छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे किती संपत्ती आहे ? / How much property does Udayanraje Bhosale ?

Sdílet
Vložit
  • čas přidán 23. 08. 2022
  • नमस्कार मित्रांनो,
    बोल कार्तिक चॅनलवर तुमचे सर्वांचे हार्दिक स्वागत. आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला अनेक माहिती मिळेल.
    अश्याच व्हिडिओसाठी बोल कार्तिक चॅनलला Subscribe करा आणि पुढील बेलवर🔔 क्लिक करा.
    छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे किती संपत्ती आहे ? / How much property does Udayanraje Bhosale ?
    #bolkartik #udayanrajebhosale #udayanraje
    Disclaimer - NO copyright infringement and NO commercial benefits intended! Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976 allowance is made for fair use for purposes such as criticism, comment news reporting teaching scholarship and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit educational or personal use is in favor of fair use.

Komentáře • 213

  • @budhhavitevari
    @budhhavitevari Před 7 měsíci +36

    आपल्या शिवरायाचा आणि त्यांच्या वंशजांना महाराष्ट्राला सार्थ अभिमान आहे मला माझ्या राजांचा अभिमान आहे

  • @umeshsalvi9491
    @umeshsalvi9491 Před 8 měsíci +27

    राजा असुन सुद्धा कर भरतात नाही तर ईतर राजकीय नेते गरीब जनतेला लुटतात

  • @samratMore-jg4cb
    @samratMore-jg4cb Před 7 měsíci +84

    संपत्ती भरपुर आहे परंतु छत्रपती शिवाजी महाराज याच्यातला एकही गुण त्याच्यात नाही हे मोठं दुर्दैव आहे

  • @sudarshanpatil-fv8bm
    @sudarshanpatil-fv8bm Před rokem +47

    जमीन जुमला जाऊद्या हो .. आमचे राजे हीच आपली खरी संपत्ती

  • @annakhade4107
    @annakhade4107 Před 8 měsíci +44

    महाराष्ट्रातील जनतेची संपती ही छत्रपती शिवाजी महाराज हीच आहे
    जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे

  • @eknathmane3125
    @eknathmane3125 Před 4 měsíci +10

    शेत जमीन फक्त आणि फक्त शिवरायांची आहे.....उदयन भोसले यांची नाही...जय शिवराय जय जिजाऊ....जय मराठा

  • @liberation9773
    @liberation9773 Před 3 měsíci +9

    भारतातील सगडा सातबारा सम्राट अशोकाचा

  • @sudhakarmhaske798
    @sudhakarmhaske798 Před rokem +24

    ते उदयनराजे भोसले म्हणजे छत्रपती घराणे आहे ते आता नाही तर पहिले श्रीमंत आहेत

  • @sudhakarmhaske798
    @sudhakarmhaske798 Před rokem +53

    शिक्षणाच्या बाबतीत खोटी माहिती दिल्याबद्दल अशा लोकांवर गुन्हे दाखल होईल पाहिजे

    • @nitingaikwad5476
      @nitingaikwad5476 Před rokem +1

      nice

    • @shekharshinde7309
      @shekharshinde7309 Před rokem +2

      Pm वर पण आवाज उठवताना कोणी दिसत नाही शिक्षणा बाबत ह,,,,,

  • @rohitkaware9547
    @rohitkaware9547 Před rokem +6

    खूप छान माहिती आहे ही

  • @akashkamble6574
    @akashkamble6574 Před rokem +16

    चांगल काम आहे तुझ भावा

  • @user-rg4pk7uu5w
    @user-rg4pk7uu5w Před 3 měsíci +3

    छत्रपतीचे.वशंज.आहेत..जय.भवानी.जय.शिवराय

  • @a5creations617
    @a5creations617 Před rokem +8

    जास्त आहे ...अजुन .... शिवाजी महाराज चे वंशज आहे तो मान च आहे त्यांना

  • @rupeshborhade5360
    @rupeshborhade5360 Před rokem +127

    जमीनीचा 7/12 जरी आमच्या नावावर असला तरी जमीनीचे खरे मालक हे भोसलेच आहे जय शिवराय जय शंभुराजे 🚩🚩

