गवंडी काम करत नायब तहसीलदार झालेले प्रतिक आढाव मुलाखत | Pratik Adhav Interview | Bhonga Uncut - 11

Sdílet
Vložit
  • čas přidán 18. 05. 2022
  • मनन हाॅटेल, बारामती प्रस्तुत 'भोंगा अनकट'मध्ये फलटण तालुक्यातील गुणवरे गावचे सुपुत्र असणाऱ्या प्रतिक आढाव यांनी एकदम हलाखीच्या परिस्थितीवर मात करत MPSC परिक्षेत महाराष्ट्रात २५४ वा आणि SC कॅटेगिरीतून १० वा क्रमांक पटकावला आहे. त्यांच्या संघर्षाची दखल The Bhongaa घेतली असून त्यांचा संघर्षमय प्रवास या मुलाखतीतून आपल्या समोर आणला आहे.
    ताज्या बातम्या आणि दर्जेदार लेख वाचण्यासाठी 'द भोंगा' पोर्टलला भेट द्या: thebhongaa.com
    फेसबुक पेजला लाईक करा: bit.ly/3slJ4WE
    ट्वीटरवर फॉलो करा: bit.ly/3y6o4G5
    Dailyhunt वर फॉलो करा: bit.ly/35YZYkg
    गुगल न्यूजवर फॉलो करा: bit.ly/2UbskVN
    द भोंगाला आर्थिक मदत करण्यासाठी: pmny.in/II1mv4ENmElk
    तुम्हाला देखील द भोंगावर लिखाण करण्याची संधी मिळू शकते. अधिक माहितीसाठी भेट द्या: bit.ly/2SxeoVT
    All rights reserved © thebhongaa.com
    If you want to use a part, or video contact us: thebhongaa@gmail.com

Komentáře • 1,2K

  • @bhikajimedhe7643
    @bhikajimedhe7643 Před 2 lety +682

    बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवून निघालेला विजयी भीमसैनिक ठरलास, सलाम तुझ्या मेहनतीला. जयभीम / नमो बुध्दाय.

  • @ramchandrakachare1590
    @ramchandrakachare1590 Před 2 lety +824

    खूप छान प्रतिक......तुझा संघर्ष खूप जवळून बघितला आहे . त्याचा एक साक्षीदारच आहे मी शेवटी तू बोलला ते करून दाखवले .👏सलाम तुझ्या जिद्दीला

    • @TheBhonga
      @TheBhonga  Před 2 lety +17

      व्हिडिओ नक्की शेअर करा..😊❤️

    • @Princedhole
      @Princedhole Před 2 lety +8

      Dada pratik dada ch contact number dya plz

    • @rmz4093
      @rmz4093 Před 2 lety +4

      Dada please pratik cha contact no dya na.....

    • @sharddhapawar2609
      @sharddhapawar2609 Před 2 lety +3

      🎉

    • @shaileshtayade4908
      @shaileshtayade4908 Před 2 lety +2

      @@TheBhonga sir kontya district che aahet

  • @queenytshortsstatus4194
    @queenytshortsstatus4194 Před 2 lety +153

    कोणा कोणाच्या अंगावर काटे आले हा विडिओ बघून 😇like करा आणि जय भीम बोलत रहा.....💜🙏🇮🇳

  • @sharadkhade19
    @sharadkhade19 Před 2 lety +138

    " जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की,
    तुम्हाला या देशाची शासनकर्ती जमात व्हायची आहे....!
    ✍️विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर
    या शब्दाला आज खरं केलं आहे भाऊ तु..!
    अभिनंदन तुझं...!💐💐💐

    • @dilipthombare7576
      @dilipthombare7576 Před 2 lety +5

      साहेब या साठी पहिले देवळात जाने बंद केले पहिजे कारण या भुतलावावर देव नावाचा कुठलाही जीव जिवंत नाही आपले सगळ्यात मोठे देव आपले आई वडील हेच

  • @filmyduniya366
    @filmyduniya366 Před 2 lety +242

    हेच बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आहेत आणि हे पुढे गेले पाहिजेत .......
    त्यांना हे पाहिल्यानंतर आनंद होईल ,

  • @ajinkyakamble1698
    @ajinkyakamble1698 Před 2 lety +246

    खूप खूप अभिनंदन सर💐...
    "शासनकर्ती जमात बना" हा बाबासाहेबांचा विचार समजून घेऊन तो कृतीतून सिद्ध करणारे तुमच्यासारखे अनुयायी अजून तयार व्हावेत.

