मानेच्या दुखण्यावर सोपे आणि प्रभावी उपाय|Neck Pain Exercises In Marathi|Dr.Neha Welpulwar, Vishwaraj
Vložit
- čas přidán 9. 10. 2020
- मानेच्या दुखण्यावर सोपे आणि प्रभावी उपाय (Simple and effective remedies for neck pain) ह्या संदर्भात Dr. Neha Welpulwar, Consultant Physiotherapist , आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती देणार आहेत .
सहसा आपण जेव्हा झोपेतून उठताना कधी कधी आपली मान लचकते आणि आपल्याला मान हलवायला हि त्रास होतो . तर त्यासाठी आपल्याला व्यायामाचीपण फार गरज असते पण त्याच बरोबर त्याची कारणे काय असू शकतात हे समजणे खूप महत्वाचे असते.
मान का दुखते ह्याच कारण शोधणं हे खूप गरजेचं असत. त्यासाठी orthopedic consultant किव्हा physiotherapist ला consult करणं खूप गरजेचं आहे . कारण कुठलाही व्यायाम आपण कुठल्याही आजाराला वापरू शकत नाही .
मान आकडते म्हणजे काय ? (What is neck stiffness?)
आपल्या मानेच्या मासपेशी आवळून बसतात ज्यामुळे मान फिरवायला किव्हा मान वाकवायला त्रास होतो .
मान आखडल्यास काय करावे ? (What to do in case of neck stiffness/ Pain?)
१. गरम पाण्याच्या पिशवीने (hot bag ), मानेचा भाग दुखतो तिथे ५-१० मिनिटं शेक द्यावा आणि त्यानंतर व्यायामाला सुरुवात करावी .
मानेचे व्यायाम ( Neck Pain Exercises)
Neck Stretches
१. मान (हनुवटी ) खांद्यांच्या दिशेने वाळवावी , परत समोर आणून मग दुसऱ्या खांद्यांच्या दिशेने वाळवावी . मान सरळ रेषेत राहिली पाहिजे . हा व्यायाम दोन्ही बाजूने ५ वेळा केला पाहिजे .
२. Side Bending Exercise : आपला कान खांद्यांच्या दिशेने वळवावा पण त्या सोबत आपला खांदा उचलला गेला नाही पाहिजे.
३. Neck Stretch Exercise : आपल्या मानेच्या मासपेशींना ताण देणे त्यासाठी सर्वप्रथम आपण एक हाथ मांडीच्या खाली ठेवावा ,दुसरा हात डोक्याच्या विरुद्ध दिशेने घेऊन हळू हळू मानेवर ताण द्यायला सुरु करायचा.
ताण दिल्यावर १ ते ३० मोजून मान तशीच ठेवायची आणि मग परत मान सरळ स्थिती मध्ये आणायची .
परत तस उलट्या दिशेने करा . हा व्यायाम करताना चक्कर येत असेल तर मानेवर दिलेला ताण कमी करा . हा व्यायाम तीन वेळा केला पाहिजे आणि दिवसातून दोन वेळा .
हे सर्व व्यायाम करताना आपल्याला श्वास घेत राहिला पाहिजे . कधीही श्वास रोखून आपण व्यायाम करू नये.
Neck Strengthening Exercise
ह्या exercises मध्ये मानेच्या मासपेशी ची ताकत वाढवतो
1.आपल्या उजवा तळहात कानाच्यावर सरळ ठेवावे आणि ताण द्यावा व मानेने उजव्या बाजूला ताण देणे . हा व्यायाम दोन्ही बाजूने १० सेकंड करावा.
2.Chin Tuck : सरळ बसा आणिहनुवटीवर बोट ठेवा.बोट हलविल्याशिवाय, हनुवटी आणि डोके सरळ मागे खेचा, जोपर्यंत डोकेच्या तळाशी आणि मानेच्या वरच्या भागावर चांगला ताण येत नाही. (हनुवटी आणि बोटाच्यामध्ये अंतरअसले पाहिजे.) शक्य असल्यास १० सेकंद धरून ठेवा. हनुवटी पुन्हा बोटाकडे परत आणा.
एक महत्वपूर्ण गोष्ट म्हणजे हे stretches करताना हाताचे आणि मानेचा pressure समान असला पाहिजे .