    • @sumitkumbhojkar5644
      @sumitkumbhojkar5644 Před 10 měsíci +35

      आमची जमीन आमच्या कष्टाची आहे.....न कोणाच्या घरची मालकी

    • @SP-mq4up
      @SP-mq4up Před 8 měsíci +18

      Tujhi asel Amchi amchya kashtachi ahe

    • @rushitech8972
      @rushitech8972 Před 8 měsíci +26

      आम्ही विकत घेतली भाऊ ... घामाच्या पैश्याचे काहीही बोंबलत जाऊ नका. म्हणे महाराष्ट्रातील जमिनी उदयन राजेच मालकीच्या . काहीही बरळू नका.

    • @sunilshakyawardhan7296
      @sunilshakyawardhan7296 Před 8 měsíci

      तुझ्या शेतीचा सातबारा पण उदयनराजें भोसल्यांच्या नावावर करुन दे.

    • @DeepakYedge-ig9ln
      @DeepakYedge-ig9ln Před 8 měsíci

      ​@@sumitkumbhojkar5644shivray naste tar tujhi jamin moghlanchi aasti aani tujha baap naay aabba aasta,
      Anadi tujha aaja ladlela ka mughlanshi aanchya kashtachi jameen 😃😃

  • @marutigaikwad8146
    @marutigaikwad8146 Před rokem

    छान महती सांगितली

  • @sangitaphalke233
    @sangitaphalke233 Před rokem +14

    आव हा आवगामहाराष्ट्र च आमच्या राजांचा ।जय शिवराय।🙏🚩

  • @shivratn_mardani_aakhada__11
    @shivratn_mardani_aakhada__11 Před 7 měsíci +4

    हा महाराष्ट्राचं महाराजांचा आहे❤

  • @Vpawar7
    @Vpawar7 Před 4 měsíci +3

    दोन्ही राजानी सातारचा आजीबातच उत्कर्ष केला नाही पंतगराव कदमजी यशवंतजी चव्हाण जी त्याचा त्याचा भागात खूप सुधारणा केला पण सातारचा दोन्ही राजानी काहीही केले नाही त्याचा स्वतःचा फायदा खूप केला जनतेसाठी काही नाही हे मी एकटी नाही बोलत संपूर्ण सातारची जनता बोलती

  • @appasahebpawar1543
    @appasahebpawar1543 Před 5 měsíci

    Very Very good 👍

  • @shankardhokare9350
    @shankardhokare9350 Před rokem +14

    उदयनराजेंना मानाचा मुजरा

  • @santoshsarde5553
    @santoshsarde5553 Před 4 měsíci

    Nice 🎉

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar5336 Před rokem +11

    शिक्षण माहिती खरी देणे खोटी माहिती असेल तर गुन्हा दाखल करा

  • @vikasbhosale392
    @vikasbhosale392 Před rokem +2

    खोटी.माहीती.आहे

  • @himashu0072
    @himashu0072 Před 7 měsíci +3

    एक नेता एक आवाज उदयन महाराज

  • @kaustubh_ramteke_07
    @kaustubh_ramteke_07 Před rokem +5

    3:21 is having this much amount of land (i assume it from cost as show here) legal ?

  • @djrana4629
    @djrana4629 Před rokem +6

    भावा जन्म वर्ष 1966 आणि शिक्षण 12 वि 1982 ला पूर्ण केले मग त्यांनी काय 4 वर्षात शाळेत प्रवेश घेतला होता का ?
    पूर्ण माहिती नसल्यास असे व्हिडिओ काय फक्त लाईक कमेंट आणि सकर्यायब्र वाढवायला बनता का ?

