Pramod Mahajan Murder: प्रमोद महाजन यांची भाऊ प्रवीण कडून हत्या झाली तेव्हा काय घडलं? सोपी गोष्ट 590

Sdílet
Vložit
  • čas přidán 2. 05. 2022
  • #BBCMarathi #pramodmahajan #PravinMahajan #bjp
    भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांची आज पुण्यतिथी आहे. त्यांच्या मृत्युला आता सोळा वर्षं झाली. पण, अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहेत - त्यांचाच लहान भाऊ प्रवीणने त्यांची हत्या का केली? प्रवीण महाजन यांनी तुरुंगातून लिहिलेलं पुस्तक ‘माझा अल्बम’ आणि खटल्या दरम्यान कोर्टात नोंदवण्यात आलेल्या साक्षी यांच्या आधाराने या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करूया सोपी गोष्टमध्ये…
    संशोधन - मयांक भागवत
    लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके
    एडिटिंग - अरविंद पारेकर
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

Komentáře • 286

  • @sameergalande8519
    @sameergalande8519 Před 2 lety +246

    आहो लफड्यातून झाला हा खून हे सर्वांना माहीत आहे. परत का ऐकवताय हा विषय. त्या पेक्षा बेरोजगारीवर व महागाईच्या मुद्यावर बोला.

  • @shweta0797
    @shweta0797 Před 3 měsíci +24

    ह्या व्हिडीओ मध्ये एवढी माहिती नाही सांगितली त्या पेक्षा जास्त माहिती लोकांच्या कमेंट मुळे मिळाली 😂कोणा कोणाला असं वाटतंय 😂

  • @suhaspatil358
    @suhaspatil358 Před 2 lety +87

    हो हा विषय खूप महत्वाचा आहे, याने देशातील महागाई, बेरोजगारी आसे प्रश्न चुटकसरशी सुटतील म्हणून हा चर्चिला जाणं खूप महत्वाचं आहे कृपया या प्रकरणाचा आणखी खोलात जाऊन bbc ne अभ्यास करावा म्हणजे देशाला फायदा होईल

    • @warning64459
      @warning64459 Před 2 lety +5

      🤧🤣

    • @amu2814
      @amu2814 Před rokem +2

      😂😂

    • @babasaheb6194
      @babasaheb6194 Před 3 měsíci

      ​@@amu2814
      😊😊um😊😊
      😊यू
      😊😊

    • @vishwajitpagar8581
      @vishwajitpagar8581 Před 2 měsíci +1

      😂😂😂😂 बरोबर आहे देश आर्थिक स्थिती आज तिसऱ्या स्थानावर आहे का मारले हे समजल तर पहिल्या स्थानावर येईल 😅😅😅😅

  • @amolk411
    @amolk411 Před 2 lety +50

    भारताचे पंतप्रधान
    महाराष्ट्राचे मुख्यमंत्री
    होण्याच्या शर्यतीत असणारे असे दोन हिरे महाराष्ट्राने गमवले ते ही इतक्या किरकोळ कारणावरून आणि आश्चर्य कारक गोष्ट म्हणजे दोन्ही गोष्टीमध्ये 'लफडे होते ' हा शब्द सामान्य माणसाच्या चर्चेत पसरला गेलाय...

  • @sachinpuranik3151
    @sachinpuranik3151 Před 2 lety +64

    शेण खाल्ल्यावर काय होणार पण ते आपण कुठे खात आहोत ते कळायला पाहिजे.. हीच शिक्षा योग्य अशा लोकांना..

    • @wadjevitthal3010
      @wadjevitthal3010 Před 11 měsíci +1

      Harakohra tond sahbalun bol

    • @PSSsai
      @PSSsai Před 10 měsíci +3

      ​@@wadjevitthal3010काय चूक बोलले त्याची बासुरी दुसरी कोणी वाजवत होता असे वाक्य त्यांनी आपल्या आत्मचरीत्रात लिहले आहे. Page no.7 line no 14... टपटप टपटप 😮

    • @shubhamlive8782
      @shubhamlive8782 Před 4 měsíci

      @@PSSsaiwhich book?

