ECI Decision on NCP: राष्ट्रवादीचं पक्ष आणि चिन्ह Ajit Pawar गटाला, आता Sharad Pawar पुढं काय करणार?

Sdílet
Vložit
  • čas přidán 5. 02. 2024
  • #BolBhidu #ECIDecisiononRealNCP #SharadPawar #NCP
    राष्ट्रवादी कोणाची अजित पवारांची, ज्या न्यायाने एकनाथ शिंदेकडे शिवसेनेची सुत्र आली त्याच न्यायाने अजित पवारांकडे राष्ट्रवादी पक्षाची सुत्र आली. निवडणूक आयोगाने खरी राष्ट्रवादी ही अजित पवारांचीच असा निकाल दिला. साहजिक अजित पवार गटाने सेलिब्रेशन सुरू केलं. ज्या शरद पवारांनी २५ वर्षांपूर्वी कॉंग्रेसमधून फारकत घेत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली होती तोच पक्ष आज त्यांच्या पुतण्याकडे गेला. पक्ष गेला सोबतच चिन्ह गेलं. या सर्व घडामोडींचा आधार होता ते बहुमत. अजित पवारांकडे बहुमत असल्याने अजित पवार गटाला राष्ट्रवादीची सुत्र मिळाली आणि अजित पवार आजपासून कायदेशीररित्या राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले.
    पण शरद पवारांच काय? शरद पवार आत्ता काय करणार, पक्ष गेला चिन्ह गेलं आत्ता शरद पवारांसमोरची पुढची स्ट्रॅटेजी काय असणार. ते सर्वोच्च न्यायालयात जाणार का? की नवं चिन्ह आणि नवं नावं घेवून निवडणूकांना सामोरं जाणारं? शरद पवार आपल्या नव्या पक्षाचं नाव कशावरून ठेवणार? पाहूया या व्हिडीओतून.
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/SubscribeBolbhidu.com
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

Komentáře • 635

  • @navnathtambe1406
    @navnathtambe1406 Před 5 měsíci +229

    काय राव बारा कोटी लोकसंख्या महाराष्टाचीआहे.आणी चारशे ते पाचशे पुढारी असलेल्या लोकांनी जनतेला चांगलेच ऐढ्यात काढल.

  • @ajitpujari1204
    @ajitpujari1204 Před 5 měsíci +163

    बोलायला इतके वाईट शब्द आहेत पण त्या शब्दांना पण वाईट वाटेल अजित पवार मित्र मंडळ तुमची उतरती कळा चालू झाली

    • @prathamesharage
      @prathamesharage Před 5 měsíci

      ​@@Graysharkerpn parth pawr daddy kasa ky bolu shakto

    • @ramchandramahamuni5932
      @ramchandramahamuni5932 Před 5 měsíci +5

      कर्मण्ये वादिका ..... राजकारणातून साहित्यिक पंडित विचारवंत लेखक वकील अशांची गच्छंती करून गावगुंड , मवाली आणण्याचं पाप या माणसान केलं ... उशीर झाला पण नियतीनं उत्तम न्याय केला ...

    • @Kirtani
      @Kirtani Před 5 měsíci +6

      जैसे कर्म तैसे फळं, thats Moye Moye 😂

    • @yuvrajbharekar2003
      @yuvrajbharekar2003 Před 5 měsíci

      @@ramchandramahamuni5932 ho ka??? aatache punyatil namchin gund BJP madhe gelyavar sant zale vatata.

    • @sopangaikwad8011
      @sopangaikwad8011 Před 5 měsíci

      तरी आता स्वतः म्हणतात तीच पुर्व दिशा आताची पिढी ऐकून घेण्यास तयार नाही. घरोघरी ज्यांनी वडिलांचेच प्रत्येक शब्द ऐकलेली ५० वर्षापेक्षा वयस्कर पिढीच्या माणसाचे त्यांचेच मुल फार कमी ऐकतात. असच वार सध्या वाहत आहे तरी जसा वारा वाहतो तसेच उफणावे लागते. हे काही वयस्कर नेतेमंडळी शेवटच्या श्वासापर्यंत ऐकणार नाही. आणि भांंडण व विभाजन घराघरात आणि राजकीय पार्टी (पक्षामध्ये) भरपूर चालू आहे.‌ २०१९ च्या निवडणूकी पासूनच महाराष्ट्रातील पहिली राजकीय फोडणीची खिचडी सुरू झाली तसेच २०२३ मध्ये पुन्हा खिचडीची दुसऱ्या वेळेस फोडणी खिचडीच झाली. पुर्वी चालत आलेले गावातील गटागटातील पार्टीशन फार संपले. गावकरी समाधानाने एकमेकांना गप्पा मारत बसलेले दिसण्यास सुरुवात झाली.