  • @raopatole6355
    @raopatole6355 Před 2 lety +64

    खूप खूप अभिनंदन प्रतीक दादा 🌹🌹🌹तुम्ही एक आदर्श ठरला आहेत सगळ्या समजासाठी तुमच्या जिद्दीला सप्रेम जय भीम तहसीलदार साहेब 💙🙏 अणि भोंगा संपूर्ण टीमच तुमचे खूप खूप आभार 🙏

  • @narayanjadhav3309
    @narayanjadhav3309 Před 2 lety +9

    चैनलवलेनी अशा मुलाचे कामाची कदर करणारी कथा दाखवली तेबद्दल धन्यवाद गरिबीतून एवढे मोठे पदापर्यंत पोहचला हे बाकीचे विध्यार्थना प्रेरणादायी आहे

  • @gabbar96k
    @gabbar96k Před 2 lety +112

    गुरू ओवणारा पोरगा माझा साहेब झाला..!
    #तहशीतला मोठा आता साहेब झाला..!💐

    • @tukaramsuryawanshi1894
      @tukaramsuryawanshi1894 Před 2 lety +11

      गुर ओळणारा पोरगा माझा साहेब झाला तहसीलीतला मोठा आता नायब झाला

    • @HackWithAsh7
      @HackWithAsh7 Před 2 lety

      @@tukaramsuryawanshi1894 ❤️🙌🏻

    • @dilipthombare7576
      @dilipthombare7576 Před 2 lety

      एकच नंबर

    • @sharaddeshakar1506
      @sharaddeshakar1506 Před rokem

      जय भिम

  • @rahulkharat2267
    @rahulkharat2267 Před 2 lety +126

    एवढ्यावरच थांबू नकोस प्रतीक, तुला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐👌

  • @chhotusonwane1576
    @chhotusonwane1576 Před 2 lety +29

    प्रतिक तुझ्या यशातं तथागत व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मोठी भर आहे तुझ्या आई,वडीलांना खुप खुप शुभेच्छा

    • @niteshwakchaure41
      @niteshwakchaure41 Před 2 lety

      खूपच छान सरजी ऐकून मन थक्क झाले पुढील कार्यास शुभेच्छा

  • @jayeshrokade3473
    @jayeshrokade3473 Před 2 lety +9

    प्रतीक तुझं अभिनंदन!👌👌💐💐
    तू ठरवलं तर I A S टॉप करू शकतोस, ठरव आणि लाग अभ्यासला!तुला पुढील यशस्वी वाटचालीस हार्दीक शुभेच्छा!!!रोकडे, भूम

  • @vijayhable8596
    @vijayhable8596 Před 2 lety +317

    नो प्रॉब्लेम बेटा... गरिबित जन्म तुझा दोष नाही... पण गरिबीत मरायचं नाही... तु आयडॉल आहेस समाजाचा

  • @pranitkakade7678
    @pranitkakade7678 Před 2 lety +148

    अभिनंदन प्रतिक साहेब 💪💎💙👑
    उद्धरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे 💙💙

    • @StrongRaj117
      @StrongRaj117 Před 2 lety

      Atishay sundar Geet Ahe
      Ani Nawatach Pratik Ahe Abhinandan Pratik Prodoff my boy. 👌🙏

    • @anirudhpatil5446
      @anirudhpatil5446 Před 2 lety

      Babasaheb anche jannm kharach krantisurya hote tyanch sandesa Shikshan he waghinich doodh ahe ani te kharach koti koti kule Udharali Babasaheb anchya janmamule, Hat's Pratik!

  • @sanketingle4469
    @sanketingle4469 Před 2 lety +18

    “शासनकर्ती जमात”
    बाबासाहेबांचे स्वप्न हुद्द्याच्या पदावर बसून पूर्ण करणाऱ्या सच्चा भीमसैनिक❤️🙏
    तुमचं यश आणि जे ध्येय ठेवून त्याची पूर्ती केली...ते प्रेरणादायी ❤️
    मनाचा...जयभीम🙏❤️

  • @bhimanarwade4412
    @bhimanarwade4412 Před 2 lety +66

    हे आहे खरे आंबेडकर अनुयायी उगाच जयंतीत नाचून भीम भक्त तयार होतात ते नकोय येथे भक्तांची कमी नहीं अनुयायी हवा,,

  • @rameshdarole9596
    @rameshdarole9596 Před 2 lety +82

    अभिनंदन बेटा. एवढ्यावर थांबू नको बेटा. तुझ्यात नक्कीच क्षमता आहे. लवकरच आम्हाला तू आय.ए.एस. अधिकारी झालास म्हणून अभिनंदन करण्याची संधी दे. हार्दिक शुभेच्छा.

