आयुष्यातली नेमकी गुंतवणूक : रिक्षावाला देखील दुनियादारी शिकवतो | Prafulla Wankhede | Arvind Jagtap

Sdílet
Vložit
  • čas přidán 31. 10. 2022
  • #BolBhidu #PrafullWankhede #गोष्ट_पैशापाण्याची
    गोष्ट पैशापाण्याची पुस्तकाचे लेखक व प्रसिद्ध उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांची वन टू वन मुलाखत.
    गोष्ट पैशापाण्याची याबद्गल :
    पर्सिस्टंटचे संस्थापक आनंद देशपांडे “गोष्ट पैशापाण्याची” पुस्तकाबाबत मत व्यक्त करताना सांगतात, प्रत्येकाने संग्रही ठेवावं अस हे पुस्तक आहे. जेव्हा तुम्हाला मार्गदर्शनाची गरज भासेल, तेव्हा हे पुस्तक घ्या आणि त्यातल्या गोष्ट वाचा. त्यातून प्रेरणा मिळेल, नवी उमेद मिळेल.
    गोष्ट पैशापाण्याची हे पुस्तक प्रसिद्ध उद्योजक प्रफुल्ल वानखेडे यांनी लिहलेलं असून अगदी सोप्पा भाषेत अर्थपुर्ण पद्धतीने त्यांनी पैशाच्या नियोजनाबाबत, अर्थसाक्षरतेबाबत लिहलं आहे. या पुस्तकाची पहिली आवृत्ती 9 ऑक्टोंबर रोजी प्रकाशित करण्यात आली.
    30 हजार पुस्तकांची पहिली आवृत्ती संपल्याने 30 प्रतींची दूसरी आवृत्ती 25 ऑक्टोंबर रोजी प्रकाशित करण्यात आली. पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर महिन्याभराच्या आत 60,000 पुस्तक बाजारात येण्याची ही पहिलीच वेळ आहे. मराठी भाषेत या विक्रमी संख्येने पुस्तक विकले जाण्याचा हा रेकॉर्ड म्हणता येईल. पुस्तक प्रकाशित झाल्यापासून गोष्ट पैशापाण्याची हे पुस्तक ॲमेझॉनवर बेस्ट सेलर ठरत आहे.
    पुस्तक खरेदीसाठी संपर्क :
    www.amazon.in/dp/9389834848/r...
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

Komentáře • 27

  • @BolBhidu
    @BolBhidu  Před rokem +7

    प्रसिद्ध उद्योजक आणि गोष्ट पैशापाण्याची पुस्तकाचे लेखक प्रफुल्ल वानखेडे यांची वन टू वन मुलाखत फक्त बोल भिडूवर
    czcams.com/video/OSUlxdQq6q0/video.html

  • @bhagyashreebalsure10thc95

    हे काम फक्त रिक्षावाला करू शकतो दिलदार असतात...

  • @worldinpritesh2343
    @worldinpritesh2343 Před rokem +7

    Mumbai city is Emotional and real mayanagri 😭✨

  • @dhondiramzambre1715
    @dhondiramzambre1715 Před rokem +11

    सरांचं गोष्ट पैश्या पाण्याची हे पुस्तक वाचले खूप अप्रतिम पुस्तक आहे त्यातील नोट्स हायलाईट केलेले आहेत त्यात तर खूप सुंदर आहेत आणि पैशाविषयी कोणीतरी बोलायला हवं आणि इतकं परखंड आणि अतिशय योग्य आणि मार्मिक याचे उत्तर आणि अतिशय चांगलं उदाहरण म्हणजे गोष्ट पैश्यापाण्याची हे पुस्तक ते आत्ता सांगलीमध्ये शॉर्टेज आहे याचंच हे द्योतक आहे की पुस्तक किती सुंदर आहे मी धोंडीराम झांबरे

  • @user-cu3oc7mf9y
    @user-cu3oc7mf9y Před 8 měsíci +1

    होय खरंय...👍
    मुंबईत❤ पैसा आहेच पण त्यासोबत माणुसकी , आपलेपणा , चांगुलपणा, प्रामाणिकता सुध्दा आहे
    #आपली_मुंबई💪❤

  • @shashishetty8582
    @shashishetty8582 Před rokem +5

    Yes i hav travelled all over India mumbai rikshawala r no 1 and mumbaikar r really helpful

  • @Nk-hi1kt
    @Nk-hi1kt Před rokem +2

    Video ch title chuklay

  • @thelife1975
    @thelife1975 Před rokem +5

    Touching 👌👌

  • @shrikantwadatkar8302
    @shrikantwadatkar8302 Před 3 měsíci

    Good guidance thanks dhanyad

  • @vikassurwase3524
    @vikassurwase3524 Před rokem +4

    व्हिडिओ फार छोटा होता मोठा दाखवा खूप छान व्हिडिओ होता

  • @pavanshinde705
    @pavanshinde705 Před rokem +4

    Khup chan👌

  • @ramnathfunde7587
    @ramnathfunde7587 Před rokem +4

    Good

  • @AP-jq2hx
    @AP-jq2hx Před rokem +1

    Remembering, Respecting & cherishing is the simplicity of Life.. Sharing & caring is way of Life.. Good one.. prafulji..

  • @HyundaiVerna1542
    @HyundaiVerna1542 Před 10 měsíci +1

    ❤ Respect

  • @jayeshdhumale3176
    @jayeshdhumale3176 Před rokem

    khupach chaan

  • @Rahulkhokale1134
    @Rahulkhokale1134 Před rokem +1

    Nice....

  • @mininathchole624
    @mininathchole624 Před rokem +2

    👌👌

  • @sangramkawade9470
    @sangramkawade9470 Před rokem +1

    👌👍

  • @kshitijwaghmare8841
    @kshitijwaghmare8841 Před rokem +3

    RBI launches Digital rupee (Please explain in depth about it)

  • @khanderaokathawate2207
    @khanderaokathawate2207 Před rokem +2

    Atacha rikshawale nahi to juna ahe

  • @sachindandge764
    @sachindandge764 Před rokem +1

    Atache riksha chalak tar daku zale

  • @ramnathfunde7587
    @ramnathfunde7587 Před rokem +6

    हिंदी भाषेत पण चॅनल चालू करा.