    • @sanjaymunde7475
      @sanjaymunde7475 Před 3 měsíci +1

      नालयका सरखा बोलू नको

    • @Gabbar_singh_1
      @Gabbar_singh_1 Před 22 dny

      ​@@shubhamlive8782" सारंगी वादन - एक रहस्यकथा "

  • @whnewshindi
    @whnewshindi Před 2 lety +17

    हत्या का झाली हे जर सांगितले असते तर आणखी विडिओ मध्ये भर पडली असती आता विडिओ अपुरा आहे..तो पूर्ण करा.. घ्याल शोध अखेर प्रवीण ने प्रमोद वर गोळ्या का झाडल्या?

  • @Timakiwala
    @Timakiwala Před 2 lety +34

    कशाला मुरदे बाहेर काढता..त्याच्या भावाला व वहिणीला विचारा..सत्य बाहेर येईल.

  • @jay-tz3qx
    @jay-tz3qx Před rokem +22

    घरातच लफड चालु होत ह्याच म्हणुन भावान खुन केला त्याची पोरग आणि पोरगी याच लायकीची निघाली....

  • @gajananbhoite444
    @gajananbhoite444 Před 2 lety +45

    प्रमोद महाजन ला सारंगी वादन महागात पडलं.

  • @sanjeevborse2827
    @sanjeevborse2827 Před rokem +21

    महाजन प्रमोद कुठून कुठून कसा मोद मिळवायचा हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे
    धिरूभाई अंबानी प्रमोद महाजनांना
    तिसरा मुलगा मानत होते हे ही एक
    लफडचं आहे पंचाहत्तर हजार रुपये
    एकोणीसशे सत्तर साली घेऊन येऊन टेबल स्पेस वर जागा घेऊन
    एवढा मोठा अंबानी ग्रुप उभा रहतो
    कोकणातल्या जमिनी कवडी मोल
    भावाने घेऊन त्यावर कोट्यावधी रुपये कमविणार्या अंबानीला प्रमोद
    महाजननेच मदत केली तसच पत्रकार महिलेशी असलेले चव्हाट्यावर आल्यावर तिचा मृतदेह
    तंदूर मध्ये जाळण्याचा प्रयत्न केला जातो खरचं माणूस लफडेबाज होता असा संशय प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला येणे म्हणजे
    डाल में कुछ काला हैं की पुरी डाल काली हैं असवाटणं साहजिकच आहे ज्याचा मुलगा पाचशे रुपयाच्या नोटेतून गरद सारख्या
    पदार्थाचं व्यसन करत होता त्याच्या वर या महाजनाने काय संस्कार केले
    असतील हे त्याचे कुटुंब नक्कीच जाणत असेल पण एवढं मात्र खरं की सख्खा भाऊ आपल्या सख्याभावाचा त्याच्या घरी जाऊन
    खुन करतो म्हणजे आतली गोष्ट
    नक्कीच खुप भयंकर आहे हे
    सुर्य प्रकाशा एवढं स्वच्छ आहे
    तेव्हा शरद पवारांसारख्या धुरंधर
    राजकारण्यांवर आरोप करण्या ऐवजी भाजपतल्याच आमदार
    खासदार गुजरातचे करनाटकचे
    तसेच दिल्लीचे या कटात सहभागी
    असु शकतात कारण गोपिनाथ मुंढे सारखा महाराष्ट्राचा ढाण्या वाघ दिल्ली मध्ये पहाटे पहाटे वरदळ
    नसताना अपघात होऊन गतप्राण
    होतो व शेजारी बसलेल्या हर्षवर्धनांना साध खरचटतही नाही
    या वरूनचं असं म्हणावंसं वाटतं
    की डालमें कुछ काला हैं नहीं पुरी
    डालही काली काली काली थी हैं और रहेंगी समझो ना समझो समझनेवाले समझ रहे हैं ना समझे वो अनाडी हैं थे और रहेंगे
    म्हणून महाजन बाईं जरा विवेकाने
    जपून आरोप करावे पण एवढ्या
    सोळा वर्षांनीच का याचा ही महाराष्ट्राच्या लोकांसमोर खुलासा करावा व त्यांच्या शंकेच निरसन करावं ही माफक अपेक्षा आणि महाराष्ट्रातल्या मराठी बाणा जपणार्या मराठी माणसांची
    अपेक्षा
    जय महाराष्ट्र ताठं कणा मराठी बाणा जपणारा हा महाराष्ट्र आहे
    महाराष्ट्राशी गद्दारी करुन शिवसेना फोडण्याचा गुन्हा करणारे महाराष्ट्र द्रोही कधीच सफल होणार नाही
    हा उद्याचा सुर्य प्रकाश आहे हे लक्षात ठेवा
    जय महाराष्ट्र जय शिवराय जय भवानी जय शिवाजी हर हर महादेव