  • @vaishalishinde3910
    @vaishalishinde3910 Před 2 lety +108

    समाजातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रेरणा देणारा तुझा संघर्ष आणि तुझे प्रामाणिक प्रयत्न करून मिळालेल यश तुझा आदर्श डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थी प्रामाणिक प्रयत्न करतील...
    Congratulations प्रतीक सर
    🌠🌠🌠🌠

  • @sanjaykumarsir297
    @sanjaykumarsir297 Před 2 lety +5

    प्रतिक तु सर्वासानी प्रेरणास्थान आहेस. अभ्यासाची आवड असल्यास आर्थिक अडचणीवर मात करता येते हे तु सर्वाना दाखवून दिलेस. नाहि तर मुले आपली आर्थिक अडचणीच पुढे करतात. प्रमाणिक भावना आणि मेहनत असल्यास यश मिळते.💐✊💙👏

  • @ratnakantnikalje8613
    @ratnakantnikalje8613 Před 2 lety +8

    खुप अभिमान वाटतो बाबासाहेब म्हणाले होते की शासनकर्ती जमात व्हा, पण तरूण पिढीला डी जे पाहिजे बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त त्यांच्या आदर्शवादी विचार पुढे चालू ठेवले पाहिजे , आढाव यांनी गरीबीतून शिक्षण घेतले तहसीलदार झाले अभिनंदन

  • @dineshchhadidar8198
    @dineshchhadidar8198 Před 2 lety +12

    प्रतिक भाऊ मि जालना जिल्हा जाफराबाद तालुका अकोला देव येथून आहे. तुझं माझ्या परिवारांनकडुन व माझ्या कडुन खुप खुप मंगलमय शुभेच्छा अख्खा महाराष्ट्रात काण्या कोपऱ्यात तुझी चर्चा खुप अभिमान वाटला तुझा माझ्या गावात आपल्या समाजातील अगदी छोट्या छोट्या मुलांनी सुध्दा WhatsApp स्टेटस ठेवून तुझा गौरव केला. तुझ्या विषयी अभिमान व्यक्त केला. मनापासून तुझ्या विषयी प्रेम व्यक्त केलं. परत तुझं खुप खुप अभिनंदन भाऊ भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा जय भिम

  • @madhavghanghav7548
    @madhavghanghav7548 Před 2 lety +50

    खुप खुप अभिनंदन सर 💐💐💐
    अक्षरशः तुमचे बोलणे ऐकताना अंगावर शहारे येत होते 👍💐
    पुन्हा एकदा सलाम तुमच्या संघर्षाला 🙏🏻🙏🏻
    तुमच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍👍💐
    डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्याई☺🥰🙏🏻🙏🏻

  • @amolnarwate7803
    @amolnarwate7803 Před 2 lety +18

    खूपच छान दादा तुझ्या मेहनतीला आणि विचारसरणीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारावर तू चालतोस आणि समाजातील असे खुप विद्यार्थ्याना मार्गदर्शन कर आणि त्यांना घडव तुझ्या पुढील कार्यास शुभेच्छा💐💐💐

  • @ajitaagle1661
    @ajitaagle1661 Před 2 lety +5

    तू जे बोलास ना भाऊ मी सर्व श्रय आधी बाबासाहेब आंबेडकरांना देतो तिथंच तू मन जिंकस,
    भाऊ तू अजून खूप मोठा होवो जय भिम भाऊ

  • @raazalfaaz5095
    @raazalfaaz5095 Před 2 lety +38

    Engineering madhe roommate ani preparation madhe apla mitra naib tahsildar ya pada paryant pohclyacha baghun atyant anand hot ahe, proud of you mitra✌✌✌✌✌✌

    • @TheBhonga
      @TheBhonga  Před 2 lety +1

      नक्कीच..व्हिडिओ नक्की शेअर करा..😊❤️

  • @manojshirsat3083
    @manojshirsat3083 Před 2 lety +71

    जय भीम...
    जय शिवराय....
    अभिनंदन तहसीलदार साहेब...