  • @rakeshjagadale6862
    @rakeshjagadale6862 Před 5 měsíci +19

    एक सूर्य, एक चंद्र, आणि एकच शरदचंद्र..!...हाच आमचा पक्ष आणि हेच आमचं चिन्ह..

  • @kshatriyamarathe4415
    @kshatriyamarathe4415 Před 5 měsíci +20

    मी ऐकलं होतं .. कर्म हे फिरुन येत असतं... कर्माचे फळ रे😀😀😀

  • @abcxyz57099
    @abcxyz57099 Před 5 měsíci +142

    धरणात पाणी नाही मग काय मुतु म्हणणारा असंवेदनशील व्यक्ती आपली उपमुख्यमंत्री आहे, त्याच्याकडून काय अपेक्षा करायची..

    • @rahulchavan3318
      @rahulchavan3318 Před 5 měsíci +6

      बरोबर बोलला दादा

    • @dnyaneshwarbharti5698
      @dnyaneshwarbharti5698 Před 5 měsíci +5

      बऱ्याच काळानंतर तुम्हाला हे समजलं
      😂😂

    • @dnyaneshwarjaybhay2429
      @dnyaneshwarjaybhay2429 Před 5 měsíci +7

      जे नेते b j p बरोबर आहेत त्याना एकाला मतदान करायच नाही.शेतकर्याची वाट लावली ह्या भाजप सरकारणी.

    • @dnyaneshwarjaybhay2429
      @dnyaneshwarjaybhay2429 Před 5 měsíci +3

      जे नेते b j p बरोबर आहेत त्याना एकाला मतदान करायच नाही.शेतकर्याची वाट लावली ह्या भाजप सरकारणी.

    • @Pd-up5hv
      @Pd-up5hv Před 5 měsíci +3

      @@dnyaneshwarjaybhay2429 yenar tar bjp ch 😂

  • @mandarghone9408
    @mandarghone9408 Před 5 měsíci +42

    कमेंट वाचून कळतंय की जे लोक स्वतःच्या गल्लीतल्या टीम चे पण कधी कॅप्टन होऊ शकले नाहीत..😅 ते लोकं आज १ मराठी राष्ट्रीय नेत्याची माप काढतायेत...

    • @Ghanshyam1987
      @Ghanshyam1987 Před 5 měsíci +3

      खरंच! याचीच कीव येते.

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r Před 5 měsíci +1

      झाटभर वाकड्या

    • @tsc2708
      @tsc2708 Před 5 měsíci

      Aho ya maulana PAWAR budda ne kahi tari changlya gosti kelyat ka jantesathi
      60 varsh jantela lutlay ki ya mhatarda ne

  • @mauli8159
    @mauli8159 Před 5 měsíci +11

    आज वसंतदादा पाटील यांच्या आत्म्याला शांती मिळाली असेल ✌️✌️

  • @onlysaheb
    @onlysaheb Před 5 měsíci +29

    Pawar Saheb is Only one Real warrior 🎉🎉🎉

    • @Nilsen111
      @Nilsen111 Před 5 měsíci +2

      Khup Jan mhantat tyanni khup sarya ghotale kele aahet he khare aahe ka

    • @user-tq9cz4cp4r
      @user-tq9cz4cp4r Před 5 měsíci +1

      Mhnun tr Aaj he diwas alet

  • @user-yv1ey4uz4f
    @user-yv1ey4uz4f Před 5 měsíci +38

    पवारांनी "नांगर" चिन्ह घ्यावं,व बैलासगट नांगर लावावा!!

    • @bbluklsre
      @bbluklsre Před 5 měsíci +1

      Aata fakt sharad pawar ne ghyaw 😅😅😅

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 Před 5 měsíci

      Retire vha ata tari kay chinh gheta 90 varshachya vayat 😂😂

  • @vijayandhare0727
    @vijayandhare0727 Před 5 měsíci +25

    दादा कोंडके यांची आठवण येते...... बिंदू चौक...कोल्हापूरचे भाषण...🚩🚩

  • @gopalshinde1576
    @gopalshinde1576 Před 5 měsíci +10

    कोणीही साहणुभुतीन मतदान करत नाही.कारण साहेबानी किती घर फोडले वंसतदादाच प्रकरण जनता विसरू शकत नाही. जैसी करणी वैसी भरणी.