    • @user-cl1ph8ne6h
      @user-cl1ph8ne6h Před 4 měsíci +1

      Aare kiti lihal aahe. Thdlkyat lih. Na

    • @shweta0797
      @shweta0797 Před 3 měsíci +1

      ​@@user-cl1ph8ne6hप्रकरण तेवढं मोठा आहे न मग लिहावं लागेल न तेवढं 😅पण सगळ्यांनी वाचलं मॅन लावून 😊

  • @prrrr.....s
    @prrrr.....s Před 2 lety +71

    प्रवीण महाजनच्या बिनडोक कृत्यामुळे महाराष्ट्र उमद्या प्रधानमंत्री पदाच्या सर्वात प्रबळ दावेदाराला मुकला हे कटू सत्य आहे

    • @worldofhindubhagawa6882
      @worldofhindubhagawa6882 Před 2 lety +8

      अरे गप्प तुला काय माहिती

    • @dinarmithbavkar271
      @dinarmithbavkar271 Před rokem +1

      @@worldofhindubhagawa6882 तुला काय माहिती आहे

    • @worldofhindubhagawa6882
      @worldofhindubhagawa6882 Před rokem +3

      @@dinarmithbavkar271 खुप काही कळत आहे कदाचित तुझ्यापेक्षा जास्त.

    • @memesbyanony
      @memesbyanony Před 6 měsíci

      ​@@worldofhindubhagawa6882hindu asun tyala support krto ..

  • @madhurask5
    @madhurask5 Před 2 lety +9

    निदान “माझा अल्बम “ वाचून तरी गोष्ट सोपी करायची ना ,

  • @mohamadmujawar2679
    @mohamadmujawar2679 Před 2 lety +36

    मैडम, हा खून का झाला हे सगळया जगाला माहित होत, लोकाना आता त्यात इंटरेस्ट नाही, राहुल महाजन लग्ने आनिं लफडी या संबंधित बातम्या मध्ये फार रस असतो

  • @bhausahevbachhav5309
    @bhausahevbachhav5309 Před 2 lety +7

    ईन कॅमेरा जे सांगेल ते महत्वाचे हे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे हा फक्त पांचट पणा आहे

  • @lahupawar112
    @lahupawar112 Před 2 lety +14

    बाईचा नाद....