  • @pravingaikwad6592
    @pravingaikwad6592 Před 2 lety +10

    एक नंबर भाई ,,,,सलाम तुला ,,, तुझ्यासारख कौन नाही करू शकत ,,,आता तू आदर्श आहे आणि शेवट पर्यंत राहणार vidivo पाहत असताना पानी आल डोळ्यात,,,,
    खरच आता तुला कमेंट करुण खुप लोक अभिनंदन करतील पन कुणीही तुला सहकार्य केलेलनसेल ,,,,,,पन तू तुझा निर्धार कायम ठेव ,,,भावा best of luck ,,,,समाज्याला नवीन दिशा देणारा तूच आहे ,,

  • @roshanbhagat4988
    @roshanbhagat4988 Před 2 lety +19

    अभिनंदन प्रतीक सर !!
    धन्यवाद dr. B.R. Ambedkar saheb तुमच्यामुळेच आम्ही इथं पर्यंत पोहचलो आहे.

  • @ravikumarzinzade1962
    @ravikumarzinzade1962 Před 2 lety +22

    अभिनंदन भाऊ तुझे एक सामान्य माणूस हा बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराची ज्योत तू आज पुढे नेत आहे.नक्कीच तू समाजासाठी एक आदर्श बनून काम करशील❤❤

  • @HindiMusicForYou
    @HindiMusicForYou Před 2 lety +47

    भोंगा टिमला धन्यवाद! जबरदस्त मुलाखत. एकदम सिंपल..

  • @kavitawaghmare2425
    @kavitawaghmare2425 Před 2 lety +47

    Jay Bhim sir , We are proud of you sir...Congratulations on your incredible success & hard work....you are great example for us & Inspiration many MPSC aspirant...

  • @h.g.creation669
    @h.g.creation669 Před 2 lety +7

    वा वा मित्रा तुला खरच बाबासाहेबांची आणि त्यांच्या अधिकारामुळे आज इथ पर्यंत ही तुला जाणिव आहे...जय भीम भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा

  • @raosahebkarjule1422
    @raosahebkarjule1422 Před 2 lety +25

    पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..अजुन पुढे खूप खूप संकटाना तोंड द्यायचे आहे.गोर गरीबांचे कामे करायची आहेत .

  • @sandeepkamble745
    @sandeepkamble745 Před 2 lety +13

    वा खूप छान विचार सर आवळे एकटे पुढे जाण्यापेक्षा समाजातील किती लोकांना समोर घेऊन जातात हे खूप महत्वाच
    सलाम आपल्या मेहनतीला

  • @akshaykardile744
    @akshaykardile744 Před 2 lety +3

    तळागळातील समाजातून, अविरत संघर्ष करून प्रतीक सर इथपर्यंत पोहोचले आहेत...
    खूप दिवसानंतर बाबासाहेबांचा सच्चा अनुयायी दिसला. समाजात अश्या व्यक्तींची आज फार गरज आहे...
    जय शिवराय, जय भिम..!

  • @sachinjagtap572
    @sachinjagtap572 Před 2 lety +3

    शासनकर्ती जमात बना असं बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे या शब्दाचा अर्थ मला समजत नव्हता परंतु आज प्रत्यक्षात त्याचा अनुभव आला

  • @metta3040
    @metta3040 Před 2 lety +18

    हार्दिक अभिनंदन प्रतिक तुझा आम्हाला सार्थ अभिमान आहे. पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा व खुप आशिर्वाद .

  • @ravindrasarode2864
    @ravindrasarode2864 Před 2 lety +41

    क्रांतिकारी जयभीम,व पुढील वाटचालीस हार्दिक हार्दिक शुभेच्छा.BUDDHA BLESS YOU,PRATIK.

  • @swapnilshinde3005
    @swapnilshinde3005 Před 2 lety +6

    🙌Hatsoff to u sir🙌
    ज्यांना सर्व गोष्टी उपलब्ध असतात ते तर नक्कीच यश मिळवतात पण ज्याच्याकडे काहीच नसत तरीसुद्धा यशस्वी होत हा एक चमत्कारच(कष्टकरून) असतो आणि हा चमत्कार तुम्ही करून दाखवलेत...❤️

