कांदा पिकाचे रासायनिक व विद्राव्य खत वेळापत्रक | kanda khat niyojan |
Vložit
- čas přidán 24. 01. 2021
- कांदा पिकाचे रासायनिक व विद्राव्य खत वेळापत्रक
नमस्कार मित्रांनो,
सध्या हिवाळी कांदा लागवडीची लगबग सुरु आहे
कांदयाचे पीक जोमदार येण्यासाठी आणि त्यातून चांगले उत्पन्न मिळवण्या साठी कांदा पिकाला योग्य प्रमाणात आणी योग्य वेळेत रासायनिक आणि विद्राव्य खताचा डोस देणं गरजेचं आहे
म्हणून कांदा पिकाचे रासायनिक व विद्राव्य खताचे वेळापत्रक देत आहे.
धन्यवाद.
#कृषिसम्राट
आपल्या ग्रुप संदर्भातील उपयुक्त लिंक
कृषि सम्राट पेज लिंक / krushisamratpage
कृषि सम्राट ग्रुप लिंक / 532013227225338
Your Queries
कांदा पिकासाठी खत व्यवस्थापन
कांदा बाजार भाव
कांदा रोप व्यवस्थापन
kanda lagwad
kanda lagwad yashogatha
kanda khat niyojan
कांदा खत नियोजन
कांदा खत माहिती
kanda kadni yantra
onion
kande lavani
Khupch Chan mahiti
Nice...
छान माहिती सर
Potatium Shonite Wapru ka . Kanda pik 90 Days
👌🚩
धन्यवाद
Mirchi Pik Schdool Banawa....
Water soluble खते वापरल्यावर साठवनुकिवर काही प्रोब्लेम येतो का??
एक एकर साठी दोन बॅग युरिया असे चुकीचे सांगू नका .
सर, आपण सांगितलेली विदयव्य खत फवारणी केली तरी चालेल काय..
कृपा करून माहिती मिळावी.!!
तुमचा मोबाईल नंबर द्या