  • @yashghadage700
    @yashghadage700 Před rokem +9

    आरे दादा त्याची जमिन 40हजार एकर आहे मग याचा विचार कर आणी बाकिच वेगळच

  • @kiranvarpe7043
    @kiranvarpe7043 Před 7 měsíci +2

    काही पक्षाचे नेते जय भवानी जय शिवाजी या गर्जनेने आपला पक्ष चालवतात आणि हजारो कोटीचे मालक बनतात खरे छत्रपतींचे वारसदार महाराष्ट्रातील जनतेत मिसळून मान सन्मान बाजुला ठेवुन जनतेचे कल्याण चिंततात

  • @ajinkyalodhe980
    @ajinkyalodhe980 Před 7 měsíci

    ❤❤

  • @vijaymore7026
    @vijaymore7026 Před rokem +5

    मुजरा राजे

  • @swapnilpawar7210
    @swapnilpawar7210 Před 6 měsíci +2

    Khar aahe ,aaplyala saglya jamini Rajachya aahet

  • @sachinyele808
    @sachinyele808 Před 3 měsíci

  • @amolpawar27
    @amolpawar27 Před rokem +2

    खोटी माहिती आहे

  • @DJ__Utkarsh007
    @DJ__Utkarsh007 Před 6 měsíci +3

    शरद पवार laughing at corner 😂

  • @akshaysalunkhe8169
    @akshaysalunkhe8169 Před rokem +19

    भावा उदयन राजे भोसले यांचे शिक्षण Diploma Course - Production Engg./DIBM झाले आहे

  • @sandipyeswarpe4219
    @sandipyeswarpe4219 Před rokem

    🚩🚩

  • @djomya5524
    @djomya5524 Před 4 měsíci

    👑 ⛳

  • @JaysingBhaigade-sk9ni
    @JaysingBhaigade-sk9ni Před 6 měsíci +3

    Marathi aahat maratyana sampati vata

  • @user-se5ji4dc4t
    @user-se5ji4dc4t Před 5 měsíci

    छत्रपती उदयनराजे भोसले सारखा महाराष्ट्रात नंबर वन

  • @chandrakantborade5635
    @chandrakantborade5635 Před 10 měsíci +4

    ते सर्वांचे राजे आहेत राजाची मोजदाद करणे चुकीचे आहे

  • @jayrajgaikwad-xt6ne
    @jayrajgaikwad-xt6ne Před rokem +5

    डोक्यावर पडलास काय दादा तू 12 वी शिक्षण फक्त?

  • @antonymorato3540
    @antonymorato3540 Před 5 měsíci +3

    yat ynche kai kartutv ? sagdi chatrapati shivaji maharajanchi kimya.

  • @gajananpawar7506
    @gajananpawar7506 Před 4 měsíci +1

    लोकांच्या उढाठेवी कशाला पाहिजे आपल्याला रहायला घर आहे का?

  • @adsatishsatpute1239
    @adsatishsatpute1239 Před rokem +3

    पूर्वजा विषयी विरोधात अनेक वेळा bjp नेत्यांनी बदनामी तरी थोडी सुद्धा शरम लाज वाटली नाही की त्यांच्या विरोधात पावूल उचलावे,उलट त्यांच्या ताटाला तात लावून बसतात..खरे वंशज विचाराचे मावळे.

    • @pradnyalatkar5545
      @pradnyalatkar5545 Před 4 měsíci

      कोणी पूर्वाजांविषयी काही बोलले? उगाच भ्रष्ट इतिहास सांगून काही उपयोग नसतो. याने फक्त मने कलुशित होवून अपल्यापल्यात भांडणे लावणे आणि तुमची सगळी शक्ती त्यात खर्च होणे हे ज्यांना सोयीचे असते ते काही लोकांना हाताशी धरून हे उद्योग करतात. सुज्ञ असेल तर समजा नाहीतर असेच भावना भडकावणारे त्या जोरावर खेळवत ठेवणार...