  • @rushikeshsinhasan2691
    @rushikeshsinhasan2691 Před 5 měsíci +4

    शरद भाऊ ने खंजीर चिन्ह घ्यावे कारण राजकारणात त्यांची ओळख वसंत दादांच्या पाठीत खंजीर खुपसून च झालेली आहे...

  • @gopalpatil9479
    @gopalpatil9479 Před 5 měsíci +51

    आमचं चिन्ह ...पवार साहेब
    आमचा पक्ष ...पवार साहेब
    आमचे दैवत ...पवार साहेब

    • @sandippatil-qv6qv
      @sandippatil-qv6qv Před 5 měsíci +8

      जैसी करणी वैसी भरणी.

    • @pradip9365
      @pradip9365 Před 5 měsíci +9

      बाप पण

    • @abhikasar3229
      @abhikasar3229 Před 5 měsíci

      तुमचा बाप ... पवार साहेब

    • @yuhi1599
      @yuhi1599 Před 5 měsíci +2

      ​​@@pradip9365 tumacha asel bhau.... Aamcha baap pandurang❤

    • @beyondthelines6071
      @beyondthelines6071 Před 5 měsíci

      Kamdhanda bagh

  • @kirankharade8253
    @kirankharade8253 Před 5 měsíci +5

    मराठ्यांचा तळतळाट लागला...याच पवार साहेबांनी जीआर काढून मराठ्यांचे वाटोळे केले होते....तरीपण साहेबांची दया येते...

  • @omkarpatil3409
    @omkarpatil3409 Před 5 měsíci +151

    जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर 💯

    • @DigambarPatil_
      @DigambarPatil_ Před 5 měsíci +18

      भाऊ ४० पैसे जमा झाले का लगेच की महिन्याच्या शेवटी येतात??

    • @Shivam_5838
      @Shivam_5838 Před 5 měsíci +2

      ​@@DigambarPatil_ बरोबर भावा😂😂😂

    • @zenzokurita
      @zenzokurita Před 5 měsíci

      अरे हिंदु, 'सत्य'वचनी राम लल्लाच्या नावाने अट्टल फेकाड्याला मतदान मिळते.

    • @yadavN.M.2173
      @yadavN.M.2173 Před 5 měsíci

      बारामतीच्या करामती म्हताऱ्याची लाळ चाट्यांच्या बुडाला 🔥🔥🔥 लागली रे 😂😂😂😂

    • @bbluklsre
      @bbluklsre Před 5 měsíci

      @@Graysharker Sharad la bhetal 😅😅😅

  • @rajbhushankamble9846
    @rajbhushankamble9846 Před 5 měsíci +274

    Sharad Pawar Saheb...is a fighter !!!
    He'll make a grand comeback...

    • @sandippatil-qv6qv
      @sandippatil-qv6qv Před 5 měsíci +28

      जैसी करणी वैसी भरणी.

    • @bbluklsre
      @bbluklsre Před 5 měsíci +8

      😅😅😅

    • @Coders_World
      @Coders_World Před 5 měsíci +8

      😭😂😂😂😂

    • @harshgupta4974
      @harshgupta4974 Před 5 měsíci +18

      😂😂😂😂 अकेला देवेन्द्र क्या कर लेगा आता बसा ओरडत

    • @Pratikkadam950
      @Pratikkadam950 Před 5 měsíci +7

      Sampla 😂😂😂

  • @PratikKharge
    @PratikKharge Před 5 měsíci +20

    जो काकांचा नाही झाला, तो जनतेचा काय होणार.... असो...सगळे सारखेच

    • @user-tq9cz4cp4r
      @user-tq9cz4cp4r Před 5 měsíci

      Kaka la Ghar sambhlena zalay 😂 Ani Yana satta pahije mhne😂😂😂

  • @jaydeepmore1437
    @jaydeepmore1437 Před 5 měsíci +6

    राष्ट्रवादी हि फक्त आणि फक्त आमच्या शरद पवार साहेबांचा

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7s Před 5 měsíci +3

    निशाणी : पाठीत खूपसलेला खंजीर

  • @sushant518
    @sushant518 Před 5 měsíci +46

    संजय राऊत ने सगळयांची च वाट लावली..😂
    स्वत चा पक्ष शिवसेना आणी दुसऱ्याच्या पक्ष राष्ट्रवादी..
    ऐसा नेते परत होने नाही.😂

    • @prathamesharage
      @prathamesharage Před 5 měsíci +3

      Ky sambandh ?
      Gaddari keli nahi mhanun kunala tari badnaam karaycha

    • @prajwaljadhav6576
      @prajwaljadhav6576 Před 5 měsíci

      12 baapacha aslyasarkha comment ka kartos 😂😂

  • @atmaram_yt
    @atmaram_yt Před 5 měsíci +46

    दुसऱ्याच्या घरात भांडणे लावून घरं फोडली. जैसी करणी वैसी भरणी.