हे सगळे व्यायाम आपण व्यवस्थित पद्धतीने केले तरच आपल्याला फायदा होईल. Physiotherapist च्या guidance खाली केले तर ह्याचा खूप फायदा होऊ शकतो .
अधिक माहितीसाठी पूर्ण विडिओ पहा .
काही प्रश्न असल्यास, आम्हाला लिहा : info@vrhpune.com
आम्ही आपल्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करू.
इतर संबंधित व्हिडिओ पहा:
1. पाठदुखी होण्याची कारणे : • पाठदुखी होण्याची कारणे...
2. टाच दुखीवर सोपे आणि प्रभावी उपाय : • टाच दुखीवर सोपे आणि प्...
----------------------------------
About VishwaRaj Hospital
Carrying forward the trust and legacy of MAEER’s MIT Group of Institutions, VishwaRaj Hospital is much more than just a hospital. It’s a medical community that inspires hope and Promotes lifelong health. Commencing operations in the year 2016, the hospital has blossomed to become a trusted provider of innovative yet affordable healthcare, maintaining the philosophy that their doors are always open to one and all.
This 300-bedded facility spread over a sprawling three lakh square feet housing advanced technology and clinical expertise ensures that patients receive compassionate care that is second to none. Right from Gynecology to plastic surgery, from emergency medicine to intensive care and from Neurology to urology, this tertiary-care facility is the natural choice of those living in and around Eastern Pune. Come home to expert care, when you are in need of best, affordable & Compassionate medical care.
VishwaRaj Superspeciality Hospital,
Address:- Pune - Solapur Road, Loni Kalbhor, Pune, Maharashtra 412201
Contact us:- 02067606060
Visit Our Website - www.vishwarajhospital.com/
Thanks!
#neckpain #neckpainexercises #मानदुखी #vishwarajhospital
Thanks मॅडम,
खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद
खूप छान माहिती दिलीत मॅडम 💯🙏
Great Information
it's very useful
माझी मान दर तीन चार महिन्यात अखडते.. आज फक्त एकदाच ही excercise केल्याने फार फरक वाटतो आहे. डॉक्टर ने माला MRI करण्यास सांगितले आहे. पण या व्यायममुळे फरक पडेल अस वाटत आहे. Thank you mam.
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
Khupach chhan mahiti dili. Thanku mam.
💐💐 खूप छान माहिती
Thank you so much
Thanks for video
खूप छान.
Khup Chan information Dr Neha..thanks for making this valuable video and sharing this...
Request you to make similar videos and plz share.
Thank you so much for your valuable comments🙏.
Yes we are coming with more videos, just subscribe our CZcams channel. You will get notifications about new videos
@@nehawelpulwar9371 खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद.👌🙏🙏🤔
धन्यवाद मॅडम खूप छान माहिती दिलीत
खूप छान खूप प्रभावीउपाय . धन्यवाद
मानेचा शिरा व नतंर डोके खुप दुखते ऊपाय मराठी भाषेत सांगा
Very good
VERY NICE
खूप छान माहिती दिलीत. मला कधीतरी असा त्रास होतो. मान पकडते. मला थोडा स्पाॅन्डीलायसीस चा त्रास आहे. मी हा व्यायाम केला तर चालेल का
खुप छान मैडम 💯
खूप छान माहिती दिली मॅडम
Thank you 🎉
धन्यवाद ताई .
अत्यंत उपयुक्त माहिती दिलीत , धन्यवाद मॅडम !
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060
Chan mahiti
Khup chan
छान माहिती दिलीत डॉ नेहा
🙏
Thanks mam
Nice💐💐💐
Good
खूप छान माहिती आहे
❤
नाईस
Thanku so much .mala khup traas ahe mandhukicha...
Thank you madam
thank you mam very nicely u guided
🙏
Nice
Thanks mem🎉
Thank you for information
Thank you for your feedback!
Background music cha sound Kami krava maam ... Je boltay te easily ny smjt
खूप छान उपयुक्त माहिती दिलीत मॅडम खूप खूप धन्यवाद.👌
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
Madam माझी मान खुप दुखते व झोपताना मान आवल्यासरखे वाटते नंतर झोप लागत नाही help me
मानेच्या नसा कमजोर होतात का?वत्याचावर उपचार सागा.
Namaste
Nicely explained, recently due to covid it's work for home, and sitting in front of laptop has increased too much. So neckpain was a frequent issue but now with this simple exercise it's relieved much
Thanks Madam
Mala chaltana man whoop dukate
aO
👌👌
Thank you for your feedback.