  • @user-jd2fi9gg2j
    @user-jd2fi9gg2j Před 3 měsíci

    राम कृष्ण हरी

  • @Adarushatamshakti
    @Adarushatamshakti Před 3 měsíci

    जात पात धर्म पैसा इंसान को बड़ा नहीं बनता इंसान का दिल अगर बड़ा हो तो इंसानियत और सच्चाई हर इंसान को अमीर बना देती है उदयनराजे तो जनता के पैरों के नीचे धूल के बराबर है ए बात खुद उदयनराजे बोलेंगे 4:45 ते हैं

  • @sudhirkodag9138
    @sudhirkodag9138 Před 5 měsíci +1

    राजें ची इस्टेट कशाला मोजत ,राजे आहेत ते 😀

  • @ganesha7612
    @ganesha7612 Před 3 měsíci

    सातारा संस्थान खालसा झाले नाहीतर त्यांच्याकडे अजून अब्जोंची संपत्ती असती😮

  • @khamkarphotography7425
    @khamkarphotography7425 Před rokem +6

    जय उदयनराजे

  • @ankushtaur3515
    @ankushtaur3515 Před 6 měsíci +3

    उदयनराजे भोसले याना माझा मानाचा मुजरा🙏🙏

  • @chandeobhajikhaye5932
    @chandeobhajikhaye5932 Před 4 měsíci +2

    Rajeshahi aata shillak rahili nahi.lokshahi aahe.

  • @ramjadhav1976
    @ramjadhav1976 Před 6 měsíci +2

    जय श्रीराम जय शिवराय अ।मचे काळीज छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले

  • @user-xm3uo1ly3y
    @user-xm3uo1ly3y Před 3 měsíci

    आमचं सर्वस्व आहे ते हे भारतातील सर्व काही त्याचे आहे ते मानत नाही तो मोठेपणा त्यांचा

  • @ramjadhav1976
    @ramjadhav1976 Před 7 měsíci

    जय शिवराय जय शंभुराजे जय उदयनराजे भोसले मालक ००७

  • @haridaskendre7115
    @haridaskendre7115 Před 6 měsíci

    changli mahati milai

  • @user-fg9et7lx2o
    @user-fg9et7lx2o Před 4 měsíci

    Shampin chya karkhanya ch kaay

  • @abhijeetthorat377
    @abhijeetthorat377 Před rokem +14

    भावा महाराजांची संपत्ती म्हणजे पूर्ण जनता आहे तू जेव्हा मोजायला गेला आहेस महाराजांची संपत्ती आणि महाराजांचे शिक्षण चुकीची सांगितलस ....

    • @kaustubh_ramteke_07
      @kaustubh_ramteke_07 Před rokem +2

      जुन्या काळातील राजे-महाराजे हेच महाराज बोलायला शोभतात; आज मात्र असं कोणीच नाही.

    • @indiandhamaka1726
      @indiandhamaka1726 Před 7 měsíci

      ​​@@kaustubh_ramteke_07junya kalat tujya sarkhe mutton thali ani daru batli gheun vote hi det nhavte na
      Layki naslelya praje madhe rajya kadun apeksha karu naye

  • @ojas6235
    @ojas6235 Před rokem +1

    Yamchi jamin sill nahi hot kaa.

  • @user-jc6hz1qt6c
    @user-jc6hz1qt6c Před 3 měsíci

    राजे चा हिशोब करू नका राजे राजे आहेत मानाचा मुजरा

  • @user-tk9ol5jt8p
    @user-tk9ol5jt8p Před 8 měsíci +1

    Rajyane Rayatecha vichar karava aamche daivat chatrapati Shivaji maharai.

