NCP MLA Sandip Shirsagar यांच्या जाचामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ते बांधणार शिवबंधन

Sdílet
Vložit
  • čas přidán 27. 03. 2022
  • www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
    सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. TV झिंगाटसोबत मनोरंजनाचा तडका, देश-विदेशातील घडामोडी, सर्वात वेगाने व्हायरल होणारे पाहा. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
    ► For more Subscribe TV9 Marathi Live: goo.gl/xRU2XT
    ► Live updates on www.tv9marathi.com/
    ► Like us on Facebook: / tv9marathi
    ► Follow us on Facebook: / tv9marathientertainment
    ► Follow us on Twitter: / tv9marathi
    ► / tv9marathilive
    ► Download TV9 Marathi AAP : play.google.com/store/apps/de...
    Watch more video, click following links…
    ► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
    ► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
    ► Heavy Rain News : • Cyclone Heavy Rain Upd...
    ► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
    ► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
    ► Ganeshotsav 2020 : • Ganeshotsav | गणेशोत्स...
    ► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
    #TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
    CREDIT - #Political| Pradnya/Producer|dignath/Editor- #TV9D

Komentáře • 112

  • @narendrathakur6089
    @narendrathakur6089 Před 2 lety +37

    शिवसेनेत आपल्या सर्वांचे स्वागत. 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹🌹🌹🌹🌹🌹👍👍👍👍👍👍👍

  • @user-lw4rf5ki8r
    @user-lw4rf5ki8r Před 2 lety +44

    जय भवानी जय शिवाजी हे शिवसेना तुमचे स्वागत करेल जय महाराष्ट्र जय किसान 🏹🏹🏹🏹🏹🙏🙏

  • @bhagudhavale2881
    @bhagudhavale2881 Před rokem +3

    शिवसेनेत आले काय आणि भाजपा मध्ये आले काय तुम्हीं युतीत आलात सर्वाचे मन पुर्वक आभार अभिनंदन 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🌷🌷🌷🌷🌷🌷🌷🙏🙏🙏🙏🙏🌄🌄🌄🌄🌄

  • @malharichole3824
    @malharichole3824 Před 2 lety +30

    बरोबर 👌🏻👍

  • @user-vs2sl2wr5p
    @user-vs2sl2wr5p Před 2 lety +5

    शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना शिवसेना

  • @subodhsawant5786
    @subodhsawant5786 Před 2 lety +5

    शिवसेना🚩🚩🚩🚩🚩

  • @pravinb7080
    @pravinb7080 Před 2 lety +15

    इकडून आणि तिकडून....हेच काम करा ....बाकी यांना काही काम नाही ...म्हणजे टक्के वारी मिळत नाही....म्हणून हे लोक राजकारण खुर्ची खेळत आहे

  • @shindesarkar466
    @shindesarkar466 Před 2 lety +15

    वाटणी त् घोळ झाला
    आणि भाऊ रुसले

  • @gopaldeshmukh1330
    @gopaldeshmukh1330 Před 2 lety +37

    जय महाराष्ट्र जय शिवसेना 🚩🚩🚩🚩

  • @mahendraparab9126
    @mahendraparab9126 Před rokem +2

    हे.बरोबर.बोलताय.हॅन्च.बरोबर.आहे.या.उध्धव.ठाकरे.सांहेबा.च्या.शिवसेना.मधे.तुमच.संर्वाच.स्वागतच.आहे.व.तुमच.स्वागतच.करनार.उध्धव.ठाकरे.साहेब.

  • @avt182
    @avt182 Před 2 lety +72

    राष्ट्रवादीच्याआमदारांचे समर्थक शिवसेनेत....
    शिवसेनेच्या आमदारांचा निधी राष्ट्रवादीत..!!😂😂😂

  • @tulshiramdalawe53
    @tulshiramdalawe53 Před 2 lety +8

    खरं आहे...

  • @dryuvrajkadam-318
    @dryuvrajkadam-318 Před 2 lety +38

    Jai maharastra only shivsena

  • @rajendrakorekar5688
    @rajendrakorekar5688 Před 2 lety +26

    कदाचित गुत्तेदारी मिळाली नसेल म्हणुन
    पक्ष बदलत आहैत.
    ही खरी कारणे आहेत

  • @parmanandkale6335
    @parmanandkale6335 Před 2 lety +16

    सर्व सामान्य बीडकराशी याच काही घेण देण नाही सगळे एका थाळी चे चट्टे बटे आहेत

  • @appajadhav9433
    @appajadhav9433 Před 2 lety +29

    आहो पण शिवसेना काकांकडे आहे म्हणजे फिरुन परत भोपळ्या चौकात.