Kup chaan 👌👌🙏
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
धन्यवाद.....!
Madm माझे ना डोके जड येत होतं म्हणून एक्स रे केले तर मानेत गप आहे म्हणून सांगितलंला पण आता झोपले की डोक दुखतंय कशामुळे सांगा ना
👌🏻👌🏻👌🏻👍🏻💐💐
Hee exercise khanda ani hatdukhisathi kela tar chalel ka ma'am
खूप छान
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
सुंदर माहीत बद्दल आभार
Thanks
छानच माहिती धन्यवाद म्याम
तुमच्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद
Namskar khup changli mahiti dilit tyasathi Thanks madam mazhya manechi Shir thodi chokup zale tyamule chakkar yete dolyasamor andhar dosto yachyasathi kahi vyayam aahe Kay
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060
खूप छान पर्याय मला तरी सद्या फरक पडला
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद!
good
Thanks for your feedback!
Madam, mazya mitrachi man automatic halte tyabar kay elaj asel tar suchva
मॅडम मला मानेत कट कट आवाज येतो व खांदा पण दुखतो व सर्व हाताला मुंग्या येतात चमक येते तरी उपाय सांगा
मॅडम, माझी मान खूप दुखते आणि दोन्ही खांद्याना चमक येऊन स्नायू खूप दुखतात. कृपया व्यायाम सुचवा.
Kashani rahil dukhaych
मँडम मानेची डावी बाजू दुःख ते वळताना कट् कट आवाज येतो ,असे का होते? उपाय सांगा वय, 57,वजन74kg
king it's
Thank you
Thank you for your feedback!
मॅडम माझे मानेला आणि हाताला मुंग्या येतात उजव्या बाजूला
व मान भरपूर दुखते
Mam mla?manel suj means gath ahe kasha mule hou shakte
Mast super
Madam. Very. Nice
Madam nice video. Mazya patichi maan ani kamber khup dukhte khup radtat te. Zop lagat nahi tyana. Tyana kahi janani maneche operation karun ghenyache paryay sangitle
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल
मानेला रग (दुखते ) आणि डोकं खूप दुखते.
मळमळ होते.. या वर उपाय सांगा.
Mla kabbdi kheltana man lchkli ahe hi exercise kru ky?
Hi mam
I have neek pain from last 10 yrs.
What is solution
Jar manecha aajar khup warshapasun asel ani medicine suit hot nastil tar kay karawe
Dr majhya manet gap aahe kay upay sangal
धन्यवाद मॅडम खुप छान माहिती 😊👌 मझी पण मान दुखतं असते मग तुम्ही सांगा माझ्या मानेला गॅप असु शकते का 🤔
आपल्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.. कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल
खूप चांगली माहिती दिली मॅडम तुम्ही thank you
माझी मान - पाठ ( शोल्डर चया थोड स लाईन मध्ये ) अशी दुखत आहे हलकी शी चमक येते काय उपाय करावा
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060
Ma,am ,mala mankyat gap aahe
Mi 2 mahinacha treatment akolyala ghetla
Taripan mala manila,bakadala aani hatala mungya yetat
Ya var kahi upay ,ma'am.
Exercises try kara, pan jar khup trass hota asel tar adhi examination karaw lagel.
