पोटाचे आजार मानसिक असतात का? | Dr. Yash Velankar | Behind The Scenes | Think Bank
Vložit
- čas přidán 12. 07. 2024
- माणसाला राग का येतो? राग आल्यास तो नियंत्रणात कसा ठेवावा? पोटाच्या आजारांमागे काही मानसिक कारणे असतात का? भीती वाटण्यामागची रासायनिक प्रक्रिया काय असते?
मानसोपचार तज्ज्ञ, डॉ. यश वेलणकर यांची मुलाखत...
#mentalhealth #angermanagement #yashvelankar
===
00:00 - प्रोमो.
00:45 - पोटाचे आजार मानसिक कसे?
03:39 - राग वाढलाय का?
05:20 - राग यायला हवा का?
07:43 - रागाचं काय करायचं?
10:23 - भीतीचं काय करायचं?
13:36 - भीती आणि भावनिक मेंदूचं कनेक्शन.
मानसशास्त्र हा विषय शाळांमध्ये अनिवार्य असायला हवा.
Nahi... Karan tya goshti cha jitka vichar kela kiva jeva jeva lakshat alya teva teva to problem wadhto
दामोदर यांच्या मुलाने राजीनामा द्यावा नैतिकता उरली असेल तर....
#मणिपूर
“राग”…अतिशय गरजेच्या विषयावर चर्चा 👍
मानसशास्त्र हे शाळेत शिकवले जाणे आवश्यक
किती छान पद्धतीने समजवून सांगितले तुम्ही ❤
i am fan of your videos ...but I request the current situation of IT and When the situation is normalized make one video....please.
माणसाला समतोल राहण्यासाठी मानसशास्त्राच्या अभ्यासाची गरज आहे
Yes
आम्हांला 2007 मध्ये धंद्यात खूप आर्थिक नुकसान झाले आणि त्यावेळी अवघ्या 8 दिवसांत माझे वजन 8 किलोने वाढले...
खूप छान माहिती 👍🙏🏻👏
खुप सुंदर सहजपणे सांगितले आहे
Khupch sundar sir🙏
खूपच छान सर
Absolutely right.. 👍👍
Khup Chan Ani relevant explanation
Very nice information Dr
खुप छान व्हिडिओ
Nice information and right subject
सरांचे मागदर्शन खूपच छान आहे, thanks 🙏👍
खुप छान सागितले 👌👌👍
Excellent video.
Very clear explanation with practical suggestions to overcome the problems.
खुप खुप आभार सर 🙏🙏
Mindfulness can be practically teach through Vipassana Technnique...
🙏🏻🙏🏻
👌👌👍
Mahabharat, Ramayan madhye krodhagar asayache, ase ullekh aahet
Mazya atafyamdhun Ani khalchya bhagatun awaj yetat yache Karan kay plz kalwave ???
राग आणि पिठ महाग
Me baher padlo rastyavar ki raag asto khup karan itli murkha loka ahet na vatel tashi gadi chalvtat and wrong side ne jane .. mobile var bolne yat yana abhimaan vatato .. evdi bhandan hotat ki vicharu naka.. kai karava mansane asha veli
Dr. Sir tumcha contact no bhetel ka
सुप्रीम कोर्टाकडून मणिपूर आणी पश्चिम बंगाल या बाबत होणाऱ्या दुजाभावा बद्दल व्हिडीओ बनवा . पश्चिम बंगाल मधे गेले अनेक वर्षे हिंस्र अत्याचार हिंदूंच्यावर होत आहेत . तरीही सुप्रीम कोर्ट डोळ्यावर पट्टी बांधलेली आहे
Selective juddgement
तुम्ही हिंदू असणे हे तुमचे दुर्दैव आहे, त्यामुळे सोसत रहा आणि फसत रहा
Good
marathi andrew huberman
Baraobar
Haha
Llllll😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊ll
विपश्यना ध्यान करा.