उन्हाळी कांदा खत व्यवस्थापन | unhali kanda khat niyogen | रब्बी कांदा पिकासाठी पहिला खताचा डोस

Sdílet
Vložit
  • čas přidán 24. 10. 2023

Komentáře • 74

  • @satyamjadhav1628
    @satyamjadhav1628 Před 8 měsíci +11

    लवकरच दुसऱ्या डोस ची पण व्हिडिओ बनवा

  • @gamer_1528
    @gamer_1528 Před 8 měsíci +2

    Ek no. Aniket dada❤❤

  • @rutikjadhav6985
    @rutikjadhav6985 Před 7 měsíci +2

    दुसऱ्या डोस चा व्हिडिओ टाका.

  • @user-mh3wk4vl5j
    @user-mh3wk4vl5j Před 6 měsíci

    1एकर आहे कांदा लागवड

  • @akkiofficial2517
    @akkiofficial2517 Před 8 měsíci

    Banvaa bhau plzzzzz tur vyavsthaapan

  • @ravindragavit8347
    @ravindragavit8347 Před 7 měsíci

    sir yacya sobat uriya ghetal tar chalel ka

  • @vishnudarade1271
    @vishnudarade1271 Před 8 měsíci

    Varlakshimi takav ka hyumik

  • @parasramjagtap7462
    @parasramjagtap7462 Před 8 měsíci +2

    सर सेंद्रिय खते चांगल्या कंपनीचे व रासायनिक खतांचा एखादा बेसल डोस सांगा चांगला सर जेणेकरून माती पण टिकून राहील

  • @mahadevkadam2975
    @mahadevkadam2975 Před 8 měsíci

    खूप छान माहिती दिली परंतु खत टाकून पाणी दिले तर चालेल का?

  • @supdaumarkar261
    @supdaumarkar261 Před 8 měsíci +1

    खूप छान माहिती आहे

  • @borkarshivanand2566
    @borkarshivanand2566 Před 8 měsíci +2

    ऊस kadun त्या रानात उन्हाळी कांदा येईल का चांगला

  • @mahadevkadam2975
    @mahadevkadam2975 Před 8 měsíci +1

    अनिकेत सर जैविक खत चांगले की रासायनिक?

  • @jayprakashmote7322
    @jayprakashmote7322 Před 8 měsíci

    पाच एकर मध्ये लागवड करणार आहे

  • @mayurkurkute4556
    @mayurkurkute4556 Před 6 měsíci

    Kanda pikala pahili favarni sanga.🙏

  • @pallavipatil5599
    @pallavipatil5599 Před 8 měsíci

    सर मका पिकावरील खत नियोजन व मका बियाणे जातिंवर एक विडिओ बनवा

  • @bhosalegroup445
    @bhosalegroup445 Před 2 měsíci

    दुसरा डोस कधी द्यावा त्याचं नियोजन सांगावे लवकर

  • @pankajjawale9107
    @pankajjawale9107 Před 8 měsíci +1

    कांदा 10दिवसाचा आहे, ह्यूमिक ऍसिड आणि 19 19 19 ची फवारणी केली तर चालेल का?

  • @SHRIKANT158
    @SHRIKANT158 Před 8 měsíci

    👍 पहील्यांदाच कांदा पेरणी करणार आहे तर पेरणी करताना कोणत्या खताचा डोस दीला गेला पाहीजे ? सातारा

  • @nileshkale5600
    @nileshkale5600 Před 8 měsíci +1

    सर 2424दोन पोती घेतले तर चालेल का

  • @sagarbagal9965
    @sagarbagal9965 Před 7 měsíci

    Sir 2 khatacha dos saga na

  • @prathmeshhattirage222
    @prathmeshhattirage222 Před 8 měsíci +1

    लाल कांदा आणि गावरान कांदा रोपे कसे ओळखायची

  • @vikasgandekar1664
    @vikasgandekar1664 Před 7 měsíci

    25 डिसेंबर दरम्यान लागवड केली तर चालेल का

  • @Rushikesh_Ramesh_Khairnar
    @Rushikesh_Ramesh_Khairnar Před 8 měsíci +1

    Bhau lavtana single suphar phosphate nhi takaych ka mg

  • @prashantkute2843
    @prashantkute2843 Před 6 měsíci

    उन्हाळ कांद्याला रेन पाईप लावला तर चालतो का

  • @babanthorat4406
    @babanthorat4406 Před 8 měsíci

    मी कांदा पेराला आहे. पण पाणी खारे आहे.त्यामुळे कांदा पिकाला कोणती खते दयावी.खाऱ्या पाण्यात कांदा पीक चांगले येईल का?