  • @shivajirankhamb7779
    @shivajirankhamb7779 Před rokem +1

    007

  • @ishwarshelke-gc4xh
    @ishwarshelke-gc4xh Před 7 měsíci

    लोकांना वाटले पाहिजे

  • @SameerChalke-mu1xn
    @SameerChalke-mu1xn Před 4 měsíci +1

    Udayanraje khare vanshaj aahet ka

  • @harshapatil3154
    @harshapatil3154 Před 4 měsíci

    दिकंदरने भारतावर 7 वेला युद्ध जिंकला होता, काहिनी, खाली हाथ गेल, आपन फक्त म्हांतो हे माझ ते माझ सर्व खाली राहत 😢

  • @vilaschavan3419
    @vilaschavan3419 Před 3 měsíci

    D y patil हे महाराष्ट्र राज्याचे श्री मंत असावै असै वाटतै
    पतंगराव कदम हे ही श्री मंत असावे असे वाटतै
    तरी ही राजै ते अखेर राजे च आहेत आम्ही जयपूर अथवा जोधपूर या चितोड यांचे किल्ले बघुन महाराष्ट्र च्या राजे चे किंमत कमी नाही करनार
    आमचे राजे लढलै म्हणून त्यांचे किल्ले पडलै
    तर राजस्थान चे राजे लढले कमी पण मुस्लिम राज्याशी गट बंधन करुन ऐश केले
    म्हणून त्या चे किल्ले नाही पडलै
    जय शिवराय जय शंभूराजे जय महाराष्ट्र

  • @yogeshohol3653
    @yogeshohol3653 Před 7 měsíci +5

    जमिनीचे ७/१२हा सम्राट अशोकाच्या नावावर आहे हे लक्षात ठेवा

    • @rajmahadekar4627
      @rajmahadekar4627 Před 7 měsíci +1

      🎉भावा फक्त जयभिम नमो बुद्धाय जय संविधान

  • @anilshivajidhavade5208
    @anilshivajidhavade5208 Před 8 měsíci +1

    shikshan BE mechanical ahe

  • @shivajigaikwad2906
    @shivajigaikwad2906 Před 4 měsíci

    जप्त करा झाली की राजेशाही नष्ट अजून काय लाड ठेवलाय चोरून लपवून

  • @user-gn5ig4uh9z
    @user-gn5ig4uh9z Před 7 měsíci

    Raje ❤❤

  • @krishnajagtap9716
    @krishnajagtap9716 Před 5 měsíci

    सर्व माहिती खोटी आहे...

  • @dattajirajethube764
    @dattajirajethube764 Před 3 měsíci

    महाराष्ट्राचे महाराज

  • @AnkushBhoslae
    @AnkushBhoslae Před rokem +4

    Aamche raje udayanraje.

  • @rahul_thakur_01
    @rahul_thakur_01 Před rokem

    Raj Thackeray video

  • @jitendrapatil6928
    @jitendrapatil6928 Před 8 měsíci

    खोट बोलला कि फोजदारी झाली पाहिजे

  • @navnathgavhane4712
    @navnathgavhane4712 Před 4 měsíci

    समुद्राचं पाणि मोजता येईल काय

  • @MJ_07070
    @MJ_07070 Před rokem

    Ho sagli jamin tynchi aahe

  • @rajivshirsath
    @rajivshirsath Před 7 měsíci

    Nahi..

  • @avinashdeshmukh1835
    @avinashdeshmukh1835 Před 4 měsíci

    राजे आम्हाला विसरले
    ।अहो आम्ही जनता ही त्यांचेच आहोत आणी हीच त्यांची खरी संपत्तीआहे

  • @ovishimpi
    @ovishimpi Před 3 měsíci

    Raje Shri sharad Pawar sahebchya tutari chinnavar Loksabha jinkavi

  • @omkarkudvalkar6937
    @omkarkudvalkar6937 Před 5 hodinami

    Hi mahiti tu kuthun milvalis 😮
    Avadha Paisa Avadhi Sampatii 😮🎉

  • @amolgore5732
    @amolgore5732 Před 4 měsíci

    गरीबांचे आकडे एकुणच पोट भरले

  • @ulhaskorranne9586
    @ulhaskorranne9586 Před 4 měsíci

    All property vented on Crown..