  • @ravi8574
    @ravi8574 Před 5 měsíci +15

    कर्माची फळ . डोळ्या देखत गेलं ते बरं झाला 😂

  • @santoshnalawade9140
    @santoshnalawade9140 Před 5 měsíci +9

    फक्त साहेब ❤

  • @prakashpatil6934
    @prakashpatil6934 Před 5 měsíci +43

    जिवनात दुसऱ्यान सोबत जे जे केल ते ते जिवनाच्या शेवटी भोगावे लागत आहे

    • @prajwaljadhav6576
      @prajwaljadhav6576 Před 5 měsíci

      Hasu tr bjp chya core voters cha zalay 😂

    • @bbluklsre
      @bbluklsre Před 5 měsíci +3

      Exactly dusaryache ghar fodayala pahije nawate

    • @bbluklsre
      @bbluklsre Před 5 měsíci +4

      @@Graysharker Jaisi karani waisi bharani dusar kahi nahi 😂😂😂

    • @chandrakantthombre4873
      @chandrakantthombre4873 Před 5 měsíci

      अहो हे लोक कसे आहेत माहिती आहे का ? कोर्टात जाणार आहेत....नाक कापलं तरी xx जागेवर आहे.

  • @user-gp9gv3en6v
    @user-gp9gv3en6v Před 5 měsíci +41

    Janta adalat nyay denar 💯

  • @anilkoli1202
    @anilkoli1202 Před 5 měsíci +2

    साहेबांचं बाबतीत असे आहे की जब भी मैं बिखरा हुं दुगणी raftar से douda हुं परत एकदा सूत्र साहेबांच्या कडे जातील महाराष्ट्राची

  • @nileshdevkate8428
    @nileshdevkate8428 Před 5 měsíci +30

    माझी 1 रुपयांची पैंज,
    जिंकलो तर 1 रुपया हरलो तर 1 रुपया
    मी जो उमेदवार सांगतोय तो जर उमेदवार शरद पवारांनी बारामती लोकसभेसाठी दिला तर अजितदादा आणि परिवार त्या उमेदवाराच्या विरोधात त्यांच्या कुटुंबातील कोणाचाही फॉर्म भरणार नाहीत
    माझा उमेदवार
    शरद पवार यांच्या पत्नी
    *प्रतिभाकाकी शरद पवार*
    लावा पैंज
    🫵🫵🫵

  • @user-ik7ig5rm7t
    @user-ik7ig5rm7t Před 5 měsíci +1

    साहेबांनी आताच्या वेळेला जनतेच्या न्यायालयात जावे लागेल तेथेच खरा न्याय मिळेल अशी आशा आहे

  • @Mahira-patil
    @Mahira-patil Před 5 měsíci +73

    अकेला देवेंद्र क्या करेगा आता चांगलंच कळलं असेल सुप्रिया ताईला 😂😂

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 Před 5 měsíci +31

      भरपूर काही केले... पण निकाल 2024 ला कळेल..
      त्या शरद पवार यांनी भरपुर चिन्हं घेऊन निवडणुक लढवली आहे...

    • @shobhawagh4136
      @shobhawagh4136 Před 5 měsíci +7

      इतके झोबंल

    • @gopaladamande8649
      @gopaladamande8649 Před 5 měsíci +24

      @@user-sx1jm4lv4l वाघ म्हातारा झाला तरी शिकार करायची.. सोडत नाही... देवेंद्र भरपूर काय केले पण येणार काळच सांगेल कोण जिंकेल...2024

    • @pritammalusare
      @pritammalusare Před 5 měsíci +1

      😂😂

    • @crazyxyzamit786
      @crazyxyzamit786 Před 5 měsíci +10

      जगात गाजा वाजा
      देवेंद्र एकच राजा

  • @ghonsalodsilva6918
    @ghonsalodsilva6918 Před 5 měsíci +19

    मर्द को कभी दर्द नही होता.