  • @vandananikam2523
    @vandananikam2523 Před rokem +23

    मॅडम खुप चर्चा झाली....होती.. तुम्ही सांगता कि लोकांना माहिती नाही...अहो सगळ माहिती आहे... कशामुळे घडल हत्या कांड

  • @limbrajtingre801
    @limbrajtingre801 Před 2 lety +6

    महागाई कधी कमी होईल त्या बदल सांगा जनता पारेषण आहे जून समाचार नको

  • @philatelyinfo
    @philatelyinfo Před 2 lety +5

    तुम्ही उत्तम सोपी गोष्ट करता
    मी नेहमी पाहतो
    पण ही सोपी गोष्ट गरज नव्हती

  • @shaikhjawed9117
    @shaikhjawed9117 Před 2 lety +21

    प्रमोद महाजन ला मारुन प्रविण महाजन यानी न्याय केला हे सत्य आहें तरी सारंगी शांत आहें पहा कमाल

    • @ulkaloke8401
      @ulkaloke8401 Před 2 lety +2

      त्या काय करणार ?

  • @sunildaware600
    @sunildaware600 Před 2 lety +3

    Thanks

  • @uddhavraut2841
    @uddhavraut2841 Před 2 lety +5

    सगळ्या जगाला माहीत आहे, हे सर्व रेखा g

  • @MrRavan9999
    @MrRavan9999 Před 2 lety +13

    का बनवलाय हा व्हिडिओ ?? काही ही कारण किंवा त्याचा फालतू प्रयत्न सुध्दा झालेला नाही ...किमान त्या माझा अल्बम तरी बघायचा

  • @kayyumshaikh2564
    @kayyumshaikh2564 Před 2 lety +5

    झाले गेले विसरून जावे कारण समजले तरी गरीब जनतेला काय

  • @paramb8750
    @paramb8750 Před rokem +4

    मेला पण लय् मेहनत करून 1000 कोटी कमवले होते याने जनतेचा श्राप तर लागणारच न

  • @siddeshwarkurde6258
    @siddeshwarkurde6258 Před 2 lety +23

    बोगस वाटला तुम्ही काहीच सांगितलं नाही

  • @sborade1190
    @sborade1190 Před 2 lety +10

    लफड होत म्हणून मेला ,पण तुम्ही ते नाही सांगणार

    • @kashinath9414
      @kashinath9414 Před 2 lety +2

      तुझ्या आई सोबत होते का

  • @bitcoincryptocurrency4600

    प्रमोद महाजन ने नक्कीच त्यांच्या व कुटूंब मध्ये चरित्र हीन कार्य झाले असेल

  • @swapnilchinchawade9598
    @swapnilchinchawade9598 Před 2 lety +7

    फालतु बातमी दाखवतात फक्त राजकारण्यांची च लाल करा शेतकऱ्यांचा कैवारी कोणी तरी आहे का

  • @pratapshendge1595
    @pratapshendge1595 Před 2 lety +12

    सारंगी वाजवन्याचा छंद नडला दुसरे काय

  • @shahejadkhan8963
    @shahejadkhan8963 Před 2 lety +37

    अवैध संबंध के चलते इसका वध हुआ

  • @jaiganeshmedical6124
    @jaiganeshmedical6124 Před 2 lety +5

    चांगला आत्ताचा पिएम असलेला लीडर माणूस महारष्ट्र ने गमावला

  • @khajamiyatamboli6526
    @khajamiyatamboli6526 Před 2 lety +9

    जैसी करनी वैसी भरनी

  • @Chavanbaji
    @Chavanbaji Před 2 lety +8

    Murder ची spelling चुकली आहे title मध्ये

  • @tensionofentertainment2739

    Khup.chan video

  • @savitatambe7398
    @savitatambe7398 Před 2 lety +2

    छान आहे तुझा वीङीओ

  • @mundadaumesh1210
    @mundadaumesh1210 Před rokem +2

    घरचे लफडे बाहेर काढू नये
    अंग वस्त्र योग्य की अयोग्य ज्याचे त्याचे त्याने पहावे

  • @hanumantjadhav3596
    @hanumantjadhav3596 Před 2 lety +3

    🔥🔥🔥

  • @thavaruchavan16
    @thavaruchavan16 Před 2 lety +3

    हे सर्वांना माहीत आहे परत सांगणे बरोबर नाही

  • @pankajsthore
    @pankajsthore Před 2 lety +31

    Murder spelling wrong ahe title madhe ... 1 like for illiteracy of BBC

  • @santoshuttamraoupare6089
    @santoshuttamraoupare6089 Před 2 lety +1

    Ancestral property dispute.