  • @cutienidhi2389
    @cutienidhi2389 Před 2 lety +3

    जय भीम तहसीलदार साहेब ...🙏.खूप खूप अभिनंदन 💐💐

  • @bansodeuday7622
    @bansodeuday7622 Před 2 lety +57

    समाजातील लोकांनी हुशार मुलांची जबाबदारी घ्या 🙏🙏🙏

  • @rohinikamble5575
    @rohinikamble5575 Před 2 lety +13

    Proud of Bala
    पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा.🌼🌼

  • @anilshirsat4406
    @anilshirsat4406 Před 2 lety +69

    Success gets to those, who helps themselves.
    Congratulations for your Grand Success 👌👍💐
    Atta Deep Bhava....
    Dr Babasaheb Ambedkar smiles on such Success. He said "mokyachya jaga ghya"
    😊👏

  • @namrataahire2939
    @namrataahire2939 Před 2 lety +1

    ताहिलदार साहेब खुप खप अभिनंदन जय भीम

  • @rohitdonde2554
    @rohitdonde2554 Před 2 lety +9

    Pratik sir khup khup subhecha
    तुम्हाला पाहून अस वाटतंय शासन कर्ती समाज नक्किच होणार

  • @pravinwarthe9587
    @pravinwarthe9587 Před 2 lety +8

    भावा तू आणखी अभ्यास कर तू कलेक्टर होशील नक्कीच 👍खूप खूप खूप अभिनंदन तुझ 🤝💐

  • @thecritic4532
    @thecritic4532 Před 2 lety +29

    Pratik is real inspiration to all aspirants those belong to poor family ... Salute your hard work and Passion

  • @sagarkedare7125
    @sagarkedare7125 Před rokem

    खरंच प्रतिक दादा तुमचा खुप अभिमान वाटतो आहे. तुम्ही सिध्द करून दाखवलं "शासन कर्ती जमात बना " म्हणून, तुमच्या पदाचा वापर समाजाच्या भल्यासाठी करावा. तुम्ही माझ्या साठी प्रेरणादायी ठरला आहात.

  • @deepakshelar6697
    @deepakshelar6697 Před 2 lety +25

    अभिनंदन प्रतिक सर, तुम्ही सामाज्याला एक आदर्श आहे, खूप खूप शुभेच्छा 💐💐💐

  • @gauravnaravade7782
    @gauravnaravade7782 Před 2 lety +7

    💙💙💙💙खूप अभिमान वाटतो तुमचा 💙💙💙💙💙💙 पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा

  • @akashlokhande9092
    @akashlokhande9092 Před 2 lety +2

    भाऊ शुभेच्छा तुम्हाला नायब तहसिलदार मध्ये निवड झाल्या बद्दल... तुम्ही बाबासाहेबाना आठवण त्यांचा विचारांचा शब्दाला लक्षात ठेऊन जे यश मिळवलं.. ते पाहून आनंद झाला पण त्याही पेक्षा आणखी आनंद होईल की समाजासाठी आणखी किती चांगले करू शकता अशी अपेक्षा...

  • @Buddhassummary
    @Buddhassummary Před 2 lety +6

    शासन कर्ती जमात बनायचे आहे 🙏🙏 जय भिम 🙏🙏 जय शिवराय 🙏🤗🙏 प्रतिक
    तहसिलदार साहेब...

  • @user-wr1hd3zi3m
    @user-wr1hd3zi3m Před 2 lety +6

    असेच मराठी माणसाला सपोर्ट करा 🙏🏻🙏🏻मी एक मराठी youtuber 🙏🏻🙏🏻

  • @prachimasurkar4006
    @prachimasurkar4006 Před 2 lety +16

    Kup chan dada 🥰 Babasaheb yanche yogdan kup moth ahe 💙 aj je khi ahe te fkt Babasaheb Ambedkar yan chya mude ch .. jay bhim bhava 💙 congratulations 🎉🥳 bhava 💙

  • @pankaj__________
    @pankaj__________ Před 2 lety +3

    पहिले तर प्रतीक चे खूप खूप अभिनंदन. 💐
    प्रतीक तुझे विचार हे खरंच खूप समाजा प्रति लोकांप्रति... न तू करून दाखवलेस कि आर्थिक परिस्तिथी ही मूळ समस्या नाहीये. मनात जिद्द असेल तर यश हे नक्की खेचून आणता येते... प्रतीक तुला पुढच्या वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.💐💐

  • @vijaywakode5513
    @vijaywakode5513 Před 2 lety +6

    मन जिंकलं सर तुम्ही... खरंच सप्रेम जय भिम सर
    ...😊😊 आणि खूप खूप अभिनंदन..💐💐💐😊🙏🙏

  • @akashkengar2028
    @akashkengar2028 Před 2 lety +11

    मुलाखत घेणारे भाऊ....मुलाखत जरा respect देऊन घ्यायला पाहिजे....ते आत्ता अधिकारी झालेत...

