाऱ्या चिंतेबद्दल विवेचन केलं आहे.
    'जीवन जगताना, आपण कोण आहे ? आपल्या जीवनाचे उद्दीष्ट्य काय आहे याचा शोध घेणं गरजेचं आहे. बाह्य आणि आंतरीक शोध हे जीवनाच्या उद्दीष्टातून लागलेले आहेत. ते कोणत्याही धर्म, जात, पंथ यांच्या शोधातून झालेले नाहीत असं मत राजू परुळेकर यांनी व्यक्त केलं आहे.'
    राजू परुळेकर यांचे मनातलं हे व्हिडीओ सदर अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया आपण आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.

Komentáře • 790

  • @amitabhbachchan2727
    @amitabhbachchan2727 Před 7 hodinami

    देव, धर्म,जात माननारी लोकं बौध्दिकदृष्टया मागास असतात।

  • @ShivVyakhyateVishwambharShinde

    Thank u parulekar saheb .apan dharmachi sankalpana khup chan mandali .apala no .patava

  • @dhananjaykshirsagar2083
    @dhananjaykshirsagar2083 Před 21 dnem

    असे उपदेश पैगंबरांच्या अनुयायांनी का देत नाही. एकदा प्रयत्न करुन पहा.

  • @jeevansomani5050

    You are totally wrong knowledge

  • @milindbhagat2127

    आपण खरे ब्राह्मण शोभता.

  • @milindbhagat2127

    जात हा महत्त्वाचा मूद्दा आहे. महाराष्ट्र राज्यातील नागपूर ही जात हाच आधार मानते व जातीच्या आधारावर न्याय देते.

  • @shakilshaikh3278

    सगल्याच धर्माचे प्रमुख धर्मगुरु सतावलेले आहेत, कहींची हत्या केली आहे, बदनाम आहेत, प्रताड़ित आहेत.

  • @shakilshaikh3278

    कोणताही धर्म हा एक चाकोरीबध जीवन जगन्याचा मार्ग आहे.

  • @Vladimir-putin274

    Who created us, he nehmi rahnara prashna asnar ch

  • @ashaingole5129

    Tumnhi Bramhn aahat tumchavar kiti vishwas thevava.hya videot tumchabaddl tumnhi barich mahiti dili jase ki awards fellowship vaigre.

  • @user-um1wh3ht1k

    जीझस ख्राइस्ट यानी ख्रिश्चन धर्म स्थापन केला नाही.तरी जन्माने ते ज्यू(यहूदी)धर्माचे होतेच की.कोणीही पैगंबर कोणता धर्म स्थापन करीत असल्याचे नसले तरी त्याचे अनुयायी त्याच्या शिकवणूकीचे अनुसरण करतात व पैगंबराचे नावावरून अनुयायी त्या धर्माचे नाव ठेवतात .हिंदूप्रमाणे इतर धर्मातही भेदभाव आहेतच.जातीमुळे नसले तरी पंथ वा फिरके यावरूनन आहेतच.जाती नसत्या तरी रंग रूप,भाषा, नोकर मालक,देश प्रांत ,स्त्री पुरूष यामुळे ते होणारच आहेत.व आपल्या सारखी बहीर्मुखी व तथाकथीत बुध्दीवादी माणसांचा प्रभावच जर समाजावर रहाणार असेल तर माणसा माणसातिल भेदभाव कधीच कमी होणार नाही.सध्याच्या समाज व्यवस्थेतिल दोष, -veबाबी चे वर्णन करण्यापेक्षा तो कसा असावा ते सांगावे व आपण त्यासाठी काय प्रयत्न करीत आहात ते सांगावे.(नुसते उपदेशाचे डोस नकोत)

  • @chefabhiraj9192

    I personally believe we are all human beings, humility is the greatest way to make our life more meaningful.

  • @user-md1ue3tb2c

    जात आणि देव नाहीच आहे. वाईट काम करणार खुप सुखी असतात व त्यांचाकडे पैसाही भरपूर असतो .देव आहे तर लगेच त्याला शिक्षा का नाही करत? आपण वाईट कर्म केले तर तो लखितरी पकडू शकलो. त्यामूळे लोकांचा वरचा विश्वास उडतो आनी त्याच फळ आपल्याला भोगाव लागतो. मग काही म्हणतील त्याला देवाने शिक्षा केली हा कवळ थोतांड आहे.अनुसरुन वाटत नाही.

  • @narayantaksande3006

    Farach chan sir

  • @suryakantnatkar9380

    हि जात नाहिशी होण्यासाठी जगण्याच्या सिस्टीम मध्ये कुठ बदल करावे लागतील ते सांगा.?

  • @rashmikasurwade6652

    उपनिषादामध्ये लोक कल्याणाचे काही ज्ञान आहे का?

  • @InDefenseTheIndianConsti-ry1pw

    RSS modi is declaring ravivar European a weekend system, blind folded lady with scale, symbol of justice, is greek. Therefore we should give up on statue of lady with scale & sunday as weekend. Jenevudhari s played mind game on indians for several centuries and we want them to simply shut up. SHUT UP is our order to them.

  • @sonasuryawanshi9771

    तुमचा स्पष्टवक्तेपणा मला फार आवडतो आजच्या धर्माच्या नावाखाली भरकटलेल्या पिढी साठी तुमचे हे विश्लेषण ऐकणं खुप गरजेचं आहे

  • @sujeettelang4891

    Tu Hindu 🚩asanyas Ayogya ahe 😡

  • @narayanbhandare186

    राजू परुळेकर सर तुमचे खरे विचार मला खूप आवडतात.