  • @natwarsingvalvi1575
    @natwarsingvalvi1575 Před 2 lety +7

    हे समाजाचा भोलं करणार नाही याना जनतेने धनका दिला पाहीजे

  • @nikhilpatil4278
    @nikhilpatil4278 Před 2 lety +27

    बीड मधे सेना Rastrwadi कधीच एक होणार नाही हे नक्की तिथे ठाकरे पवार गेले तरीही

  • @nagoraojadhav542
    @nagoraojadhav542 Před 2 lety +4

    आभिनदन

  • @mangeshchimane4270
    @mangeshchimane4270 Před 2 lety +3

    इथ काय पण होऊ शकतं, विकास सोडून , कारण हे बीड आहे , मी 4 वर्ष बीड मध्ये राहिलो पण कधी इथ कोणाला रस्त्या वरचे खड्डे बुजवतना नाही पाहिलं किंवा कोणतं नवीन काही संकल्पना आणताना नाही पाहिलं , पण हा इथ अगदी लहान मुलापासून ते 60-70 वयाच्या माणसाची वाढदिवसाचे रस्त्यावर बॅनर नक्की पाहिले, इथल्या प्रोपर च्या लोकांना कामधंदा करण्यापेक्षा हवा करण्यात जास्त intress आहे 💯✌️. त्यामुळंच मी आता बीड सोडलं 😁🤗

  • @arunsavale9504
    @arunsavale9504 Před 2 lety +4

    अरे टीव्ही9 वाल्यांनो क्षीरसागर यांचं स्पेलिंग तरी बरोबर लिहा kshirsagar आहे shirsagar नाहीं

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan9457 Před 2 lety +13

    आगीत उठून फुफाट्यात पडलात एवढे खरे... आता बसा बोंब....

  • @BalajiBhole3323
    @BalajiBhole3323 Před 2 lety +4

    किती लाख मिळाले तुम्हाला . मी पण येतो तुमच्यासोबत . माझ बी बगा की तेवढ

  • @bhalchandrajoshi1200
    @bhalchandrajoshi1200 Před 2 lety +7

    बुडनारँजहाजत काबसताय जहाजकाकाच चालवतायत तेव्हापरत राष्ट्रवादीतच

  • @sdpatil1330
    @sdpatil1330 Před 2 lety +3

    जय महाराष्ट्र साहेब अभिनंदन शिवसेना फक्त शिवसेना ⛳

  • @madhukartambare5471
    @madhukartambare5471 Před 2 lety +4

    अरे राष्ट्रवादीत मंत्री होते ना महा विकास आघाडीचे राष्ट्रवादीवर टीका करता भाजपच्या बाबतीत म्याव करत आहे

  • @rameshtiwari1074
    @rameshtiwari1074 Před 2 lety +15

    अरे मुंबई मधे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आहेत इकडे तिकडे गेलात तर तुमचं बळी देतील

  • @sd_nagar
    @sd_nagar Před 2 lety +2

    जनतेच्या याच्यानी काम करायचं आहे यांना

  • @ajaykamble7771
    @ajaykamble7771 Před 2 lety +17

    आरे बाबानो आगीतून फुफाट्यात जाताय जरा विचार करून निर्णय घ्या

    • @yashnathsase9107
      @yashnathsase9107 Před 2 lety +1

      BJP madhe ya

    • @BajiraoKadam-ve3td
      @BajiraoKadam-ve3td Před 22 dny

      योग्य निर्णय आहे.... लोकसभा पाहिली नाही का...???
      चिटिंग करून 17 आलेत ओरिजनल 6 खासदार आले आहेत....
      महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षा ला लोकांनी फेकून दिल आहे...