  • @sohanyadav7946
    @sohanyadav7946 Před 2 lety +7

    अभिनंदन मित्रा 💐💐
    तुला मानाचा जयभीम💙
    आज आपण एवढा शिकू शकतोय, एवढ्या मोठमोठ्या पोस्ट वर जाऊ शकतोस हे फक्त आणि फक्त बाबासाहेबांचे उपकार आहेत आपल्यावर. आपण त्यांच्या या उपकाराचे चीज केला पाहिजे.
    आणि तुझ्या या यशामुळे खरंच आनंद आश्रु आले.

  • @rajratnbhagat122
    @rajratnbhagat122 Před 2 lety +3

    Bhava salute ahe tula...mzya dolya mdun pani aal jevha tuzya baba chya dolya mdun pani aal tevha..Jay Bhim bhau 🙏

  • @sandipatole5247
    @sandipatole5247 Před 2 lety +5

    भोंगा टीम धन्यवाद मुलाखत दाखवल्याबद्दल

  • @bhaginathwagh6851
    @bhaginathwagh6851 Před 2 lety +4

    Garv आहे आम्हाला की आम्ही जय भीम आहे भाऊ समाजासाठी चांगले काम करा काही लोक वर जातात पण समाजाला घेऊन जात नाही पण तुमचे विचार एकदम योग्य आहे

  • @swarabhagwat7445
    @swarabhagwat7445 Před 2 lety +14

    सलाम आपल्या संघर्षाला साहेब जय भीम...🙏

  • @rakeshbhorjar3630
    @rakeshbhorjar3630 Před 2 lety +3

    Congratulations... अनोळख्या मित्रा परिस्थितिवर मात करुण जो पुढे जातो त्यालाच लोक सलाम करतात। बाबासाहेबांनी संघर्ष करन्यासाठीच आम्हाला तैयार खेल आहे।

  • @prashantchavan3004
    @prashantchavan3004 Před 2 lety +6

    हार्दिक अभिनंदन भावा 💪🙏👍💐💐💐
    जय भीम जय संविधान

  • @sandeshtapase1631
    @sandeshtapase1631 Před 2 lety +29

    9:10 🔥 अभिनंदन साहेब।।।जय भीम🔥💙

    • @avinashpathak1570
      @avinashpathak1570 Před 2 lety +1

      या पुढेही चांगले ध्येय ठेवून समोर जावे.

  • @rahulmangle8860
    @rahulmangle8860 Před 2 lety +16

    मानाचा, सन्मानाचा,क्रांतिकारी जय भीम 🙏🙏🙏

  • @pari3546
    @pari3546 Před rokem

    खुपच आनद आणि अभिमान वाटतोय प्रतिक तु झा तुझ्या सारख - बाबासाहेबांच्या शब्दाच सर्वाना स्मरण राहिल तर नक्कीच खुप मोठा बदल होईल

  • @Pradip_Pathare5787
    @Pradip_Pathare5787 Před 2 lety

    खूपच छान.आपले खूप खूप मनःपूर्वक अभिनंदन प्रतिक दादा..आम्हाला आपला खूप अभिमान वाटतो..बाबासाहेबांचे अनंत उपकार आहेत आपल्यावरती..जबरदस्त यश

  • @sunilkamble8417
    @sunilkamble8417 Před 2 lety +6

    बोले तैसे चाले .. अभिनंदन प्रतीक .. तुझ्यासारखी अनेक प्रतीक तुझ्यापासून प्रेरणा घेऊन समाजासाठी प्रतीक ठरतील .. याही पेक्षा यशाच्या उंच शिखरावर जा ...

  • @rahuladhav5492
    @rahuladhav5492 Před 2 lety +8

    अभिमान आहे प्रतिक साहेब 🙏🏻🙏🏻जय भीम

  • @poojasuryawanshi3814
    @poojasuryawanshi3814 Před 2 lety

    आपल्या समाजात असेच प्रतीक निर्माण झाले पाहिजे सलाम तुमच्या कामगिरी ला तुमच्या या यशाने मी ग्रहीनिजिवणातून बाहेर पाऊल उचलण्याचा धाडस केले👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾👍🏾

