छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे किती संपत्ती आहे || How much property does Udayanraje Bhosale ||

Sdílet
Vložit
  • čas přidán 7. 02. 2024
  • छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे किती संपत्ती आहे || How much property does Udayanraje Bhosale ||
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या जमिनी विकण्यासाठी उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे," असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
    भाजपनं हे आरोप फेटाळले आहेत. पण उदयनराजे भाजपमध्ये गेल्यानंतर खरंच सातारा संस्थानातील जमिनी विकू शकतील का, याचा शोध घेण्याचा प्रयत्न बीबीसी मराठीनं केला आहे.

Komentáře •