  • @vikasjadhav7146
    @vikasjadhav7146 Před 4 měsíci

    Maharashtra cha soda akkhand bhartacha 7/12 smrat ashokachya nawavar aahe 💯✋🚩

  • @krushnakelkar9921
    @krushnakelkar9921 Před rokem

    Hon UdayanRaje is a Raje of all population Maharashtra why u are counting property .....

  • @kishorpatni27
    @kishorpatni27 Před 3 měsíci

    भाउ आपला आवाज जरा बोबडा आहे लेडीज चा आवाज दिला पाहिजे

  • @sumanttapse4576
    @sumanttapse4576 Před měsícem

    Raje me chatrapati shivray aahe mazyakade laksh rahun dya

  • @vinayakmahale839
    @vinayakmahale839 Před rokem

    माझ्या पेक्षा कमी आहे

  • @bw6936
    @bw6936 Před 3 měsíci

    जय श्रीराम
    आजची वस्तू स्थिती ७/१२ ज्याचे नाव त्याची जमीन, लोकं पैसे मोजुन जमीन घेता, म्हणे सर्व जमीन आमची.

  • @Adarushatamshakti
    @Adarushatamshakti Před 3 měsíci

    पुरी की पूरी गलत लग रही है क्योंकि छत्रपति उदयन राजी छत्रपति शिवाजी महाराज जी से अपनी मां के पेट से 9 महीने से ही आए थे 12 महीने से नहीं असली हकदार जानता है उदयनराजे मेरे लिए और महाराष्ट्र की जनता के लिए बस अपना किरदार निभा रहे हैं

  • @user-pr3hs3zx6i
    @user-pr3hs3zx6i Před 4 měsíci

    राजेशाही गेली आता लोकशाही आहे खरंतर मराठा समाजासाठी दान करणे आताच्या घडीला गरजेचे आहे.

    • @amoljadhav1527
      @amoljadhav1527 Před 4 měsíci

      खरं आहे भाऊ तुझं पण यांच्याकडून सुटायला पाहिजे ना संपत्ती

  • @rkgemingff9319
    @rkgemingff9319 Před 4 měsíci

    Udayn raje

  • @uttampawar6093
    @uttampawar6093 Před 7 měsíci +1

    उदयनराजे भोसले यांना मानाचा मुजरा...🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mdr3132
    @mdr3132 Před 7 měsíci

    मोरे च्या जमिनी आहेत त्या

  • @ramjadhav1976
    @ramjadhav1976 Před 3 měsíci +2

    मालक अ।मच काळीज ००७

  • @babulalraskar6078
    @babulalraskar6078 Před rokem +2

    CAN HE. GIVE. ME. RS. 2O. LAKHS. FOR. FEW. MONTHS. I WILL. RETURN. HIM. ...WILL HE........

  • @shravanmanan
    @shravanmanan Před 6 měsíci

    तोंडातली सुपारी काढून बोलत जा. म्हणजे विडिओ अजून चांगला होईल.

  • @rajujadhav2173
    @rajujadhav2173 Před 5 měsíci +2

    माझ्या जमिनी चे खरे मालक हे छ.उदयनराजे भोसले महाराज ...च

  • @amolpatil8314
    @amolpatil8314 Před 3 měsíci

    ,25

  • @parmeshwarzambare1091
    @parmeshwarzambare1091 Před 8 měsíci

    तुला काय करायचं य असू दे आमचा राजा आहे... तो...

  • @Shivajiatkare.
    @Shivajiatkare. Před 8 měsíci +1

    शिक्षणाविषयी माहिती चुकीची आहे..