  • @santoshadsul483
    @santoshadsul483 Před 8 měsíci

    सर कांदा दोन महिन्यांचा आहे फुगवण कमी आहे औषधे किंवा खत सांगा

  • @user-lm4oc8ip6f
    @user-lm4oc8ip6f Před 6 měsíci

    4 yekar

  • @dnyensharlodhe
    @dnyensharlodhe Před 8 měsíci

    11

  • @samadhantakale2983
    @samadhantakale2983 Před 6 měsíci

    तन नाशक च्या आधि खताचा डोस चालतोका

  • @arunpatil5443
    @arunpatil5443 Před 8 měsíci

    माझी तीन एकर लागवड आहे.

  • @PrakashPisal-cq2wg
    @PrakashPisal-cq2wg Před 8 měsíci +1

    सुरवातीला ला च मूळकूज होत आहे काय करावं 😢

  • @gamer_1528
    @gamer_1528 Před 8 měsíci +2

    He vyevasthapan pawsali kandasathi pan chalel ka

  • @chetanchavan1369
    @chetanchavan1369 Před 8 měsíci

    20 ar

  • @user-sx4wb4cm2d
    @user-sx4wb4cm2d Před 7 měsíci

    ह्या वर्षी 10 एकर आहे

  • @user-qy1zo5ur6g
    @user-qy1zo5ur6g Před 6 měsíci

    9 acer niyojan ahe

  • @babarpandurang8605
    @babarpandurang8605 Před 8 měsíci +1

    पॉलीस्लफेट दुसऱ्या डोसालाचालेलका

  • @mohandevkar7760
    @mohandevkar7760 Před 8 měsíci

    कांदा विस्कटून करणार आहे टिबक सिंचन वर तर कोणती खते टाकू व कधी टाकायचे आणि किती टाकायची ते सांगा पुढे जाऊन तो कांदा चाळीमध्ये जास्त दिवस टिकावा

    • @mohandevkar7760
      @mohandevkar7760 Před 8 měsíci

      भाऊ मला माहीती सांगा

  • @umeshjagtap2958
    @umeshjagtap2958 Před 6 měsíci

    5 एकर आहे

  • @prasaddange8039
    @prasaddange8039 Před 8 měsíci +1

    दादा, कांद्याला शेणखत चांगले कि गांडूळ खत.
    व दोन्हींचे एकरी प्रमाण किती असावे??

  • @dolly5742
    @dolly5742 Před 8 měsíci +2

    उन्हाळी कांदा रेन पाईप वर केला तर चालेल का ?
    तुलनेत ड्रिप चांगले असेल का रेन पाईप?

    • @shetkariputra_
      @shetkariputra_  Před 8 měsíci +1

      Drip चांगले

    • @dolly5742
      @dolly5742 Před 8 měsíci

      @@shetkariputra_ mazakade rain pipe ahe tyavar kela tr chalel.ka ka bhavishat problem hou shakto

  • @sanketpatare4894
    @sanketpatare4894 Před 8 měsíci

    8 एकर ची तयारी आहे

  • @sachinnawale264
    @sachinnawale264 Před 8 měsíci

    बेसल डोस दिला तर चालेल का

  • @vishnumunde5352
    @vishnumunde5352 Před 8 měsíci +1

    Kanda laun don mahine zale ahet
    Khup lahan motha zala ahe😢 kanda
    Kay upay karava mahiti dya 🙏🙏

  • @Saachin10
    @Saachin10 Před 8 měsíci

    सर कांदा लागवड करून 75 दिवस झाले आहेत. तीन दिवस आधी म्हणजे 70-72 दिवसा दरम्यान कांद्याला पाणी दिलेला आहे. आता पाण्याचा नियोजन कसा करावे कृपया कळवावे.

    • @Saachin10
      @Saachin10 Před 8 měsíci

      तसेच शेवटची फवारणी कधी व कोणती करावी

  • @krushimitra_Tejas
    @krushimitra_Tejas Před 6 měsíci +1

    दादा तू आधी जैविक औषधबद्दल सांगत होता, खते औषधांचा खर्च कमी करा म्हणत होता,जैविक टॉनिक तयार करा म्हणत होता,
    पण आता तू पूर्णपणे रासायनिक पद्धती कडे वळाला आहेस, यामागचं कारण काय? जैविक पद्धतीने रिझल्ट येत नाही का?

  • @yogeshgarje6136
    @yogeshgarje6136 Před 8 měsíci +1

    सर पेरलेल्या गावरान कांदा यासाठी किती दिवसांनी खतांचा पहिला डोस दिला पाहिजे 🙏

  • @ujanipandhare3244
    @ujanipandhare3244 Před 8 měsíci

    3.5 एक लागवडीसाठी रानं तयार केले आहे

  • @sachindeore4753
    @sachindeore4753 Před 7 měsíci

    4 चक्कर लावलेत

  • @kakasahebbankar5116
    @kakasahebbankar5116 Před 8 měsíci

    दादा कांदा रोप लवकर वाड होण्यासाठी कोणती फवरणी करावी...

  • @satyamjadhav1628
    @satyamjadhav1628 Před 7 měsíci +1

    दुसऱ्या डोस चा व्हिडिओ टाका