  • @pavanchayal4917
    @pavanchayal4917 Před 5 měsíci +42

    कधी न हार मान्य न करणारे ते एकच आहे त्याचा नाव आहे शरद पवार 💪🔥

    • @TheGaneshkool
      @TheGaneshkool Před 5 měsíci

      ​@@Graysharkerअजून किती चोखणार वाकड्या चा गारे गार..😂😂

    • @tsc2708
      @tsc2708 Před 5 měsíci

      85 + mhatarda marnar aata maulana PAWAR budda to gayo

  • @dnyaneshwarshingne7988
    @dnyaneshwarshingne7988 Před 5 měsíci +2

    आदरणीय शरद पवार साहेब संबंध पुरोगामी महाराष्ट्र आपल्या सोबत आहे...❤

  • @satishchavan5713
    @satishchavan5713 Před 5 měsíci +1

    संपूर्ण महाराष्ट्रावर कधीच एक हाती सत्ता नव्हती परंतु आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राचा खूप विकास केला त्यामुळेच महाराष्ट्रात अंधश्रद्धा बुवाबाजीला आधार नाही संपूर्ण कर्जमाफी आपल्याच कालावधीत मिळालेली आहे हे आम्ही शेतकरी कधीच विसरणार नाही पुरोगामी महाराष्ट्राचे खरं खऱ्या अर्थाने आपण श्री शरदचंद्र पवार हेच खरे नेतृत्व आहे

  • @surajpatole8194
    @surajpatole8194 Před 5 měsíci +13

    "कर्म" चांगले पाहिजेत हो...देवाला नाव ठेवायचं आणि टोप्या घालून इफ्तार पार्टीला जायचं ....अस कुठ असतय का 💯😏

  • @abidikar
    @abidikar Před 5 měsíci +21

    कोणी वंदा कोणी निंदा.... आपला लावा लावीचा धंदा
    🚩🇮🇳🚩

    • @savagecineverse
      @savagecineverse Před 5 měsíci

      koni ninda, athava vanda, amcha dhanda panchatpana
      -Lochan Majnu

  • @MMJotkar
    @MMJotkar Před 5 měsíci +4

    महाराष्ट्राचे सुसंस्कृत राजकारण दोन गुजराती आणि एक विदर्भी अनाजिपंताने नासवले. जनतेलाच आता निर्णय करावा लागेल.

    • @s.prafulla4629
      @s.prafulla4629 Před 5 měsíci +2

      विदर्भ महाराष्ट्र च भाग आहे... म्हणाच असेल तर गुजराती बोल पण विदर्भाला वेगल नको काढू... अणाजी पंत आहेच तो टरबूज...पण महाराष्ट्रल विभागू नको

    • @MMJotkar
      @MMJotkar Před 5 měsíci

      @@s.prafulla4629 वेगळा विदर्भ कोणाला हवा आहे रे? कोण मागणी करतंय? आम्ही सांगतोय का वेगळे व्हा म्हणून?

  • @trimbkeshwar
    @trimbkeshwar Před 5 měsíci +71

    काका, आता चिन्ह म्हणून छत्रीची मागणी करतील असे वाटते,
    हर हर महादेव,,,,,,,

    • @AmitYadav-pb1rl
      @AmitYadav-pb1rl Před 5 měsíci +5

      Institution cha vapar krun lahan lekru pn rajkaran krel.....😂

    • @arunkhatri308
      @arunkhatri308 Před 5 měsíci +7

      साहेब पुन्हा घड्याळ हेच चिन्ह मागणार....फक्त घड्याळात १० वाजून १० मिनीटां ऐवजी १२ वाजलेले असतील.😊😊

    • @bbluklsre
      @bbluklsre Před 5 měsíci

      @@arunkhatri308 😂😂😂👍

    • @DevukiCricket
      @DevukiCricket Před 5 měsíci

      😂 हे मस्त हो ट हा 😂😂😂

    • @tsc2708
      @tsc2708 Před 5 měsíci

      Vangi chinha changla aahe

  • @pareshmungekar1033
    @pareshmungekar1033 Před 5 měsíci +1

    याच एव्हढ वाईट वाटत नाही... याने आयुष्यभर फोडाफोडी केलीय.
    आता फक्त #UBT

  • @Toofanm07
    @Toofanm07 Před 5 měsíci +2

    एक अकेला काफी है ✌🏻 शरद पवार ❤️‍🔥

  • @rudrap.madhikar4140
    @rudrap.madhikar4140 Před 5 měsíci +3

    लोकशाही च्या पाठीत खंजीर खुपसायला सर्वात झाली हो....