  • @rajannadkarni3937
    @rajannadkarni3937 Před 2 lety +17

    DEVENDRA. T YA. THIKANI HOTA ASE
    20. VARSHANI. SANGEL.

  • @sanjeevjadhav5256
    @sanjeevjadhav5256 Před 2 lety +2

    When Praveen Mahajan released on Parol what word you use while speaking please check

  • @PalwankarRavi
    @PalwankarRavi Před 2 lety +37

    Was there any illicit relation between Shri Pramod Mahajan and Praveen Mahajan wife.? Major fights in history was because of this .

    • @Timakiwala
      @Timakiwala Před 2 lety +8

      That is the only reason

    • @DrAshani
      @DrAshani Před rokem +4

      Correct 👍

    • @PSSsai
      @PSSsai Před 10 měsíci +4

      नुसती टपा टप टपटप सुरु होते. Same condition आहे त्यांचा मुलाची नुसता ड्रग घेतो.

  • @navnathraykar216
    @navnathraykar216 Před 2 lety

    Good 👍❤️

  • @shrutikaghutke6127
    @shrutikaghutke6127 Před měsícem +1

    Very nice

  • @jaysingshikare2995
    @jaysingshikare2995 Před 2 lety +6

    जय भवानी जय शिवराय

  • @chetanm2010
    @chetanm2010 Před 2 lety +1

    Ek successful bhau .. am dusara pittad ... Successful bhavane tyala sudharayala shivya ghatalya asatil ani he asa khup divasapasun suru asanar ahe ... Tyat tyachyavar changal vagaysathi jast pressure anayach mhanun successful bhavane dusaryachi kame aikali nasatil mhanun tyane he kelay ..
    Hi khup gharatali story ahe ...majhya pan gharat asach aahe ... Tyamule to kay atta Ka maral te sangat nahiye ...evadhach

  • @imhokage11
    @imhokage11 Před 2 lety +1

    Rip💐💐💐💐

  • @MunnaNikam-kc9ol
    @MunnaNikam-kc9ol Před 5 měsíci +1

    आत्तापर्यंत जर प्रमोद महाजन राहिले असते तर पंतप्रधान झाले असते

  • @dilipkumarshinde5366
    @dilipkumarshinde5366 Před 2 lety +12

    अपूर्ण माहीती देता व .... हत्त्या च कारण माहीत आसुन सांगत नाही मग व्हीडीओ तयार करण्याचा काय उपयोग .. पैसे कमवण्याचा उद्देश आहे का?

  • @balasobarge2902
    @balasobarge2902 Před 2 lety +3

    Very.nice.

  • @philatelyinfo
    @philatelyinfo Před 2 lety

    ह्या गोष्टीवर bbc ने सोपी गोष्ट का करावी ??
    Bbc मराठी ला नाही गरज अश्या गोष्टींची

  • @user-tc9tw9ob1g
    @user-tc9tw9ob1g Před 2 lety

    छान

  • @indian62353
    @indian62353 Před 3 měsíci +3

    3:06 👈👈 खरं उत्तर

  • @SuryakantSutar-tq3op
    @SuryakantSutar-tq3op Před 11 měsíci +2

    Prmod mahajan aani munde sakje nehune 2010 te pantaprdhan पदाचे दावेदार होते इतेपण कूटनीती भाऊ भावाला संपवायला दोऱ्या तीसऱ्याचाच हातात

  • @amolmungekar6119
    @amolmungekar6119 Před 2 lety +2

    India Missing the great leader

  • @vandananikam2523
    @vandananikam2523 Před rokem +1

    असले विषय दाबुन ठेवता मोठ्या लोकांची...वारेला चॅनल

  • @maheshs6238
    @maheshs6238 Před 2 lety +9

    BBC इतका फालतू व्हिडीओ बनवू शकते, यावर विश्वास बसत नाही.