  • @jaypaldhurandhar9083
    @jaypaldhurandhar9083 Před 2 lety

    फारच छान,प्रतीक तू प्रतीकूल परिस्थिती वर भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर अगाध श्रद्धा ठेवून यशाचं शिखर गाठण्याचा प्रयत्न केला, खरोखर आपणास पूढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा
    🌹🌹🌹🌹 नमो बुद्धाय, जयभीम 🙏🙏🙏🙏

  • @gauravkamble4934
    @gauravkamble4934 Před 2 lety +6

    आमचे बंधू प्रतिक भाऊ आढाव साहेब अभिनंदन...💓❤️💐

  • @appasahebkamble.7226
    @appasahebkamble.7226 Před 2 lety +6

    खूपच प्रेरणादायी, प्रतिक सर.
    तूमच्या संघर्षाला आणी यशाला लाख लाख सलाम...!

  • @sidheshormorey6601
    @sidheshormorey6601 Před 2 lety

    अशी हलाकी ची परिस्थिति असून तु ऐवढा शिकला ,तहसीलदार झाला. खरच तु आई बाबा च जीवन सफल केलं आहे सलूक भावा

  • @dnyaneshwargaikwad2318
    @dnyaneshwargaikwad2318 Před rokem +2

    प्रतीक सलाम तुझ्या जिद्दीला अभिनंदन बाबासाहेबांच्या विचाराने गेलेला माणूस हा यशस्वी होणारच

  • @sahebraojadhao5873
    @sahebraojadhao5873 Před 2 lety +4

    अभिनंदन प्रतिक साहेब
    बाबासाहेबांची किमया

  • @roshanirao7994
    @roshanirao7994 Před 2 lety +20

    Congratulations pratik... Ur such an example for our whole sc society.. Hat off to u keep inspiring us... Sagle babasaheba nchya fakt naav follow kartat pan tu kharaya arthat tyani dakhvlela marg follow kelas tujhi thinking mindset n everything baba sahebanchi thinking war aahe.. You hav long way to go... All d best... Hatts off... Tu nakkich ajun mothi kadshil...

  • @SachinPal-pc1cu
    @SachinPal-pc1cu Před 2 lety +2

    खूप खूप अभिनंदन भावा....तुझ्या या पदाचा वापर गरीब लोकांच्या कल्याणासाठी करशील.... एवढीच अपेक्षा .....जय भिमराय जय शिवराय

  • @dattatraypavghade6456

    प्रतिक तु जे हालाकीच्या परिस्थितीमधून व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांशी प्रेरित होऊन व सखोल अभ्यास करून जे यश मिळवले आहे त्याकरिता तुला 100 तोफांची सलामी व पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा। दत्तात्रय प्रल्हाद अवघडे

  • @akashlahor1646
    @akashlahor1646 Před 2 lety +48

    Congratulations Pratik ....
    Eyewitness success , real inspiration for us👍

  • @akashshinde452
    @akashshinde452 Před 2 lety +18

    जय भीम साहेब 🙏💙

  • @bhuvandeogade
    @bhuvandeogade Před 2 lety +2

    तुमच्या विचारांना सलाम sir , आपल्या समाजात खरच आपल्या सारख्या विद्वानांची गरज आहे .....
    जय भीम

  • @harshwardhanmaske4592
    @harshwardhanmaske4592 Před 2 lety +3

    मनापासून अभिनंदन प्रतिक पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!!!!!

  • @amrapalisable1306
    @amrapalisable1306 Před 2 lety +27

    Congratulations pratik 💐💐💐
    Proud off you

  • @premkamble3715
    @premkamble3715 Před 2 lety +6

    खुप छान दादा तुझा प्रवास बघुन डाेळे भरुन आले खूप खुप 🎉🎊अभिनंदन🎉🎊 पुढील वाटचाली साठी सुभेच्छा ⚡💙जय भीम 💙⚡

  • @nanapatil9781
    @nanapatil9781 Před 2 lety

    छान प्रतिक ! अभिनंदन ! गरीबीतून यश मिळवले ! आज बरेच बेईमान भ्रष्ट अधिकरी आहे जे सरकारी पदामुळे आपली नैतिकता सोडता त जे लोकांचे नोकर आहेत ते भ्रष्ट व गविष्ट जनतेचे मालक समजतात तु हे लक्षात ठेवून जन सेवेचा वसा चालव ! परमेश्वर तुला अस वागल्या स खूप यश देईल व जनता आशीर्वाद देईल!