  • @amoljavale348
    @amoljavale348 Před 5 měsíci +32

    पवार साहेब याला म्हणतात जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर 40 वर्षे मराठा बांधवांना वापरले घ्या मग

  • @Hindustani...108
    @Hindustani...108 Před 5 měsíci +1

    Good Morning 🌞🌞🌞🌞

  • @Mediamahabharat
    @Mediamahabharat Před 5 měsíci +4

    Sahebancha correct karyakram zala aahe 😂

  • @SNEHALKALUKHE
    @SNEHALKALUKHE Před 5 měsíci +1

    पवार साहेब एक स्तुनामी आहेत.स्तुनामीवर मात करणं सोपं नाही. स्तूनामीमध्ये सगळे भूईसपाट होतील . हे लक्षात आसुध्या❤❤❤❤❤

  • @iindia18
    @iindia18 Před 5 měsíci +4

    अजित पवारांनी बाप मरायच्या आधी प्रॉपर्टी नावावर करण्याची घाई करण्याची गरज नव्हती... स्वकर्तृत्वावर काही करून दाखवलं तर त्याचा बापालाही आनंद जरूर होतो... 😊

    • @shobhawagh4136
      @shobhawagh4136 Před 5 měsíci

      सु सु ताई किती कर्तबगार आहे

  • @gauravsonawale7198
    @gauravsonawale7198 Před 5 měsíci +16

    Saheb 🔥⚡

  • @akaramansari8700
    @akaramansari8700 Před 5 měsíci +1

    😅😂😅😂😅 जे तुम्ही केले ते आत्ता तुमच्या पुढे आले

  • @bahubali9799
    @bahubali9799 Před 5 měsíci +1

    पवार साहेब.. आता सगळं संपत जाणार आहे.. आणि राजकीय कारकिर्दीची समाप्ती हि फक्त आणि फक्त.. अशीच होते...!!
    ज्याचा जन्म होतो तो कधी ना कधी संपणारच..!!

  • @laxmankadam431
    @laxmankadam431 Před 5 měsíci +13

    महाराषट्रातील शेरास सव्वाशेर मिळाला

  • @Mahira-patil
    @Mahira-patil Před 5 měsíci +11

    😂😂 टरबुजेश्वर महाराज श्रीमंत अनाजी पंत प्रसन्न 🙏🏼🙏🏼 😂😂 टरबुजेश्वर महाराज श्रीमंत अनाजी पंत प्रसन्न 🙏🏼🙏🏼

    • @rbshevade576
      @rbshevade576 Před 5 měsíci +1

      मैद्याचे पोत कवडी मोल झाले

    • @prajwaljadhav6576
      @prajwaljadhav6576 Před 5 měsíci

      ​@@rbshevade576aani tu tuza baap kon sangta sangta lavdimol hoshil 😂😂

  • @user-nd7hl7pv4b
    @user-nd7hl7pv4b Před 5 měsíci +12

    Very fast updates..

  • @Yogiiii__
    @Yogiiii__ Před 5 měsíci +1

    राजकीय बातमी छान समजावते ही बया 😅😅

  • @user-mu6rr3kj9b
    @user-mu6rr3kj9b Před 5 měsíci +3

    जनता दरबारातील माप दिले जाईल

  • @nileishhandei3801
    @nileishhandei3801 Před 5 měsíci +1

    त्यांना त्यांच्या वयानुसार खरच आरामाची गरज आहे.
    राजकीय संन्यास घेतील.
    💯% त्यांना आरामाची गरज आहे.

  • @abc0075
    @abc0075 Před 5 měsíci

    Need to know whether this party is really split or not ??
    One is in power in state assembly & other is playing in centre politics ??
    So both head & tail are their only .. ?
    Media is showing what is been seen but not behind the curtail ?
    Jai Hind 🇮🇳 🇮🇳

    • @kishandhulgunde4275
      @kishandhulgunde4275 Před 5 měsíci

      जयशी कर्म तैसे फळ देतोय ईश्वर

  • @user-lw5vc3rb9y
    @user-lw5vc3rb9y Před 5 měsíci +13

    नियती कोन्हालाच सोडत नाही. आता तरी सुधारणा करा.