  • @sudhirsolanke5972
    @sudhirsolanke5972 Před 2 lety +6

    बर झाल लवकर गेला

  • @nitingund7389
    @nitingund7389 Před 2 lety +3

    जैसी करनी वैसी भरणी

  • @omtayade1903
    @omtayade1903 Před rokem +1

    कदाचीच बायांचे अनैतिक संबंध असल्यामुळे

  • @comradca7
    @comradca7 Před 2 lety +2

    Aho Sambhaji Maharaj vr suddha Ghanerde arop kele ahet Chaturvni lok lay pudchya gathitle ahet ekhadyachi vat kashi lavachi changla mahit ast tyana

  • @vijayingle2209
    @vijayingle2209 Před 11 měsíci

    Court paper courtane 20 varshasathi open karnyasathi bandi ghatali aah,judgment pasun 20 varshanni te public documents hotil tevha sarv kalel.

  • @Aniketp29
    @Aniketp29 Před 2 lety +104

    प्रमोद महाजनांची हत्या झाली नव्हती. त्यांच्या दुष्कृत्यांमुळे त्यांच्या भावाने महाजनांचा "वध " केला. हत्या हा शब्द नका वापरू. वध म्हणा.

  • @madhavgore6467
    @madhavgore6467 Před 2 lety +5

    या प्रकरणात गोपीनाथ मुंडे यांचा रोल महत्वाचा असावा असे वाटते

  • @bhagwanabhayankar1239
    @bhagwanabhayankar1239 Před 2 lety +8

    नेमकं हत्या बाबत कारण कळू शकेल नाही

    • @indian62353
      @indian62353 Před 3 měsíci

      कमेंट वाचा, मग कारण कळेल

  • @gulshanbeetamboli1592
    @gulshanbeetamboli1592 Před 2 lety +13

    Bjp ne gopinath mundenchi sudha car.accident..............

  • @ravikamble7853
    @ravikamble7853 Před měsícem

    खूप छान माहिती दिली अता बेरोजगारी महागाई आमदार खासदारांनी केलेले घोटाळे शतकऱ्याच्या मालाला भाव येईल जे महत्त्वाचं आहे त्यावर्ती बोलू नका असे महत्त्वाचे मुदे सतत घेऊन येत जा आणि सविस्तर माहीत देत जा 😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @sureshsalunke3790
    @sureshsalunke3790 Před 2 lety +1

    याचं लफड होतं नजर बेकार मारलं बरं झालं

  • @khajamiyatamboli6526
    @khajamiyatamboli6526 Před 2 měsíci

    Good प्रवीण महाजन ❤❤

  • @deepakrane9675
    @deepakrane9675 Před 6 měsíci +2

    Character changla naslyavar asach honar

  • @kushalmomaya9783
    @kushalmomaya9783 Před 2 lety +5

    Baibaji mahagat padli

  • @sureshgaikwad1023
    @sureshgaikwad1023 Před 2 lety

    Incomplete information

  • @sharadmane4755
    @sharadmane4755 Před 2 měsíci

    अआग आता सध्या लोकं मारायलेत त्याच् बघा कधी सोळा वर्षाखालील झालेली घटना आता काय करायचं ते प्रकरण लफड्यातून झाले हे जगाला माहिती आहे

  • @khemchandborole9432
    @khemchandborole9432 Před 2 lety

    Ha video amhala zaat vatla..

  • @dasharathkatkar2686
    @dasharathkatkar2686 Před rokem

    Khup motha game zalay.