  • @BajiraoKadam-ve3td
    @BajiraoKadam-ve3td Před 22 dny

    जय महाराष्ट्र

  • @rameshjagtap9867
    @rameshjagtap9867 Před 2 lety +6

    असा चुना लावा

  • @dryuvrajkadam-318
    @dryuvrajkadam-318 Před 2 lety +10

    Great 👍 cm Thakre sarkar

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 Před rokem +4

    समाजाचा विकास झाला पाहिजे.चांगला निर्णय

  • @ravishibe5805
    @ravishibe5805 Před 11 měsíci

    जय शिवसेना

  • @nileshbange5971
    @nileshbange5971 Před 2 lety +5

    Senemdi Alia Badal dhanyvad

  • @somanathmahavir3839
    @somanathmahavir3839 Před 2 lety +4

    🔥🚩

  • @chandargite8363
    @chandargite8363 Před 2 lety +10

    निवडुन आल्यावर एशी चं वारं लागते

  • @muralidharamane186
    @muralidharamane186 Před 2 lety +1

    आगीतून फुफाट्यात। तिजोरीच्या चाव्या कुणाकडे आहेत माहित आहे ❓🔔घंटा।

  • @umadeshpande7932
    @umadeshpande7932 Před 2 lety +4

    योग्य निर्णय

  • @user-xd2yb9vt7q
    @user-xd2yb9vt7q Před 6 měsíci

    या पुढे फक्त शिवसेना

  • @pramoddhakane7173
    @pramoddhakane7173 Před 2 lety +7

    Are yana guttedari milali nahi

  • @pandurangkokare2702
    @pandurangkokare2702 Před 2 lety +4

    दलबदलू

  • @daulatdeshmukh6493
    @daulatdeshmukh6493 Před 2 lety +3

    Only SRK TOP

  • @surajkanal403
    @surajkanal403 Před 2 lety +4

    🚩🚩🚩

  • @kiranwadne1137
    @kiranwadne1137 Před 2 lety +6

    आगी मधून धुरा मध्ये ‌😂😂😂😂

  • @BajiraoKadam-ve3td
    @BajiraoKadam-ve3td Před 22 dny

    उद्धवजी ठाकरे हेच मुख्यमंत्री असणार हे आपण ओळखून प्रवेश केल्या बद्दल धन्यवाद.... आणि जय महाराष्ट्र..💐💐💐8

  • @nitinalhat6187
    @nitinalhat6187 Před 2 lety +5

    हिंडून फिरून पुन्हा भोपळे चौकात

  • @nileshbange5971
    @nileshbange5971 Před 2 lety +5

    Jay Maharashtra

  • @santoshbiramane239
    @santoshbiramane239 Před rokem +1

    🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @tatyabhaubhagwat4589
    @tatyabhaubhagwat4589 Před rokem +1

    जाणार असेले तर ठाकरे साहेबांन बरोबर जा

  • @kailaspatil372
    @kailaspatil372 Před rokem +1

    मा. उद्धव ठाकरे साहेबांच्या गटाला जास्तीत जास्त फायदा होईल असे वाटते.

  • @sumitbabar550
    @sumitbabar550 Před 2 lety +2

    ithe saglech bhrashta ahet

  • @navnathsodmise926
    @navnathsodmise926 Před 2 lety +18

    बीजेपी, मध्ये जायला होत

  • @sanjaysathe2579
    @sanjaysathe2579 Před 2 lety +6

    NCP cha nava game...