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Před 5 měsíci +12

    कर्म तशी फळे

  • @rajeshvanjare6793
    @rajeshvanjare6793 Před 5 měsíci +2

    दर्दनाक कहानी है

  • @sureshjankut884
    @sureshjankut884 Před 5 měsíci +2

    Shett upatnar😂😂😂

  • @jackintosh6225
    @jackintosh6225 Před 5 měsíci +16

    श्रीराम की सविधान
    लोक काय निवडतात ते पाहन महत्वाच राहिल

    • @samyakshots
      @samyakshots Před 5 měsíci +7

      ना श्री राम ना श्री कृष्ण का विधान ओनल्या भारतीय संविधान

    • @godman6591
      @godman6591 Před 5 měsíci +5

      only जय श्री राम

    • @MrSutar-hr5fq
      @MrSutar-hr5fq Před 5 měsíci +5

      ​@@samyakshotsDonhi Jai shri ram🚩 jai savidhan

    • @crazyxyzamit786
      @crazyxyzamit786 Před 5 měsíci +4

      जय भीम जय संविधान जय बाबरी मस्जिद

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 Před 5 měsíci +6

      ​@@crazyxyzamit786
      Aurangya bhakt 😂😂

  • @mshendrashingpawar5512
    @mshendrashingpawar5512 Před 5 měsíci

    😊😊😊

  • @UdayPawaskar-nx5lc
    @UdayPawaskar-nx5lc Před 5 měsíci +1

    करावे तस भरावं लागत ते सुद्धा लगीच लई भारी पेढे वाटा 😄😄

  • @sureshaher1946
    @sureshaher1946 Před 5 měsíci +2

    करावे तसे भरावे.

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye104 Před 5 měsíci +2

    पक्ष गेला चिन्ह गेलं आता पवार काशी करणार, मथुरा करणार.

  • @vikramkadam3990
    @vikramkadam3990 Před 5 měsíci +1

    पक्ष गेला चिन्ह गेले आता शरद पवार काय करणार. 61 62.

  • @spune5038
    @spune5038 Před 5 měsíci +23

    पवार साहेब एवढ्या सहजा सहजी हार मानणार नाहीत...🔥🔥 काहीतरी इतिहास घडणार एवढं नक्की...

  • @rajendrasalunke9932
    @rajendrasalunke9932 Před 5 měsíci +13

    Sharad pawarla kal la nahi ka? Pudhe kai honar pawar saheb tar mothe polytical leader ahet.

    • @bbluklsre
      @bbluklsre Před 5 měsíci

      Bindok maratha jaticha media ugach fekat asto 😂😂😂

  • @satishkumar-xz9wz
    @satishkumar-xz9wz Před 5 měsíci +1

    Amhi sahebansoat 🖐

  • @rkgamingnlm4336
    @rkgamingnlm4336 Před 5 měsíci +1

    पवारांनी 50वरषाता,आसे अनेक चढउतार पाहीले आनेक घडामोडी झाल्या पवार अजूनही पावर तिच आहे ते आसे घाबरत नाही

  • @ramchandramahamuni5932
    @ramchandramahamuni5932 Před 5 měsíci +16

    उपटत बसनार ... बांधावरच गवत ..फक्त एका मतावरुन. वाजपेयी सरकार घालवण्यात सिंहाचा वाटा होता यांचा ... अटलजी जे तळतळून बोललेलं अक्षरशः खरं झालं .... अगदी योग्य झालं ...😡😡😡

  • @rahulpawar5283
    @rahulpawar5283 Před 5 měsíci

    Phoenix ahet pawar saheb❤🎉🎉

  • @Pavanraoka
    @Pavanraoka Před 5 měsíci +1

    Pawar saheb ahe te konti kandi firvtil tyanch tyanach mahit

  • @shankarphuke4072
    @shankarphuke4072 Před 5 měsíci

    सर्वजण. फक्त. स्वार्थाचा. विचार .करत. आहेत. आणि. जनतेने. मतदान. करून
    सत्ता. स्वाधीन. केली. की. मात्र. हे. लोक. मनमानी. करून. जनतेला. वाऱ्यावर. सोडून. स्वार्थाच्या. मागे. लागतात. या. सगळ्याचा. बदला. जनता
    येणाऱ्या. निवडणुकीत. नक्कीच. घेईल

  • @tusharsangale2233
    @tusharsangale2233 Před 5 měsíci +38

    लवकरच राणे साहेब मोदी गटाला बाजूला करून भाजपा अध्यक्ष आणि पंतप्रधान होतील कारण राणे साहेब यांच्याकडे भाजपाच्या खऱ्या विचाराचा वारसा आहे.....

  • @vivekgarad
    @vivekgarad Před 5 měsíci +1

    हे परत तडजोड करतील यांच काही खर नाही😂

  • @maheshtidke9
    @maheshtidke9 Před 5 měsíci

    व्यक्ती केंद्रित नाव दिलं ग दिदू 😂

  • @prabhakarshinde2285
    @prabhakarshinde2285 Před 5 měsíci +1

    Only pawar Saheb is great work of maharashtra

  • @anandawaghmare9
    @anandawaghmare9 Před 5 měsíci

    Jaudya konala pan aplyala ky bhetanar te paha kashala asya bhangadit padaych pan kahi rikame lok faltu apsat bhandat bastat nete sagle ekach astat