  • @sagarghuge322
    @sagarghuge322 Před rokem +2

    Aaj pramod mahajan prime minister aste😢😢

  • @sunilghadge2833
    @sunilghadge2833 Před 2 lety +2

    Maza album madhlya barach gosti tumhi sangitlech nahi

  • @rudradeshmukh3651
    @rudradeshmukh3651 Před 2 lety +19

    Aaj Pramod Mahajan Prime minister zale aste ..........🙏🙏🙏🙏

    • @creativeidea2764
      @creativeidea2764 Před 2 lety +6

      🍌🍌🍌😂😂😂

    • @creativeidea2764
      @creativeidea2764 Před 2 lety +2

      @@__manishj777- 🍌🍌🍌

    • @amoltilekar470
      @amoltilekar470 Před 2 lety

      @@__manishj777- त्याचा मूत पिल्याशिवाय तुझी आई तूला जेवायला देत नसेल

    • @pravinmhapankar6109
      @pravinmhapankar6109 Před 2 lety

      भारताचे नशिब थोर आहे.

    • @abhinavpawar5779
      @abhinavpawar5779 Před 2 lety

      @@__manishj777- bhava chya bayko sobat relation hot

  • @gurudattaadsulpatilindia8152
    @gurudattaadsulpatilindia8152 Před 2 měsíci +1

    शेण खा त होता प्रमोद बहुजाई सोबत

  • @prashantajwan446
    @prashantajwan446 Před 2 lety +3

    ‌असले व्हिडिओ नका टाकत जाऊ

  • @user-xn7pe7js6u
    @user-xn7pe7js6u Před 7 měsíci

    हतेच ठिकाण कोणते होत

  • @avinashnimbalkar9064
    @avinashnimbalkar9064 Před 2 lety +4

    आता काय उपयोग आह?

  • @manoharjibhkate5596
    @manoharjibhkate5596 Před 2 lety

    On

  • @namdevbhandare8153
    @namdevbhandare8153 Před 5 měsíci

    Reopen Pramod Mahajan murder case

  • @abhikhaire1632
    @abhikhaire1632 Před rokem

    Affair

  • @bitcoincryptocurrency4600

    काय माहिती Extra दिली नाहीत

  • @rajughume7617
    @rajughume7617 Před 2 lety +1

    कारण जर तुम्हाला माहीत नाही तर व्हिडीओ का बनवला

  • @pramukhassociates1959
    @pramukhassociates1959 Před 2 lety +1

    Murder spelling cha murder zala ho....

  • @shivhisatya108
    @shivhisatya108 Před 2 lety +2

    काही कामाचा नाही..... But why?

  • @rajiscrazy
    @rajiscrazy Před 2 lety

    ek dum bhagar watla

  • @hearttouchingbeats3901
    @hearttouchingbeats3901 Před 4 měsíci

    Can sushil Kulkarni make a story on that murder ? Why pravin kills pramod .

  • @Adarushatamshakti
    @Adarushatamshakti Před 3 měsíci

    इसी को कहते हैं मेरी अदृश्य पावर की शक्ति

  • @mundadaumesh1210
    @mundadaumesh1210 Před rokem

    व्हिडिओ मध्ये कोणतीही माहिती नाही

  • @milindketkar7187
    @milindketkar7187 Před rokem +1

    This was just a click bet. Did not give any new information

  • @dhammanadjawade3046
    @dhammanadjawade3046 Před 4 měsíci

    जैसी करणी वैसी भरणी

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 Před 10 měsíci

    pl case closed pl thambawa trp pl

  • @mohansuryavanshi936
    @mohansuryavanshi936 Před 2 lety

    Best

  • @janetrocky2354
    @janetrocky2354 Před rokem +7

    Authorities kindly develop the Nashik highway Mankoli to majiwada

  • @ashokkale761
    @ashokkale761 Před 2 měsíci

    rip you ❣️💐