  • @Abcdefghijk-647
    @Abcdefghijk-647 Před 4 měsíci

    आमदार जाच नाही यांना राजकारणात आमदार पेक्षा मोठ होयचा आहे

  • @zee3419
    @zee3419 Před 2 lety +13

    बिचारे कार्यकर्ते ईकडे आड तिकडे विहीर

  • @santosharts3629
    @santosharts3629 Před 2 lety +6

    Shivsena madhe pan tumche halch honar aahe bhavanno

  • @shahadevborude1996
    @shahadevborude1996 Před 2 lety +11

    वसुली सरकार

  • @sanjaypatil407
    @sanjaypatil407 Před 2 lety +20

    शिवसेनेत जाऊन पण फायदा नाही

  • @rajabhausonajiraut7635
    @rajabhausonajiraut7635 Před 2 lety +1

    🚩🚩🚩🚩🚩

  • @trueindian3379
    @trueindian3379 Před 2 lety +1

    Firun firun parat tyach chowkat alay tumhi🤣🤣🤣

  • @bebipawar4574
    @bebipawar4574 Před rokem +1

    Shivsena konti

  • @talekarram5088
    @talekarram5088 Před 2 lety +4

    Basaboblt

  • @hellochannel5196
    @hellochannel5196 Před 2 lety +2

    Asle amdar hakla

  • @dlkarale1551
    @dlkarale1551 Před 2 lety +2

    CM kaykar te

  • @navnathkamble406
    @navnathkamble406 Před 2 lety +3

    Bol letar te murkhache kam ahe

  • @navnathkamble406
    @navnathkamble406 Před 2 lety +2

    Tumhala jethe savatantrys milte tethe tumhi ja baki kahihi bolayche nahi

  • @dilipkhade5184
    @dilipkhade5184 Před rokem

    ठाकरे ची शिवसेना का mindhe ची

  • @abhirahinj9606
    @abhirahinj9606 Před 2 lety +5

    Rashtrwadi chor ahe

  • @sunilpawar9519
    @sunilpawar9519 Před 2 lety +12

    बहिऱ्याची संगती सोडून आंधळ्याची संगतीत निघाले..शिवसेना काय अन राष्ट्रवादी काय सगळे एकाच माळेचे मणी...दूरदृष्टी असेल तर जिथे भवितव्य आहे अश्या पक्षाचे काम करा..

  • @dlkarale1551
    @dlkarale1551 Před 2 lety +2

    Mla ghar banda

  • @siddhodhankamble5082
    @siddhodhankamble5082 Před rokem +1

    Hafta wata nahi bhetala kya kar nar

  • @mukundbagul2703
    @mukundbagul2703 Před 2 lety +2

    साहेब सगळ्या कार्यकर्त्यांचे असेच हाल असता

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 Před rokem

    आगीतून फुफाट्यात...😂😂😂

  • @ashokkadam8985
    @ashokkadam8985 Před 2 lety +3

    पण पुढे चालून जयदत्त आण्णा शिवसेनेत राहतिल का भाजपा मध्ये जाणार आहेत ते

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 Před rokem

    भाजपा मध्ये जा..🚩🚩

  • @rajendra9990
    @rajendra9990 Před 2 lety

    या चॅनेल ला कोणत्या बातम्या द्याव्यात याची पण अक्कल नाहीयाय.

  • @govindhakke6493
    @govindhakke6493 Před 2 lety

    Yeda zali ki paksh badalto ase yanchech nete mhanatat. Kay kalat nay rao

  • @asharaut4770
    @asharaut4770 Před 2 lety +2

    Ha Kay bolto ty pha.... Ha kabul karto ke rashtravadi he 10% ghetatath...... Manje he vasuli karatath he shidha jale

  • @roshanpatil786
    @roshanpatil786 Před 2 lety +2

    only sandip bhaiya kshirsagar.....fakt NCP

  • @balasahebnagargoje6083
    @balasahebnagargoje6083 Před 2 lety +3

    जळत्या घरात उडी मारू नका भावांनो

  • @Mahigiri02
    @Mahigiri02 Před 2 lety +2

    आगीतून उठून फफूट्यात का पडला 😄

  • @rikckybhai
    @rikckybhai Před 2 lety +3

    दुसरं काय कामधंदा नाही काय

  • @balvantpatil7062
    @balvantpatil7062 Před 2 lety +1

    बांधवांनो ह्यालाच म्हणतात आसमानसे टपके और खजुर पर अटके काय फायदा झाला फिरुन पुन्हा तिथंच आलात

  • @suhaslagare4369
    @suhaslagare4369 Před 2 lety +1

    Kay shevte
    Talyat na Malyat

  • @arunnaik6856
    @arunnaik6856 Před 2 lety +2

    Saheb congress soda, shivsena madhe, ya, mi kattar shiv sainik, aahe, jai shiv sena,

  • @shobhaparakhe2396
    @shobhaparakhe2396 Před 2 lety

    फक्त संदीप भैया शिरसागर वल्ली वन

  • @dlkarale1551
    @dlkarale1551 Před 2 lety +8

    Bjp

  • @subhashmane4277
    @subhashmane4277 Před 2 lety +4

    अरे अरे अरे काय ही दुर्बद्धी सगळे शिवसेनेला वैतागलेत आणी शिवसेना सोडायच्या तयारीत आहेत आणी तुम्ही कुठं बुडाणाऱ्या नावत बसायला चाललाय ?