  • @vishallad9328
    @vishallad9328 Před 5 měsíci

    Biggest rule कर्म writer:- Shri krishna😅😅😅

  • @akky6398
    @akky6398 Před 5 měsíci +1

    Pawar ne Congress todla ata tyachi party tutli😅

  • @manikraokhode7146
    @manikraokhode7146 Před 5 měsíci +2

    सुप्रीम कोर्ट आहे की

    • @bbluklsre
      @bbluklsre Před 5 měsíci +3

      Kahich nahi ata Smashan ahe 🤣🤣🤣

    • @tsc2708
      @tsc2708 Před 5 měsíci +1

      Kahi honar nahi

  • @dattasatpute4411
    @dattasatpute4411 Před 5 měsíci

    Obc नवीन पक्ष मतांचे विभाजन कोणाला फायदा कोणाला तोटा....व्हिडिओ तयार करा बोल भिडू टीम

  • @sudarshanghorpade2313
    @sudarshanghorpade2313 Před 5 měsíci

    आत्ता वाट बघणार

  • @bajiraoghadge6910
    @bajiraoghadge6910 Před 5 měsíci +1

    जे केल तेच नशिबी आले

  • @netajigharage1414
    @netajigharage1414 Před 5 měsíci +1

    Saheb ata saglyanchich thasun marnar saglyana vatat ahe sahebanche vay zale saheb ajun 10 year jari rajkarnat rahile tr ata gelelyancha ayushatun bazar uthavtil

  • @IsakBagwan-tw5hi
    @IsakBagwan-tw5hi Před 5 měsíci +1

    Saheb klaji nko nikal jantach denar aahe nivadnukitun

  • @samadhankale5333
    @samadhankale5333 Před 5 měsíci +1

    नवीन नाव - मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
    चिन्ह - उगवता सूर्य

  • @akshaymodhave7740
    @akshaymodhave7740 Před 5 měsíci

    #hightlight छत्रपती संभाजी महाराज मूव्ही बद्दल एक व्हिडिओ बनवावा व जास्ती जास्ती शिवप्रेमी जनते पर्यंत पोहाचवावा

  • @nitinbarwade4264
    @nitinbarwade4264 Před 5 měsíci +31

    लोकशाही संपुष्टात आली आहे...

    • @tsc2708
      @tsc2708 Před 5 měsíci

      ​@@KkKk-qi2bqright

  • @marathimusictawnrk5324
    @marathimusictawnrk5324 Před 5 měsíci +1

    शट्ट उपटायला लावा 😂

  • @swapnilsalvi5275
    @swapnilsalvi5275 Před 5 měsíci

    मुद्दाम धाडलंय... हळू हळू समजेल

  • @TheGaneshkool
    @TheGaneshkool Před 5 měsíci +10

    जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर.. पेरले तेच उगवले.. मुंडे साहेब, वाजपेयी साहेब आज खुश असतील स्वर्गात

    • @prajwaljadhav6576
      @prajwaljadhav6576 Před 5 měsíci

      😂😂😂😂hasu yete re bjp chya core voters cha 😂😂

  • @user-ho4bb3jb4f
    @user-ho4bb3jb4f Před 5 měsíci +2

    छत्रपती शिवाजी महाराज जाणता राजा नव्हते ....

    • @Sourabh_81
      @Sourabh_81 Před 5 měsíci +1

      Mg kon tumcha baramaticha Fawar ka

  • @bhaskartribhuvan7665
    @bhaskartribhuvan7665 Před 5 měsíci

    अनेकवेळा rpi चे ऐक्य फोडणाऱ्या शरद पवार साहेब यांना आता कसं वाटतंय हे कोणीच पत्रकार का विचारीत नाही?
    अनेकांचे पक्ष फोडण्याचे पाप काय असतं ते आत्ता शरद पवार साहेब यांना कळले आसेल का?

  • @bhagwanpatil2468
    @bhagwanpatil2468 Před 5 měsíci +1

    Only Sharad Pawar Saheb.

  • @sameerkakade9775
    @sameerkakade9775 Před 5 měsíci

    कर्माची फळं दुसरं काय

  • @akshay_todkar_555
    @akshay_todkar_555 Před 5 měsíci +2

    #कर्म

  • @Pointprotech7
    @Pointprotech7 Před 5 měsíci +11

    आत्ता डायरेक्ट पंतप्रधान 🤤

  • @ramlwx
    @ramlwx Před 5 měsíci +1

    एक काळ होता शरद पवार ने कोणालातरी असेच फसवले होते.

  • @Invinciblewarrior3
    @Invinciblewarrior3 Před 5 měsíci +2

    Karm 😂 🔥