IAS Pooja Khedkar UPSC Notice मुळे नियुक्ती रद्द होणार का? आयोगाने दाखल केला FIR | Manorama Khedkar
Vložit
- čas přidán 5. 09. 2024
- #BBCMarathi #poojakhedkar #upsc
वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर UPSC ने कारवाई केलीय. पूजा खेडकर यांच्या नॉन क्रिमी लेयर तसंच विकंलागता प्रमाणपत्राबाबत वाद झाल्यानंतर त्याविरोधात चौकशी समिती बसवली गेली होती. 19 जुलैला UPSC ने असं जाहीर केलंय की या चौकशीतून पूजा खेडकर यांनी नियमात घालून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त अटेंप्ट्स देत परीक्षा उत्तीर्ण केल्याचं म्हटलं आहे.
लोकसेवा आयोगाने पूजा खेडकर विरोधात पोलिसांमध्ये FIR दाखल केलाय आणि उमेदवारी रद्द का करू नये अशी विचारणा करणारी कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे.
निवेदन - सिद्धनाथ गानू
एडिटिंग - निलेश भोसले
___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 whatsapp.com/c...
आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
पुजा बाई बद्दल दोन ओळी........
जेव्हा भेटेल मी गुन्ह्यात, मला अटक करा पुण्यात😂😂😅😅😅😅😅😅
🤣🤣🤣🤣
😂😂😂😂😂
UPSC झोपेत निवड केली होती का आधी
😂😂ho na... एवढे दिवस काय झोपले होते काय
या विडिओ मधणूच तर खरं काय आहे ते स्पष्ट होते 👍
माननीय जिल्हाधिकारी दिवसे साहेब पूजाच्या खुश करण्याला तयार नसल्यामुळे पूजा आणि दिवसेंदिवस साहेबावर आरोप केलेले असावेत
Media ne vishay changla lavun dharla.
ABP majha che reporter ne changla kam kela.
केबिन साठी जर हट्ट केला नसता तर आज ही सगळी लफडी उघडकीस नसती आली....पण म्हणतात ना ...विनाश काले विपरीत बुद्धी...😂😂😂😂
UPSCच्या अधिकाऱ्यांची चौकशी व्हायला पाहिजे
Upsc chi chuk nahi Dopt chi chuk aahe
एवढं नक्की खरं असणारे कागदपत्राची जमा झाले असते ना ड्युटीच्या घेतलेल्या ठिकाणी ते आता कसं कागदपत्र बाहेर दाखवा राहिले तुम्ही
जैसी करणी वैसी भरणी माज पैशाचा दुसरं काय नाही
Please note UPSC had no protocol in place to check the authenticity of the candidate, it was her lavish demand that got her caught. UPSC has failed in scrutinizing its applicants.
Why Aadhar and PAN was not link and checked with UPSC Application
योग्य निर्णय घेतला.
OBC बचाव आंदोलन पाहिजे हिला निर्दोष सुटका आणि भुजबळ पंत्रधानपदासाठी आणि मुंडे मुख्यमंत्री करा
Pooja khedkar is just one example.
Check all govt.employee document and theie parent document.
या बातम्या थोड्या दोन्ही बाजूने दिल्या. बाकी तर स्वतः न्यायाधीश असल्यासारखे निर्णय देवून टाकत आहे.
PK बद्ल बरच काही सापडेल, हलवा म्हणजे मिलेल
पुर्व परिक्षा सुद्धा ह्या मॅडम पास नसतील झाल्या
मराठीत बोला मॅडम तुम्हाला काहीही नाॉलेज नाही.
Nice 👍
आता पंकजा मुंडेंनी संगर्ष कन्या पूजा खेडकर ल वाचवण्यासाठी पुढे यावे😅😅😅 तिच्या वडिलांनी तुम्हाला उमेदवारी मिळावी म्हणून नवस बोलला होता😅😅😅काहीतरी मदत करा 😅😅
नक्कीच upsc मध्ये कोणी तरी पैसे खावून त्यांची निवड केली असेल त्यांचा शोध घ्या आधी.upsc झोपेत निवड करते का.
असे कित्येक प्रकरणे असतील
कर्म
2007 admission in mmbs 24 + 10 atleast she is 34 😮 age wise
UPSC बंद करा, आधी शिपाई म्हणून भरती करा पूर्वी प्रमाणे... नंतर अनुभवाने यांना पद द्या... 👍
😂 anubhav kasla khush karava lagta, vegvegla madhamatun 😅
विलास बढे ने पूजाच्या वडिलांची आलिशान गाडीमध्येजी मुलाखत धेतली ती त्यांची प्रतिमा चांगली करण्यासाठी घेतलीहोतो की त्यांचे निर्दिषतव सिद्ध करण्यासाठी त्या चॅनलचे वतीने घेतली
UPSC should be held responsible. Having attempted more that 11 times it could not find it .. shame
Hou shkt... Aai chya navat spelling mistake karun form bharaycha... Kinva swatachya navat mistake karum nntr selection nntr affidavit karun he ani te nav ekch ahe as sangun karu shkto manus
बडे मासे सुटले
काही नाही पैसै देऊन तिला upsc ला पास केले असेल..
Nice decision by UPSC
Who are from OBC quota and are in creamy layer in Maharashtra IAS and IPS fromn1993 be enquired
UPSC बरखास्त करून नवीन body create kara. One can appear 11 times exam of upsc?
Upsc soda sadhya police bharati mdhe ek vyKti don tin thikNi form bharate... He samor pahilele udaharah ahe... Ani ks kay as vicharl tr aaichya navat spelling mistakes karaychi ani bharaycha...
Daal mein kuchh Kala hai. Kyunki Naam Badli hone per, class10, class 12, graduation and MBBS marksheet aur passing certificate Badli nahin hote.
Isliye daal mein kuchh Kala nahin par dal hi Puri Kali hai.
काय करू माझे आई वडील यांना कर्माची फळे चाखत लागली मला माज व मस्ती
श्री ४ दोन 0
Bara zaala suspend kara tila hopeless administration
UPSC -MPASC he scam cha adda ahe... UPSC MPSC var vushwas nahi... band kara doni pan...
Daru pi ajun
Ti obc aahe ha ticha gunha
आरक्षणाचे खरे लाभार्थी सुद्धा गप्प मूग गिळून का बसलेत,
Karan ekda tya jagevr joining zal tr ti jaga bharali as gruhit dharal jat.. Ata hi rikt zaleli jaga atta n bharata pudhachya jaga sutatatil tyat gruhit dharali jate. Ha niyam asto je exam detat Tyana mahit ast mhnun nahi bolal koni
😂😂😂😂😂😂😂
Hila sodu naka