  • @omhukke5670
    @omhukke5670 Před 2 lety

    खुप छान आहे साहेब आपली जिद्द आणि चिकाटी हा गुण स्थैर्य या धेयामुळे आपण हे यश संपादन करून चांगले विचार व अनुभव यावा आणि तुम्ही यापुढेही चांगला अधिकारी होणे गरजेचे आहे 🙏🙏

  • @aishwaryamind4779
    @aishwaryamind4779 Před 2 lety +5

    अभिनंदन 🎉🎉
    सलाम तुझ्या अधिकाऱ्यांतील माणसाला👏👏

  • @DVicky75
    @DVicky75 Před 2 lety +3

    सर्वप्रथम प्रतिक सर यांचं खूप खूप अभिनंदन 💐. सोबतच आपल्या चॅनेल चे सुद्धा आभार.. अतिशय सुंदर मुलाखत, प्रश्नांची पातळी खूप चांगली होती. 👍

  • @sudhakarjadhav5982
    @sudhakarjadhav5982 Před 2 lety

    प्रतीक भाऊ तू खूप कष्ट करून शिक्षण घेतले अणि हे सर्व तुझ्या जिद्दी मुळे अणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुण्याईने झाले

  • @yogeshdhawade9543
    @yogeshdhawade9543 Před 2 lety +2

    खूप छान प्रतीक एवढ्या कठीण परिस्तिथीत तु येवढा मोठं यश प्राप्त केलंस. मि तुला अभ्यास करताना बागायचो.खरच तु माज्यासाठी एक आदर्श व्यक्तिमहत्व आहेस.❤️ पुढील जीवन प्रवासासाठी खुप खूप शुभेच्छांच्या 👍❤️📚

  • @bhavanakhare2917
    @bhavanakhare2917 Před 2 lety +3

    खरच सर तुमचि मेहनत आणि चिकाटी जय भिम नमो बुद्धाय

  • @HARI-ei9ji
    @HARI-ei9ji Před 2 lety +9

    Proud of you Pratik adav....saheb🙌

  • @manoharadhav2632
    @manoharadhav2632 Před 2 lety +1

    चि.प्रतिक बेटा तुझे मनापासून हार्दिक शुभेच्छा 👍🌷💐🌷👌तुझ्या आई वडिलांना सविनय जयभीम .तुम्ही सर्वांनी आतापर्यंत घेतलेली मेहनत ही फळाला आली.तू एक सर्वच समाजात आदर्श विद्यार्थी,मुलगा आहेस कारण तू सर्व भान ठेवूनच हे यश संपादन केले आहे.तुला पुढील भावी आयुष्यात उत्तम आयुरारोग्य लाभो .यशवंत तू आहेसच पण आपल्या मेहनतीने किर्तीवान हो.कोणत्याही आकर्षणाला, आमिषाला बळी नकोस ही विनंती. डॉ.बाबासाहेबांनी शिक्षण आणि शिल यांच्या बळावर यशाचे उत्तुंग शिखरावर आपले किर्तीमान स्थापन केले. आपण तर त्यांचे पाईक आहोत. भवतु सब्ब मंगलम 🌷🇮🇳🌷💐👋

  • @shekharohol
    @shekharohol Před 2 lety +1

    प्रत्येकासाठी खूप प्रेरणादायी आहे

  • @Eminent_Raj26
    @Eminent_Raj26 Před 2 lety +5

    Khup chhan pratik sir...😇 kharch aaj je aapan jivan pn jagtoy te Dr. Babasaheb aambedakaran mule ch ahe.....tumhi he sangtana tumchya chehrya war che havbhav suddha khup bhari watal 😊😊

  • @schoolofthoughts31
    @schoolofthoughts31 Před 2 lety +5

    अभिनंदन प्रतीक साहेब 💙🙌

  • @gautamgaikwad9880
    @gautamgaikwad9880 Před rokem

    प्रतिक दादा सलाम तुमच्या यशाला.....🙇🏻‍♂️
    तुम्ही दाखवुन‌ दिलात कठोर परिश्रमाने यश नक्की मिळतो.....खरचं खुप अभिमान वाटतो तुमचा.......अगली वडिलांची व कुंटुबाची परिस्थिती बिकट असताना बिगारी काम करून नायब तहसिलदार पदा पर्यत उडी मारली.........🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️🙇🏻‍♂️

  • @sureshdhole5409
    @sureshdhole5409 Před 2 lety

    प्रतिक तू एक आदर्श माँडेल असून तरूणांना यातूनच प्रेरणा मिळते तुझे मनापासून अभिनंदन आणि आभार