Hi madam, मला eye आणि केस वाडीसाठी व्यायाम सांगा please
Please subscribe kara mazaya recipe channel la
Manechaya trasane ulti ani chakkar yete ka madam
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल
मॅडम तुमचं hospital 🏥 kuthe ahe plz adres seand kara mi pune wagoli aryt
Dr mazi man khup dukhte dr mhntat ki pttamule dhukhte tr ky upay kru
Please subscribe kara mazaya recipe channel la
Madam mala manela gath aali aahe tyamule maza hat pan dukhato aani pathi mage pathan pan dhukhate
Mam mane mule chakkar yet asel tri hech exercise kraychet oa
madam do Varsha purvi Mazi man dukt aslane mi astat most hote atta Mazi man khup dukte ani dadhi khup dukte mdye tutt asla srkh dukte please khitri upay saga lavr
Tahks mam mazhya mankyat 3 jagi gap pdle aahe tri yogy vyayam sanga
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060
🙏🙏 Manecha tras aslyamule doka pan dukhayla lagta ka
मान जड पडते व एका हाताला मुंग्या येतात त्या मुळे चक्कर येतात
मॅडम मान दुखी मुळे डाव्या बाजुचे डोके खुप दुखते मागच्या शीरा ते कपाळा पर्यत कळा जातात तर ऊपाय सांगा
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल
Majya manechi aani pathichya ithali Shir aakhadali aahe tyamula mala khandyala odha laglya sarkha hota tumhi sangitlele excersize mi karate pan tewadhya purta farak padato nantar parat tasach hota aani sakali jopetun uthalya nantar tar khup tras hoto mala hyawar kahi tari kayamcha upay sanga pls. Mi hya dukhanyal khup kantale aahe
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल किंवा कृपया या क्रमांकावर संपर्क साधावा 020 6760 6060
मला ankylosing sopndylosis आहे माझी मान पूर्ण stiff झालेली आहे अजिबात हलवता येत नाही खूप दुखत पण आहे जीवन नकोसे झाले आहे 😭😭😭😭😭😭
मला सुधा तेच आहे हो मान एकदम फिट झाली आहे मला जीवन नको वाटते
One side dukhat asel tar ky karyacha
माझी मान सारखं सारखं बसते
मान बसण्या आगोदर माझ्या पाठीत शिल्लख बसते खूप दवाखाना सुरू आहे पण मान बसणे कमी होते नाही 🙏🙏
Frojan sholdar pen karta konate aushadhi aahe
Man halat asel tar upay kay astil
Mala manecha khup trass hoto mam व्यायाम pn krte medicine pn chalu aahet tri problem dur hot nahi aahe morning la उठल्यावर tr far अकडण aste
मान हालते त्या च्या वर उपाय आहे का सांगा आम्हाला
Mam neck cha tras hot asel tar kay problem chalu hotatta te sanga
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060
मान हलते त्यासाठी काय व्यायाम करावा.
मॅडम माझ्या मानेच्या 5 व 6 व्या मनक्यात ग्याप पडला आहे.22वर्षा पूर्वी पासून हा त्रास आहे. पण आता खांदे, मान, मानेच्या वरचा डोक्याचा भाग रोज दुखत असल्याने खूप त्रास होत आहे, कृपया उपाय सांगा.
मँडम,🙏आमचे जावई पस्तीस वर्षाचे आहेत, आणि दोन वर्षापासून त्यांची मान वाकडी झाली आहे. तसेच ती अधूनमधून थोडी थोडी हालते,क्रुपया उपाय सांगा,🙏🙏🙏
मान खूप अवघडली तर हे व्यायाम करावेत का ?
Mam delevery zalyanntr pasun mazya manech trass khup jast zal ahe kay kru
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060
Madam mazya davya hatala mungya yetat ani man sarkhi avghadat aste MRI karava lagelka
कृपया तुमचा संपर्क शेअर करा, आमचा कर्मचारी तुम्हाला लवकरच परत कॉल करेल. किंवा कॉल करा 020 6760 6060
Mazya aaila manecha seme tras hot aahe pan tila tap yeto tyacya ne as ka kahi upay sanga plz
Doctor Maan halnyawarti kahi upchar aahet ka?
Maan halanyachi anek karane asatat
मानेच्या शिरा,आणि डोके ,दुखते ,सारखे
Mobail kami wapra
व्यायाम करताना किंवा सकाळी उठताना अंगातील हाडे कडकड वाजतात.त्यावर काय उपाय करू?
Maza manecha khalil point dukhtoy...injection 3 zali...golya Suru pan tari dykhtey.
Madam mala 2-3 mahinyne maneche dukhne suru hote ani dokyachya khalchya bajula khup dukhte please kahi play sanga
कृपया आपला संपर्क शेअर करा किंवा आमच्या हॉस्पिटलच्या ०२० ६७६०६०६० या क्रमांकावर संपर्क साधा आमचे प्रतिनिधी आपणास योग्य मार्गदर्शन करतील
Mazya Misses alright side pay khandare purna dhukhto 2divase zale pahilya divashi tond kakade zale hote pun lagech purvat zale pan khana te bote ghudgya khai adun madhun dhukhate
Proper examination karane khup garajechi ahet, tya sathi Physiotherapy center la visit kara
@@nehawelpulwar9371 OK &THANKS🙏🙏
Mazya manichya nasa mule ardh doke khup dhukhat aahe